ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Jitendra Awhad speech Beed: धनंजय मुंडेंच्या प्रवेशावेळी काय घडलं? आव्हाडांचा बीडमध्ये गौप्यस्फोट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ส.ค. 2023
  • #ajitpawar #sharadpawar #dhananjaymunde #beed #abpमाझा #abpmajha #eknathshinde #devendrafadnavis
    Sharad Pawar Live Beed : राष्ट्रवादीच्या स्वाभिमान सभेतून शरद पवार लाईव्ह | ABP Majha | Sharad Pawa Beed Sabha | शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची बीडमध्ये सभा | Ajit Pawar | NCP Crisis | Dhananjay Munde | Sandeeep Kshirsagar | Baban Gitte Speech
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

ความคิดเห็น • 529

  • @maheshkumarpatil4356
    @maheshkumarpatil4356 ปีที่แล้ว +34

    जसं जसं २०२४ लोकसभा जवळ येईल तस तसं विरोधकांची फाटेल.

  • @ssg7685
    @ssg7685 ปีที่แล้ว +32

    मराठी पेक्षा आव्हाड यांना हिंदी जास्त सोपी वाटते काय दुर्दैव आहे महाराष्ट्राच 😢

  • @bigbull9414
    @bigbull9414 ปีที่แล้ว +90

    शरद पवार ने गोपीनाथ मुंडे ना लय त्रास दिला. मराठवाडाचा काय विकास केला शरद पवार ने.

    • @samadhankagde3589
      @samadhankagde3589 ปีที่แล้ว +4

      गोपीनाथ मुंडे ला काय झालतं विकास करायला गृहमंत्री ,ऊर्जा मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते एवढी पदे भूषवून सुद्धा बीड जिल्ह्यातील विकास करायला आला नाही

    • @bigbull9414
      @bigbull9414 ปีที่แล้ว +1

      @@samadhankagde3589 नाव कशाला घेऊ लागले गोपीनाथ मुंडे साहेबाचे. सगळ्या पुणे चा पैसा बारामती पाठवला.

  • @Darrpan
    @Darrpan ปีที่แล้ว +9

    आव्हाड साहेब ही तर तुमची लोकशाही. आजोबा, त्यांचा नातु यांनी तुमची फक्त धुनीच धुयाची.त्यांच्याजोरावर तुम्ही सत्तेची फळे चाखायची.

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +51

    असे नाटक जनतेला आता जुने झाले आहे,...

  • @arunathakur6713
    @arunathakur6713 ปีที่แล้ว +13

    हिम्मत असेल तर अजित दादा बद्दल बोला

  • @user-ec4tp2iu5b
    @user-ec4tp2iu5b ปีที่แล้ว +46

    अरे जितेंद्र गोपीनाथ मुंडे नको रे म्हणू
    "मुंडे साहेब " असं नीट बोल बाळा....!!

    • @gloriousbomb9913
      @gloriousbomb9913 ปีที่แล้ว +3

      Tuz tu bol re bakichyanvh bghun ghetil 😂😂

    • @user-ec4tp2iu5b
      @user-ec4tp2iu5b ปีที่แล้ว

      @@gloriousbomb9913 तू कशाला नाक खुपसतो तूला बोललो का रे. ...

    • @user-ec4tp2iu5b
      @user-ec4tp2iu5b ปีที่แล้ว

      @@gloriousbomb9913 बोल ना कुठे गेला तू का नाक खुपसतो भावड्या बोल रे सोन्या पिल्लूड्या

  • @user-ec4tp2iu5b
    @user-ec4tp2iu5b ปีที่แล้ว +11

    मी एक वंजारी पोरगा म्हणतो जितेंद्र अरे वंजार्यांचा कोणताच पोरगा साहेबांना गोपीनाथ मुंडे म्हणत नाही तर "साहेब " असाच उल्लेख करतो बेट्या नीट बोल हिशोबात रहा. ...

