400 वर्षे जुना खपली गहू खातोय भाव | बन्सी गव्हालाही मार्केट | Khapali Wheat Market | Shivar News 24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2023
  • खपली गहू हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जवळपास नऊ हजार रुपये क्विंटर दराने खपली गव्हाची विक्री होते. चारशे वर्षे जुना हा गहू आहे. सिल्लोड तालुक्यातील पेंडगाव (जि. औरंगाबाद) येथील प्रगतिशील शेतकरी संजय पांडुरंग सुस्ते हे शेतात खपली गहू लावतात. पेंडगावचे शेतकरी 2017 पासून सेंद्रिय शेती करीत आहेत. खपली २९७१ वाणाच्या गव्हाची लागवड केली जाते. 40 किलो खपली गव्हाला 22 क्विंटल 50 किलो उत्पन्न निघते. बन्सी जातीचा गावरान गहूदेखील 300 वर्षांपासून टिकून आहे. बन्सी गव्हाची विक्री पाच ते सहा हजार रुपये क्विंटलने होते
    40 किलो बन्सी गहू पेरल्यास एकरी 15 ते 16 क्विंटल उत्पन्न होते. माळी बन्सी हा काळ्या कुसळीचा गहूदेखील खाण्यासाठी आरोग्यदायी आहे. 40 किलो माळी बन्सी गव्हाचे एकरी 12 ते 14 क्विंटल उत्पन्न मिळते. माळी बन्सी गहू 70 रुपये किलोने विक्री होतो.
    #wheatmarket
    #khapaligahu
    #bansigahu
    #wheatcultivationinformation
    #bansiwheat
    #malibansiwheat
    #shivarnews24

ความคิดเห็น • 25

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 ปีที่แล้ว

    Khup mast

  • @chandrakantkulkarni4870
    @chandrakantkulkarni4870 2 หลายเดือนก่อน

    याला जोडगहू म्हणतात,,,

  • @Kasal269
    @Kasal269 ปีที่แล้ว +5

    आघारकर ही संस्था पुणे येथे आहे,2971 हा खपली गव्हाचा बुटका वा लांब दाना वा लालसार गहू वाण विकसित केला आहे वा खूप उत्कृष्ट असा वाण आहे.

    • @sudhirdarandale2539
      @sudhirdarandale2539 9 หลายเดือนก่อน

      मला पाहिजे

    • @laxmankakde7242
      @laxmankakde7242 8 หลายเดือนก่อน

      sir khapli gahu biyane phije

  • @dattasangle979
    @dattasangle979 หลายเดือนก่อน

    यावर्षी पेरणी करता पाहिजे कोणाकडे मिळेल बियाणे कॉन्टॅक्ट नंबर द्या

  • @vishalshinde163
    @vishalshinde163 4 หลายเดือนก่อน

    बियाणांची तर माहिती मिळाली शेतकऱ्यांना पण हे वाना विक्री साठी मार्केट कुठ कुठ उपलब्ध आहे या बद्दल माहिती कळवावी

  • @user-wi1ez3bk6b
    @user-wi1ez3bk6b 9 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडून घेता का विकत

  • @rajeshmane4130
    @rajeshmane4130 5 หลายเดือนก่อน

    नवी मुंबई ला कॅश ऑन डिलिव्हरी करणार का ५० किलो?

  • @marutipatil6906
    @marutipatil6906 9 หลายเดือนก่อน

    काळी काळी बियाणे पाहीजे.पोस्टाने किंवा कउरइअरनए पाठवाल का?

  • @gurulingumbare1699
    @gurulingumbare1699 ปีที่แล้ว

    बंशी गहू चे बियाणे मिळेल का सर पत्ता द्या

  • @user-sq5yz9fx6l
    @user-sq5yz9fx6l 5 หลายเดือนก่อน

    Kunala khapli gahu biyane pyjel asl tr phone kra

  • @vijayjadhav635
    @vijayjadhav635 ปีที่แล้ว

    ज्वारी बियाणे किती

  • @laxmankakde7242
    @laxmankakde7242 8 หลายเดือนก่อน

    khapli ghu biyane pahije parbhani

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 ปีที่แล้ว

    गावरान ज्वारी बियाणे आहे का?

  • @amolkeswad924
    @amolkeswad924 10 หลายเดือนก่อน

    कसा किलो आहे सर

  • @sudhirdarandale2539
    @sudhirdarandale2539 9 หลายเดือนก่อน

    खपली गहू बियाणे पाहिजे

  • @pravingohane8428
    @pravingohane8428 8 หลายเดือนก่อน

    Call kra 10 kilo pahije

  • @Vijaykulat873
    @Vijaykulat873 ปีที่แล้ว

    6oo kg khapli ghehu dene aahe

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 ปีที่แล้ว +1

      कोठे आहे तुमची शेती ६०० kg गहू आहे का

  • @avinash3780
    @avinash3780 ปีที่แล้ว

    I also have khapli wheat those who want can contact

  • @kiranlunge5162
    @kiranlunge5162 ปีที่แล้ว

    गव्हाची पोळी नको..