माता शारदा सरस्वती चा वरदहस्त हस्त सदैव आपल्या मस्तकावर राहो हीच एकच प्रार्थना आईंच्या चरणी करतो आहे . काय ती तन्मयता आणि काय ती भावोत्कटता . . . मी कोण आपणांस मार्गदर्शन करणार . . . . माता सरस्वती च आपल्या कंठात वीणेसह वसली आहे . अशीच गायन सेवा अविरत घडो .
मागे पण मी एक मेसेज दिला होता . त्या मेसेज च्या प्रतिक्रियेवर आपले पुढील चॅटिंग अवलंबून आहे.. अर्थात आपली इच्छा असेल तरच हे शक्य आहे . आत्ता मला आठवत नाही कधी आणि कोणत्या भजनावर मी मेसेज दिला होता .
तुमचा आवाजात भजन ऐकने म्हणजे स्वर्गसुख कलावतीआईंचा आशीर्वाद असो🙏🙏
किती प्रेमळ तू गुरुमाय,भक्तांच्या माध्यमातून करी प्रेम वर्षाव
Om nam shivay Param pujya gurudevata shree kalavati maata ki jay
खूप सुंदर आवाज आहे ❤
खूपच सुंदर
आवाज खूप छान आहे ताई
खूप सुंदर ❤🎉
आवाज छान आहे👌👌🙏🙏 🌹🌹
खुपच छान तुमच्या गायनात गोडवा आहे शब्दच नाहीत ❤
तुमचा आईंच्या प्रति खूपच उत्कट भाव आहे ताई,त्यामुळे ❤❤
होय ताई माझ्या लाईफ मध्ये आईंचा मोलाचा वाटा आहे ❤
माता शारदा सरस्वती चा वरदहस्त हस्त सदैव आपल्या मस्तकावर राहो हीच एकच प्रार्थना आईंच्या चरणी करतो आहे . काय ती तन्मयता आणि काय ती भावोत्कटता . . . मी कोण आपणांस मार्गदर्शन करणार . . . . माता सरस्वती च आपल्या कंठात वीणेसह वसली आहे . अशीच गायन सेवा अविरत घडो .
सर्व माऊलींची कृपा आहे,इदम न मम,ओम नमः शिवाय
मागे पण मी एक मेसेज दिला होता . त्या मेसेज च्या प्रतिक्रियेवर आपले पुढील चॅटिंग अवलंबून आहे.. अर्थात आपली इच्छा असेल तरच हे शक्य आहे . आत्ता मला आठवत नाही कधी आणि कोणत्या भजनावर मी मेसेज दिला होता .
ॐ नमः शिवाय 🙏 ताई चातुर्मासतील सर्व एकादशी भजने तुमच्या आवाजातील पाठवा 🙏
हो पाठवते हं
ओम नमः शिवाय
धन्यवाद ताई 🙏
6वी एकादशी मत कर मोह तू ही चाल कठीण आहे ते भजन म्हणून दाखवावे ताई ओम नमः शिवाय
हो तयार आहे,आजच अपलोड करायचा प्रयत्न करते ताई