अहाहा.... पाणी सुटले तोंडाला!! दमयंती काकूंना धन्यवाद!! आज त्यांच्या सारख्या प्रेमळ, हसतमुख, प्रसन्न व सकारात्मक व्यक्तींची समाजाला फार गरज आहे. काकूंना नमस्कार व तुम्हाला मनापासून धन्यवाद!! 👌👌😊😊
लसणाचे भरलेले बटाटे | Garlic Stuffed Potatoes जुन्या जमान्यातील आचारी गजाननतात्या व त्यांनी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ आपण पाहिलेले आहेतच मात्र त्यांच्या पत्नी म्हणजे दमयंती काकू ह्यादेखील सुगरण आहेत व त्या आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने लसणाचे भरलेले बटाटे बनवायला शिकवणार आहेत. ह्या खमंग पदार्थासोबतच दमयंती काकूंचा विनोदी व मिश्किल स्वभाव आपल्याला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही. ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे. हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. विशेष आभार, दमयंती काकू, ब्राह्मण पडई छायाचित्रण व संकलन, अनिशा डि'मेलो आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज कोवळ्या फणसाची भाजी th-cam.com/video/F_XuRp72nq4/w-d-xo.html पारंपरिक शेंगदाणा आमटी th-cam.com/video/5d2hRViIYwk/w-d-xo.html पारंपरिक आगरी खापोळे th-cam.com/video/pfIB27LSzs8/w-d-xo.html कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का th-cam.com/video/13c_MIQYJ-k/w-d-xo.html कुपारी स्वीट डिश सामट्यो th-cam.com/video/s1La8O8bPZo/w-d-xo.html तांदळाची भाकरी th-cam.com/video/pwcC1O6kmTo/w-d-xo.html वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी th-cam.com/video/GHhxUFkW_Y8/w-d-xo.html इतर सर्व रेसिपीज th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html #stuffedpotatoes #garlicstuffedpotatoes #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
काकी नी फारच सुंदर रेसपी माहिती दिली तीही हासत खेळत विनोद करत..फारच सुंदर काकुचां स्वभाव आहे 🎉.. काकुच्या कडून आजून रेसिपी बघायला आवडतील.. पारंपरिक खाद्य संस्कृती.👌👌👌👌
काकूंचा प्रेमळ स्वभाव, व पक कला पाहून, खूप आनंद झाला.. खूप खूप शुभेच्छा.सुनील तुझे आपल्या पारंपरिक पद्धती व संस्कृति बद्दल असलेले प्रेम व आदर, तुझा खूप अभिमान वाटतो,तुला व दोन्ही गोंडस मुलींना खूप खूप शुभेच्छा,.
खरंच खूप वेगळं पध्दतीने बटाटा 🥔 बनवायला खूप खूप सुंदर प्रकारे बनवला खूप छान प्रकारे विडिओ बनवतात शेअर केला काकू ना धन्यवाद . आपण अशा प्रकारे चांगला विडिओ बनवला धन्यवाद
@@sunildmello चांगलं कार्य करत आहात, मी नागपूरचा, नवीममुंबईत स्थायिक, पण आपल्या महाराष्ट्रातील वेगळ्या सुंदर संस्कृतीच दर्शन तूम्ही करवत आहात त्यास बद्दल धन्यवाद🙏
मी वसईची पण लग्न होवून गोरेगावला आले. वसई हा माझ्या जिव्हाळा च विषय. काकूंची पाक कृती अप्रतिम...काकू पण हरहुन्नरी, विनोदी आहेत. सुनील तुझे स्पष्ट बोलणे छानच. खूप कौतुक काकू तुमचे व सुनील तुझे पण....... अश्याच माझ्या माहेरच्या चविष्ट, रुचकर, साध्या सुटसुटीत पाक कला दाखवत जा.👍🙏 STAY BLESSED.👍
अहाहा.... पाणी सुटले तोंडाला!! दमयंती काकूंना धन्यवाद!! आज त्यांच्या सारख्या प्रेमळ, हसतमुख, प्रसन्न व सकारात्मक व्यक्तींची समाजाला फार गरज आहे. काकूंना नमस्कार व तुम्हाला मनापासून धन्यवाद!! 👌👌😊😊
अगदी बरोबर बोललात आपण, माधवी जी. धन्यवाद
लसणाचे भरलेले बटाटे | Garlic Stuffed Potatoes
जुन्या जमान्यातील आचारी गजाननतात्या व त्यांनी बनवलेले स्वादिष्ट पदार्थ आपण पाहिलेले आहेतच मात्र त्यांच्या पत्नी म्हणजे दमयंती काकू ह्यादेखील सुगरण आहेत व त्या आज आपल्याला पारंपरिक पद्धतीने लसणाचे भरलेले बटाटे बनवायला शिकवणार आहेत.
