Sunita Williams, Butch Wilmore हे 2025 पर्यंत International Space Station मध्ये अडकून राहणार का?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #bbcmarathi #सोपीगोष्ट #sunitawilliams
    5 जूनला अमेरिकेच्या दोन अंतराळवीरांनी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहीमेसाठी पृथ्वीवरून झेप घेतली, तेव्हा ते आठच दिवसांत परतणं अपेक्षित होतं. पण तसं घडलं नाही. आणि आता हे अंतराळवीर 8 महिन्यांपेक्षा जास्त काळ इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असण्याची शक्यता आहे.
    बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्सचं काय होणार? ते पृथ्वीवर कसे परतणार? आणि अंतराळात राहण्याचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतोय?
    समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
    #SopiGoshta #Explainer #सोपीगोष्ट #BoeingStarliner #Starliner #SpaceX #SpaceXCrewDragon #SpaceMission #SpaceExploration #Space #ISS #InternationalSpaceStation #NASA #SunitaWilliams #SuniWilliams #ButchWilmore #StuckInSpace
    रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - शरद बढे
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 105