कोवळ्या फणसाची भाजी, चांगला फणस कसा निवडावा व साफ करावा | Tender Jackfruit Recipe तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव असलेले जुन्या जमान्यातील आचारी गजाननतात्या आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी करायला शिकवणार आहेत. सोबतच त्यांच्या सहचारिणी दमयंती काकू आपल्याला भाजीसाठी योग्य व कोवळा फणस कसा निवडावा व तो कसा साफ करावा हे शिकवणार आहेत. ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. विशेष आभार, गजाननतात्या व दमयंती काकू, ब्राह्मण पडई छायाचित्रण व संकलन, अनिशा डि'मेलो आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज पारंपरिक शेंगदाणा आमटी th-cam.com/video/5d2hRViIYwk/w-d-xo.html पारंपरिक आगरी खापोळे th-cam.com/video/pfIB27LSzs8/w-d-xo.html कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का th-cam.com/video/13c_MIQYJ-k/w-d-xo.html कुपारी स्वीट डिश सामट्यो th-cam.com/video/s1La8O8bPZo/w-d-xo.html तांदळाची भाकरी th-cam.com/video/pwcC1O6kmTo/w-d-xo.html वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी th-cam.com/video/GHhxUFkW_Y8/w-d-xo.html इतर सर्व रेसिपीज th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html #fanasbhaji #tenderjackfruitrecipe #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
@Rajesh Patil Ji, Gajanan Tatya does not run any restaurant or food service but he does take orders of various functions. He is a traditional आचारी as mentioned by you in your beautiful comment. You can reach him on the below number. Thank you. 9096449931
अप्रतिम ! सुनील भाऊ तुम्ही पारम्परिक संस्कृति रिफॉर्मर म्हणून उभरत आहोत ।गॉड ब्लेस यू। काही वर्षा नंतर तुमचे वीडियो लैंडमार्क ठरणार कारण हया फील्ड मध्ये तुम्ही प्रथम च आहात अस वाटत
वाह खूप छान फणसाची भाजी बनवली तात्यांनी. मला फणसाची भाजी आवडते. तशीच उकडलेल्या फणसाच्या बियांची भाजी खूप आवडते. कोकणात काही ठिकाणी फणसाच्या भाजीला जनता भाजी देखील म्हणतात.
मी आताच फणसाची भाजी खाल्ली. अरुण पाटील, पूनाडी, उमराले, यांनी अगदी सकाळी अकरा वाजता मुलाबरोबर ही आमच्यासाठी पाठवली, फारच चविष्ट, गोड, आम्ही सर्व कुटुंबीयांनी ती भाजी खाल्ली. आणि आता गप्पा मारत बसलो होतो त्यावेळी सुनील डिमेलो, तुमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला. आपण खाल्लेली भाजी कसे बनवतात ते बघायला मिळालं. फारच छान, चविष्ट पदार्थ, गज्यकाका तात्या आणि तुमचे खास अभिनंदन करतो व अश्या प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळावे म्हणुन हार्दिक शुभेच्छा. बावतीस पेडिक र..
बऱ्याच दिवसांनी ऍलीन आणि राईझल दिसल्या.खूप छान वाटलं त्यांना पाहून.फणसाची भाजी अप्रतिम आहे. स्वयंपाक करताना तिखट मिठाचे प्रमाण कसे भरून काढायचे ते गजानन तात्यांनी छान सांगितले.शेवटी अनुभव महत्वाचा आहे.
तात्यांना व दमयंती काकुंना नमस्कार खुप छान रेसिपी चव हातात व मनातही असते दिलखुलास असणार माणसांची गोष्ट च अशी असते माणुसकी व प्रेमळपणा खुप छान सुनिल तुझ्यामुळे वसईची इतकी सुंदर ओळख आम्हाला झाली सुंदर शेती भाजीपाला फुलमळे केळी स्थानिक सणवार पदार्थ जुन्या वास्तु जुनी माणस या सर्वांना तु एकत्र आणुन वस ईचा समृद्धी पणा जपण्यासाठी तुझे प्रयत्न अती कौतुकास्पद आहे आदर जिव्हाळा या गोष्टी महत्वाच्या तु जपल्या कुठेही बेगडीपणा नाही असेच छान सर्वसामान्य लोकांना मधील गुण समोर आणत जा अनेक आशीर्वाद तुला सुनिल धन्यवाद
Sunil you are doing great job by bringing traditional dishes..This is my favorite dish. The Kaccha phanas is also called Kuyri and it can be prepared with Kale Watane also. Nowadays New generation are not preparing this bhaji because of hardwork involved in that. Please let us know can we get delivery of this prepared dish. Now a days it is not available in Malvani restaurants also.. But thanks for refreshing our old memories...
