Pune Porsche Car Accident : आरोपीसाठी कुणाचा फोन? Supriya Sule यांचा Devendra Fadnavis यांना सवाल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #supriyasule #devendrafadnavis #punecaraccident
    पुणे अपघातप्रकरणी अगरवाल बिल्डरच्या मुलाला वाचवण्यासाठी फोन करुन दबाव टाकल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय. याबाबत सुळेंनी थेट फडणवीसांनाच फोन कुणी केला असा सवाल केलाय.
    Check out Tecno Spark 20 - shorturl.at/hkyC1
    Check out Tecno Spark 20 C - shorturl.at/deGV3
    #MHT002
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 31

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 2 หลายเดือนก่อน +13

    हे ग्रहमंत्री श्रीमंत व्यक्ती कंत्राटदार उद्योगपती बिल्डर गुंडगिरी अशा लोकांना वाचवण्यासाठी ग्रहमंत्री खातं घेतलेला आहे गोरगरीब जनतेचे देणेघेणे नाही गोरगरीब जनतेचे मत पाहिजे याला

  • @shreepawar134
    @shreepawar134 2 หลายเดือนก่อน +14

    Ajit pawar ch political pressure hot

  • @silvershine712
    @silvershine712 2 หลายเดือนก่อน +8

    गृहमंत्री कोण आहेत ते बघा

  • @STU645
    @STU645 2 หลายเดือนก่อน +9

    मुत्रा कुठंय, त्याची भूमिका महत्वाची आहे ,त्याच्या मुजोरीच्या जीवावर चालत आहे पुण्यात सगळ

  • @mayurgawade7790
    @mayurgawade7790 2 หลายเดือนก่อน +8

    आजित दादा आणी पकाश आबेडकर कूठे आहेत बोल साहेब तुमी आता

    • @satishkolape
      @satishkolape 2 หลายเดือนก่อน

      कुत्रा दमून आले की शेपूट घालून आरमा करत बसते तसे बसलेत ........

  • @sanjaysable2006
    @sanjaysable2006 2 หลายเดือนก่อน +4

    एकच विनंती, केस #fasttrackcourt मधे चालवली जावी. 🙏🙏🙏

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 2 หลายเดือนก่อน +8

    अजित कुठेय 😂

    • @SNVG17
      @SNVG17 2 หลายเดือนก่อน

      Mutayela gela vatat

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 2 หลายเดือนก่อน +1

    केस कोर्टात कच्च्या स्वरूपात होईल त्या साठी गृहमंत्री स्वतः बॅग घेऊन गेलेले आहेत. रेग्युलर केस कोर्टात सादर होईपर्यंत जनता आपापल्या कामधंद्या ला लागतील. मग सर्व काही हवे तसे बदल घडवून आणले जातील.

  • @shankarlokhande4585
    @shankarlokhande4585 2 หลายเดือนก่อน +1

    अहो ताई तो टिंगरे गेला पहाटे तिथं यावरून कळत कोणी फोन केला

  • @Arkadam1993
    @Arkadam1993 2 หลายเดือนก่อน +3

    Aata S.I.T लावा

  • @jaisinghmarutiraopatil644
    @jaisinghmarutiraopatil644 2 หลายเดือนก่อน +1

    लाॅकडाऊन मध्ये वाथवा बंधुंना महाबळेश्वर फिरायला परवानगी देण्यासाठी पोलीसांना कुणी फोन केला होता हे सांगू शकाल का.
    आणि ड्रग्स प्रकारणात आर्यन खानला वाचवण्यासाठी कोण धडपड करत होते.
    तेव्हा तर लगेच आईच्या भुमिकेत गेलात.
    हे एवढे नाटक करायला कसे जमते तुम्हाला.

  • @PervinIrani
    @PervinIrani 2 หลายเดือนก่อน

    Essay likha ki nahi

  • @Huiljdfx
    @Huiljdfx 2 หลายเดือนก่อน

    If IT professionals have work from home option they will happily leave Pune.

  • @PervinIrani
    @PervinIrani 2 หลายเดือนก่อน

    Judge ka naam kya

  • @pravinyewale857
    @pravinyewale857 2 หลายเดือนก่อน

    Dada cha phone

  • @ssk4115
    @ssk4115 2 หลายเดือนก่อน

    नियामा प्रमाणे काम करा हे सांगायला स्वतः भेटावे लागते?

  • @ashokgunjal8482
    @ashokgunjal8482 2 หลายเดือนก่อน

    ताई पुण्यातले सर्व पब पब बंद होतील अशी व्यवस्था करा म्हणजे पुण्याची संस्कृती आणि विद्येचे माहेरघर म्हणून पुन्हा ओळखले जाईल तुम्ही ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी आवाज उठवा ही नम्र विनंती

  • @aishwaryamane9245
    @aishwaryamane9245 2 หลายเดือนก่อน

    Pi.sanga

  • @aishwaryamane9245
    @aishwaryamane9245 2 หลายเดือนก่อน

    Pi.sanga.

  • @sagarpalaskar1325
    @sagarpalaskar1325 2 หลายเดือนก่อน

    Faltugiri chalu ahe political lokanchi garib lokancha bali bhetate ajun kiti bali ghenar vadya lokansathi ahet he political manse sagli

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 2 หลายเดือนก่อน +1

    Ajit pawar.or kon

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 หลายเดือนก่อน

    सुप्रिया ताई टिंगरे तुमच्याच राष्ट्रवादीचा आमदार आहे ना मग तो फोन कोणाला करू शकतो ज्या दोघांचा जीव गेला आहे त्याचा विचार करा ती पण कोणाची तरी मूलच आहेत ना आरोपीला रात्री जमीन कसाकाय मिळतो रविवारी कोर्ट चालू असते का? आरोपीला पिज्जा रात्री खायला पोलीस आणून देतात हे खापर कोणाच्या डोक्यावर फुटले पाहिजे

  • @ParikshitPawarOfficial
    @ParikshitPawarOfficial 2 หลายเดือนก่อน

    अजित पवार

  • @aishwaryamane9245
    @aishwaryamane9245 2 หลายเดือนก่อน

    Amdar.tingre.ne.phone.kela

  • @vijayaamte9858
    @vijayaamte9858 2 หลายเดือนก่อน

    Gruhamantri S.P .CM. jantecha prashanach ya thikani tumacha mulga mulagi tr acton tadtob zali asti jantech mule kide makode ahe kay tymulala rimand home jel Ajanama karawas fashi twarit dhaywi vinakaran jiw gele tumi aramat basale

  • @kalyanningadale3522
    @kalyanningadale3522 2 หลายเดือนก่อน

    मॅडम ओ बच्चा नाही हैं

  • @user-yu7le3mx7g
    @user-yu7le3mx7g 2 หลายเดือนก่อน

    Aaho suoriya bai jast badbad karu naka tumchya bapachya rajyat tar yachyapekshahi bhayank ghatna ghadlya astya

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 2 หลายเดือนก่อน

    Aaro pila vachvnya sathi Shard pawar yani call kela hota