निर्भय बनो सभेला मनोज गरबडे यांचा 440 Volts चा झटका. असीम सरोदे यांनी धूम ठोकली.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 353

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 13 ชั่วโมงที่ผ่านมา +122

    मनोज भाऊ गरबडे इतिहास घडून टाकला साहेब तीन तोफा ची सलामी जय भीम जय वंचित वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 10 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🚨🚨🚨

  • @AnantaMohod
    @AnantaMohod 11 ชั่วโมงที่ผ่านมา +51

    भाऊ एकदमच कडक मी बौध्द आहे मला पटलं तुला आंबेडकरी जेनतेची साथ आहे

  • @nitinkasare5008
    @nitinkasare5008 10 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    समता सैनिक दलाचे सैनिक मनोजभाऊ गरबडे यांना क्रांतिकारी जय भीम

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 11 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    फक्तं वंचित बहुजन आघाडी चे सरदार असे धाडस करू शकतात

  • @AdarshBhalerao-sy2xf
    @AdarshBhalerao-sy2xf 12 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

  • @vitthalvanjari
    @vitthalvanjari 12 ชั่วโมงที่ผ่านมา +95

    ज्याच्या डोक्यावर बाळासाहेब आंबेडकरांचा हात आहे तो पट्ट्या कोणाच्या बापाला घाबरत नाही प्रत्येकाने या प्रस्थापितांना असेच जाब विचारले पाहिजेत मनोज भाई जिंदाबाद

  • @शिर्शीमाझा
    @शिर्शीमाझा 12 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    मा. मनोज भाई सच्या राजगृह सेवक आहेत बिनधास्त यांच्यात पाठीशी खंबीर उभे राहील पाहिजे

  • @AkashHiwrale-x2c
    @AkashHiwrale-x2c 11 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    मनोज गरबडे साहेब तुम्हाला क्रांतिकारी जय भीम तुमच्या हिमतीला सलाम , तूम्ही धाडसी बेधडक निडर व्यक्तिमत्व आहात. तुमच्या सारख्या लढाऊ लोकांची गरज आहे. या देशाला

  • @anupbadge3489
    @anupbadge3489 10 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    शाब्बस् बाळासाहेबांचा ढाण्या वाघ💙🔥मनोज दादा गरबडे

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 12 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    कशी वाट लावली महाविकास आघाडीची याला म्हणतात निर्भय बनो हे आहेत खरे वाघ बाळासाहेबांचे 💪💪

    • @nikm6217
      @nikm6217 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      BJP RSS च्या हिंदू राष्ट्राचे शिपाई म्हणून आपल्याला काम करायचे आहे कोणत्याही परिस्थितीत BJP पुन्हा एकदा सत्तेत यायला हवी

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@nikm6217मग भाजपा विरोध कर भाऊ तुम्ही लोक वंचित टार्गेट करत आहे

  • @dilipdolas6936
    @dilipdolas6936 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Weldone sir u done great job panther manoj garbade, jai shivrai jai bhim, Jai vanchit bahujan aaghadi

  • @chandrakantkamble-k7p
    @chandrakantkamble-k7p 12 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    मनोज भाऊ आपल्या कार्यास क्रांतिकारी जय भीम बाळासाहेबांचा ढाण्या वाघ पिंपरी-चिंचवडचा फिक्स आमदार

  • @ajayzode6590
    @ajayzode6590 11 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    बाळासाहेबांनी ढाण्या वाघाला उमेदवारी दिली आहे.मनोज दादा निश्चितच ढाण्या वाघ आहे हे मनोज दादांनी शाई प्रकरणानंतर पुन्हा एकदा सिद्ध केलं.पँथर मनोज दादा तुमचं अभिनंदन.

