तळीये गाव आमच्या येथून जवळपास 75 किलोमीटर वर आहे. त्या गावातील एकाही व्यक्तीला कधी पाहिली नाही की भेटलो पण नाही.ना ते गाव पण बघीतलं नाही.. पण जी दुर्दैवी घटना घडली तिचा काहीही संबंध नसताना तिचे घाव आमच्या मनाला पण लागून गेले आहेत. खुप वाईट वाटतयं. जसं तिथे आपलच कोणी तरी होतं असचं वाटतयं. 🙏🙏 दोन दिवसात तुम्ही गाणही तयार करून त्या तळीये गावाच्या वेदना जगासमोर वास्तवात उतरवल्यात.. बोलायला शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏😥😥😪😪
दादा खरच रडवलंस रे अगदी हे गीत ऐकताना डोळ्यांमधून अश्रूंचा महापुर येत होता.ही खुप वाईट घटना घडली आहे आपल्या महाड तालुक्यात.तळीये गावांमध्ये हा जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे.काळ खरच निष्ठूर आहे देवा.अशी वेळ कधीही कोणावर आणू नकोस देवा हीच तुला प्रार्थना करतो.. तळीये गावामधील मृत्यूमुखी पडलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली..
खूप खूप वाईट झाले निसर्ग कोपलाय आता तरी सावध राहा हे हाल बघून तिळ तिळ जमवतो आणि एका क्षणात नाहीशा झाला जाच जळत ताना कळत नकळत होताच पण या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या
खूप छान गाव होतं आमच्या समाजाचे माणसं राहायचे अक्षरशः गाव दाबलं गेलं त्या टायमाला डोळ्याला पाणी आलं देवाला कृपा करतो की एक सुंदर आयुष्य मिळू दे एवढीच माझी प्रार्थना आहे देवाकडे आणि चांगलं जीवन जगू दे
मन सुन्न सुन्न झाले कसे हे आक्रीत घडलं किती काळाने आज हे संसार बघा माती खाली गाडलं खूपच सुंदर रचना व भयाण घटनेचे गीतमय उत्तम आवाज व गायकी यातून साकार झालेले गीत...
तळीये गावावर नैसर्गिक आत्तींमुळे झालेली जीवित हनी फार वेदना दाई आहे. ज्यांच्या नशिबी हे संकट आले आहे त्यांना हे संकट निवारण करण्यासाठी मानसिक बळ मिळो हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना.****🙏🙏🙏🙏🙏. मृत्यु पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली.
मन हेळावून टाकणारी तळीये गावातील घटना माझा गावापासून हाकेच्या अंतरावरर असलेले या गावातील मृत व्यक्ती ना या ऋदय स्पर्शी गाण्यांने दिलेली श्रद्धांजली .... राजू दादा म्हात्रे ऐवढा कमी वेळात हे सोपे नाही .. तुमच्या संपूर्ण रामवाडी पेण स्टुडियो ने घेतलेली मेहनत
Nahi sangitla na tar tumhi ek hot bagha jitha lokani sarkarla sangitla HOTA ani tay pepar Madhi pan gavacha photo HOTA tey kshya mule photo HOTA tey pan bagha
Devala barr asaa kona sobat ny hoyala pahije aaj la je ahet tyana jagun ky aartha ny jivan saplay sarkha ahe me tr vicharkarun ghabart tyanchy sobat zale tyana kasa vatat asel 😔😔😔
खूप छान गायलंय अक्षय ठाकूर ने,👌मनाला लागतो हा आवाज.😥आणि शब्द ही अप्रतिम आहेत🥲😭😭😭
Thanku🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
Mast
Bhavpurn shardhanjali
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
खुप दुःखद घटना घडली आहे भावपूर्णश्रध्दांजली दादा तुम्ही खूप छान गायन केले आहे व लेखणी ला तर जोड नाही
डोळयातल पाणी थांबतच नाहीये😭😭😭😭😭😭
खुपच वाईट झाल मन भरून आल पण त्या सरकारला काही नाही वाटत याच
🙏😔
Atishay bhavpurn ani apratim rachana aahe hi 👌👌👌👍👍👍bhavpurn shradhanjali 🙏🙏🙏
आता या Song ला अनलाईक करण्याच काय कारण कुठल्या मानसिकते चे लोक आहेत कळत नाही भावपूर्ण श्रद्धांजली 😓🕯😓💐
Kute kay comment karavi he samajle aste tr ase aste ka te😭😭😭
🙏
बिना बुद्धी चे आहेत ते.
