भजन रसिकांना तुम्ही आणखी भागांमध्ये चित्रिकरण करुन मजा देवक हवी होती.गंडू सावंत बुवाच एक नंबर ह्या 20 20 भजनाची सांगता पूर्ण झाली असती तर बरे झाले असते.बकी म्हणाल तर व्हिडिओ अप्रतिम चित्रिकरण झाले. खूप खूप धन्यवाद आम्हाला मुंबईतून भजनाचा आनंद घेता आला. जय शिवराय 🙏🙏
शिरसाट बुवा माझ्या आवडीचे बुवा आसत आमच्या गावात ईलेले 10 हजार फक्त लोकाकडून बक्षीस घेवुन गेले भारी रंगलेलो डबलबारी सामनो आपच्या गावात कॉमेडी भारी करतत.😀😁
ज्या पंच रत्नांनी भजनाच बीज रुजवल होत त्या बीज पासुन तयार झालेली हि वेल तुम्ही वाढवायच्या पेक्षा खुंटत चाललात.... त्यांचा मान राखून तरी भजनाच्या बार्या करा... त्यांनी येवढी कधीच आपली मर्यादा सोडली नाही
@@prashantgurav8229 आमच्या कडे डोंबिवली मधे आपली कोकणी व भजन प्रेमी खूप लोकं राहतात.आणी आमच्या इथे डिसेंबरमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने कोकण महोत्सव साजरा केला जातो. तेव्हा 2/3 दिवस भजनाला अफाट गर्दी असते.पण अश्या काही बुवांमुळे बारी अर्ध्यावर सोडून निघून जातात लोकं.
मला गुडू सावत बुवांचं खूप भजन आवडत अप्रतिम
धन्यवाद 😍
Tula bhajan mahit aahe ka
Ghar basalya dabalbaricha aanand milala👍👍khup khup dhanyawad 🔥😎🙏👍
धन्यवाद मंडळ आभारी आहे 😍😅
खुप सुंदर😍💓 झाले,,, तिनही बुवा चे भजन,, गुंडू बुवा खुप सुंदर, साथसंगित अप्रतिम👍👍
धन्यवाद 😍😍😍😍😍
भजन रसिकांना तुम्ही आणखी भागांमध्ये चित्रिकरण करुन मजा देवक हवी होती.गंडू सावंत बुवाच एक नंबर ह्या 20 20 भजनाची सांगता पूर्ण झाली असती तर बरे झाले असते.बकी म्हणाल तर व्हिडिओ अप्रतिम चित्रिकरण झाले.
खूप खूप धन्यवाद आम्हाला मुंबईतून भजनाचा आनंद घेता आला.
जय शिवराय 🙏🙏
व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून 1 तास मधे संपवला next time नक्की पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करेन...धन्यवाद 🙏😊😊
Amol gavi nasun ghatkoparla Gharat. Basun tirangi samna pahavayas milala .khup samadhan milale .tirkutak namaskar 🙏🙏🙏.Amol sundar 🙏
खूप धन्यवाद 🙏😍😍😍😍😍😍
अमोल खरोखरच सुंदर चित्रीकरण ❣️
मनापासून धन्यवाद 😍
मा.श्री अमोल सावंत यांनी सुंदर अशी तिरंगी बारी दाखवली त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏🙏
मा. श्री. परेश पारकर एवढा मोठा व्हिडिओ तुम्ही बघितला तुमचे मनापासून आभार धन्यवाद 😍😍😂
विराज बावकर तुम्ही ढोलकी न घेता धुम्या वर वाजवले खूप बरे वाटले. भजनात ढोलकी आली कोठून..........असेच मस्त वाजवत रहा. भाजनाचा गाभा राहिला पाहिजे.
❤️❤️❤️❤️
Nakki
Khar aahe
Khup chan maza bava proud of you,
धन्यवाद 😍
Ek no 👍 👍
धन्यवाद
AMOL PANCHAL 1 number👌👌👌
Khup mst 👌👌👌
धन्यवाद 😍
Amol thank you bhava khup day ni shant mast bari aikle lai bhari bhava
खूप धन्यवाद भावा 😍😍🙏
This is the best video
भन्नाट! मस्त मस्त....मालवणी किती दिवसांनी ऐकली! बेस्ट ऑफ लक अमोल आणि thank you asey videos share केल्या बद्दल. Tujhey कॅमेरा skills faar mast aheyt
धन्यवाद दादा 😍
लवकर ये गावी 😍
अप्रतिम बारी झाली भावा 😊Thank you for showing us such a great video
धन्यवाद भावा 😍😍😍
Great video
🤩😍100k views 💯होणार 🤩❤️
धन्यवाद भावा तुमचे च आशीर्वाद 🙏😀😂😍
Bhava Bhari 👌
धन्यवाद भावा 😍😍
मस्त खुप भारी ....👌
Dhanyavad 😍
अमोल सावंत,
छान.
धन्यवाद 😍
अमोल, धन्यवाद...खुप छान.. 👌👍
धन्यवाद
शुटिंग खुपचं छान
धन्यवाद 😍🙏
Video khup chhan zali aahe
धन्यवाद 😍😍🙏
अरुण घाडी बुवांचा आवाज १ नंबर
Pan 20/20 sati nahi maza
Ly Bhari 🙏👌👌👌👌
धन्यवाद 😍
शिरसाट बुवा पेटीवर बसलात याच भान असुदे जरा.असे नाचून ,अंग हलवून भजन नाही होत अश्या मुळेच भजनाला लोक नाव ठेवतात
👍👍
धन्यवाद 😍
मस्त,👍👌
धन्यवाद😍
Lay bharich bhava
धन्यवाद 😍
Mst 👍
धन्यवाद 😍
@@AMOLSAWANTVLOG औणौयतौऔघघौघघणयणयययतययययययययययययययत°त°यौऔयययौय!