Thank you so much for showing traditional recipe. I'm Gujarati, but I love traditional maharashtrian recipes. Maja Vandan to Acharyaji🙏🙏🙏 We want more recipes from him. I made shengdana chi aamti and it turned out mast. 👌👌. I have shown it on my colors Gujarati Rasoi Show. It will be telecast on 4th October. Thanks once again.
अभिनंदन तात्या आणि सुनील.ज्युनिअर अँकर यांचे सुद्धा.खूपच छान वर्णन केले आहे. वसईतील पारंपारिक पद्धतीने बनवलीजात असलेली भाजी/डाळ/आमटी/केळफुलाची भाजी/गोड शेवया(जी फक्त शुभ कार्यातच बनवली जाते)/अळूवडी/वाल, वांग, शेवग्याची भाजी/रेवाळ/ उकडीचे मोदक.अजून बरेच काही. तुमच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळावी. त्या साठी तुम्ही जे कष्ट घेता त्याला तोड नाही.👍👍👍👍
Your daughter's are gorgeous. God bless them always . Looking at your vlogs takes me back down memory lane when i use to visit Vasai with my parents many many moons ago .
आम्ही फणस प्रथम साल मधला भाग काढून प्रथम उकडून घेतो नंतर भाजी करतो मी ही कोकणाची आहे भाजी मस्तच झालेली दिसतेय तांदळाच्या भाकरी सोबत खालीतर फारच सुंदर तात्या धन्यवाद नमस्कार तुम्हाला
सुनील गजानन काकांनी माझा लग्नात चे जेवण बनवले होते तीस वर्षा पूर्वी माझी सासर कडील माणसे अजुनही वाल वांगाची भाजीची चव विसरले नाहीत मला खूप आभिमन वाटतो तू वाल वांगची भाजी दाखव
क्या बात है, ह्या पेक्षा कोणती पावती मोठी आहे, येवढ्या वर्षांनी सुद्धा जिभे वरती चव रेंगाली आहे, भाजी बनवणाऱ्या चे कौतिक करू की आज ही त्या चवीची आठवण ठेवणाऱ्या चे खावैयचे कतुक करू
yess waiting for the mix masala recipe.vasai is my fav place.have spent my childhood there.very nostalgic.have my very close aunt and friend staying there.love to spend time in there house going around scenic very village side vasai.
खूप छान भाजी रेसिपी आपल्या दोन्ही कन्या खूप सुंदर आहेत त्यांचे बोलणे मला खूपच भावले सुनील जी तुमच्या प्रेतेक व्हिडिओ मधून नवीन ऊर्जा शिकण्यासारखे खूप काही सांगून जाते 🙏
Thanks Sunil for sharing this video. At my childhod in Ratnagiri, we used to have a lot of jackfruit vegetable. My grandmother and aunt used to prepare this traditionally on a chulah. Now this has reduced due to huge efforts required. This has brought back those beautiful memories. Lovely, will make this for sure. Thanks and warm regards to uncle for this delicious recipe.
नमस्कार सुनील जी! गजानन तात्यांची फणसाच्या भाजीची रेसीपी खूप आवडली! खर म्हणजे आम्ही मराठवाड्यातील लोक कोकणातील भाज्या बनवत नाही कारण त्या इकडे मिळत नाहीत व बनवायला जमत नाहीत. परंतु रेसिपी बघायला आवडते, तात्यांची पद्धत मस्त आहे! पहीली आमटी पण आवडली होती! तात्या व काकूंना नमस्कार सांगणे. तुमचे चॅनेल मला आवडते. रेसिपीज पाठवीत जा! धन्यवाद डिमेलो जी💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद.