Kay re tynchy pidy samply,kahinchy dedbodya sapdly nastyl.tynchy tondatn sabd futar nastil,ani hit taliye var direct gaan.
ज्यांना निष्पाप लोकांच्या भावनाच नाही, कळल्या त्यांना गाण्यातील बोल काय कळणार.
🙏🙏🙏🙏🙏 चांगले सुंदर श्रद्धांजली वाहिली धन्यवाद गायकांना 🙏
भावपूर्ण गीत आहे जणू या गीतांमधून. श्रदांजली वाहिली आहे असं मला वाटत खूप छान गीत
Thanku🙏
Pase kamvat ahe to raju😈😈
😭😭भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
श्री स्वामी समर्थ सर्व ठीक करतिल सर्वांना ताकद द्या ह्यातुन सावरायला स्वामी आहेत तुमच्या सोबत सावरालच लवकर
खूपच वाईट झालं .... अस होयला नको पाहिजे होत 🥺🥺
तळीये गाव आमच्या येथून जवळपास 75 किलोमीटर वर आहे.
त्या गावातील एकाही व्यक्तीला कधी पाहिली नाही की भेटलो पण नाही.ना ते गाव पण बघीतलं नाही..
पण जी दुर्दैवी घटना घडली तिचा काहीही संबंध नसताना तिचे घाव आमच्या मनाला पण लागून गेले आहेत. खुप वाईट वाटतयं.
जसं तिथे आपलच कोणी तरी होतं असचं वाटतयं.
🙏🙏
दोन दिवसात तुम्ही गाणही तयार करून त्या तळीये गावाच्या वेदना जगासमोर वास्तवात उतरवल्यात..
बोलायला शब्द नाहीत 🙏🙏🙏🙏😥😥😪😪
Tey gav aamcha aahe
@@vandanagaikwad9674pravin malusare and Bharat shiravle maze Mitra hote
Thanku🙏
भा ऊ स द र गा न्या ने दुखची आठवण झा ली पुन्हा आ म चा दुखा तू न मा ये चा झ रा वा हू ला ग ला गा ना गाइल्या ब्ब्द्ल तुम्हाला श त कोटी प्रणाम
ष
अतिशय हृदयस्पर्शी गीत आहे.तळीये गावातील दरडीखाली गेलेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली
Thanku🙏
Thank u😥😥🙏🙏
दादा गिता मध्ये संपूर्ण इतिहास उभा केलास डोळे भरून आले. भावपुर्ण श्रद्धांजली
🙏
😢🙏
मनाला सुन्न करणारी घटना घडली, अत्यंत वाईट वाटले, देवाचा पण राग येतोय कारण निष्पाप निरागस जिव, काय दोष होता देवा एकदा सांग, फक्त देवा सांग
🙏
काळजाला भिडणारे गाणं आहे खूप छान गायलय दादा गाणं आयकुन रडु यतय
🙏🏻
मन भरून आले ...ऐकून गाण...आणि आणखी एक समजले की आयुष्यात कधी काय होईल काय सांगू शकत नाही....खूप च वाईट झाले आहे
🙏😔
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळीये गावत दरड कोसळून मृत्यू पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏😭😭😭
🙏
आनंद कुठला दुःख कुठले जान डोळ्यातून अश्रू येतील संकट बयान पाण्यात पाणी डोळ्यात पाणी आणि हे गाणं कुठलं जाण्यास कसोटी गायली आहे धन्यवाद दादा
क श्रद्धांजली पूर्ण श्रद्धांजली आमच्या कड काही
,😢😢😢
Same as you dada 🙏🌺🌺🙏
भावपुर्ण श्रध्दाजली 😢😢😢देवा तु इतका कसं निष्ठर झालं रे असे दिवस कधी कोणावर नको आणुस देवा
खुप छान गीत दादा डोळ्यातलं पाणी अनावर झालं हे गाणं ऐकून 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
दादा खरच रडवलंस रे
अगदी हे गीत ऐकताना डोळ्यांमधून अश्रूंचा महापुर येत होता.ही खुप वाईट घटना घडली आहे आपल्या महाड तालुक्यात.तळीये गावांमध्ये हा जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे.अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे.काळ खरच निष्ठूर आहे देवा.अशी वेळ कधीही कोणावर आणू नकोस देवा हीच तुला प्रार्थना करतो..
