सहज सोप्प्या झेंडू लागवडीतून लाखोंची कमाई ! प्रगतशील शेतकरी बालाजी लोहकरे यांची जबरदस्त मुलाखत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • झेंडू लागवडी संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क शेतकरी श्री बालाजी लोहकरे- 9823666886 जाधव नर्सरी बेगमपूर- 7774947749
    #maharashtramazanews #pandharpur #marigold #primeorange #orange #zendu #झेंडू #झेंडू_लागवड #gold #marigoldflower #marigold_farming #vikasnersary #balajilohakare

ความคิดเห็น • 40

  • @maharashtramazanewsmarathi
    @maharashtramazanewsmarathi  ปีที่แล้ว +8

    झेंडू लागवडी संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क शेतकरी श्री बालाजी लोहकरे- 9823666886 जाधव नर्सरी बेगमपूर- 7774947749

  • @RajuPatel-lh4nz
    @RajuPatel-lh4nz ปีที่แล้ว +6

    अभ्यासु व्यक्तीमत्व बालाजी लोहकरे

  • @nileshtakekar3258
    @nileshtakekar3258 หลายเดือนก่อน

    Tomato madhe zendu lavla tr chalel ka virus sathi

  • @vijaymane3306
    @vijaymane3306 ปีที่แล้ว +4

    बालाजी दादा.. जबरदस्त शेती

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว +1

    प्लॉट एकदम सुपर आहे,चांगली मेहनत केल्याचा परिणाम.

  • @SH-ov8vw
    @SH-ov8vw ปีที่แล้ว +3

    तुमचे प्रश्न खूप छान असतात दादा एक मुलाखत बाबासाहेब गोरे सरांची घ्या ना पूर्ण शेतीची राहता अहमदनगर

  • @keshavgaikwad3244
    @keshavgaikwad3244 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली,,थोडी माहिती लागवड,भेसळ v फवारणी याविषयी द्यायला हवी होती,,,शेवटी बालाजी भाऊ great...

  • @ShubhamWakchaure-u7k
    @ShubhamWakchaure-u7k 2 หลายเดือนก่อน

    वरायटीच नाव सांगा ना

  • @RamchandraKaulage-ol3eh
    @RamchandraKaulage-ol3eh ปีที่แล้ว +5

    झेंडूच्या एका रोपाची किंमत किती असते साधारणपणे.

    • @SushAparaj
      @SushAparaj ปีที่แล้ว

      prime orange 1.40 - 1.70

    • @kailashkaranjkar9983
      @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว +3

      आमच्या नासिकला झेंडूच्या एका रोपाची किंमत ३.२० रु आहे.

    • @Bestindianfarmer
      @Bestindianfarmer 2 หลายเดือนก่อน

      एकरी किती रोपे लावावीत ​@@SushAparaj

    • @pavanpatil2372
      @pavanpatil2372 4 วันที่ผ่านมา +1

      1.90

  • @mahadevpatil1552
    @mahadevpatil1552 ปีที่แล้ว +2

    सर तुमचे व्हिडिओ खूप छान मला सेंद्रिय शेती बद्दल थोडीशी माहिती करून द्याल काय

  • @dipippawar6348
    @dipippawar6348 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे

  • @santoshasabe8575
    @santoshasabe8575 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 2 หลายเดือนก่อน +1

    बालाजी भाऊ टमाटा पडलारे ? ?😂😂😂 एकरी १५०००० खर्च आहे

  • @AshokMore-bo1fq
    @AshokMore-bo1fq ปีที่แล้ว +2

    हेमाने सर माझा पण ४५ दिवसाचा आहे ़गेली ३ दिवस इकडे सकाळी धुकं पडत आहे त्यासाठी कोणती फवारणी सर

  • @ajayhivare7596
    @ajayhivare7596 ปีที่แล้ว +2

    Proper niyojen ky Kel he shetkaryla vicharyla pahije dose,fetrication,etc.

  • @nitinshelke7911
    @nitinshelke7911 ปีที่แล้ว

    Sir Mast information

  • @dhansingrajput8079
    @dhansingrajput8079 ปีที่แล้ว

    धन्यवाद अविनाश सर

  • @vadak219
    @vadak219 ปีที่แล้ว +1

    उमाकांत कावळे यांची पण मुलाखत घेतली पाहिजे

  • @amargund8458
    @amargund8458 ปีที่แล้ว +2

    Price per plant

  • @gajananbabar9536
    @gajananbabar9536 ปีที่แล้ว +1

    आंतर किती ठेवायचे लांबी बेडच्या आणि रोपांमधील

  • @maheshkumbhar1117
    @maheshkumbhar1117 ปีที่แล้ว

    Khup chan avinash sir

  • @dattasumbe3425
    @dattasumbe3425 ปีที่แล้ว +5

    सर तुम्ही शेतकऱ्याची मुलाखत घेताना खूप छान प्रश्न विचारत असतात.त्याबद्दल सर्व प्रथम तुमला खूप खूप धन्यवाद देतो.

  • @pramodghadge2864
    @pramodghadge2864 ปีที่แล้ว

    Ek no bhau Jai Maharastra

  • @SudamMore-bz1ud
    @SudamMore-bz1ud ปีที่แล้ว

  • @rahulagalave6431
    @rahulagalave6431 ปีที่แล้ว +8

    मुलाखत घेणारा आणि देणारा हुशार असला की मुलाखत खूपच सुंदर होते
    अतिशय छान मुलाखत
    बालाजी ला झेंडू च्या सिझन साठी शुभेच्छा

  • @karmveerpatil3770
    @karmveerpatil3770 ปีที่แล้ว +2

    दर पण विचारत जावा

  • @shivajidhakne5397
    @shivajidhakne5397 ปีที่แล้ว

    झेंडूला भविष्यात बाजार वाढतील का भाऊ.

  • @yuvrajpatil9867
    @yuvrajpatil9867 ปีที่แล้ว

    ❤❤🙏

  • @pseries8647
    @pseries8647 9 หลายเดือนก่อน

    आता जानेवारी मध्ये लावलं तर चालेल का

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 ปีที่แล้ว

    आज पर्यंत दसरा दिवाळी आणि तुलसी विवाहाला १०० % रेट पडलेत . त्यामुळे जास्त लागवड करू नका

  • @ShubhamDere-qx9vi
    @ShubhamDere-qx9vi 9 หลายเดือนก่อน

    आंतर किती ठेवले आहे....

  • @naraharidukare2135
    @naraharidukare2135 4 หลายเดือนก่อน

    Varty konti

  • @babasahebpache1349
    @babasahebpache1349 ปีที่แล้ว

    छान

  • @ajayvishwasrao6916
    @ajayvishwasrao6916 2 หลายเดือนก่อน

    Kating kartat ka

  • @prakashmhalsekar8436
    @prakashmhalsekar8436 ปีที่แล้ว

    patta sangitla nhi

  • @yogeshkolase4704
    @yogeshkolase4704 ปีที่แล้ว