Gret get thank you tatya tmchya amuya recepy amala sikavanya baddal kup kup abhar.dhanyavad shukria. Thanks gret salut to sir old is gold kaka kau thanks amala masala sikva na. Don prashana ahet. Hya bhajit mothe mith khas karun ka vaparnyat aet? He nehmich gulacha vaper kartata te ka bare? Kahi thikani fansachi bhaji kartana fans adhi kukar madhe jivala jato. Ase apan ka kuru naye chavit badal hoto ka? Thanks everyone. Take care stay blessed balgopalana lots of love. God bless
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद. १. मोठे मिठच घातले पाहिजे असे काही नाही. आमच्या परिसरात ते सहज उपलब्ध होते म्हणून आम्ही ते वापरतो. २. आमच्या परिसरातील बऱ्याच पदार्थांत पूर्वापार गुळाचा वापर केला जातो. ३. हो, फणस आधी शिजवून घेतल्यास चवीत फरक पडतो. धन्यवाद
Hi sunil ji तुमच्या दोन्ही मुली गोड आहेत😘😘🖤 फणसाची भाजी मस्तच.... तात्यांची पदार्थ बनविण्याची पद्धत बघताच लक्षात येते की चव भन्नाटच असणार 😋 मसाल्याच्या व्हिडीओची वाट बघणार 😍 नेहमीप्रमाणे तुमचा आवाज ❤️😊
Tasty, my dear Sunilji.... I have enjoyed this dish, at work, made by our fellow workers... But not as good as this. They were the Kholapuri and also Bhojpuri types.... P.S. I was employed at M&M Auto Plant..Kandivli. Mr. Manuel Toscano, a clarinet player was known to me.
मस्तं माझी आवडती फणसाच्या कुयरीं ची भाजी👌 रेसिपी शेअर केल्याबद्द आभार, ही भाजी करायची कटकट त्रास असला तरी बनते चविष्ट तुम्ही दिलेल्या टिप्स वापरून ही चमचमीत भाजी करून पाहतो! तात्यांना आयुरारोग्य लाभूदे व ह्यासारख्या अनेक पदार्थांची चव चाखायला मिळुदे ह्या पारंपरिक रेसिपींचा वारसा पुढे चालू राहूदे
कोवळ्या फणसाची भाजी, चांगला फणस कसा निवडावा व साफ करावा | Tender Jackfruit Recipe
तब्बल चाळीस वर्षांचा अनुभव असलेले जुन्या जमान्यातील आचारी गजाननतात्या आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी करायला शिकवणार आहेत.
सोबतच त्यांच्या सहचारिणी दमयंती काकू आपल्याला भाजीसाठी योग्य व कोवळा फणस कसा निवडावा व तो कसा साफ करावा हे शिकवणार आहेत.
ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
गजाननतात्या व दमयंती काकू, ब्राह्मण पडई
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
पारंपरिक शेंगदाणा आमटी
th-cam.com/video/5d2hRViIYwk/w-d-xo.html
पारंपरिक आगरी खापोळे
th-cam.com/video/pfIB27LSzs8/w-d-xo.html
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
th-cam.com/video/13c_MIQYJ-k/w-d-xo.html
कुपारी स्वीट डिश सामट्यो
th-cam.com/video/s1La8O8bPZo/w-d-xo.html
तांदळाची भाकरी
th-cam.com/video/pwcC1O6kmTo/w-d-xo.html
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
th-cam.com/video/GHhxUFkW_Y8/w-d-xo.html
इतर सर्व रेसिपीज
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
#fanasbhaji #tenderjackfruitrecipe #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
खूप छान...💐👍👌
Thank you, Ruan Ji
धन्यवाद, अभी जी
@Rajesh Patil Ji, Gajanan Tatya does not run any restaurant or food service but he does take orders of various functions. He is a traditional आचारी as mentioned by you in your beautiful comment. You can reach him on the below number. Thank you.
9096449931
Go ahead brother. Communication skill very nice.
अप्रतिम ! सुनील भाऊ तुम्ही पारम्परिक संस्कृति रिफॉर्मर म्हणून उभरत आहोत ।गॉड ब्लेस यू। काही वर्षा नंतर तुमचे वीडियो लैंडमार्क ठरणार कारण हया फील्ड मध्ये तुम्ही प्रथम च आहात अस वाटत
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद आपला हा पाठिंबा सदोदित राहूदे. धन्यवाद, दिनेश जी.
सुनील डिमेलो जी ग्रेट
आदरणीय तात्यांना मानाचा मुजरा
खूप खूप धन्यवाद, अनिता जी
Khup chan paddhatine fansachi bhaji banavli.. Apratim 👌👌👌👌
धन्यवाद, स्नेहल जी
वाह खूप छान फणसाची भाजी बनवली तात्यांनी. मला फणसाची भाजी आवडते. तशीच उकडलेल्या फणसाच्या बियांची भाजी खूप आवडते. कोकणात काही ठिकाणी फणसाच्या भाजीला जनता भाजी देखील म्हणतात.