    • @pramodwaghmare7244
      @pramodwaghmare7244 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      The great panther

    • @nikm6217
      @nikm6217 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP RSS च्या हिंदू राष्ट्राचे शिपाई म्हणून आपल्याला काम करायचे आहे
      आपल्या खांद्यावर पालखी घेऊन हिंदू राष्ट्राची स्थापना झालीच पाहिजे

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 10 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    दादा तुम्हाला क्रांतिकारी जयभीम,
    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद,
    जयभीम साथियों।

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 13 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    मनोज पन्नास कार्यकर्ते घेऊन गेला असता तर हाॅल सोडून सर्व पळाले असते 😅😅

  • @pradnyawantshakya9331
    @pradnyawantshakya9331 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Honourable Manojdada Garbade is one of the greatest worrior in Ambedkarite Movement.
    Revolutionary salute...
    Revolutionary Jaybhim...

  • @rajesh6031
    @rajesh6031 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दादा खुप म्हणलोय खूप धन्यवाद ओन्ली भीम बाणा 🎉🎉🎉🎉
    तुमी कितीही लावा युक्ती लई मजबूत भीमा किला ओन्ली vba ❤️❤️❤️👍

  • @AjayIngle-g7j
    @AjayIngle-g7j 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एकदम कडाक🔥💙...जय भीम मनोज भाऊ

  • @bhimraowaghmare1382
    @bhimraowaghmare1382 12 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांचा तो निष्ठावंत कार्यकर्त आहे . निर्भीड . निडर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी आहे . अशीच या पाकीट पिलर लोकांची मस्ती जिरवली पाहिजे . सॅल्यूट क्रांतीकारी जयभीम मनोज साहेब🙏🙏🙏

  • @sanjaya9461
    @sanjaya9461 11 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मनोज भाऊना क्रांतीकारी जय भिम जय संविधान 🙏🙏

  • @chandswt9142
    @chandswt9142 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    1 जय भीमवाला सगळ्यांना भारी असतो.....👌👌❤1 no. मनोज भाऊ....❤👌👌

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 12 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    जय भिम साहेब फक्त आणि फक्त वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕

  • @abcstarvlog
    @abcstarvlog 13 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    मनोज दादा मानाचा जयभीम जय संविधान

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @AvinashPratap24
    @AvinashPratap24 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    एकदम क डक

  • @gautamkankal8594
    @gautamkankal8594 11 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मनोज गरबडे सारख्या खऱ्या कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे..

  • @taruierwanta
    @taruierwanta 13 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    एकदम बरोबर आहे मनोज दादा गरबडेच

  • @Jivaningle82
    @Jivaningle82 12 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    त्यांना पाहिले स्वतः निर्भय बनायची गरज आहे

  • @ashokborse7778
    @ashokborse7778 12 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खरेच निर्भय असते तर मनोज दादाला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली असती. हे तर शेळपट निघाले.

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 13 ชั่วโมงที่ผ่านมา +56

    सत्य बोलल कि बुडाला आग लागत . आणि गरबडे यांनी विचारला प्रश्न योग्य आहे. निर्भय बनो हि पाॅकिट छाप मानस आहेत

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 12 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एक शेर सबको भारी. जय vba औरंगाबाद.

  • @Mahi007-11
    @Mahi007-11 12 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    एक नंबर मनोज दादा जय भीम.... सरोद्या आता मूळव्याधला झंडूबाम लाऊन झोप.

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वारे आंबेडकरी!