ह्या खमंग पदार्थासोबतच दमयंती काकूंचा विनोदी व मिश्किल स्वभाव आपल्याला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही.
ह्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य व्हिडिओत समाविष्ट केलेलं आहे.
हा व्हिडीओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
विशेष आभार,
दमयंती काकू, ब्राह्मण पडई
छायाचित्रण व संकलन,
अनिशा डि'मेलो
आमच्या इतर लोकप्रिय पारंपरिक रेसीपीज
कोवळ्या फणसाची भाजी
th-cam.com/video/F_XuRp72nq4/w-d-xo.html
पारंपरिक शेंगदाणा आमटी
th-cam.com/video/5d2hRViIYwk/w-d-xo.html
पारंपरिक आगरी खापोळे
th-cam.com/video/pfIB27LSzs8/w-d-xo.html
कुपारी खाद्यपदार्थ ढॅस्का
th-cam.com/video/13c_MIQYJ-k/w-d-xo.html
कुपारी स्वीट डिश सामट्यो
th-cam.com/video/s1La8O8bPZo/w-d-xo.html
तांदळाची भाकरी
th-cam.com/video/pwcC1O6kmTo/w-d-xo.html
वसईची पारंपरिक पोपटी अर्थात बांडी
th-cam.com/video/GHhxUFkW_Y8/w-d-xo.html
इतर सर्व रेसिपीज
th-cam.com/play/PLUhzZJjqdjmMJ3HXFQjLQlJWxxPSfVZEn.html
#stuffedpotatoes #garlicstuffedpotatoes #traditionalrecipes #vasairecipes #vasaifood #vasaiculture #sunildmello #sunildmellovasai
Zabardast ❤️
In
Lgh baby
धन्यवाद, राज जी
धन्यवाद, अर्चना जी
@@sunildmello am princely pereira from Vasai Gaon. I have started bio floc fish farming. If it’s possible we make a video? Do let me know 8483851606
सुनील साधी रेसिपी आहे चव खूप छान असणार मी करणार आजच काकू तुम्ही खूप मनमोकळ्या आहात सुनील धन्यवाद🙏
अगदी बरोबर, साधी मात्र खूपच चवदार असा हा पदार्थ आहे. धन्यवाद, पूजा जी
दमयंती काकुंची नवीन रेसीपी व कापण्याची पध्दती व गरम ठेवलीला खुप छान 💐डिमेलो 2 3 मस्तच
खूप खूप धन्यवाद, वसुंधरा जी
खरोखर काकु खुपच साध्या आणि प्रेमळ आहेत.
अगदी बरोबर, सीताराम जी. धन्यवाद
Lasanche bharlala batata resipi khup chhan mast laybhari vidio aahe 👍👍👍👍👍👍🙏
खूप खूप धन्यवाद, लता जी
मस्तच सूनीलभाऊ.... खूप मजा आली बघताना. काकू फारच छान आहेत अगदी त्यांनी दाखवलेल्या रेसिपीज सारख्याच 😊
अगदी बरोबर बोललात, अलका जी. धन्यवाद
काकी नी फारच सुंदर रेसपी माहिती दिली तीही हासत खेळत विनोद करत..फारच सुंदर काकुचां स्वभाव आहे 🎉.. काकुच्या कडून आजून रेसिपी बघायला आवडतील.. पारंपरिक खाद्य संस्कृती.👌👌👌👌
अगदी बरोबर बोललात, काकू खूपच विनोदी स्वभावाच्या आहेत. खूप खूप धन्यवाद, दीपक जी
Sugran Damayanti Gajanan 🙏🏼
मस्त रेसिपी - आगली वेगली 👌🏼👌🏼
प्रत्येक आई एक खजाना आहे 🙌🏻
अगदी बरोबर बालाह जी, धन्यवाद
खुप छान व्हिडिओ मस्त रेसिपी.काकु खुप आनंदी आहेत.