ह्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद
वाह.... उत्तम आणि स्वादिष्ट दिसते आहे कोवळ्या फणसाची भाजी... काका उस्ताद वाह 😀🤤
खूप खूप धन्यवाद, सारिका जी
आम्ही फणसाची भाजी करतो त्या पेक्षा अगदी वेगळी recipe पहावयास मिळाली .नक्की try करणार. पार्श्वसन्गीत अप्रतिम !
नक्की बनवून पहा, मोहन जी. धन्यवाद
Sunder,, thank u so much ..
Looking forward to see Manny more traditional and lost recipes 💐💐💐👌
Yes, we will definitely try to upload more traditional recipes. Thank you, Amesha Ji
बघूनच तोंडाला पाणी सुटले...तात्याना धन्यवाद फारच छान रेसिपी 👌 बघायला मिळाली 😊😊😊😊❤
खूप खूप धन्यवाद, दीपक जी
खूपच सुंदर , बिगर कांदा , नैसर्गिक सात्विक अप्रतिम चव... तात्या 🎉🎉
खूप खूप धन्यवाद
Thanks for sharing waiting for more veg recipes from tatya
Will definitely try, Kalpna Ji. Thank you
फार छान आहे रेसिपी चविष्ट.
धन्यवाद, मॅटील्डा जी
सुनील , गजानन काकांची काेवळ्या फणसाची भाजी एकदम झकास !!आत्ता जुलै चालू आहे , पुढच्या सिझनमध्ये नक्की बनवणार !! आभारी
नक्की बनवून पहा आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद, वेलेरियन जी
तुमच्या चॅनेल च्या व्हेज रेसिपी मी करून पाहते. नुकतीच गजानन तात्यांनी शिकवलेली आमटी करून पहिली. फारच छान झाली होती.
अरे वाह, सुंदर! खूप खूप धन्यवाद
खूप छान,,केळफूलाची भाजी रेसिपी दाखवा. 👌🙏
नक्की प्रयत्न करू, उमा जी
@@sunildmello Tell stories about Ghost in Vasai and please support my Channel
He looks constipated
Tatya is truly a magnificent cook I am from Goa but I always enjoy his recipe
Thanks a lot, Neeta Ji
Thank u sir faarch chan amala hi faar avdli recipe even shengadana chi amti pan avadli
Thank u tatya
खूप खूप धन्यवाद, गौरी जी
मी आताच फणसाची भाजी खाल्ली. अरुण पाटील, पूनाडी, उमराले, यांनी अगदी सकाळी अकरा वाजता मुलाबरोबर ही आमच्यासाठी पाठवली, फारच चविष्ट, गोड, आम्ही सर्व कुटुंबीयांनी ती भाजी खाल्ली. आणि आता गप्पा मारत बसलो होतो त्यावेळी सुनील डिमेलो, तुमचा हा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला. आपण खाल्लेली भाजी कसे बनवतात ते बघायला मिळालं. फारच छान, चविष्ट पदार्थ,
गज्यकाका तात्या आणि तुमचे खास अभिनंदन करतो व अश्या प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळावे म्हणुन हार्दिक शुभेच्छा.
बावतीस पेडिक र..
खूब मस्त अनुभव हांगीलॉ गा, बावतीस अंकल. आबारी
फणसाची भाजी फारच छान. मी बनवली होती पण ही रेसिपी मस्तच आहे. नक्कीच करून बघणार .काका काकू पण साँलीड आहेत.
खूप खूप धन्यवाद, कॅथरीन जी
तात्यांची फणसाची भाजी पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले, छान रेसिपी दाखवली, आभारी आहोत
खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी
बऱ्याच दिवसांनी ऍलीन आणि राईझल दिसल्या.खूप छान वाटलं त्यांना पाहून.फणसाची भाजी अप्रतिम आहे. स्वयंपाक करताना तिखट मिठाचे प्रमाण कसे भरून काढायचे ते गजानन तात्यांनी छान सांगितले.शेवटी अनुभव महत्वाचा आहे.
