मी तुम्हाला एक विनंती करतो की,तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये फक्त शेतकरी व त्यांच्या पिकांची माहिती देत आहात,पण तुमची खते औषधे कशी वापरायची, फवारणीचे वेळापत्रक कधीच सांगत नाही,आम्हाला ही SCT वैदिक वापरायची आहेत पण तुम्ही त्या विषयी माहिती देत नाही, तरी तुम्हाला विनंती आहे भेसळ डोस, ड्रिचिंग, फवारणी या विषयावर व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकावे .🙏
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️ केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले केमिकल वाल्यांना तेच तर हवंय तुमचा विंश्वास डळमळीत करायचा शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही , शेवटी खानं कसरत काय आहे हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️

एक शेतकरी खोटं बोलेल दुसरा बोलेल पण सारेच शेतकरी खोटं बोलुच शकत नाही आपण कुठतरी कमी पडलात सर म्हणुन रिझल्ट भेटला नसेल परत एकदा प्रयत्न करा नक्की यशस्वी व्हालं
@@sambhajinaval5309 ase marketing che video anek company karat astat .thite hi sethkrich astat.ekda ani eka pik sathi chuk jali asen pan 4 veg vegly pikala vaprun suddha tich prishtiti ahe.
गणा भाऊ , सत्य व असत्य समजायला मन साफ व पवित्र असावे लागते , १७०० शेतकरी वापरून १००% थापा मारतात व तुम्ही अर्घवट वापरून काय ज्ञान सांगताय का फेल कसे व्हायचे
केमीकलची सवय लागली लोकांना , कायमच्यासारखं थोडं थोडं आधार दिलाय काठयांचा आहो ,स्वाईल चार्जर आहे ते खुप चार्ज करतं ते मातीला , खोडापासुन ते शेंडया पर्यंत एकसारखं फळ लागतय , आख्या तारा तोडून टाकीन ते आनखी आधाराची गरज आहे . SCT चा नाद 1 च नंबर.
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️ केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले केमिकल वाल्यांना तेच तर हवंय तुमचा विंश्वास डळमळीत करायचा शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही , शेवटी खानं कसरत काय आहे हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️ केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले केमिकल वाल्यांना तेच तर हवंय तुमचा विंश्वास डळमळीत करायचा शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही , शेवटी खानं कसरत काय आहे हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️ केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले केमिकल वाल्यांना तेच तर हवंय तुमचा विंश्वास डळमळीत करायचा शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही , शेवटी खानं कसरत काय आहे हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
१२ kg प्रती रोप धरे तर २४० टन बोलावे का.७००० जाळी म्हणजे २० किलो नी १४० टन....🧐🧐🧐... मनाला वाटेल ते सांगता काय... ..... थोड मापात असू द्या....😂😂.. खरे काय ते शेतकरी का माहित...🙏
Chattisgadh madhe 1 ledies farmer aahe tine 105 ton mhanje 5250caret utpadan ghetle aahe chemical var Tyamule yanche hi khare vatte. per plant 12 kg mhanje per plant 120 tomato he sudha khare vatat aahe.. Baki dev jano ani shetkari
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️ केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले केमिकल वाल्यांना तेच तर हवंय तुमचा विंश्वास डळमळीत करायचा शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही , शेवटी खानं कसरत काय आहे हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
मी वापरून फसलो आहे. उत्पादन मला मोठा फटाका बसला आहे
मी तुम्हाला एक विनंती करतो की,तुम्ही तुमच्या व्हिडिओ मध्ये फक्त शेतकरी व त्यांच्या पिकांची माहिती देत आहात,पण तुमची खते औषधे कशी वापरायची, फवारणीचे वेळापत्रक कधीच सांगत नाही,आम्हाला ही SCT वैदिक वापरायची आहेत पण तुम्ही त्या विषयी माहिती देत नाही, तरी तुम्हाला विनंती आहे भेसळ डोस, ड्रिचिंग, फवारणी या विषयावर व्हिडिओ बनवून युट्यूबवर टाकावे .🙏
खूपच छान जबरदस्त सेटिंग क्वालिटी कलर size ahe . माती बलवान असेल तर पीक पैलवान . 🍅🍅 हीच SCT वैदिक ची ताकत आहे.