अगदी बरोबर बोललात, हिना जी. धन्यवाद
Bhannat recipe. Thanks to you & Damayanti kaku!! She has great sense of humour. Tondala paani sutla. Simply amazing.
You are right. She is an amazing personality. One can never get bored in her company. Thank you, Priya Ji.
@@sunildmello a\\km
खूप छान ,हे काहीतरी वेगळं आहे ,मस्तच👍☺️☺️
धन्यवाद, आशिष जी
Sunil you are doing great job by bringing up these old traditional dishes.. Please bring more dishes of that area like Vasai , Arnala, Nirmal etc..
Yes, will definitely try that. Thank you, Sanjiv Ji
काकूंचा प्रेमळ स्वभाव, व पक कला पाहून, खूप आनंद झाला.. खूप खूप शुभेच्छा.सुनील तुझे आपल्या पारंपरिक पद्धती व संस्कृति बद्दल असलेले प्रेम व आदर, तुझा खूप अभिमान वाटतो,तुला व दोन्ही गोंडस मुलींना खूप खूप शुभेच्छा,.
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, प्रसाद जी
Kaku won my heart. She taught me to be so lovely while cooking
Yes, she is so amazing...Thank you, Kalpana Ji
सोप्पी लज्जतदार रेसिपी काकूंच्या खुसखुशीत शैलीत आणि तुमच्या उत्कृष्ट संवाद शैलीत!
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
सुनिल खूप दिवसांनी तुमच्या चॅनलला भेट दिली. छान वाटलं.!! बटाट मस्त 👌🏻
खूप खूप धन्यवाद, मेसी जी
मस्तच recipe...खरच तोंडाला पाणी सुटले
धन्यवाद, रश्मी जी
व्हिडीओ पाहण्याच्या आधीच लाईक देतो दादा कारण आम्हाला माहीत असत विडिओ ही नेहमीप्रमाणे अप्रतिम असेलच🤗😁
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सौरभ जी
खूप खूप छान ......
आपली पारंपारीक खाद्यसंस्कृती अति उत्तम आहे.
खूप खूप धन्यवाद, वैभव जी
She is so innocent ❤️❤️❤️
Yes, she is indeed. Thank you, Smita Ji
वसई ला फिरून या.... पावलो पावली अशी छान स्वभावाची माणसे भेटतील. Am I right Sunil.... I have many friends at Mini Goa.
@@dkmarathe5356 जी, एकदम बरोबर बोललात. खूप खूप धन्यवाद
Wa..mastta pahilyanda baghitali Ashi batata chi recipe..
खूप खूप धन्यवाद, संदीप जी
मस्त.हे बटाटे खूप (5ते6) दिवस टिकतात.मला भरलेली बटाटे खूप आवडतात.प्रवासात पोटभरीचे होतात.
एकदम बरबर...खूब खूब आबारी मामी
सुनील जी छान रेसिपी दाखवली
टिकाऊ रेसिपी
तुमि असेच व्हिडिओ दाखवत राहा
धन्यवाद सुनीलजी
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
Kaku is so simple and enthusiastic
Yes, she is. Thank you, Saili Ji
अप्रतिम रेसिपी आहे.मी यापूर्वी कधीच ही पाककृती ऐकली नव्हती.किती सोपी आणि रुचकर आहे.नक्की करून बघणार लसूण बटाटे. काकू खूप छान आहेत.अगदी विनोदी हजरजबाबी .
नक्की बनवून पहा. काकू तर भन्नाटच आहेत. धन्यवाद, मीनाक्षी जी
Thanks Sunil,काकू खुपच मिश्कील स्वभावाच्या आहेत. माणसाने नेहमी असंच आनंदी रहायला हवा.
