ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
👌👌👌
Khup chan Tai 🎉🎉🎉🎉
🎉🎉
Chan video❤
Nice information 👍👍
Khup chan
ताई आता कोणकोणते गावत उपलब्ध आहे
खुप छान ताई
उनहाळयात लागवड चालते का
पाणी असेल तर काहीच अडचण नाहीपण लागवडीसाठी हिवाळा हा ऋतू आम्हाला चांगला वाटतो कारण पावसामुळे काड्या सडण्याचे पण टेन्शन नाहीव टेंपरेचर मुळे कोम निघून जळणी पडण्याचा पण टेन्शन नाही थोडा टाईम लागतो हिवाळ्यात पण कशाचं टेन्शन नसतं
हे नेपिअर किती दिवसात लावल्यावर कटींगला येत ताई
तिन महिन्यात
अमेरिकन ५ जी आहे का
नाही सर
बाई एक एकर मध्ये एका वर्षात किती टन चारा निघतो ते सांगा
Ok Sir
ड्रिप वर येत का गवत
Ho
किती रुपये ला ऐक डोळा
अधिक माहिती साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर ला कॉल करा
👌👌👌
Khup chan Tai 🎉🎉🎉🎉
🎉🎉
Chan video❤
Nice information 👍👍
Khup chan
ताई आता कोणकोणते गावत उपलब्ध आहे
खुप छान ताई
उनहाळयात लागवड चालते का
पाणी असेल तर काहीच अडचण नाही
पण लागवडीसाठी हिवाळा हा ऋतू आम्हाला चांगला वाटतो
कारण पावसामुळे काड्या सडण्याचे पण टेन्शन नाही
व टेंपरेचर मुळे कोम निघून जळणी पडण्याचा पण टेन्शन नाही
थोडा टाईम लागतो हिवाळ्यात पण कशाचं टेन्शन नसतं
हे नेपिअर किती दिवसात लावल्यावर कटींगला येत ताई
तिन महिन्यात
अमेरिकन ५ जी आहे का
नाही सर
बाई एक एकर मध्ये एका वर्षात किती टन चारा निघतो ते सांगा
Ok Sir
ड्रिप वर येत का गवत
Ho
किती रुपये ला ऐक डोळा
अधिक माहिती साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर ला कॉल करा
🎉🎉