तळीये गावामधील मृत्यूमुखी पडलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली..
खूप खूप वाईट झाले निसर्ग कोपलाय आता तरी सावध राहा हे हाल बघून तिळ तिळ जमवतो आणि एका क्षणात नाहीशा झाला जाच जळत ताना कळत नकळत होताच पण या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या
😢😢✔️✔️👍
Paap jast vadat chalale aahe cement che raste vadat chalale ahe nisarg lakud tod vadali ahe mg je aapan nisargala deu to tyachi farat fed kartoy
@@pearlraj7003 ✔️✔️
खूप चांगल गायले आहे पण तेवढेच दुःख पण वाटत . भावपुर्ण श्रध्दांजली
मस्त सुरेश काका आणि अक्षय एकदम भावपूर्ण गीत आणि गायन
तळीये गावातील निष्पाप जीवांना भावपपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
Thanku🙏
Pan Sarkar ni aaj aryanta kadhi tya gava kade dokaun bagitla Nahi Sarkar aamchya gavkaryan sathi Kay karnar TH-cam la video Bagh Amol kondhalkar
Dislike karnare dakhaun detat ki aamhi yede aahot.. aiktana dolyat ashru aale dada...😢😥 Nice song 👍
🙏
दादा खुपच छान गाण गायल मी तर पाच टाईम रडले असे विडीवो पाहुन खुप वाईट वाटतेय देवा असा टाईम कोणावर नको आणु
Thanku🙏
खूप छान गाव होतं आमच्या समाजाचे माणसं राहायचे अक्षरशः गाव दाबलं गेलं त्या टायमाला डोळ्याला पाणी आलं देवाला कृपा करतो की एक सुंदर आयुष्य मिळू दे एवढीच माझी प्रार्थना आहे देवाकडे आणि चांगलं जीवन जगू दे
अंगावर शहारा आला सगळं ऐकून परमेश्वर तुम्हाला या सगळ्यातून सावरण्याची शक्ती देवो 🙏🙏🙏🙏🙏
🙏😔
हे पण 22 जुलै ला झालं ... आणि ह्या वर्षी पण 20 जुलै ला इरशालवाडी गाव संपला ...नियतीचा खेळ च कळत नाही .. भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
खूप सुंदर गीत या गीता मध्ये पूर्ण गावाचा वर्णन आहे ज्यांनी हे गीत रचला त्याची शब्दरचना खूप खु मन दुखावून आणारे ओव्या आहे भावपूर्ण आदरांजली
हे गीत म्हणजे शब्द नाहीत सांगायला ..... खरचं खुप वाईट झालं देवा पुन्हा अशी वेळ कुणावरही आणु नको ....भावपूर्ण आदरांजली😢😢
🙏😔
खूप चांगल गायले आहे पण तेवढेच दुःख पण वाटत खूप वाईट करून टाकल अस कुणाच्या आयुषेत असे दिवस नको येईल। खूप सुंदर गीत lihlay 👍👍👍😭😭😭
🙏
कंठ दाटून आले भावपूर्ण श्रद्धांजलि 🙏🙏🙏
अतिशय हृदयपर्शी गाणं आहे दादा खूपच छान 🙏🙏🙏😂😂😂😂😂
खुपच वाईट झाले तळीये
गावाचे छान गानं गायल.