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
सुनील दादा तुम्ही खुप छान माहिती दिली फणसाच्या भाजीची तात्या ची रेसिपी खुप आवडली धन्यवाद मसाला रेसिपी मिळलीतर बरे होईल
नक्की प्रयत्न करतो, श्यामला जी. धन्यवाद
खूपच लज्जदार रेसिपी. मस्त 👍
धन्यवाद, नम्रता जी
तात्यांना व दमयंती काकुंना नमस्कार खुप छान रेसिपी चव हातात व मनातही असते दिलखुलास असणार माणसांची गोष्ट च अशी असते माणुसकी व प्रेमळपणा खुप छान सुनिल तुझ्यामुळे वसईची इतकी सुंदर ओळख आम्हाला झाली सुंदर शेती भाजीपाला फुलमळे केळी स्थानिक सणवार पदार्थ जुन्या वास्तु जुनी माणस या सर्वांना तु एकत्र आणुन वस ईचा समृद्धी पणा जपण्यासाठी तुझे प्रयत्न अती कौतुकास्पद आहे आदर जिव्हाळा या गोष्टी महत्वाच्या तु जपल्या कुठेही बेगडीपणा नाही असेच छान सर्वसामान्य लोकांना मधील गुण समोर आणत जा अनेक आशीर्वाद तुला सुनिल धन्यवाद
ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, वसुंधरा जी
सोपी आणि चविष्ट पाककृती 👍
धन्यवाद, विकास जी
तात्यानी फणसाची छान भाजी बनवली
धन्यवाद, प्रकाश जी
Waah mast
धन्यवाद, जयमाला जी
Thanks Sunil thanks Tatya and damyantiji Lots of love to your beautiful princess
Thanks a lot, Tejashri Ji
खूप छान पारंपारिक भाजी
धन्यवाद, लीना जी
Bhaji chhan disat aahe.
धन्यवाद, उज्वला जी
Sunil you are doing great job by bringing traditional dishes..This is my favorite dish. The Kaccha phanas is also called Kuyri and it can be prepared with Kale Watane also. Nowadays New generation are not preparing this bhaji because of hardwork involved in that. Please let us know can we get delivery of this prepared dish. Now a days it is not available in Malvani restaurants also.. But thanks for refreshing our old memories...
Thanks a lot for your informative comment, Sanjiv Ji.
Khupach apratim receipe thanku so much kaka hya receipe saathi aany agodarchya shengdana aamti saathi dmello sir, both kids tumhala suddha thanku manapasun
खूप खूप धन्यवाद, सोनाली जी
व्वा! फणसाची भाजी my favourite...too good...सुनीलजीं तुम्ही अशा पारंपारिक recipes दाखवून उत्तम काम करत आहात...मस्तच
खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
धन्यवाद, अशाच प्रकारे आपण छान छान रेसिपीज पाठवत रहा.
धन्यवाद, मकरंद जी
Thank you so much for showing traditional recipe. I'm Gujarati, but I love traditional maharashtrian recipes. Maja Vandan to Acharyaji🙏🙏🙏
We want more recipes from him. I made shengdana chi aamti and it turned out mast. 👌👌. I have shown it on my colors Gujarati Rasoi Show. It will be telecast on 4th October. Thanks once again.
Thanks a lot for your kind words, Kalpana Ji
Khup chan video👌👌👌👌
Fansachi bhaji 1 no😋😋😋
धन्यवाद, अश्विनी जी
आम्हाला तुमच्या मिक्स मसाला याची रेसिपी दाखवा आणि पुण्यात विकत मिळतो का
पुण्याला मिळतो की कल्पना नाही मात्र रेसिपी लवकरच अपलोड करायचा प्रयत्न करू. धन्यवाद, अशोक जी
Thanks to you for showing our samvedi traditional recipies as well as thanks to mavsha & mavshi for this unique recipe. 👍👍
Thanks a lot, Anju Ji
अभिनंदन तात्या आणि सुनील.ज्युनिअर अँकर यांचे सुद्धा.खूपच छान वर्णन केले आहे. वसईतील पारंपारिक पद्धतीने बनवलीजात असलेली भाजी/डाळ/आमटी/केळफुलाची भाजी/गोड शेवया(जी फक्त शुभ कार्यातच बनवली जाते)/अळूवडी/वाल, वांग, शेवग्याची भाजी/रेवाळ/ उकडीचे मोदक.अजून बरेच काही. तुमच्या माध्यमातून सर्वांना माहिती मिळावी. त्या साठी तुम्ही जे कष्ट घेता त्याला तोड नाही.👍👍👍👍
आपण लिहिलेल्या पदार्थांची नावे वाचताना माझ्या तोंडाला पाणी सुटले, हे पारंपरिक पदार्थ दाखवायचा नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, भूषण जी
Your daughter's are gorgeous. God bless them always . Looking at your vlogs takes me back down memory lane when i use to visit Vasai with my parents many many moons ago .
