Solapur Walmik Karad Property: Anjali Damania यांनी आरोप केलेली सोलापूरातील कराडची प्रॉपर्टी N18V

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 186

  • @sujatakambli2074
    @sujatakambli2074 13 วันที่ผ่านมา +145

    शासनाने आता ती संपत्ती विकून गरिबांना परत करावी, तिकडच्या लोकांनी उचलून धरले पाहिजे

  • @sudhirchavan9932
    @sudhirchavan9932 13 วันที่ผ่านมา +88

    पगार तरी दिला कि फुकटच राबववून घेत आहेत अवघड आहे

  • @avinashshinde9982
    @avinashshinde9982 13 วันที่ผ่านมา +143

    ही जमीन पण कुणाचा तरी खून करून बळकावली असेल नक्की याची पण चौकशी करावी

  • @vijayamalgaonkar9998
    @vijayamalgaonkar9998 13 วันที่ผ่านมา +58

    कमाल आहे, फुकट राबवून घेतात गरीबांकडून. निर्लज्ज माणस

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 13 วันที่ผ่านมา +142

    एवढी संपत्ती खरेदी होत असताना शासन का याचा तपास करत नाही

    • @gopaldhole3934
      @gopaldhole3934 13 วันที่ผ่านมา +14

      लोकांनी समाज कार्यासाठी निवडूण दिले आणि जनतेच्या पैशाची लूटमार करून देशात काय चालले आहे...

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 12 วันที่ผ่านมา +11

      किरीट सोमय्या,अण्णा हजारे आता झोपले दिसतात ..😂😂😂

    • @chintamansaraf5868
      @chintamansaraf5868 12 วันที่ผ่านมา +1

      ​@@ravirajdeshmukh2087
      किरीट सोमय्या,अन्ना हजारे यांनी यापूर्वी अनेक भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस आणली आहेत,पण त्यांना साथ मिळत नाही. कांही लोक तर त्यांची टर उडवतात.स्थानिक लोकांनी अशा प्रकरणी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

    • @sss19881225
      @sss19881225 12 วันที่ผ่านมา

      ​@@ravirajdeshmukh2087ते नाही झोपले पण 2012 पासून ज्या टोळक्यात हा आहे त्या टोळक्याचे दोन्ही गट बघा कसे तोंड पाडून बसलेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @sss19881225
      @sss19881225 12 วันที่ผ่านมา

      ​@@ravirajdeshmukh2087जेव्हा सरेंडर झालाय तेव्हापासून मोर्चाच्या स्टेजवर असलेले दोन्ही खबरे पण गार झालेत 🤣🤣🤣🤣एकजण तर मार्च 2024 पर्यत याच्याच ताटात जेवत होता आता बळेच मोर्च्याच्या स्टेजवर "सोन्या" वाणी "खास " दाराने येऊन आणि दुसरा " सागरी " मार्गाने "आम" दाराने येऊन मागण्या करत असतो 🤣🤣🤣🤣🤣

  • @manjifera
    @manjifera 13 วันที่ผ่านมา +37

    एवढी संपत्ती कमावून कुठे घेवून जाणार. एक लिमिट असते. किती माया जमवून ठेवावी याला.

  • @jyotimutkule
    @jyotimutkule 13 วันที่ผ่านมา +77

    रहुद्या जमिन तुम्हाला कोण येत नाही तर

  • @archanapalande7896
    @archanapalande7896 13 วันที่ผ่านมา +89

    खुप फालतू राजकारण चालू आहे हे भाजप सरकार कामाचं नाही

    • @ashokfand502
      @ashokfand502 12 วันที่ผ่านมา +2

      भाजपच्या कळत तरी कारवाई चालू आहे राष्ट्रवादींच्या काळात हे प्रकरण दाबल असत बाबा

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 12 วันที่ผ่านมา

      लोक रस्त्यावर उतरल्यावर भाजपा साळसूद पणाचा आव आणत आहे.भाजपा ने लोकसभेच्या अगोदर निवडणूक निधी जमा करण्यास हिंदू देवस्थान देखील सोडले नाहीत ..😂😂😂​@@ashokfand502