  • @vijaygaikwad1203
    @vijaygaikwad1203 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय-भीम मनोज भाऊ एकदम कडक

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मनोज दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भिम,

  • @SKumar_9
    @SKumar_9 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सलाम मनोज भाई👍👍💥💥

  • @hemantnamobhuyghoble6174
    @hemantnamobhuyghoble6174 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    वाह! मनोज भाऊ कडक जय-भिम 👍

  • @sudhakarwankhade351
    @sudhakarwankhade351 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Welldone. Manojdada jaybhim❤❤❤ only. Vba

  • @Bhimshairgadekar
    @Bhimshairgadekar 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    याला म्हणतात वाघांची दहाड सचे भिमसैनिक जयभिम🙏

  • @yashwantsonawane1063
    @yashwantsonawane1063 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निर्भय बनो ही कॉग्रेसची बी टीम

  • @ganeshsarpate4187
    @ganeshsarpate4187 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    या लढाऊ उमेदवार विजयी करा

  • @ramdasgawai504
    @ramdasgawai504 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    क्रातिकारि जयभिम आदरनि मनोज दादा गरबडे समता शैनिक दल चे आपन सचे शुरशैनिक आहात🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajudandekar3103
    @rajudandekar3103 12 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    गेल्या लोकसभेला पण यांनी असच केलंय सविंदान बाचवो म्हणून

  • @shivamtambe2268
    @shivamtambe2268 12 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    ग्रेट भावा ग्रेट. सलाम तुला 👌👌👍👍

  • @vijaygaikwad4884
    @vijaygaikwad4884 10 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    हा माणूस आमदार झालाच पाहिजे जय भीम...

  • @gautamshendge59
    @gautamshendge59 11 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद

  • @ankushmali
    @ankushmali 11 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    लाल सलाम असाच जाब विचारत चला महायुती महविकस आघाडी अशीच वेड बनविते लोकांना

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    भीम योद्धा मनोज गरबडे सलाम तुझ्या कर्तुत्वाला, ज,,,,,, य भी,,,,,,,, m

  • @anilmore3394
    @anilmore3394 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मनोज दादा बाईट ऐकल्यावर रक्त सळसळ करतं.. जय भिम ✊🏻✊🏻

  • @BabasahebShetty-iu3qm
    @BabasahebShetty-iu3qm 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏 Jai Bheem Namo Buddhay 🙏🙏 Jai Savidhan 🙏🙏 Jai Shivray 🙏🙏 VBA Jindabad Jindabad Jindabad 🙏🙏

  • @bhimraowathore4504
    @bhimraowathore4504 11 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    असीम सरोदे यांचा मूळव्याध अख्या महाराष्ट्राला कळाला... आघाडी वाल्यांनी त्यांचा इलेक्शन आले बाहेर येत असते.. कृपया गुप्त अंगाची तपासणी करून इलाज करावा

  • @gautamshendge59
    @gautamshendge59 11 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    मनोज भाऊ गडबडे तुम आगे बडो हम तुमारे साथ है 🎉🎉

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निर्भय ला लोकशाही अधिकार आहे,कोणाचा प्रचार करणार हे कोण सांगणार?

  • @TulshiramDhote-pl4sg
    @TulshiramDhote-pl4sg 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤कडक जयभिमभावा

  • @siddhantkamble9576
    @siddhantkamble9576 13 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    Khupch Bhari Manoj Bhau.👍👍

  • @arjunujgare4429
    @arjunujgare4429 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    लंय भारी मनोज गरबडे व्वा व्वा 😊

  • @ChanduHiwale-ug6ey
    @ChanduHiwale-ug6ey 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कडक ✊जय भिम भावा

  • @rahuldhawse1002
    @rahuldhawse1002 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जयभिम भाऊ👏

  • @yadaohande
    @yadaohande 11 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अतिशय वाईट गोष्ट!!हेच भाजप च्या सभेत जाऊन करा.

  • @dambajibabanwade2251
    @dambajibabanwade2251 12 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    निर्भय बनो। वाल्यानो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दया नाहीतर नैटकी बंद करा❤❤❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 11 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    गरबडे साहेब बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    समता नाही ही वंचित ची विषमता!