🙏
हे देवा हे दुःख पेलायला या गावकारी लोकाना ताकत दे🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😭😭😭😭😭
🙏😔
खरच.खुप.वाईट.जीवाला.हेलावुन.टाकणारी.घटना.आहे
🙏
ह्रदयस्पर्शी गाणं गायलास रे दादा... 😭😭 भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏😭😭
🙏
Khup chan git sangit 👏👏🙏🏻bhavpurn shradhanjali 💐💐
खुपच छान कलाकृती काव्य लेखन व गायन मन हेलावून जाते फारच दुःखद घटना .तळेयी गावातील मृत्यू पावलेल्या ना भावपूर्ण आदरांजली
Thanku🙏
Ò;/;&€_/ओ ftg
F
Uu yt5aq
R6j
शब्दच नाहीत , तलीय गावच दुःख यातना तुमच्या गाण्यातून व्यक्त केल्यात🙏
Thanku🙏
@@MusicB8 😭😭😭🙏🙏🙏
So emotional. ..ashi vel konavr yeu nye. ...sarv agodar sarkh hou det hich bappa kde prarthna.
🙏😔
डोळे भरून गेले हे गीत पाहताना, काय गायलाय गायकाने शब्द नाहीत सांगायला
Thanku🙏🏻
😭😭
😭😥😥
मनाला लागते देव करो अशी परिस्थिती कोणावर येऊ नये खुप दुःख वाटते
🙏
खुप वाईट घडलय लहान लहान मुले गेलीत लोकांचे संसार उध्वस्त झाले 😭 देवा एतका का निश्टूर झालास रे
🙏
Ganya mule varshanu varshe he gan taliye gave chi adhwan karun deil. Khup chann shabdha bhava. 🙏🙏🙏😭😭😭
🙏
देवा अशी वेळ परत कधी कोणावर आणून देवू नकोस .ज्यांचे वाईट कर्म असतील त्यांनाच त्यांची शिक्षा कर .निष्पाप लोकांना सजा नको .
Thanku🙏
खरचं यार,😢😢
खुप वाईट गोष्ट खरोखर डोळ्यात पाणी आला
🙏
खरच खुप हृदयाला स्पर्श करून जाते हे गाणे, डोळ्यातील अश्रु थांबत नाही😭😭😭😭😭
🙏
खूप दुःखी असं हा गाणं खूप दुःख वाटते 😭😭💐😭का येवढा देव कोपला असेल या गावावर 😭😭
मन सुन्न सुन्न झाले
कसे हे आक्रीत घडलं
किती काळाने आज हे
संसार बघा माती खाली गाडलं
खूपच सुंदर रचना व भयाण घटनेचे गीतमय उत्तम आवाज व गायकी यातून साकार झालेले गीत...
🙏😔
खरच अंगावर काटा येतो 🌹🌹🌹🌹भावपूर्ण श्रदाजंली🌹🌹🌹🌹
🙏
खुप वाईट झाल मना पासून
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐
त्यांच्या आत्म्याला शांती लाभेल
🙏हिच ईश्वरचरणी प्रार्थना करतो🙏
🙏
भावपूर्ण श्रद्धांजली. असी वेळ कोणावरही येऊ नये.
तळीये गावावर नैसर्गिक आत्तींमुळे झालेली जीवित हनी फार वेदना दाई आहे. ज्यांच्या नशिबी हे संकट आले आहे त्यांना हे संकट निवारण करण्यासाठी मानसिक बळ मिळो हीच परमेश्र्वराकडे प्रार्थना.****🙏🙏🙏🙏🙏. मृत्यु पावलेल्या व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली व आदरांजली.