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt ปีที่แล้ว +26

    बर बाबाहो तुंम्ही नातवंडांची काळजी करताहेत.ते नातवंड तर ते त्यांच्या नातवंडाची काळजी वहातील आमचे नातू पंतु बसतील पोस्टर बॅनर चीटकवीत.चालूद्या आगे बढो हम तुम्हारे पीछे है

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl ปีที่แล้ว +7

    अठरा पगड जातींचे नेतॄव करणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन एक आदर्श लोकनेता कसा असावा याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब आहेत आज महाराष्ट्रात लोकनेतया पंकजा ताई मुंडे सारख्या महीला मुख्यमंत्री यांची महाराष्ट्रात गरज आहे तेव्हा महाराष्ट्र बदुभावाने नादु शकेल नाहीतर हि लबाडाची टोळी आसेच भांडणे लावून सवताहाकरता वापर करून घेईल

  • @ravindrasurve4326
    @ravindrasurve4326 ปีที่แล้ว +14

    करा तुम्ही हिंदु आणि मुस्लिम आव्हाड साहेब तुम्ही कितीही बोंबला 2024 ला मोदीच पंतप्रधान होणारं कारण खोके एकदम ओके.

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 ปีที่แล้ว +12

    ,,हि सभा पाकिस्तान मध्ये आहे अस वाटत

  • @shankarshendage3281
    @shankarshendage3281 ปีที่แล้ว +30

    म्हनजे तु केसेस मिटवायसाठी बायकोचा वापर
    केलास

    • @rajeshnlute8726
      @rajeshnlute8726 ปีที่แล้ว +3

      😂😂😂

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 ปีที่แล้ว

      मुंडेनी काय बायका दोन-दोन तीन-तीन बायका

  • @ganeshgholve7459
    @ganeshgholve7459 ปีที่แล้ว +55

    साहेब बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी फक्त धनु भाऊ मुळे ओळखतात.याची कल्पना असूद्या
    Kattar DM samarthak 🔥🔥💪💪💪

    • @prakashpawar7380
      @prakashpawar7380 ปีที่แล้ว +11

      धनु भाऊ ला पवार साहेबांच्या मुळे किंमत आली नाहीतर फिरला असता दोन-चार बायका

    • @ap-xi1ln
      @ap-xi1ln ปีที่แล้ว +3

      Ho Dhanu bhau mulech olkhtat😂😅

    • @pavansawant705
      @pavansawant705 ปีที่แล้ว +3

      धनु तर साहेबांच्या राष्ट्रवादी बरोबर येण्यापूर्वी महाराष्ट्रात तुमच्या भाऊला कोण ओळखत होत. त्या कोणत्या बाई शिवाय.

  • @machindrakekan3768
    @machindrakekan3768 ปีที่แล้ว +53

    धर्मा धर्मा मध्ये जाती जाती मध्ये दंगे भडकविनारे हे भाषण आणि हा माणूस पण.....दुर्भाग्य हा वंजारी आहे...फक्त जातीने.....विचाराने नाही....

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 ปีที่แล้ว +1

      👌👌

    • @kashirampatil4924
      @kashirampatil4924 ปีที่แล้ว +1

      Great

    • @kashirampatil4924
      @kashirampatil4924 ปีที่แล้ว +1

      Barobar bola bhau

    • @yogeshg695
      @yogeshg695 ปีที่แล้ว

      Dole ughda re yanna faqt election ala ki jaat paat athavte ani dange hotat martat tumchi amchi pora he nivadun yetat ani majtat..yane ekala bangalyawar bolawun marala hotajiv jaycha baki hota..labad landaga dole ughda re garibanno

    • @king-xt8rd
      @king-xt8rd 11 หลายเดือนก่อน

      Vanjari kshatriya aahe ha chutya chukicha history sangto

  • @Kalki_paradise
    @Kalki_paradise ปีที่แล้ว +15

    जितेंद्र आव्हाड भाषणाच्या शेवट जय शिवराय म्हणायच विसरले वाटतंय 🙃

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs ปีที่แล้ว +66

    जितेंद्र आव्हाड साहेब तुमच काय होइल तेचं पहा दुसऱ्याचं पाहू नका

    • @kailassonawane3157
      @kailassonawane3157 ปีที่แล้ว +3

      आव्हाड साहेब 100%निवडून येतील त्याची काळजी करू नये तेही 50000च्या वर मताने .कालव्याच्या बाप आहे आव्हाड साहेब .

