आज आम्ही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024
- नेपियर गवतावर कोणत #तणनाशक वापरावे. पहा संपूर्ण माहिती #TruptiFarmer #farming
Calaris®Xtra
syngenta
( उर्मी )
🍀नवीन लागवडीचे नेपियर गवत🍀
20ली. च्या प्रतीपंपाला = 70 /80 ml
जास्त प्रेशर च्या पंपाने मारू नये
बॅटरी वरच्या पंपाचा वापर करावा
🍀दोन कापणी नंतरचे नेपियर गवत🍀
20लि. च्या प्रतिपंपाला = 80 /100 ml
#farming
#agriculture
#napiergrass
#शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_करा_
Mo 8308495505
छान माहिती
👌👌🙏
लावल्या नंतर कीती दिवसांनी माराव
एक महिन्यानंतर प्रति 20 लिटर च्या पंपाला 80ml याप्रमाणे स्प्रे करावा चिटका सोडून सर्व प्रकारची गवत मरते
हे जे तुम्ही तन नाशक मारलं याने नेपियर वर काही परिणाम होईल का नेपियर जळते जळते की नाही सांगा
Napier cha anter kiti ahi
साडेतीन बाय दोन
Contain ky ky aahet tyat
गोल पानाचे तन पण जाईल का कृपया उत्तर द्यावे
राऊंडप तन नाशक नही चालणार का
दादा त्याचा अनुभव नाही आम्हाला आम्ही आम्ही अजून राउंडअप तणनाशक मारून बघितलेलं नाही तुम्ही जर मारलं असेल तर तुमचा फीडबॅक द्या
नाही चालत
नाही नाही
हे जे तुम्ही तन नाशकाचा वापर करत आहात याने नेपियर वर उडाल्याने काही दुश परिणाम होतो का नेपियर जळते का नाही
आमच्या नेपियर ला तर काहीच अडचण आली नाही
आम्ही प्रति 20 लिटर च्या पंपाला 80 ml ने फवारणी केलती
नाव सांगा ना ताई
क्यालरीज एकस्ट्रा, उर्मी