Thanks a lot for your kind words, Sandra Ji.
He looks constipated
खुप छान लागते हि भाजी
हो, अगदी बरोबर बोललात. धन्यवाद
Chan zali asnar Bhaji ❤️👍👍👍
हो, खूपच चविष्ट झाली होती भाजी. धन्यवाद, मनोज जी
आम्ही फणस प्रथम साल मधला भाग काढून प्रथम उकडून घेतो नंतर भाजी करतो मी ही कोकणाची आहे भाजी मस्तच झालेली दिसतेय तांदळाच्या भाकरी सोबत खालीतर फारच सुंदर तात्या धन्यवाद नमस्कार तुम्हाला
खूप खूप धन्यवाद, उर्मिला जी
Apratim Tatya khup aabhar hi bhaji dakhavnyasathi pan mix masalyachi recp nakki sanga 🙏
हो, माधवी जी, लवकरच...धन्यवाद
कांदा-लसूण विरहित इतक्या छान भाज्या👌👌👍
धन्यवाद, वैशाली जी
मस्त 👍👌👌👌खूप छान होता 👍👍👍
धन्यवाद
फारच मस्त फणसाची भाजी 👌👌
धन्यवाद, वैजयंती जी
अरे व्वा मस्तच ,
फणसाची भाजी ..
खूब आबारी मामी
A unique traditional recipe.
Thank you, Susheel Ji
छान एक दम
धन्यवाद, उमेश जी
सुंदर सुगंध ऊतम भाजी
धन्यवाद, देवदास जी
Woww two sweet angels aani recipe ek number kahitri vegle mastch👌🏽👌🏽👌🏽👌🏽
खूप खूप धन्यवाद, आरती जी
सुनील गजानन काकांनी माझा लग्नात चे जेवण बनवले होते तीस वर्षा पूर्वी माझी सासर कडील माणसे अजुनही वाल वांगाची भाजीची चव विसरले नाहीत मला खूप आभिमन वाटतो तू वाल वांगची भाजी दाखव
वाह, आपण खूप छान आठवण सांगितली. धन्यवाद, मनीषा जी
क्या बात है, ह्या पेक्षा कोणती पावती मोठी आहे, येवढ्या वर्षांनी सुद्धा जिभे वरती चव रेंगाली आहे, भाजी बनवणाऱ्या चे कौतिक करू की आज ही त्या चवीची आठवण ठेवणाऱ्या चे खावैयचे कतुक करू
@@maheshkoli8980 जी, अगदी बरोबर... धन्यवाद
Mr Sunil long time back I have eaten green val and brinjal vegetable at ludrik I don't know who made but it was lady it was amazing
@@ganeshteredesai3794 Ji, that's amazing. Thank you
yess waiting for the mix masala recipe.vasai is my fav place.have spent my childhood there.very nostalgic.have my very close aunt and friend staying there.love to spend time in there house going around scenic very village side vasai.
Yes, Vasai is truly amazing. Thank you
व्वा ! भाजी छान दिसते आहे , तात्यांचे आभार
धन्यवाद, उज्वला जी
आम्ही पहिल्यांदा फणस कापून शिजवून घेतो.
छान
वाह, तेदेखील बरं आहे. धन्यवाद, मनवेल जी
Aprtimch.. Me fanas adhich ukdun he bhaji banvte.... Pan bhajipan krun bgnar..
Superrr👌🏻👌🏻
धन्यवाद, मोहिनी जी
मस्तच👌👌👌👌
धन्यवाद, मनीषा जी
खूप छान भाजी रेसिपी आपल्या दोन्ही कन्या खूप सुंदर आहेत त्यांचे बोलणे मला खूपच भावले
सुनील जी तुमच्या प्रेतेक व्हिडिओ मधून नवीन ऊर्जा शिकण्यासारखे खूप काही सांगून जाते 🙏
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
वाह... मस्त.. खूपच छान 👌👌👌
धन्यवाद, मनोहर जी
एकदम छान तयार केली आहे. धन्यवाद. आम्ही पण महिन्यांत दोन वेळा करतोय. मला खुप खुप आवडते
वाह, खूप छान! धन्यवाद, भालचंद्र जी
Thanks Sunil for sharing this video. At my childhod in Ratnagiri, we used to have a lot of jackfruit vegetable. My grandmother and aunt used to prepare this traditionally on a chulah. Now this has reduced due to huge efforts required. This has brought back those beautiful memories. Lovely, will make this for sure. Thanks and warm regards to uncle for this delicious recipe.