    • @vinitsakaria5498
      @vinitsakaria5498 ปีที่แล้ว +1

      मुंब्रा हुन पन गुल होनर हाय

  • @DSK-hz8lr
    @DSK-hz8lr ปีที่แล้ว +11

    भाऊ मधून विसरला बीड मध्ये आहे म्हणून त्याला वाटल मुंब्र्या मध्येच आहे. मुसलमानी हिंदीतून सुरू झाला😂😂

  • @PramodDongre-vv4jr
    @PramodDongre-vv4jr ปีที่แล้ว +11

    फक्त नेत्याचीच नातवंड येतील, सामान्य लोकांची नाही.

  • @MrNibandhe
    @MrNibandhe ปีที่แล้ว +11

    धनंजय मुंडे ला राग आला तर तो त्याला विधानसभेतचं बडवून काढेल.. पळता भुई थोडी होईल मग.. आधीच करमुसे आणि कोर्ट आव्हाड ची वाट बघत आहेच.. त्यात आणखीन भर पडेल!

  • @make_change71
    @make_change71 ปีที่แล้ว +11

    हे जितेंद्र आव्हाड ... यांना आता... भगवान बाबा आणि मुंडे साहेबाची आठवण.... आली... आता पर्यंत.... याला कधी आठवण झाली नाही...

  • @drishpopete837
    @drishpopete837 ปีที่แล้ว +16

    नातू पुढ ना माझी माग बाकी उचला सतंरजा

  • @akshaymodhave7740
    @akshaymodhave7740 ปีที่แล้ว +12

    याच भाषण ज्या ज्या ठिकाणी असेल तिथे जय श्रीराम चे नारे लावा ..... याच तोंड डुकराच्या .. च्या सारखं होत

  • @rahuldahiphale4907
    @rahuldahiphale4907 ปีที่แล้ว +11

    Jitendra avhad la ekach bolav vatty jai shree ram🫡🚩

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +17

    जित्या काकांचे पुढे कितीही नाचकाम केले 😂
    तरी कुरमुसे ला बदडून काढले होते ते
    🍉 टरबूज विसरले नाहीत 😁
    आत गेल्यावर काका पवार यांनी यडा संज्या ला भेटायला गेले नव्हते 😂😂😂😂😂

  • @ajinathkhedkar1187
    @ajinathkhedkar1187 ปีที่แล้ว +26

    ईतकी वर्षी सतेत मग खुप विकास .....

  • @user-fs8pu6cs2w
    @user-fs8pu6cs2w ปีที่แล้ว +12

    साहेबाला म्हणाव बारामती मध्ये सभा घ्य

    • @santoshchate2165
      @santoshchate2165 2 หลายเดือนก่อน

      4जुनला नीकाल कळेल तुला

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +18

    हा जितेंद्र आव्हाड जनतेला ताब्यात घेऊन लुटा वा रे वा

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 ปีที่แล้ว +2

    मुंडे साहेबांना सर्वाधिक त्रास पवारांनीच दिला

  • @शास्त्रीय_मराठा
    @शास्त्रीय_मराठा ปีที่แล้ว +64

    जित्या गुंड प्रवृत्तीच्या माणुस आहे

    • @ArjunGutte-to6zj
      @ArjunGutte-to6zj ปีที่แล้ว +2

      Aakatit bolao

    • @ArjunGutte-to6zj
      @ArjunGutte-to6zj ปีที่แล้ว +1

      Sir😊

    • @ArjunGutte-to6zj
      @ArjunGutte-to6zj ปีที่แล้ว +1

      Vanjari aahe Bhan thoda

    • @harishdeshpande1159
      @harishdeshpande1159 ปีที่แล้ว

      खरंय! जुना आव्हाड असता तर कानशील लाल केल असतं, अस डॉक्टरना बोलतो. मुंबऱ्याचा गुंड.