🙏
🙏
मनाला लागणारा साँग आहे दादा.. भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐🥺🙏
🙏Thanku
लई खतरनाक दादा भावपूर्ण श्रद्धांजली
🙏
खूप वाईट वाटत खरच अस नको व्हायला पाहिजे होत 😭😭😭😭😭
🙏😔
खरंच खूप वाईट झालं असं परत कोठेही घडु नये
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
🙏😔
का रे देवा अशी वेळ आणू दिलीस मनाला यातना झाल्या 🙏🙏🙏 😔😔
🙏
घटनेचं हृदयस्पर्शी लिखाण,उर भरून आणणारा आवाज, अप्रतिम सादरीकरण आणि गाण्याचा रूपाने वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली
🙏
अंगावर शहारे आले गाणं ऐकताना 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
🙏😔
अतिशय सुंदर शब्दरचना दादा
🙏
खरच खुप वाईट वेळ आली गावावर तुम्ही गाणं जे गायले ते खुप छान आहे मनाला भावले🙏🙏
🙏😔
खूप सुंदर गान आहे राजू दादा सर्व डोळ्यासमोर दिसतय खरच खूप सुंदर आणी भावपूर्ण श्रध्दांजली
🙏😔
माऊली शब्दच नाही राहिले बोलायला ऐकून खरचं खूप दुःख वाटल मनाला
🙏😔
राजू अभिनय खतरनाक जोडीला अक्षय चे मर्मभेदी संगीत.......... शुभेछ्या
Thanku🙏🏻
शब्दाची केलेली जुळवणी आणि जे झाले ते सत्यात उतरवले 🎤 गायकी पण अफलातून भावा खुप छान 😭भावपूर्ण आदरांजली 😭
🙏
अंगावर शहारे येतात गाणं ऐकून😢😢देव करो कधी अशी वेळ न येवो...
😢😢😢😢
देवा.काय..केलास हे........छिन्नविछिन्न....करून टाकलास सर्व......का असा निष्ठूर झालास रे....गीताने....ह्रदयात काळजात हात घातलात.सुन्न झालं सारं.....
काय कमेंट करणार😔
सर्व मृत झालेल्या तलीये वासीयांना भावपूर्ण श्रद्धांजली💐
🙏😔
खुप सुंदर गायले आहे गाणे प्रत्येक्षात रेखाटले आहे चित्र गण्या द्वारे अतिशय सुंदर गाणे केले आहे.💐💐💐💐💐
🙏😔
मन हेळावून टाकणारी तळीये गावातील घटना माझा गावापासून हाकेच्या अंतरावरर असलेले या गावातील मृत व्यक्ती ना या ऋदय स्पर्शी गाण्यांने दिलेली श्रद्धांजली .... राजू दादा म्हात्रे ऐवढा कमी वेळात हे सोपे नाही .. तुमच्या संपूर्ण रामवाडी पेण स्टुडियो ने घेतलेली मेहनत
Thanku🙏
खरच खूप वाईट झाल अस् कोणावरही वेळ येऊ नये देवा भावपूर्ण श्रधाजलि
🙏
खरंच दादा तू मांडलेली तलीये गावातील कथा काळजाला भिडणारी खुप सुंदर गाणं आहे.
😭😭😭भावपूर्ण श्रद्धांजली तलीये गावातील मृत पावलेल्या लोकांना
🙏
भावा डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहत नाही 😭😭
भावपूर्ण गीत या गीताच्या ओळी मनाला स्पर्शून गेल्या भावपूर्ण श्रद्धांजली😭
🙏
Rip
तळीये गावच्या लोकांचे दुःख भावना आपण शब्दात अशा मांडल्यात की त्यांची आर्तताच व्यक्त केलीत
कंठ दाटून आले 😭 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹
Thanku🙏
भावपूर्ण श्रद्धांजली ...खरचं देवा इतका निष्ठूर नको रे होऊस ..