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 12 วันที่ผ่านมา +2

      टरबूज लई खतरनाक गेम करतंय

    • @alvinaraunj9460
      @alvinaraunj9460 12 วันที่ผ่านมา

      कसली कारवाई घंट्याची. बीजेपी सरकारच त्यांना वाचवते. ​अजित पावरचा जल सिंचन घोटाळा वाचवला, 70 हजारकोटींचा बँक घघोटाळा वाचवला. आणि काय बोलतो बाजपा कारवाई करते म्हणून बोलतो.@@ashokfand502

    • @hemantsavant8496
      @hemantsavant8496 11 วันที่ผ่านมา

      Khara aahe

  • @nomadicexp
    @nomadicexp 12 วันที่ผ่านมา +10

    आता सोडू नका लोकांनो. आता हा अन्याय बांध करा. राजीनामा आणि हकालपट्टी पाहिजे. उत्तम पत्रकारिता. एक नंबर

  • @aryantale7728
    @aryantale7728 13 วันที่ผ่านมา +53

    सर्व जमीन शिंधे कुटुंबाला देऊन टाका

    • @sanjaygore5753
      @sanjaygore5753 13 วันที่ผ่านมา +5

      नको ती पापी लोकांची संपत्ती आपण कष्ट केलेलीं देऊ साहेब

    • @aryantale7728
      @aryantale7728 13 วันที่ผ่านมา +2

      @sanjaygore5753 होय सर अगदी बरोबर 😊😊

    • @machhindragaikwad3649
      @machhindragaikwad3649 10 วันที่ผ่านมา

      Te khare boltat mhanun ka.?

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 13 วันที่ผ่านมา +19

    यांना धनंजय मुंडे चा हे कट्टर समर्थक आहे वाल्मिकीचा प्लॉट आहे

  • @dipakdhakane19
    @dipakdhakane19 12 วันที่ผ่านมา +7

    तुमचा अन्नदाता वर संकट आहे ...दुसऱ्या ठिकाणी काम बघा किवा वाट बघा...माय माउली..

  • @abhaypatkar3039
    @abhaypatkar3039 13 วันที่ผ่านมา +12

    सर जो आहे तो जोती जाधव चा भाऊ आहे हया ना सर्व माहीत आहे पण ते सांगत नाहीत जाऊदे गरीब बिचारे तेच आडकलेत फुकट

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 13 วันที่ผ่านมา +15

    गावातली माणसं रोजगारी असतात त्यांचा पगार कोण करतो

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432 10 วันที่ผ่านมา

    ज्या ज्या गरीबांना जमीन अजिबात नाही. त्या त्या गरीबांना जमीन थोडी थोडी देणं. सरकारने करावं. त्या जात धर्म न बघता. जमीन संपादन करा 👍. काही लोकांचं कल्याण होईल. लाईक करा 👍

  • @kedarnathphapale5885
    @kedarnathphapale5885 13 วันที่ผ่านมา +18

    बाप.. बाप राहेगा स्टेटस् ठेवणारे कोठे गेले अता

    • @ravirajdeshmukh2087
      @ravirajdeshmukh2087 12 วันที่ผ่านมา +2

      झोपले आता.नाक कापले तरी भोकं आहेत म्हणत होते लेकाचे ... 😂😂😂😂

    • @sunilkale7907
      @sunilkale7907 12 วันที่ผ่านมา +1

      खुराड्यात लपून बसलेत त्यांना वाटत असेल कधीही उचलून नेतील आणि सहआरोपी करतील म्हणून 😅😂

  • @tatyaraomore7413
    @tatyaraomore7413 13 วันที่ผ่านมา +14

    जरा समजून घ्या दाल मे कुच काला हैं . आज काल लोक मिळत नाहीत आणि हे उपाशी काम करत आहेत . नेमक काय आहे . मिडीयाच्या लक्षात येण्या पुडचे आहे

