ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आमचे नेते फक्त बाळासाहेब आंबेडकर ❤️
हे इतक्या दिवस कुठे होते.. संधी साधू
खर म्हणालात
साहेब इतके दिवस काय,जोगेंद्र जोगवा मागत होते काय ,जय भीम जय भारत.
सर कवाडे आगे बढे हम आपके साथ है सर जी
इतक्या दिवस झोप काढली
Right
@@sandipmore478 भाऊ हे झोपलेले नव्हते आठवले आणि कवाडे हेच खरे भाजपचे गुलाम आहेत जयभीम जय संविधान
सर कोठे होते इतके दिवस.?
आर्थिक मदत नको? न्याय पाहिजे साहेब.?
पोलिस अधिकारी , कर्मचारी यांना तत्काळ निलंबित केलें पाहिजे
युतीसोबत असूनसुद्धा अतिशय सडेतोड भूमिका घेतली जय भीम
मित्रानो जय भीम ❤❤❤
झाली झोप वाटतय आज..😡
यांना फारच उशीरा जाग आली वाटतंय.
जय भीम
एकदा रिब्लिकन एक्क झाले पाहिजे
झालेच पाहिजे rpi akta झाली पाहिजे
कवाडे साहेबांनी खूप उशिरा दखल घेतली.....
लय दिवसांनी साहेबांना जाग आली ठीक आहे
तुम्ही सत्तेत आहात कारवाईचे बोला हो.
तुमचा ढोंगी आवाज फडणवीस ला सांगा। बीजेपी सरकारशी तुमचे जवळचे नाते आहे।
Right lavkar sanga na kay bolat apn court madey jal ka jumla band kar cm kay bolalele ahet tey paha
संविधानाची,समाजाची सर्वांची माती करणारे तुम्ही आहेत, यामुळे आता हा त्रास समाजाला सहन करावा लागत आहे
झोपीतून जग झाले कवडे....कुंभ करण
SC , ST आमदार, अन् खासदारांनी भाजपमधून राजीनामा द्यावा व भाजपला सत्तेतून खुर्ची खाली करण्यात यावी.
साहेब राज्यसभेमध्ये नाही लोकसभेमध्ये. बोलले
काही भेटलं नाही का साहेब
कवाडे जी, द्या bjp ला पाठिंबा
तुम्ही तर त्यांची चापलुसी करत आहे हो.
Tu kiti dile todpanya
शिदेगटाला मिळाला लाच्यार आहे कवाडे सर्व तुम्यी
साहेब झाली का झोप
Zop zali vaty
Aam che nete fhakt Balasaheb Ambedkar aahet.
हे झोपी गेलेले जागे झाले.
आतापर्यंत कुठ हो ते
ह्याला कोण वळकतो का
आतापर्यंत सगळं काही होईपर्यंत झोप काढली का
अरे हा कोण म्हतारा
Thod Ambedkarite leaders ne radical honyachi garaj ahe.
Congres kade kavade jogava maga kuthe hota
Lachar aahat tumhi .BJP che kelela Raktranjit kand aahe ya police gundanver gunha dhakhal zala pahije.aase bola.
Mng athavale, kawade, kalte tarr sagle तुम्हाला कार् mng talve chtta BJP che, ya sarv sodun vanchit kade maf kartill prakash ambedkar तुम्हाला, janta pn maf karel, he kalachi garaj ahe

लय दिवसांनी साहेबांना जाग आली
ठीक आहे