    • @dilipbambardekar9289
      @dilipbambardekar9289 ปีที่แล้ว

      ,"जित्याची खोड मेल्यािवाय जात नाही" म्हणतात ते काय उगीचच नाही.... बहुतेक ह्यालाच बघुन ती म्हण तयार झाली असावी.....

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 ปีที่แล้ว +23

    जितेंद्र आव्हाड हा शरद पवार यांचा चपला साफ सफाई करनारा घरगडी 😂😂

    • @avinashrenke5419
      @avinashrenke5419 ปีที่แล้ว +1

      आणि तु त्या भिड्याच्या!

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +34

    साहेब दोन्ही कडे हात ठेऊन पुढे जात आहेत... आज महा विकास आघाडी काय झाले आहे.... पुलोद...

    • @biostatistics5762
      @biostatistics5762 ปีที่แล้ว

      टेन्शन नको घेऊ गण्या

  • @madhusudandhakne2756
    @madhusudandhakne2756 ปีที่แล้ว +6

    आव्हाड तूम्ही परळीत उभ रहा.. चॅलेंज...

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 ปีที่แล้ว +17

    अजित दादl वर पन बोला जरा घlब्रू नका

  • @sudheer091
    @sudheer091 ปีที่แล้ว +9

    फक्त निवडणुका लागू द्या मग कळेल आजोबा आणि नातू कुठे जातात ते. आज आलेत ते तिकीटाच्या आशेने

  • @avdhutrane7659
    @avdhutrane7659 ปีที่แล้ว +23

    जितेंद्र ॲक्टर छान आहेस ओरंग्या कुठला

  • @manojkshirsagar963
    @manojkshirsagar963 ปีที่แล้ว +5

    स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुलीं साठी लढा आवाड साहेब. 🙏🏻

  • @chandrakantbhalerao307
    @chandrakantbhalerao307 ปีที่แล้ว +8

    पश्चिम बंगाल राज्यात हेच चाललय
    त्या वर बोला जनाब जितुद्दीन .

  • @adityasatpute777
    @adityasatpute777 ปีที่แล้ว +27

    करा अजून जातीवाद

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz ปีที่แล้ว +29

    आणि जिथे शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या,, चिते सिंचन घोटाळे केले,, ज्या शेतकऱ्यांचे वाटोळं केलं देशोधडीला लागले, ई डी पाटील लागली होती, त्यावर बोला लोकांना कळू द्या दूध का दूध पानी का पानी हो जाएगा.

  • @maheshkumarpatil4356
    @maheshkumarpatil4356 ปีที่แล้ว +12

    जय श्रीराम...

  • @rajabhaubobde9775
    @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +5

    अरे जितेंद्र आव्हाड एवढे पोपटासारखे बोर्ड बडबड करायची गरज नाही आधी शरद पवारला विचारा ना अजित पवारला भाजपसोबत का पाठवले डबल गेम तुमच्या शरद पवार साहेबांकडून तुम्ही सांगायला दुसऱ्यांना डबल गेम करायला वा रे वा दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण यालाच म्हणतात मधली युग या मतलब युगाचा बुडतीच्या दिशेने वेगाने प्रवास चालू झाला आहे

  • @SilentKiller77263
    @SilentKiller77263 ปีที่แล้ว +3

    तुमचे नेते एवढे मोठे आहे शरद पवार तर मग कधी स्वतःच्या भरोशावर सत्ता आणली का

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 ปีที่แล้ว +2

    जित्या तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार. साहेबांनी काय मुंडेंच च घर फोडलं आहे का. फार मोठी यादी आहे. मोहीते पाटील, क्षीरसागर ही नावे उदाहरणा दाखल.

