अर्धा एकर चालू झाला आहे आपला बाला जी भाऊ ,बारामती मार्केट ल पाठवतो 400 पर्यंत लाहन जाळी भाव चालू आहे ,व्हिडीओ तुमचे रोज बघतो positiv एनर्जी भेटते , तस बघितल तर 10 एकर शेतीत 4,5 प्रकारची पिके आहेत पण अडचणीतील शेतकरी आहे तरी पण तुमचा आधार मात्र नक्की वाटतो मला तरी 🙏🙏👌🥰
बालाजी भाऊ आधारवड एक एकर 20 गुंठे 20 48 सिजेंटा जसं तुम्ही सांगता तसंच करतो 10 दिवसात प्लॉट चालू होईल आमच्या भागात दोनच ठिकाणी टोमॅटो आहे इतर टोमॅटो नाही कुठेच
आमच्या ईकडे आगस्ट खुप लागवड चालु आहे शेत खाली ठेवली होती शेतकर्या नी मुगाचे पीक 8 ते 10 दीवसात निघनार आहे लागवडी खुप होनार आहे वीचार करा नंतर लागवड करा खर्च खुप वाढतो पावसात सेवटी नांन्द असतो सेतकर्याचा सेतकर्याला सर्व लुबाडायला बसले आहेत धन्यवाद
खरंच तुम्हचे व्हिडिओ अप्रतिम..🙏
टोमॅटो लागवड भरपूर आहे आमचा भागात
खूप छा न
❤1 no
खूप छान माहिती दिली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌹🌹
मनापासून धन्यवाद सर खुप छान माहिती
मागील व्हिडिओ ल मी टीका केली होती पण आजच व्हिडिओ खूप आवडला असे व्हिडिओ काढा जेणेकरून कुठेतरी शेतकऱ्यांना फायदा होईल भाऊ धन्यवाद
Khup chan mahiti ani abhyaspurvak
फार छान माहिती दिली भाऊ ,धन्यवाद
अर्धा एकर चालू झाला आहे आपला बाला जी भाऊ ,बारामती मार्केट ल पाठवतो 400 पर्यंत लाहन जाळी भाव चालू आहे ,व्हिडीओ तुमचे रोज बघतो positiv एनर्जी भेटते , तस बघितल तर 10 एकर शेतीत 4,5 प्रकारची पिके आहेत पण अडचणीतील शेतकरी आहे तरी पण तुमचा आधार मात्र नक्की वाटतो मला तरी 🙏🙏👌🥰
खूप खूप धन्यवाद 👏☺️
खूप छान माहिती दिलीत दादा
छान माहिती... दादा!
Khup chan mahiti dili sirani
Bhau ek no ❤❤
Super bhau👌🙏
Mast
खुप छान माहिती 🙏🙏🙏🙏
❤
अतिशय कॉम्प्युटर असलेला व्यक्ती आमच्या काळजाचा तुकडा बालाजी दादा लोकरे
खुप छान
छान माहिती मिळाली आहे
शेती करण्याला कोणाला प्रोत्साहित करू नका जे करताय आता झोळी भरके करतय
👍👍
👍👌
👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
अभिनंदन दादा,,
All the best 👍
आमच्या इकडे पण खूप लागवड झाली आहे आणि सध्या सुरू आहे
गाव कोणते
Nice
आमच्या नाशिक पट्यात भरपूर लागवडी आहे 10जून ते 31जुलै
बालाजीदादा.....माझा प्लाट 25 दिवसाचा आहे.आपले मार्गदर्शनाखाली प्लाट सुदर जमलाय.,..... Thank you
Latur Se 😊
❤ thanks
दादा माझा प्लॉट 1महिना चा झाला तुमचे विडिओ पाहून पूर्ण प्लॉट करत आहे 🙏🏾
Ram ram bhi
जागेवरून माल देत जा ना बालाजी भाऊ मार्केट चा अंदाज घेऊन. मी लागवड केली आहे 20 गूंठे शाहू टमाटा 👍🙏🌹
अगदी बरोबर चाललंय भाऊ
आता मागे हटायच नाही कोणीही काहीही बोलो
राम राम बालाजी भाऊ
Kalingad lavave ka ATA
आता लागवड केली तर चालेल काय व तु कोनत्या व्हरायटीची करावी
Bhau mazi aj zali lagvad tomato🍅
Mirchi ch market ks rhil dada
भाऊ कलिंगड बद्दल माहिती द्या ना , कधी लागवड करावी ते
आज पडला का
आमच्या दिंडोरी (नाशिक) या भागात नागपंचमी लागवड भरपूर आहे
Jun16 chi laagwad aahe 30%setting fakt paavsaamule ...from sangamner
आमच्या नाशिक मध्ये खूप लागवड आहे आता ची
बालाजी भाऊ आधारवड एक एकर 20 गुंठे 20 48 सिजेंटा जसं तुम्ही सांगता तसंच करतो 10 दिवसात प्लॉट चालू होईल आमच्या भागात दोनच ठिकाणी टोमॅटो आहे इतर टोमॅटो नाही कुठेच
आता कालिंगड़ लावले तर कस राहिल दर भेटतील काय
Sir maza 15 divsat chalu hoil.. Nashik...