खूप छान टोमॅटो प्लॉट फक्त सोईल चार्जर टेक्नॉलॉजी रिझल्ट पानाची साईज खूप मोठे आहे फळांची साईज चमन छान
मस्त आहे टोमॅटो प्लॉट भरपूर प्रमाणात फळ सेटिंग कॉलिटी जबरदस्त माती बलवान तर पीक पैलवान शेतकरी धनवान ही सोईल चार्जर टेक्नॉलॉजी ची खासियत आहे
व्यवस्थापन बरोबर सांगा जसे फवारणी कसी केली व किती घेतली केली प्रत्येक फवारणीत काय काय घेतले खत कसे व कुठे टाकले किती दिवसांनी
खूप छान टोमॅटो कृषी अमृत चे जबरदस्त रिजल्ट
SCT VEDIK SUPER 🙏🙏🙏
७००० जाळी म्हणजे २० किलो नी १४० टन....🧐🧐🧐... मनाला वाटेल ते सांगता काय... ..... थोड मापात असू द्या....😂😂
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️
केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले
केमिकल वाल्यांना तेच तर हवंय
तुमचा विंश्वास डळमळीत करायचा
शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही ,
शेवटी खानं कसरत काय आहे
हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
😅😅😅😅😂😂
सर द्राक्षी पिकाचे काय झाले
वादा विसरू नका 🙏🙏
खूप छान टमाटर चा प्लॉट आहे
Continue
फेकु नका शेतक-याचा तोटा होतो आशान दीड एकर मधे सात हजार जाळी शक्यच नाही आमी पण टमाटे 🍅 लावतो भाऊ
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️
केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले
केमिकल वाल्यांना तेच तर हवंय
तुमचा विंश्वास डळमळीत करायचा
शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही ,
शेवटी खानं कसरत काय आहे
हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
Jase poshain tasa results quality ani quality Sct Vadik ne honar
खुप छान टोमॅटो 🍅🍅🍅 प्लॉट.👌👌👍✌️💪💪💪
टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे.
अतिशय कमी क्षेत्रा वर अगोदर प्रयोग करा.बाकी हा सर्व मार्केटिंग फंडा आहे. मी वापरले पण मल रिझल्ट्स नाही भेटले.
एक शेतकरी खोटं बोलेल दुसरा बोलेल पण सारेच शेतकरी खोटं बोलुच शकत नाही आपण कुठतरी कमी पडलात सर म्हणुन रिझल्ट भेटला नसेल परत एकदा प्रयत्न करा नक्की यशस्वी व्हालं
@@sambhajinaval5309 ase marketing che video anek company karat astat .thite hi sethkrich astat.ekda ani eka pik sathi chuk jali asen pan 4 veg vegly pikala vaprun suddha tich prishtiti ahe.
@@sambhajinaval5309 compny chi baju ghenare ek tar delar ahe .jyna shetkeychi chuk diste .
@@ganeshmore2957 आपण कोणत्या पिकासाठी वापरले होते? 🤔
गणा भाऊ ,
सत्य व असत्य समजायला मन साफ व पवित्र असावे लागते ,
१७०० शेतकरी वापरून १००% थापा मारतात व तुम्ही अर्घवट वापरून काय ज्ञान सांगताय का फेल कसे व्हायचे
खूप छान प्लॉट 👌👌
Great
खूप छान कॅनॉपी
Nambar dey shetkrycha
सरांनी झाडाचे पोषण केले आहे त्यामुळे पानांना ग्रीनरी भरपूर आहे त्याचबरोबर फळांची संख्या भरपूर आहे सेटिंग बंचस मध्ये आहे
👌👌👌👌
केमीकलची सवय लागली लोकांना ,
कायमच्यासारखं थोडं थोडं आधार दिलाय काठयांचा
आहो ,स्वाईल चार्जर आहे ते खुप चार्ज करतं ते मातीला , खोडापासुन ते शेंडया पर्यंत एकसारखं फळ लागतय , आख्या तारा तोडून टाकीन ते आनखी आधाराची गरज आहे . SCT चा नाद 1 च नंबर.