  • @jitendrasalunkhe4990
    @jitendrasalunkhe4990 ปีที่แล้ว +11

    घराणेशाही कायम चालूठेवा

  • @maheshkumarpatil4356
    @maheshkumarpatil4356 ปีที่แล้ว +6

    जितुद्दिन फुस.. फक्तं भारतीय जनता पार्टी नंबर १

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +23

    साहेब सत्ते शिवाय राहू शकत नाहीत

  • @sharadambukar7553
    @sharadambukar7553 ปีที่แล้ว +20

    तुम्ही अडीच वर्ष काय केला

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 ปีที่แล้ว +11

    अहो काय धनु भाऊ तुम्ही कुठे कुठे जाऊन हितगुज करताय

  • @jitendrasalunkhe4990
    @jitendrasalunkhe4990 ปีที่แล้ว +29

    मुंडे साहेबांचे नाव घेतल्याशिवाय कुठल्याही सभेला रंग येत

    • @sks1464
      @sks1464 ปีที่แล้ว

      😂😂😂😂

  • @santoshkedar3748
    @santoshkedar3748 ปีที่แล้ว +8

    Only DM boss

  • @rajendraghuge1843
    @rajendraghuge1843 ปีที่แล้ว +128

    मुंडे साहेबांच्या आणि ताईसाहेबांच्या नावाशिवाय कुठलेच स्टेज गाजत नाही.💪❤️
    हे आज पुन्हा सिध्द झाले..🙏
    Sharad Pawar सभा बीड

    • @MrNibandhe
      @MrNibandhe ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर !

    • @vishalmunde3241
      @vishalmunde3241 ปีที่แล้ว +3

      मुंडे साहेबांच्या आणि ताईसाहेब नावाशिवाय क

    • @pratikpatil6190
      @pratikpatil6190 ปีที่แล้ว

      Kslklzshhkwpiushljsljlu ormzujsljs97us25769hkhsnzcjvuvmlz0zo866kfmirw8mwkosdgum kujh far lhs

    • @anujbudhwat323
      @anujbudhwat323 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @bhagwatkade3316
      @bhagwatkade3316 ปีที่แล้ว

      पालघर काय होत?

  • @pralhadsalve8957
    @pralhadsalve8957 ปีที่แล้ว +18

    हर हर मोदी

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 ปีที่แล้ว +22

    याना आता काही मिळत नाही अस वाटत. करमुसेचा न्याय व्हायचा आहे. तोपर्यन्त काय ते बालून घे.

    • @MrNibandhe
      @MrNibandhe ปีที่แล้ว +2

      अनंत करमुसे प्रकरणात 2 वर्ष सक्त मजुरी नक्की आहे

  • @bhaskarbade2777
    @bhaskarbade2777 ปีที่แล้ว +4

    अहो ..
    आव्हाडसाहेब
    "वंजारी" पोर्गा म्हणालात
    बीडमधे बोललात.
    सत्ता गेली.छान आठवण केली.

  • @ultravires2473
    @ultravires2473 ปีที่แล้ว +8

    हिंदी बोलणारयाला आता मराठी माणूस मत देणार नाही. आता महाराष्ट्रात फक्त मराठी. आता कर्नाटक पॅटर्न सारख कर्नाटकात फक्त कानडी, हिन्दी मराठी बोलले की झोडले , त्याच धरतीवर मराठी साठी महाराष्ट्र पॅटर्न राबविले पाहिजे.

  • @rahulshirsath9982
    @rahulshirsath9982 ปีที่แล้ว +4

    गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या नावानेच तुम्हाला भाजपला भाषणाची सुरुवात करावी लागते

  • @ankushbansode4804
    @ankushbansode4804 ปีที่แล้ว +2

    मंडल आयोग तुज़्या साहेबान दिल काय ये ,तू थोडं आभ्यास कर बाबा आव्हड

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 ปีที่แล้ว +1

    जितेंद्र तुमचे पक्षाने मुंडे साहेबाचे मुलीसाठी मदत केली पाहिजे तर उपकार फिटले बोलता येईल