अगदी बरोबर बोललात, सविता जी. धन्यवाद
खरंच खूप वेगळं पध्दतीने बटाटा 🥔 बनवायला खूप खूप सुंदर प्रकारे बनवला खूप छान प्रकारे विडिओ बनवतात शेअर केला काकू ना धन्यवाद . आपण अशा प्रकारे चांगला विडिओ बनवला धन्यवाद
खूप खूप धन्यवाद, भोसले जी
काकुन कडून आजुन काही शिकायला aavdyl 👍👌🏼
तोच प्रयत्न असणार आहे. धन्यवाद, स्वाती जी
अतिशय सुंदर रेसीपी पहायला मिळाली ,काकूंना धन्यवाद
धन्यवाद, रघुनाथ जी
Wow,kaku's recipe looking yummy and her loving nature is appreciable.
Yes, she is indeed a great personality. Thank you, Sharmila Ji
Mast tempting बटाटे चव आली तोंडाला👌👌👌
धन्यवाद, कोमल जी
Love pre-heated tawa concept.. and jilebi fried in paraat!! 😍
Yes, fantastic technique. Thank you, Haripriya Ji
Woww kiti chan receipe ahe.. Me tar pahilyanda receipe baghitali.. Khup chan👌👌👌👌
खूप खूप धन्यवाद, स्नेहल जी
Loads of love. Tatya is lucky.
Yes, absolutely...He is a lucky guy. Thank you, Madhukar Ji
बटाटे कापण्याची पद्धत लय भारी ...
धन्यवाद, प्रशांत जी
She is such a lively woman
Yes, she is. Thank you, Madhukar Ji
एकदम भारी रेसिपी. मस्तच आणि काकू तर एक नंबर.
खूप खूप धन्यवाद, कल्पना जी
Waah faar chan vahini
धन्यवाद, दर्शन जी
अरे वा किती साधी सोपी परंतु हटके असणारी पाककृती....नक्की करणार....काकींचा उत्साह खूपच छान.धन्यवाद सुनीलदादा.
नक्की बनवून पहा. धन्यवाद, नेहा जी
मस्त... 👌 लय भारी... काकूंना नमस्कार....
धन्यवाद, मनोहर जी
Wow tumhi amcha samjachi recepie dakhvata... Khup chan wate.... Tysm 🙏
खूप खूप धन्यवाद, दीप्ती जी
The. Main. Highlight of this. Vlog was this aunty. I can say she was the vloger of this vlog.
You are absolutely right 👍
You stole my words. She is absolutely amazing and a great personality. Thank you, Kavita Ji and Ashwinee Ji
सुनीलभाऊ मस्त सादरीकरण, काकू तर लयी भन्नाट
खूप खूप धन्यवाद, अतुल जी
Lovely recipe 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻 Kai nai chuk...masta bolli kaku...amchya kadun tyana Holichya subhechya🌻🎉
हाहा...खूप खूप धन्यवाद, डॉक्टर जी. तुम्हाला पण होळीच्या हार्दिक शुभेच्छा.
खूप छान मी घरी नक्की करून बघणार
Thanks
नक्की बनवून पहा, प्रमोद जी. धन्यवाद
मुली गोड आहेत तुमच्या 💕
धन्यवाद, श्रुती जी
Smartyyy princesses
@@MariaFernandes-bd5fg Ji, thanks a lot
खुपच छान पहिल्या दां पाहिली रेसिपी अप्रतिम
धन्यवाद, राणी जी
Aunty is LIT..!!!😂❤️🔥🔥🔥
मस्त रेसिपी...
She is indeed, Ajinkya. Thank you.
आबारी मामा
लसणाचे भरलेले बटाट, एकदम झक्कास.
अशी पाककृती पहिल्यांदाच पाहिली.
नक्की करून बघेन.