घाडी बुवा आपला आवाज खूप छान आहे
सुंदर 👌👌👌👌👌
खूप छान
धन्यवाद ❤️
नवोदित कलाकार काय आदर्श घेणार???
मस्त
Thank you 🥰
या शिरसाट बुवाला घेवून बारीची वाट लावता.
काय नाचतोय?
भजन करतोय हा.याचं भान राहूदेत.तमाशा नाही...
गुंडू सावंत एक नंबर बुवा
20/20 samana aahe tu bhag nahitar parparik tev
Best Bhajan
धन्यवाद 🙏❤️😍
बुवांनु भजन करा भजन हा जण समुदाय तुमचा धांगड धिंगाणा बघायला नाही आलाय.... या पेक्षा शक्ति तुरा बरा.......
Aajkal lokanna hech aavdta parapmparik bari asel tr na cha barobar gardi aste
हो
एक नंबर सल्ला...👍
@@aartisawant4866 धन्यावाद
ना सुर ना ताल फालतु चा टाईमपास फक्त...
घाडी बुवा खूप छान, वायफळ बोलण्यात भंजन नाही, भजन म्हणजे भजन पाहिजे, हे तुम्ही पटवून सांगितलं,,🙏
धन्यवाद 😍
👍👍
Ghadi buva mast
Shirsat buva nakki bhajan ch karayla aale hote na tumhi.. Ki acting karayla aalele.. Maryada palun bari kara
दुसरा कोण नाय भेटला शिरसाठ शिवाय
100% बरोबर बोललात.
🙏
Shooting kashat karatay
मोबाईल मधे
@@AMOLSAWANTVLOG aasaganit kuthe rahatos
Kusthalvadi
❤️❤️❤️❤️❤️
अमोल सावंत, आपण रेकॅार्डींग चांगले केले आहे पण समोरुन रेकॅार्डींग केले असते तर आणखीन चांगले झाले असते.
Samor public hota khup
भाव अंतरीचे गाण्याची वाट लावू नका
❤️
😍😍😍😍😍😍
Mast
धन्यवाद
Amol bhai tuza gaov kuthe aahe
Asgani
Amhi dukana chya pudhe basun baghat hoto
Haa ky mast 😀😀😀
@@AMOLSAWANTVLOG tumch gaav kuthla
Konkanat khay ravtas
Malvan
Asgani
Shirsat lavangi mirchi .mast
धन्यवाद
अरुण बुवा मस्त
🤩mustch 😇❤
Thank you😍
शिरसाट बुवा माझ्या आवडीचे बुवा आसत
आमच्या गावात ईलेले 10 हजार फक्त लोकाकडून बक्षीस घेवुन गेले भारी रंगलेलो डबलबारी सामनो आपच्या गावात कॉमेडी भारी करतत.😀😁
Hoy 😀
Kay re baba..... Amol bhai vaa. .manla tula aani mi dabalbari premi aahe
धन्यवाद 😍
Nice
धन्यवाद भावा 😍
😂😂😂😊🥰
😜😂
Arun ghadi buva vichar karun bola
पंच रत्न बुवांची नाव घेता आणि भजन काय गहात अहात. काय हातवारे करता थोडंसं भान ठेऊन भजन करा
Arun buva 20/20 ha rag nako
भजनाचे ऑर्केस्ट्रा बनवले
हरीनाम हरवला ...हे भजन नव्हे
ही कॉमेडी सर्कस...
Ok but majha ek prashna aahe.. Tumhi ka bagta mag ashya bunavchya doubebarya...? Ki faqta ase video's shodhat asta comment karayla 🤣😅
@@konkankalasanskruti4269 1 no Prashna Vichrla 😂
ज्या पंच रत्नांनी भजनाच बीज रुजवल होत त्या बीज पासुन तयार झालेली हि वेल तुम्ही वाढवायच्या पेक्षा खुंटत चाललात.... त्यांचा मान राखून तरी भजनाच्या बार्या करा... त्यांनी येवढी कधीच आपली मर्यादा सोडली नाही
या लोकांना किती बोल्लात तरी काय फरक पडत नाही. लोकांचा विश्वास उडेल भजनावरचा.
@@aartisawant4866 तीच परिस्थिती होत चालली आहे सध्या
@@prashantgurav8229
आमच्या कडे डोंबिवली मधे आपली कोकणी व भजन प्रेमी खूप लोकं राहतात.आणी आमच्या इथे डिसेंबरमध्ये रविंद्र चव्हाण यांच्या सौजन्याने कोकण महोत्सव साजरा केला जातो. तेव्हा 2/3 दिवस भजनाला अफाट गर्दी असते.पण अश्या काही बुवांमुळे बारी अर्ध्यावर सोडून निघून जातात लोकं.
@@aartisawant4866 या आत्ताच आमनेसामने भजनात लोकांना शेवटपर्यंत थांबवून ठेवण्याची ताकत या आत्ताच्या बुवांन मध्ये दिसत नाही......
नौ टंगी जास्त वाटते .भजन काहीच नाही समाज प्रबोधन तर नहीच. त्यामूळे भजनाची वाट लागते
👍👍
Arun buva tu 20/20 samane karu nako
Arun tula batavani yet nahi
Hya taku nako you tube var😂😂😂
🤣
Shirsat......susssssat aahe 😂
😂