Thanks a lot for your kind words, Sudesh Ji
खूपच छान भाजी
आमच्याकडे ही भाजी अगोदर उकडून घेतात आणि नंतर भाजी करतात पारंपरिक रेसिपी दाखविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, अनुराधा जी
Ekdam Chan Recipe ...👌🏻👌🏻👌🏻😋
धन्यवाद, योगिता जी
Please made short video. My native place GAAS. Past 30 Years I am leaving in Pune.
I'll definitely try to make short videos. Thank you
अरे व्वा फनसाचि भाजी मस्त अजून पारंपरिक पद्धत भाजी दाखवा धन्यवाद 🙏
नक्की प्रयत्न करू, प्रमिला जी. धन्यवाद
Thank you so much for the recipe
Thank you, David Ji
तात्याना नमस्कार आणि ज्या कौशल्याने फणसाची भाजी करत होते ते बघुन थक्कच झालो !! अप्रतिम
धन्यवाद, अजय जी
सुनिलजी,
खूप धन्यवाद!! आगाशीवसई कडच्या फणसाच्या भाजीची रेसिपी हवी होती.नेमका तुमचा हा विडिओ समोर आला. छान रेसिपी.नक्की करणार.तुम्हाला शुभेच्छा!!
खूप खूप धन्यवाद, सीमा जी
Yummy recipe. Will surely try this. Thanks for sharing
Thank you
मस्त मस्त खावीसी वाटते छान वीडियो
धन्यवाद, अर्चना जी
अरेवा D' मेल्लो 👌👍वेज डिश ती पण शिवराक! क्या बात हैं 👍
खूप खूप धन्यवाद, सीमा जी
नमस्कार सुनील जी! गजानन तात्यांची फणसाच्या भाजीची रेसीपी खूप आवडली! खर म्हणजे आम्ही मराठवाड्यातील लोक कोकणातील भाज्या बनवत नाही कारण त्या इकडे मिळत नाहीत व बनवायला जमत नाहीत. परंतु रेसिपी बघायला आवडते, तात्यांची पद्धत मस्त आहे! पहीली आमटी पण आवडली होती! तात्या व काकूंना नमस्कार सांगणे. तुमचे चॅनेल मला आवडते. रेसिपीज पाठवीत जा! धन्यवाद डिमेलो जी💐💐💐💐💐 टाकळकर परीवार आैरंगाबाद.
आपल्या ह्या प्रेमळ प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, टाकळकर परिवार
वा,सुनील, भाऊ,वा,खुप,खप,धन्यवाद, तुम्हाला, व,गजानन, काकांना, झकास, रेसिपी, तोंडाला,पाणी, आले, या,नंतर, एक,ऐतिहासिक, विडीओ,टाका,,,,तुमचा, माऊली,,,,
नक्की प्रयत्न करू, जयेश जी. धन्यवाद
Sunil dada aamchi vadval padhat aahe khupch mast bhaji ashich banvtat🙏👍👍👍👍👍👌
वाह, मस्त! धन्यवाद, अपेक्षा जी
एकदम मस्त 👌
धन्यवाद, चंद्रशेखर जी
भाजी खूपच छान बनवली काकांनी बघुन तोंडाला पाणी सुटलं
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
खूप छान तोंडाला पाणी सुटले हल्ली अशा पारंपरिक जेवण फार कमी होते धन्यवाद
धन्यवाद, मंजू जी
Khup Chan lai bhari
धन्यवाद, रश्मी जी
Khup sundar👌🏻👍☺
धन्यवाद, पद्मजा जी
Thanks Creator for excellent creation and. TH-cam for recommendation. Excellent work.