  • @saraswatienterprises-i6m
    @saraswatienterprises-i6m 13 วันที่ผ่านมา +32

    10एकर त्यांना दया

  • @NanaJadhav-q2p
    @NanaJadhav-q2p 13 วันที่ผ่านมา +22

    सर कोण आहे ते सांगा लवकरात लवकर

  • @rameshshelke2042
    @rameshshelke2042 13 วันที่ผ่านมา +10

    हे सर्व लोक फक्त मोघम म्हणजे काहीच माहीत नाही असे भोळे असल्यासारखे उतरे देतात

  • @shubhshedge
    @shubhshedge 11 วันที่ผ่านมา +1

    0:01 4:35 Reporter विचारतोय वाल्मीक कराड बद्दल आणि हा सांगतोय मला अण्णा बिन्ना कोण माहीत नाही काय तरी काळबेर आहे😂

  • @SONGADDA-01_1
    @SONGADDA-01_1 12 วันที่ผ่านมา +3

    हे लोक १००% टके खोटे बोलतात इतक्या दिवस फुकट कोणीच राहु शकत नाहीय😂😂😂😂 !

  • @smb4459
    @smb4459 13 วันที่ผ่านมา +2

    पत्रकार महोदय,हे कोण सर आहेत त्यांचा शोध घ्या व त्यांना जनते समोर आणा plz 🙏

  • @balasahebChavan-s1o
    @balasahebChavan-s1o 12 วันที่ผ่านมา +4

    हे लोक चुकीचे माहीती देत आहे आजकाल मजूर भेटत नाही उपाशीपोटी कोणी काम करणार नाही दाल में कुछ काला है

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 13 วันที่ผ่านมา +8

    प या दोघां नवरा-बायकोला सुद्धा ताब्यात घ्या घेतल्याशिवाय मास्टरमाईंड सापडणार नाही

    • @RahulKore1989
      @RahulKore1989 12 วันที่ผ่านมา +2

      या गरिबांची काय चुकी दादा.

  • @sanjaybhosale4876
    @sanjaybhosale4876 12 วันที่ผ่านมา +1

    महसूल प्रशासनाने व शासनाने ही सर्व जमीन शिंदे कुटुंबाला द्यावी ज्या जमिनीत ते उपवासी राबतात त्यांना माल तर खाऊद्या

  • @vilaskharat7148
    @vilaskharat7148 10 วันที่ผ่านมา

    ह्या जमिनीचा जर कोणी मालकच नसलं तर
    सरकारनं ती जमीन ताब्यात घेऊन गोरगरीब/वंचित ऊसतोड कामगारां च्या शिक्षणासाठी येथे मोठे वसतिगृह उभारावे

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 13 วันที่ผ่านมา +3

    आयबीएन लोकमत चैनल बघायचं बंद आज पासून सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला सांगण्याची विनंती आहे

  • @asefshaikh8410
    @asefshaikh8410 12 วันที่ผ่านมา

    Utpann Ghya Phayeda Ghya 😊khup Mothhi Sampatti Aahe 😊

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 13 วันที่ผ่านมา +5

    ती कोणता सर आहे तो सापडला तर वाल्मिकी कराची पूर्ण प्रॉपर्टीची माहिती लागू शकते.

  • @s.shinde6363
    @s.shinde6363 13 วันที่ผ่านมา +7

    आस कस कूनाच शेत आहे ते माहित नाही कूनी पन कूठ पन चला मनल जातात शेत कूनाच आहे माहित असेल तरच जातो मानूस

  • @shrivakratundinterior
    @shrivakratundinterior 13 วันที่ผ่านมา +4

    एक आठवड्याच्या पुढे बिगर मजुरीचे काम करणार नाही.हे काही तरी बोलत आहेत .ज्याच्या कडे काम करतात त्याचा फोन नंबर कसा काय नाही.