🙏
अप्रतिम शब्द रचना दादा आणि गायकी आयक्त्या क्षणी खरो खरच काटे फुटतात 😢
🙏
खूपच वाईट झालं असा प्रसंग कोणावरही येऊ नये ईश्वर चरणी प्रार्थना
🙏
खूपच वाईट दुर्घटना.... हार्ट टचींग सोंग
Thanku🙏🏻
भावपूर्ण श्रद्धांजली..
ओम् शांती.. ओम्.. शांती.. ओम् शांती..
अप्रतिम गीत सादर केले आहे तुम्ही.. कंठ दाटून आले.
Akshay song ekdam hurt touching ahe.....😭😭😭
Thanku🙏
@@MusicB8 tumcha contact no milel.kai??
खूप वाईट परिस्थिती आहे तळीये गांवाची, कदम परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
ये देवा अशी वेळ कोणावरही येऊ नये🙏🏾🙏🏾 देवा
😭😭 यापूढे डोंगराच्या तळाशी कोणीही वस्ती करू नका प्लीज 🙏🏼🙏🏼😭
Sarkar la sanga aamhala Nahi me pan tuach gavatla aahe
Ho kharach
सरकार या गावाचा पुनर्वसन करणार आहे म्हाडाच्या सहकार्याने
@@vandanagaikwad9674 असे नाही , सरकारने थोडीच सांगितले ? की तुम्ही डोंगराच्या पायथ्याशी घरं बांधा म्हणून ?
Nahi sangitla na tar tumhi ek hot bagha jitha lokani sarkarla sangitla HOTA ani tay pepar Madhi pan gavacha photo HOTA tey kshya mule photo HOTA tey pan bagha
खुप छान गायन आणि गाण्याची रंचना आहे.गाण आयकून तळीय गाव डोळ्यासमोर दिसतो. भावपूर्ण श्रद्धांजली
🙏😔
Kharch bhavpurn......Ani.....manala..khup..tya yatna.......sosnaryanchi....athvn....krun....denare geet.....tyana bhavpurn shradhanjli ......
.. 😭😭😭😭🙏🙏🙏
Thanku🙏
ह्रदयस्पर्शी गीत आहे,संपूर्ण कहाणी मांडली आहे..खूप च छान🥺🥺
🙏
मनाला लागल यार हे गाणं.... 😭😭😭😭
🙏😔
खूप छान गाणी अप्रतिम शब्दरचना
तळीये मध्ये मरण पावलेल्या सर्वाना भावपूर्ण श्रद्धांजली ,🙏
हृदयाला स्पर्श करणारा गाणी आहे 🙏भावपूर्ण श्रद्धांजली
Thanku🙏🏻
खुप छान काळजाला भिडणारे अतिशय सुंदर
गीत
🙏😔
Devala barr asaa kona sobat ny hoyala pahije aaj la je ahet tyana jagun ky aartha ny jivan saplay sarkha ahe me tr vicharkarun ghabart tyanchy sobat zale tyana kasa vatat asel 😔😔😔
पोटासाठी हातावर कमवणारी माझी कोकणची भाबडी माणसं होती ...देवा का रे असा निष्ठुर झालास?? असं दुखः नको आणू कोणावर. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐😢😥🙏🏼
🙏
भावपुर्ण श्रधदांजली , देवा आशी ही वेळ कुणावर पुन्हा येऊ देऊ नकोस ,💐💐💐🙏🙏🙏🙏💐💐💐
🙏
Khup chan shbd rachna keli aahe
Taliye vasiyana bhavpurn shradhanjali
अक्षरशा अंगावर शहारे आले...खुप सुंदर श्रद्धांजली गीत 👍💐💐💐
🙏
मनाला चटके लागणार song aahe 🙏😭
🙏
खुप सुंदर गायन व तळीये गाव दुर्घटनेत मरण पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
🙏
Akshay Dada tuj manapasun aabhari ahe khup chan song mi roj song aiktoy...god bless u
🙏Thanku
काळजाला भिडतील अशा भावनांची शब्द सुमने खूपच छान मांडले आहेत 🌹🌹
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
🙏
.......😔RIP.😔
💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