Thanks a lot, Sachin Ji
Khup chan samvedi brahman history avdel
लवकरच तो माहितीपट बनवायचा विचार आहे. धन्यवाद, शरद जी
I liked your video
Thanks a lot, Thelma Ji
वाह सुनील खूपच छान
👍
धन्यवाद
मस्त 👌
धन्यवाद, विशाखा जी
श्री.तात्या नमस्कार.भाजी छान चव.सुंदर पद्धत.
भाजी मातीच्या भांड्यात बनवली तर.व चुलीवर शिजवली तर अतिउत्तम.
संवाद व आवाज छान.डीमेलो मराठी छान बोलता.
अगदी बरोबर बोललात, विद्या जी. धन्यवाद
Thanks dada he padarth konakdun shikavet ha prshna pdlach hota...kaka kaku na thanks sanga...🙏
खूप खूप धन्यवाद, अनघा जी
अप्रतिम आहे . मला खूप आवडते .
धन्यवाद, सेल्विना जी
अतिशय सुंदर भाजी,तात्यांना धन्यवाद,लाल तिखटमसाला रेसिपी वाट पहातो नक्की यावर विडीओ बनवा
लवकरच प्रयत्न करू, रघुनाथ जी. धन्यवाद
Va khupach ruchakar ani chavishtha bhaji ahe hi.
धन्यवाद, भारती जी
Gret get thank you tatya tmchya amuya recepy amala sikavanya baddal kup kup abhar.dhanyavad shukria. Thanks gret salut to sir old is gold kaka kau thanks amala masala sikva na. Don prashana ahet. Hya bhajit mothe mith khas karun ka vaparnyat aet? He nehmich gulacha vaper kartata te ka bare? Kahi thikani fansachi bhaji kartana fans adhi kukar madhe jivala jato. Ase apan ka kuru naye chavit badal hoto ka? Thanks everyone. Take care stay blessed balgopalana lots of love. God bless
आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद.
१. मोठे मिठच घातले पाहिजे असे काही नाही. आमच्या परिसरात ते सहज उपलब्ध होते म्हणून आम्ही ते वापरतो.
२. आमच्या परिसरातील बऱ्याच पदार्थांत पूर्वापार गुळाचा वापर केला जातो.
३. हो, फणस आधी शिजवून घेतल्यास चवीत फरक पडतो.
धन्यवाद
Wow... Superb..My Favourite 😍 Fanasachi Bhaji..Baghun ch pani sutala tondala..😋😋Thank U Sir😍😊
खूप खूप धन्यवाद, निखिल जी
Hi sunil ji
तुमच्या दोन्ही मुली गोड आहेत😘😘🖤
फणसाची भाजी मस्तच....
तात्यांची पदार्थ बनविण्याची पद्धत बघताच लक्षात येते की चव भन्नाटच असणार 😋
मसाल्याच्या व्हिडीओची वाट बघणार 😍
नेहमीप्रमाणे तुमचा आवाज ❤️😊
खूप खूप धन्यवाद, सीमा जी
Tasty, my dear Sunilji....
I have enjoyed this dish, at work, made by our fellow workers...
But not as good as this. They were the Kholapuri and also Bhojpuri types....
P.S. I was employed at M&M Auto Plant..Kandivli.
Mr. Manuel Toscano, a clarinet player was known to me.
Thanks a lot for sharing your beautiful memories, Leonine Ji
Mr. Toscano is residing in your area....
काकू अगदी साठच्या दशकातील मराठी गृहिणी वाटतात👌💐
हो, बरोबर बोललात, यामिनी जी. धन्यवाद
@@sunildmello चीन णचणणणणणीण
एकदम मस्त!!! लहानपणीची आठवण झाली.....
धन्यवाद, रेखा जी
मस्तं माझी आवडती फणसाच्या कुयरीं ची भाजी👌 रेसिपी शेअर केल्याबद्द आभार, ही भाजी करायची कटकट त्रास असला तरी बनते चविष्ट तुम्ही दिलेल्या टिप्स वापरून ही चमचमीत भाजी करून पाहतो!
तात्यांना आयुरारोग्य लाभूदे व ह्यासारख्या अनेक पदार्थांची चव चाखायला मिळुदे ह्या पारंपरिक रेसिपींचा वारसा पुढे चालू राहूदे
नक्की बनवून पहा, शिवप्रसाद जी. धन्यवाद
Very nice recipe 🙏🙏
Thank you, Sandhya Ji
Waw khup Chan
धन्यवाद, प्रणाली जी
Khup.chan.Shengdane.Aamti
धन्यवाद, पल्लवी जी