सध्या स्तिथी त लागवड प्रमाण किती आहे
आता लागवड केली तर चालेल का
आत्ता जर लागवड करायची असेल तर कुठले वान निवडावे
Sar papai fulgal hot aahe kahi tari margdarsn kara
झेंडू बद्दल पण video बनवा भाऊ🙏🏻
ढोबळी मिरची कधी करावी
आत्ता कोणती वरायटी आहे लागवड साठी साहेब 🙏🙏
जो माणूस दुसऱ्यांचा विचार करतो तो खूप पुढे जातो
शेंडा करपणे पानावर काळे डाग येणे
शिमला मिरची विषयी सांगा
कलिंगड लागवड कधी करावी माहिती द्यावी बालाजी भाऊ
कलिंगड लागवड करावी का पुढील पंधरा दिवसात
Kurduwadi mde pn paus chalu a ata
Kharech pamanik pane sangta tumhi bhau
शिमला या पिकाच्या बेडवर टोमॉटो लागवड केला तर चालेल का बालाजी भाऊ,
नाही चालणार
साहेब
पिवळा झेंडू,काकडी पीक घेतलं तर चालेल
Tomato madhe gavat zala ahe tyata konta aushed marav sir
Tata metri जमीन ओली असताना
Vyapari no milel ka??
25 तारखेला लागणार आहे चालेल का जात 1057 आहे मार्ग दर्शन करावे
कलिंगड लागवड कधी करावी
टोमॅटो पिका व्यातिरिक इतर पिकातल्या संधी बद्दल माहिती द्या दादा
Karanataka chikodi belt atta lavlatar kasa
Sir sanga
चालेल 👏
Bhau tucha address pn sanga
सर आता नाशिक आणि गिरणारा मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे 15 दिवसाची झाली
Shimla lagved karavi ka
❤❤❤❤❤❤❤
आता 2048 लावली तर चलेल का
Yeola ला पाऊस नाही सर
Popai plots video banwa
आज झाला का पाऊस एवढा
हो
Sir kadhi prayant lagwad karvae
दादा मी आज आडीच एकर लागन केली आहे काहीही होऊद्या करत राह्याच
आमच्या ईकडे आगस्ट खुप लागवड चालु आहे शेत खाली ठेवली होती शेतकर्या नी मुगाचे पीक 8 ते 10 दीवसात निघनार आहे लागवडी खुप होनार आहे वीचार करा नंतर लागवड करा खर्च खुप वाढतो पावसात सेवटी नांन्द असतो सेतकर्याचा सेतकर्याला सर्व लुबाडायला बसले आहेत धन्यवाद
कोणत गाव आहे
Kuthe chau ahe khare bola bhau
Shetkari veda zala ahe 50+
Amchakd evda paus nahi
धन्यवाद माझा प्लॉट तयार आहे टोमॅटोसाठी
बायर शनकोर
Lava ajun 1000+
तुमच्या बोलण्याने शेतकऱ्यात डबल ऊर्जा येते दादा
He karun shetkari sapun chala ahe
प्लॉट मद्ये करपा आहे फुलकूज झलेय त्यामुळे माल निघत नाही त्यामुळे मार्केट चांगल राहील
टरबुजला संधी आहे आसेतुमीमनला होतात पन भाव नाही टरबुजावर विडीवो बनवा
काही जणांचे कस असत रेट सापडला की नुसते स्टेटस टाकायचे मीच मार्गदर्शन केले आहे म्हणून... Market Guru 😂😂😂 तुम्ही त्यांना चांगला प्रत्युत्तर दिले ❤❤
अती शहाणे आहात
@@Jaymaharashtra7739 तुमच्यासारखे
Kdi paryant lagvad keli tr chlalel?
Ani 15 divas nantr lavla tr nantr vypari rahtil ka evdya divas nhi Pune Kiva solapur market la gheun java lagel
दादा टोमॅटो मधील तन नाशक कोणते आहे
Tata metri
Goal 12 ml+ terga super 30 ml for 15 lit water
Tata meti/targa
Papaya video Taka
व्हिडिओ च्या माध्यमातून सणसणीत वार केला भाऊ तुम्ही मी काही कॅमेरा घेऊन फिरणाऱ्यातला नाही .. पैसे घेऊन पोकळ सल्ला देणाऱ्यासाठी 😂😂😂😂 #१९९९९
😂👏
Maglvedhya mal taka ushir nahi honar dar canglay
तुमचा मो नंबर दया भाऊ
❤
❤