ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आपले कार्य अप्रतिम आहे जय भोले जयगौमाता
Smart nepiar akda kat kelyanantar parat kat karayla kiti divsat yet
खूप छान ताई
खूप छान मॅडम 🙏
Tai 5 te 10 गाईंचा गोठा bandhanya sathi keti kharcha yeil hya vrti ek video banva
Very nice
नमस्कार ताई खुपच भारी माहिती दिली. ताई यम्मापा कडुन आनलेले मक्का क्राॅस नेपियर गवत कसे आहे त्यावर एक व्हिडिओ अपलोड करा धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ok dada
या चे बियाणे मिळेल का
Very very Nice
छान माहिती
Super nepier sathi lavkarch yevu yetya 5-6 divsat 🙏
Maka Cross Ch Ben ahe kaMahiti dya
Hight vadhat nhiy 3 month jhle ahe bene lavun fact 6ft vadhli ahe ani ture pan ale ahet ya vr upay sanga..
Nice work👍✌
Nice work tai
5g napier bany मिळेल ka .
Very nice 👌👌
नेपीनीयर ह्या गवताला काटे आहे त काय
मला मुरघास मिळेल का ताई
दादा मी मुरघास विकत नाही
Tibak ch niyojan ks asat sanga
नक्कीच
एक विडीवो बनवा
मी फलटन वरून 4G बुलेट घासाच्या कांड्या आणल्या 4 महिने झाले तरी कापनी आला नाही 3 - 4 फुटच उंची वाढली आहेकाय करावे ते सागा मी विनंती करतो
दादा त्यांनी कांड्या कशा दिल्या हे मला माहित नाही त्यांनाच कॉल करून विचारलं तर बरं होईल मी मी दिलेल्या कांड्या बद्दल सांगू शकते
Mast
Amhala bee kase bhetel
Call Kara 8308495505
Indoneshian गवत चे बेन मिळेल का
Ho
Tai thandi madhe pani dyayla lagte ka amchyakade pani kami ahe
हो द्यावा लागत दादा
4जी लागवड केली आहे एक ₹ प्रमाणे कांडी मिळाली
ताई, मला 9000 डोळे लागणार आहेत, पण आत्ता थंडीत लावले तर किती फुटावर त्याला तुरे येणार?आणि अत्ता लागण केलेली बरी का थंडी जाऊ द्यावी?
इंडोनेशियन स्माट नेपियर आणि 5जी बुलेट बेन पाहिजे दोन्ही चे काय भाव आहे सांगा
8308495505 call kara 9 am to 5 pm please
@@truptifarmer ओके
कोंबडी खताच्या ठिकाणी सुपर फॉस्फेट वापरले चालेल का
ताई मी गाईंसाठी नवीन नेपियर लावणार आहे आता सध्याला कोणतं नेपियर सर्वात उत्तम आहे Plz नक्की सांगा
दादा माहिती साठी कॉल करा नऊ ते पाच या वेळेत
मक्का काॅस चा काय रेट आहे
रेट साठी आपण स्क्रीन वरती नंबर दिलेला आहे
मका क्रॉस बेणे मिळेल का
हो मिळेल इंडोनेशिया स्मार्ट पिवर मका क्रॉस
@@truptifarmer kitila ahe
🌅🌅🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Hi
Smart nepiyar laun 7 divas zale aahe ajun koam ugel disat naahi aahe uttar please 🙏
पुरेपूर उगवण होण्यासाठी पंधरा दिवस लागतात नाहीतर कुठे कुठे उकरून बघा
तुरे हे प्रर्जनन असते नेपियर त्यामुळे ते फायदेशिर आहे..
नेपियर गवताला बुरशी लागली आहे तर काय करावे?
दादा बुरशिनाशक चा स्प्रे करा सततच्या पावसामुळे व शेतामध्ये पाणी साचल्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आहे आहे
ताई यांच्या गाडीमध्ये मला 500 इंडोनेशिया स्मार्ट नेपियर मिळाले.
🙏🙏
आहै
आपले कार्य अप्रतिम आहे जय भोले जयगौमाता
Smart nepiar akda kat kelyanantar parat kat karayla kiti divsat yet
खूप छान ताई
खूप छान मॅडम 🙏
Tai 5 te 10 गाईंचा गोठा bandhanya sathi keti kharcha yeil hya vrti ek video banva
Very nice
नमस्कार ताई खुपच भारी माहिती दिली. ताई यम्मापा कडुन आनलेले मक्का क्राॅस नेपियर गवत कसे आहे त्यावर एक व्हिडिओ अपलोड करा धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ok dada
या चे बियाणे मिळेल का
Very very Nice
छान माहिती
Super nepier sathi lavkarch yevu yetya 5-6 divsat 🙏
Maka Cross Ch Ben ahe ka
Mahiti dya
Hight vadhat nhiy 3 month jhle ahe bene lavun fact 6ft vadhli ahe ani ture pan ale ahet ya vr upay sanga..
Nice work👍✌
Nice work tai
5g napier bany मिळेल ka .
Very nice 👌👌
नेपीनीयर ह्या गवताला काटे आहे त काय
मला मुरघास मिळेल का ताई
दादा मी मुरघास विकत नाही
Tibak ch niyojan ks asat sanga
नक्कीच
एक विडीवो बनवा
मी फलटन वरून 4G बुलेट घासाच्या कांड्या आणल्या 4 महिने झाले तरी कापनी आला नाही 3 - 4 फुटच उंची वाढली आहे
काय करावे ते सागा मी विनंती करतो
दादा त्यांनी कांड्या कशा दिल्या हे मला माहित नाही त्यांनाच कॉल करून विचारलं तर बरं होईल
मी मी दिलेल्या कांड्या बद्दल सांगू शकते
Mast
Amhala bee kase bhetel
Call Kara 8308495505
Indoneshian गवत चे बेन मिळेल का
Ho
Tai thandi madhe pani dyayla lagte ka amchyakade pani kami ahe
हो द्यावा लागत दादा
4जी लागवड केली आहे एक ₹ प्रमाणे कांडी मिळाली
ताई, मला 9000 डोळे लागणार आहेत, पण आत्ता थंडीत लावले तर किती फुटावर त्याला तुरे येणार?
आणि अत्ता लागण केलेली बरी का थंडी जाऊ द्यावी?
इंडोनेशियन स्माट नेपियर आणि 5जी बुलेट बेन पाहिजे दोन्ही चे काय भाव आहे सांगा
8308495505 call kara 9 am to 5 pm please
@@truptifarmer ओके
कोंबडी खताच्या ठिकाणी सुपर फॉस्फेट वापरले चालेल का
Ho
ताई मी गाईंसाठी नवीन नेपियर लावणार आहे आता सध्याला कोणतं नेपियर सर्वात उत्तम आहे
Plz नक्की सांगा