नक्की बनवून पहा. धन्यवाद, अनिता जी
Sunil brother best
Thank you, Madhav Ji
Wow mast recipe navin aani soppi👍
धन्यवाद, सतीश जी
काकू खूप प्रेमळ आहेत, आई ची आठवण आली🙏
धन्यवाद, राहुल जी
@@sunildmello चांगलं कार्य करत आहात, मी नागपूरचा, नवीममुंबईत स्थायिक, पण आपल्या महाराष्ट्रातील वेगळ्या सुंदर संस्कृतीच दर्शन तूम्ही करवत आहात त्यास बद्दल धन्यवाद🙏
@@TheOpposition जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
Khup maja aali video baghtana ☺️🤗😍
खूप खूप धन्यवाद, श्रद्धा जी
लसुण चटणीने भरलेले बटाटे... आणि Homemade जिलेबी .....
सुख (Happiness) म्हणजे नक्की काय असतं... तर ते ...हे असते.
काकूंना नमस्कार...
अगदी बरोबर बोललात, प्रकाश जी. धन्यवाद
Dhanyvad Sunil ji खूपच सुंदर काकू पण खूपच छान आहे
खूप खूप धन्यवाद, संजय जी
Khupchan recipe. Sadhi sopi......bhanat ......
हो, अगदी बरोबर बोललात, शोभा जी. धन्यवाद
Khupch sunder ani enovetiv recipe aahey aam cha sathi tooooo good apratim lai bhari ki ooo 👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद, भावना जी
खूप छान, पारंपारिक पाककृती ! दमयंती काकूंना नमस्कार. खूप दिलखुलास व्यक्तिमत्त्व आहे !
अगदी बरोबर बोललात, स्वाती जी. धन्यवाद
अतिशय सुंदर. बघूनच खायची तीव्र इच्छा झाली. बनवून बघू. काकूंची रेसिपी फारच छान
नक्की बनवून पहा. धन्यवाद, श्रद्धा जी
काकू खूप गोड आणि विनोदी आहेत
त्यांना आणि तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
आम्ही वाट बघतोय नवीन पदार्थ cha विडिओ ची
Lots of ❤ 4 kaku & u
खूप खूप धन्यवाद
सुनील बो भारिस आणि दमयंती काकूतर त्याहीपेक्षा भारी सुंदर रेसिपी आणि 🍔 sandwich आयडिया खूप चांगली 👌👌👍
खूब खूब आबारी, प्रिया जी
Receipe आणि काकू अप्रतिम, काकू खूपच गोड.🙏🏻😊
धन्यवाद, उषा जी
नविन पध्दतीने केलेली भाजी एक नंबर आजी आजोबा एकदम झकास
धन्यवाद, गायत्री जी
Something new receipe. Kaku tumhala thankyou.
धन्यवाद, सिंड्रेला जी
आज ही रेसिपी बनवली...... पहिल्याच प्रयत्नात अप्रतीम बनली....🙏🙏😋😋
वाह, खूप छान सोमनाथ जी. धन्यवाद
Mast mast khup chan kaam karat aahat tumhi Sunil sir
खूप खूप धन्यवाद, अभिकेत जी
He nkki udhya try krnar mouth watering
हो, नक्की बनवून पहा व आपला अनुभव जरूर कळवा. धन्यवाद, कल्पना जी
Khup masttt zale batate...tha nk you so much ❤
धन्यवाद, शिल्पा जी
@@sunildmello 🙏🏻🤗
Kya baat hai ekdam awesome recipe wil surely try
Yes, try it out, it's really simple. Thank you, Bharati Ji
मस्त पाककृती. काकुंच्या इतर पाककृती बघायला आवडेल🙏
नक्की प्रयत्न करू, ठाकूर जी. धन्यवाद
खुप छान पौष्टीक पदार्थ शिकायला मिळाला
धन्यवाद, चित्रा जी
Khup chan receipe ani kahe idea Pan dakhavlya.thanks kaku ani dada.
खूप खूप धन्यवाद, समाधान जी
छान रेसीपी आज पहायला मिळाली. धन्यवाद.