तुम्ही waparlele purn sedul पाठवा
आजिंकेसर आहेर आणि सागरसर भोसले ( घोटी )
यांना विचारा ते सांगतील पुर्ण सेड्यूल.
Number daya shetkarachi
😊👌
पर एकर साइल चार्जर वापरून 2500 क्रेट काढले आहेत
7 हजार... 7 tomato tari aihe ka zadala.... Fake aihe sagle
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️
केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले
केमिकल वाल्यांना तेच तर हवंय
तुमचा विंश्वास डळमळीत करायचा
शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही ,
शेवटी खानं कसरत काय आहे
हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
😂😂😂😂
कुठे आम्ही येतो बघेल
काही पण चाटा धका मारू😂😂😂😂😂
हेवठ येवरेज निगलत तर खाली काय रायिल😀😀
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️
केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले
केमिकल वाल्यांना तेच तर हवंय
तुमचा विंश्वास डळमळीत करायचा
शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही ,
शेवटी खानं कसरत काय आहे
हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
कमी शेञात भरपुर उत्पन्न ,sct चा वापरलेले टोमॅटो साईज भरपुर आली आहे,विजयदशमी दसरा,एस सी टी वैदिक ,शेतकरी मित्रानं व राम सरांना खूप छान धन्यवाद.
आरे भाऊ दिड एकर मधी 7000 हजार जाळी कशाला कंपनी वाल्यांची लाल करतो
बरोबर आहे
SCT मुळे ड्यामेज % कमी झालं आणि एक्सपोर्ट % वाढले ✅
किती फेकता🤣🤣
😂😂
7000 जाली.🤣🤣🤪🤪🤪
Kai teri sagata 2000 karate che pudi jata nahi
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️
केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले
केमिकल वाल्यांना तेच तर हवंय
तुमचा विंश्वास डळमळीत करायचा
शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही ,
शेवटी खानं कसरत काय आहे
हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
१२ kg प्रती रोप धरे तर २४० टन बोलावे का.७००० जाळी म्हणजे २० किलो नी १४० टन....🧐🧐🧐... मनाला वाटेल ते सांगता काय... ..... थोड मापात असू द्या....😂😂..
खरे काय ते शेतकरी का माहित...🙏
फेकत आहे सात हजार जाळी? आमी पण टमाटे लावतो
Chattisgadh madhe 1 ledies farmer aahe tine 105 ton mhanje 5250caret utpadan ghetle aahe chemical var
Tyamule yanche hi khare vatte.
per plant 12 kg mhanje per plant 120 tomato he sudha khare vatat aahe..
Baki dev jano ani shetkari
फेकू नका माऊली एकरी 2000ते2500जाळी निघतात
गणेश भाऊ , केमिकल फेकले की २५०० निघतात
वैदीक फेकूण पहा चकीत व्हाल ,
हीच तर कमाल आहे वैदीकची
यासाठीच वापरून पहावे १० गुंढयाला ‼️
केमिकल वापरून वापरून तुम्ही आपल्या वेदाची शक्ती विसरून गेले
केमिकल वाल्यांना तेच तर हवंय
तुमचा विंश्वास डळमळीत करायचा
शंभू राजे ६५ किलो ची तलवार घेऊन लढायचे आताच्या पोरांचे वजन ६५ नाही ,
शेवटी खानं कसरत काय आहे
हे महत्त्वाच हाय की नाही भाऊ ☝️
Sct result changla ahe pn 7000 hajar jali khup jast hotay
Fake news