  • @p.t.o.j.i_vt5160
    @p.t.o.j.i_vt5160 13 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    परफेक्ट कार्यक्रम केला सर

  • @bharatjadhav9328
    @bharatjadhav9328 13 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    सरोदे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या की

  • @suresh_biranage
    @suresh_biranage 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    छान माहिती दिली. पाय लावून सरोदे पळून गेला. प्रश्नांची उत्तर द्या ना. उगाचच निर्भय बनो मग कशाला म्हणताय जय शिवराय जयलहुजी फुले शाहू आंबेडकर

  • @gorakhnathdhembare
    @gorakhnathdhembare 13 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    याला म्हणतात निर्भय बनो मनोज दादा जयभीम

  • @mr.D.V3101
    @mr.D.V3101 13 ชั่วโมงที่ผ่านมา +52

    काँग्रेसचे पाकीट घेऊन निर्भय बनो चालूय यांचं.

    • @Renaissance861
      @Renaissance861 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      बीजेपी चे पाकीट घेऊन हा वंचित active झाला आहे

    • @mr.D.V3101
      @mr.D.V3101 11 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      @Renaissance861 याच वाघाने bjp च तोंड काळं केलं होते,आणि काँग्रेस ने विधान परीषद निवडणुकीत bjp ला सात मत दिले होते,ते पाकीट घेऊन दिले होते की B टीम म्हणून.

    • @ravigawande3274
      @ravigawande3274 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Renaissance861 kulkarni chya chanalvar Jay shriram mhan Ase ani ithe B team Jay bhim walyane tuzya konachi marali

    • @Renaissance861
      @Renaissance861 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ravigawande3274 jay Bhim wale shevti Bhide chach goo khanaar 😃😃😃

    • @Renaissance861
      @Renaissance861 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@mr.D.V3101 tujhe vanchit aamdar kuthe gele? Gopichand Padalkar kuthe ahe? Khedkar fake IAS corrupt lokanna ticket denara bhurta paksha

  • @mahavirkamble8813
    @mahavirkamble8813 12 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया....अब समज आया की वो कौन है.....

  • @dhananjayjadhav3386
    @dhananjayjadhav3386 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बादशहा मनोज गरबडे 👌👌👌👍👍

  • @DhamaJondhale
    @DhamaJondhale 12 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनोज दादा मानाचा क्रांतिकारी निळा भड़क जय भिम 🙏💙💙💙🙏

  • @athex-6929
    @athex-6929 13 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    मनोज भाऊ धन्यवाद जयभीम साहेब

  • @meghaingle1943
    @meghaingle1943 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय वंचीत 🙏जय भीम q

  • @pradnyawantshakya9331
    @pradnyawantshakya9331 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    महायुती आणि महाविकास आघाडी या RSS च्या राजकीय शाखा आहेत असे भारतीय समाजाने मानायचे काय?

  • @AshokSable-c9o
    @AshokSable-c9o 11 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    पॅन्थर मनोज गरबडे यांना स्वाभिमानाचा कड्डक जय भिम.

  • @BabuUbale-n2p
    @BabuUbale-n2p 12 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Education is power only VBA Jay Bheem

  • @KailashKadam-cn2jj
    @KailashKadam-cn2jj 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    क्रांतीकारी जय भीम मनोज गरबडे..

  • @prashantmahadude5001
    @prashantmahadude5001 12 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    प्रश्न विचारायची गरज आहे बरोबर बोले भाऊ जय भीम ❤

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    *बहुजन समाज पार्टीला*भरघोस मतांनी विजयी करा बाबा का हत्ती आया है! बसपाने लाया है*🐘✌️🌹🌹🌹

  • @amarutorane.9160
    @amarutorane.9160 ชั่วโมงที่ผ่านมา

    @ Rajgrah & Savidhan rakshak @
    @Manoj bhau....so proud of you.!👍👌👊💙❤

  • @SuhasSadavarte
    @SuhasSadavarte 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज गरबडे तुम्हाला लाख तोफांचि सलामी यांचा खरा प्रश्न तुमचा मुळयद बरा झाला आहे का महाविकास आघाडी ने याचं उत्तर दिले पाहिजे आशिम सरोदे यांनि उत्तर दिले पाहिजे जय भिम जय वंचित बहुजन आघाडी

  • @nageshwankhede2476
    @nageshwankhede2476 12 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    वंचित बहुजन आघाडी चा वाघ मनोजभाऊ 🙏🙏🙏

  • @premshelar2401
    @premshelar2401 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai bhim nice👍👍👍👍👍

  • @pundlikdhurat8478
    @pundlikdhurat8478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    समता की विषमता?