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 ปีที่แล้ว +5

    हिंदू विरुद्धी अब्दुल जितउउ्दीन नौटंकी बाज

  • @SilentKiller77263
    @SilentKiller77263 ปีที่แล้ว +6

    शरद पवारांचा पुढचं भाग्य काय ते सांगा

  • @SantoshPhad-ll8vj
    @SantoshPhad-ll8vj 3 หลายเดือนก่อน

    माझे दैवत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची बरोबरी महाराष्ट्रातील तमाम पक्षातील कार्यकर्ते साहेबांचे विचारधारांची बरोबरी कोणीच करू शकत नाही जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @dhananjayjadhav4094
    @dhananjayjadhav4094 ปีที่แล้ว +9

    घश्यात काय हाडुक गुतले आहे काय?

  • @RS-ty3tz
    @RS-ty3tz ปีที่แล้ว +5

    अरे आव्हाड तुझ्या सारख्या लोकांचें भाग्यविधाते आहे

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 ปีที่แล้ว +23

    किती घाबरल आहे ipc बदल जो काही करील त्याला शिक्षा होईल उगाच फेकु नको😊

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl ปีที่แล้ว +2

    लोकप्रिय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचे नाव आणि लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे यांच्या भाषणाशिवाय स्टेज गाजतं नाही यालाच तर खरे लोकनेते म्हणतात जे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आसतात तेच लोकनेते आसतात

  • @Minakshipawar6832
    @Minakshipawar6832 ปีที่แล้ว +3

    St कामगार ना पण न्याय दया 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @rajabhaubobde9775
      @rajabhaubobde9775 ปีที่แล้ว +1

      एसटी कामगार माजलेत पॅसेंजर दिसली तरी गाडी उभी करायला तयार नाही तर रिकाम्या गाड्या पळवले पण गाड्या थांबवायला तयार नाहीत हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचे सत्यमेव जयते

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +16

    साहेब अशा किती तरी समाजास वापरुन फेकून देतात

  • @prrrr.....s
    @prrrr.....s ปีที่แล้ว +1

    आव्हाड साहेब मुंडे साहेबांविषयी कृतज्ञता व्यक्त करता, आणि त्याचवेळी OBC चा राज्य पातळीवर दबदबा असलेला धनंजय मुंडेंसारखा नेताच पवारांच्या साथीने राजकारणातून संपवायला निघालात हा समस्थ obc समाजासोबत आपण धोकादडी करत आहात। मुंडे साहेबांना भरपूर त्रास दिला होता।जरूर बबन भाऊ गित्ते ना साथ द्या चांगला माणूस आहे, पण त्यांना विधानपरिषदराज्यसभा देऊन आमदार खासदार ही करू शकता।
    पण आपला उद्देश दुसऱ्याच्या जिल्ह्याचा,OBC चा नेता policy maker बनला नाही पाहिजे, हा डाव त्या मागे आहे हे समजायला लोक काही आज इतके अज्ञानी राहिले नाहीत। पवारांच्या नादी लागून बीड जिल्ह्याच उगवत धडाडीचे धनंजय मुंडे च नेतृत्व लोक कधीच संपवू देणार नाहीत, हे ध्यानात असायला पाहिजे आपल्या

  • @krishnakarhale2398
    @krishnakarhale2398 ปีที่แล้ว +1

    जितेंद्र आव्हाड यांच्या भाषणाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठला नेता गांभीर्याने भाषण ऐकत होता हे लाईव्ह भाषण वेळोवेळी बघून ज्येष्ठांना तुमचे विचार पटतात की तुमचा एजंट थ्रो होतो लाईव्ह भाषणाचा अभ्यास करून निर्णय घ्यावा एक राष्ट्रभक्त प्रभू रामचंद्र सेवक बोलतोय

  • @devansh57887
    @devansh57887 ปีที่แล้ว +10

    Gopinath munde 🎉

  • @mahendrapawar5476
    @mahendrapawar5476 ปีที่แล้ว +7

    माझ्या महाराष्टाची भाषा मराठी आहे .आणी हा आव्हाड हिंदीत बोलतो.

