या मंदिरापासून आहे तब्बल २८ किमी.चा भूयारी मार्ग...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ค. 2024
  • या मंदिरापासून आहे तब्बल २८ किमी.चा भूयारी मार्ग... #marathi_vlogger #vlogging
    .
    .
    @vishal_pawal_creation_
    .
    .
    #marathi #marathi_vlogger #marathi_vlog #vloggeronyoutube #vlogger #vlog #vlogging #vloggerlife #vloglife #vishal_pawal_creation
    जय महाराष्ट्र मित्रांनो , स्वागत आहे तूमचं " Vishal Pawal Creation " या TH-cam channel मध्ये , आपण आपल्या channel वर महाराष्ट्रातील प्राचीन , ऐतिहासिक वारसा असणारे मंदिरे , पर्यटन स्थळे यांची माहिती आपल्या रसिक मायबापा पर्यंत पोहोचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत... आपल्या " Vishal Pawal Creation " या TH-cam channel वरचे Video's सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या Channel ला लगेच subscribe करा , Video's आवडल्यास like , share & Comments नक्की करा...
    ----महत्त्वाची सूचना----
    "Vishal Pawal Creation" या यूट्युब चॅनलवर आपले स्वागत आहे. व्हिडीओ मधील काही माहिती location च्या परिसरातील पुजारी आणि ग्रामस्थांनी , अनेक ऐतिहासिक पुस्तकांच्या वाचनानंतर, तसेच काही संकेतस्थळ यांच्या आधारावर नमूद केलेली आहे , तसेच ह्या सर्व वास्तू आपल्या महाराष्ट्राच्या जाज्वल्य इतिहासाच्या साक्षीदार आहेत, आपल्या पूर्वजांच्या कठोर परीश्रमातून, सुंदर कलेतून निर्माण झालेल्या आहेत. त्यांचे पावित्र्य राखणे, निसर्गाचे संवर्धन करणे ही आता आपली देखील जबाबदारी आहे.
    विशेष आभार :
    सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे...
    विशेष साथ :
    राहुल चखाले सर & संपूर्ण टिम
    धन्यवाद... 🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น •