  • @ananddhurandhar-sn4vo
    @ananddhurandhar-sn4vo 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    मनोज गरबडे भाऊंना क्रांतिकारी जय भीम अचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @netajirkamble8472
    @netajirkamble8472 10 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    मनोज भाऊ तुम्ही योग्य आहे जर तुम्हाला काही बांडगुळ अडचण करत आसतील तर फक्त हाक द्या बाजार ऊठऊ ह्या दलालांचा

  • @ChandrakantAnkalikar
    @ChandrakantAnkalikar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great activist sir

  • @purushottamkakade3520
    @purushottamkakade3520 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    निर्भय बनो वाल्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

  • @tulsienterprazes1814
    @tulsienterprazes1814 13 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    सर्वोदय पॅकेट घेऊन काँग्रेसचा बोलणारा माणूस आहे

  • @milindohol9645
    @milindohol9645 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    जबरदस्त मनोज भाऊ मि सहमत आहे उत्तर दिलेच पहिजे सरोदे चौधरी वागले यानी नासिक चा लोकसभेचा वंचित चा उम्मीदवार पुणे चा उम्मीदवार आज वंचित बरोबर नही त्यांना आम्ही मत दिले या वेली तरी वंचित चा उम्मीदवार निवदुन यावा माझ्या घरी भैयासाहेब अम्बेडकर आले होते जय भीम नमो बुद्ध

  • @ChandrakantAnkalikar
    @ChandrakantAnkalikar 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Great activist Manoj sir

  • @amolnikhade1823
    @amolnikhade1823 13 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Good sir

  • @prasenjitsurytal9615
    @prasenjitsurytal9615 13 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सरोदे साहेब मनोज भाऊच्या प्रस्नाची उत्तर द्या ना....

  • @vilasraut3468
    @vilasraut3468 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jaybhim Namo Budhay Manoj Dada 💙🇪🇺💙🇪🇺

  • @samadhanborade5385
    @samadhanborade5385 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मनोज गरबडे साहेब हा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचारांची बुलंद आवाज आहे. हा आवाज दबणार नहीं .घाबरणार नाही.
    जय शिवराय जय भीम...

  • @rahuldongare1009
    @rahuldongare1009 12 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सत्य बोललं की बुडाला आग लागते...आणि मनोज भाऊ यांनी विचारला प्रश्नन योग्य आहे..निर्भय बनो ही पॉकिट छाप मानस आहेत..जय भिम जय शिवराय....💙🧡🙏

  • @km-tp7zp
    @km-tp7zp 12 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    एकच नंबर सुपारी baz संविधानाच्या नवा वर आमची मत घेऊन निवडून आले आणि आता sc st उपर्गिकरणा वर एक चकार शब्द का बोलत नाही हे .....

  • @pradip7632
    @pradip7632 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सरोदे ला मूळव्याध झाला😂😂

  • @gunvantborkar9157
    @gunvantborkar9157 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साधा प्रश्न होता.
    उत्तर देतांना फाटली. असीम सरोदे ची.

  • @anilsonika5728
    @anilsonika5728 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jay Bhim Bhau 🙏🏻🌹 Jay Bhim 🙏🏻🌹 Jay Savidhan 🙏🏻🌹 Jay Bharat 🙏🏻🌹 Jay VBA 🙏🏻🌹 Only VBA 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🌹 🙏🏻