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 ปีที่แล้ว

      मुंब्रा मध्ये जाऊन बघा, पाकिस्तान आठवेल😅😅

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 11 หลายเดือนก่อน +1

    आधी मराठा विरुद्ध मराठा लढवीत होते
    आता ओबीसी विरुद्ध ओबीसी लढाई चालू आहे परंतु किंग मेकर बीड जिल्ह्यातील मराठा मतदारच ठरवणार

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +4

    करुणामुंडे ला स्टेजवर घ्या, ----
    धन्या पडलाच म्हणून समजा की😂😅😢🎉

  • @dadalabde7796
    @dadalabde7796 ปีที่แล้ว +9

    अरे मुंढे साहेबाचे उपकार विसरले तुम्ही म्हणुन धनंजय मुंडे ना त्यांच्या पासून दूर केले

  • @atuldere2483
    @atuldere2483 ปีที่แล้ว +1

    साहेब आमचे आदरणीय आहे आम्ही तेव्हा देवा सोबत बसवतो पण तु Mumbra मधी मराठी माणस टिकुन का नाही देत नालाई आहे तु फक्त मताच राजकारण करणारा माणुस आहे हा

  • @pramodkamble5401
    @pramodkamble5401 ปีที่แล้ว

    महाराष्ट्राचे भाग्य विधाते? चुकता तुम्ही शरद पवार हे विश्वाचे भाग्य विधाते आहेत असं म्हणा आव्हाड साहेब त्यामुळे तुमच्या निष्ठा अधिक उठून दिसतील.

  • @Knowledge.gk.other.123
    @Knowledge.gk.other.123 ปีที่แล้ว +1

    पवार साहेबांचा बालेकिल्ला बीड जिल्हा बीड जिल्ह्यात येणारे पवार साहेब बीड मध्ये फक्त आणि फक्त पवार साहेब .... बीड चा पूर्ण विकास पवार साहेबांनीच केला ,, आणि जनतेने सुद्धा सहा-सहा आमदार राष्ट्रवादीला दिले ,,, बीड जिल्ह्यासाठी कोणी काय दिले याचा विचार करून जनतेने मतदान करावे 🙏🙏🙏

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 11 หลายเดือนก่อน +1

    परत बीड मध्ये जातीच राजकारण होणार गरीब मराठा उपेक्षित राहणार

  • @biggboss259
    @biggboss259 ปีที่แล้ว +5

    महाराष्ट्राचे भाग्यविधाते 😂😂😂😂 वाटोळे केलान वाजड्याने 😡😡😡

  • @madhurisakhare5086
    @madhurisakhare5086 ปีที่แล้ว +2

    हे राज कारनी आपल्याला येढेथ काड तेथ आज पण पुणे दौंड च्या ठिकाणी बीड जिल्ह्याला खूप कमी समजतात हया लोकांनी काय केलय आपल्या साठी हया जितेंद्र आव्हाड ला माहीत तरी आहे का की बीड जिल्ह्यात किती तालुके आहेत ते तू फकत मुंब्रा सांभाळ मुंब्र्या मधी तेकडी वर पूर्ण बांगलादेशी आणून बसवलेस इथ काय सांगतो

  • @subhashdanger2000
    @subhashdanger2000 ปีที่แล้ว

    भाषण करणारे हे अत्यन्त सभ्य गृहस्थ आहेत. यांची आरती करा. तसेच आपले जोडे ही तयार ठेवा.