धन्यवाद, सुहास जी
Kaku khupch vinodi swabhav aahey i love you kaku mastaj 👍👍👍👍
हो, खूप मजेशीर अनुभव होता हा. खूप खूप धन्यवाद, भावना जी
Sunil dada khupch sundar recipi 1.no.ashach recipi bghayala khup aavdel😊👍👍👍🙏
नक्की प्रयत्न करू, धन्यवाद, अपेक्षा जी
फारच सुंदर 👌
धन्यवाद, किशोर जी
khup chchan sunil
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
धन्यवाद, मंगेश जी
सुनील ,
छान छान रेसिपी साठी धन्यवाद.
धन्यवाद, मधुकर जी
अप्रतिम पाककृती, आज करून पाहीली. 👌
फक्त तव्याऐवजी मायक्रोवेव्ह मध्ये. खूप आवडले.
वाह, खूप छान, प्रसाद जी. धन्यवाद
Awesome juni manas khup god asatat kaku khup khup khup chhan ahet ani receipe tr ek no lvkrch gharat bnven
अगदी बरोबर बोललात, कस्तुरी जी. नक्की बनवून पहा. धन्यवाद
खूप छान बटाटा रेसिपी आणि काकू च्या हाताच्या आणखी रेसिपीज आवडतील नक्कीच 👌👌👍👍👍
नक्की प्रयत्न करू, निलेश जी. धन्यवाद
Damayanti kaku aani recipe ,donhi Zakas....
धन्यवाद, दीपाली जी
Super receipe 👌
नवीनच आहे. नक्की करणार.
नक्की बनवून पहा. धन्यवाद, वैजयंती जी
अप्रतिम व्हिडीओ सुनीलजी!
👌👌👌👍
धन्यवाद, जयदीप जी
Khup chan ...Navin recipe milali. nakkich try karnar..kaku 1no
नक्की बनवून पहा. धन्यवाद, उज्वला जी
Kaku khup chan ahet, tyana yaikayla parat parat avadel.👌recipe
नक्की प्रयत्न करू, अश्विनी जी. धन्यवाद
स्वभावात गोडवा व हाताला खमंग चव.मस्तच
अगदी बरोबर वर्षा जी. धन्यवाद
सुनील दादा आणी गोड गोडूल्या लेकी..❣🌹
मस्त रेसिपी...
👌👌
खूप खूप धन्यवाद, कविता जी
मस्तच भरलं बटाट. आणि काकूही.. धन्यवाद तुम्हालाही अगदी वेगळी रेसिपी दाखवल्या बद्दल....
खूप खूप धन्यवाद, निरंजन जी
Recipee chhan astatach,panmanuski mahtvachi. chhan Vasaikars.
खूप खूप धन्यवाद, चंद्रविलास जी
Kakun sobat khup chaan vattay Recipe bagayla... Khup upyogi recipe aahe hi... Nakki karun bagte... Kukun saarkhi..... Chatpatita... Faar Apratim..
अगदी बरोबर बोललात, नम्रता जी. नक्की बनवून पहा. धन्यवाद
मस्त रेसीपी आहे, बटाटा lover's साठी तर भारीच 👍 काकूच तांब्याच्या काळाशी पण छान आहे, जुन्या भांडी, जुने ते सोने
अगदी बरोबर, अश्विनी जी. धन्यवाद
खुप छान अप्रतिम
धन्यवाद, शैलेश जी
मी वसईची पण लग्न होवून गोरेगावला आले. वसई हा माझ्या जिव्हाळा च विषय.
काकूंची पाक कृती अप्रतिम...काकू पण हरहुन्नरी, विनोदी आहेत. सुनील तुझे स्पष्ट बोलणे छानच.
खूप कौतुक काकू तुमचे व सुनील तुझे पण.......
अश्याच माझ्या माहेरच्या चविष्ट, रुचकर, साध्या सुटसुटीत पाक कला दाखवत जा.👍🙏
STAY BLESSED.👍
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, संध्या जी
ek no kaku and sunil👍
धन्यवाद, अभिषेक जी
Koop Sunder. Kakuni aatishay premani banavlay !!
धन्यवाद, राहुल जी
Sunder receipi.Mouth watering.
धन्यवाद, प्रदीप जी
खूप छान रेसिपी
धन्यवाद, गीता जी
खुप छान रेसिपी ,
धन्यवाद, राहुल जी