  • @bhaskarkolhe6386
    @bhaskarkolhe6386 ปีที่แล้ว +1

    जितेंद्र आव्हाड साहेब ओबीसी जनगणना झाली पाहीजे.वाटेल ते करा तरच बोललेच काही तरी फलित होईल

  • @hemantgovande5313
    @hemantgovande5313 ปีที่แล้ว +1

    ह्याच्या भिडे गुरुजी यांच्या बापासारखा याला त्याला अरे तुरे ची भाषा एवढा माजला कसा भगवान बाबा चे नाव घेतो लायकी आहे याची

  • @Akashkhade12
    @Akashkhade12 ปีที่แล้ว +12

    या लोकांना मुंडे साहेबांचं नाव घ्यायला अधिकार नाही आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणार नाही धनुभाऊ चा दरारा

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +5

    साहेबांनी अणि आपण संभ्रम, दिशाभूल करणे बंद केले पाहिजे, मतदार जागा झाला आहे, आज पर्यंत साहेबांचा ईतिहास काय सांगतो आहे हे पहा

  • @maratharb6552
    @maratharb6552 ปีที่แล้ว +1

    मराठा aarakshan विरोधी शरद पवार 🥴 45 वर्ष सत्ता भोगली राज्यात आणि केंद्रात, का नाही दिल् मराठा aarakshan. का नाही दिल मराठा student hostel. का नाही दिला निधी मराठा समाज साठी..का नाही दिल् मराठा गरीब स्टूडेंट्स ला college, engineering, medical fee मदे सव लत. बाकी सर्व जाती चें मंत्री उघड support करतात tyancha समाज साठी. Ha कधी तोंड उघडत नाही,पन् मुस्लिम ला द्या म्हणतो रोजा पार्टी मदे...

  • @amolpatil4134
    @amolpatil4134 ปีที่แล้ว +2

    हमेशा हिंदुत्व के खिलाफ बोलता जितू दिन

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 ปีที่แล้ว +2

    आख्खा महाराष्ट्र लुटला यांनी.

  • @shankarkekan6248
    @shankarkekan6248 2 หลายเดือนก่อน

    समाजासाठी तूमच काम काय जितू दादा कसले पाप घेतो मुंडे साहेबांच्या मुळे तुम्ही अनेक वेळा वाचले

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 ปีที่แล้ว +8

    साहेबानी तिकडे पाठवले आहेत,.. की हे सगळया जनतेला ठाऊक आहे

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 ปีที่แล้ว

      सिंचन घोटाळ्यात सर्वाचा हात आहे😂

  • @namdeokokode333
    @namdeokokode333 ปีที่แล้ว +29

    Great speech, Real situation in India has been delivered
    👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maheshdudhal6247
    @maheshdudhal6247 ปีที่แล้ว +2

    स्वताःच्या घरासाठी रडनारा मानूस, गावाचा वाडा सांबाळु शकत नाही.साहेब, दादा,आबा, भैय्या.ज्याला कश्याचीच फिकीर नसते तोच असतो फकीर.बाटलीतला गंगाराम धडाकेबाज😮😮

  • @shilpa0780
    @shilpa0780 ปีที่แล้ว +3

    बापाचं ऐक की सांगतोय ते ... तुला पण माहीत नसेल बापाचं काय चाललेय

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 ปีที่แล้ว +18

    रडू नको रे रडक्या 🤔😜

  • @najirbargir4944
    @najirbargir4944 ปีที่แล้ว

    शरद पवार मुंबई दंगली नंतर नेमलेला श्रीकृष्ण अहवाल कधी लागू करणार ते सांगावं,मतांसाठी मुस्लिमांचा किती दिवस वापर करून घेणार

  • @vishalghadage4104
    @vishalghadage4104 ปีที่แล้ว +2

    D m Boss

  • @somnathkshirsagar8132
    @somnathkshirsagar8132 ปีที่แล้ว +17

    मुसलमान topic 😅😅 दिल दाखऊन ना

  • @rushikeshdhumal3027
    @rushikeshdhumal3027 ปีที่แล้ว +6

    Ajit dada only ✌️❤️

  • @ShrikrushnagYeole
    @ShrikrushnagYeole ปีที่แล้ว

    तुम्ही ऊस पिकून आम्हाला ऊस तोडण्याची संधी देतात.... तुमची खुप खुप आभार जय राष्ट्रवादी...