  • @rajudengale7819
    @rajudengale7819 13 วันที่ผ่านมา +2

    सर्व जमीन द्या की त्या गरीबाच्या नावावर करून, कशाला उगाच या हरामखोराचा घशात घालत आहे, जाऊद्या खाऊ द्या पोट भरेल तो स्वतःच, सरकारने जमिनीचा कब्जा होऊन, एक गरीब कुटुंबाला दान करून टाकावी

  • @sirsat4227
    @sirsat4227 13 วันที่ผ่านมา +6

    असल्यामुळे त्यांच्या चोरट्यांच्या शेतात काम करण्यापेक्षा आमच्या शेतात या आम्ही चांगले पैसे देऊ तुमच्या सगळ्यांना आम्हाला गरज आहे चांगल्या कामगारांची पैसे मिळतील स्वातंत्र्य ही मिळेल आणि आदरही मिळेल असल्यास चोट्यांच्या मोठ्या पैशावाल्यांच्या घरी काही मिळत नाही ना पैसे मिळतात न रिस्पेक्ट मिळतो नादर मिळतो मोठे चोरटे तेवढे खोटे असतात

  • @saraswatienterprises-i6m
    @saraswatienterprises-i6m 13 วันที่ผ่านมา +7

    गरीबांना सव्रे जना दान करा

  • @SureshJadhav-bv8kr
    @SureshJadhav-bv8kr 13 วันที่ผ่านมา

    Devendra ji w thumhi great Aahet CM salute pan yanna sarve jaminiche malak banava ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshdch
    @santoshdch 12 วันที่ผ่านมา +1

    शाळेत तांदूळ देत नसतात. शाळेची चौकशी करा.

  • @machhindragaikwad3649
    @machhindragaikwad3649 10 วันที่ผ่านมา

    Ek manus,kon sir,kon master sarya.lokana sare mahit asate.

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 8 วันที่ผ่านมา

    तहसिलदाराने हि जमीन कोणाची आहे ति चवकशी करावी पहिला सात बारा कोणाचा आहे

  • @dattatraydiwate3457
    @dattatraydiwate3457 10 วันที่ผ่านมา

    माफिचा साक्षीदार प्रतीक घुले होणार काय?

  • @rahimkhapathan6799
    @rahimkhapathan6799 12 วันที่ผ่านมา +1

    शिकवलेले पोपट आहेत. पोलीस कारवाई ला घाबरत आहे.

  • @Mahakal_Bhakt-g777
    @Mahakal_Bhakt-g777 13 วันที่ผ่านมา +3

    त्या शेतामधला माल विकून टाका व ताबा करून टाका त्या जमिनीवर,होवूद्या गरीबाचा फायदा

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 12 วันที่ผ่านมา

    पत्रकाराने पहिल्या सातबारा मालकाला शोधून विचारा धमकी देउन घेतली आहे

  • @dadaraopungle4023
    @dadaraopungle4023 8 วันที่ผ่านมา

    ही जमीन शासनाने त्या कामगारांना देऊन टाका

  • @vikrambhandrge-gp6ej
    @vikrambhandrge-gp6ej 13 วันที่ผ่านมา +5

    सहा महिन्यापासून कशाला माय घालतात का तिथं राहत आहेत😂😂😮😢😅

  • @narayansurve6721
    @narayansurve6721 12 วันที่ผ่านมา +1

    या दोघांनीही जमिनीवर ताबा करावा😅

  • @dnyaleshwararsul7678
    @dnyaleshwararsul7678 13 วันที่ผ่านมา +4

    हे जमीन मजुरांच्या नावे करून टाकावी

    • @SaudagerHore
      @SaudagerHore 12 วันที่ผ่านมา

      कुळ लागेल😅😅

  • @suryakantsawantsawant5456
    @suryakantsawantsawant5456 12 วันที่ผ่านมา

    टाकळ गावं चे भाऊ तुम्ही पण तुमचं आडनाव काय? मी पण रेणापूर ता. सांगवी गाव पण मी मुंबईला असतो

  • @bb-yd3cn
    @bb-yd3cn 12 วันที่ผ่านมา +2

    इथ एक दिवस कोणी फुकट काम करत नाही आणि हे 6 महिने pasna फुकट काम करत आहे 😂 लाज ठेवा रे 😂 मीडिया तर बिनलाजी आहे 😂 आम्हला पण दया अशे 6 महिने बिनपगारी काम करणारे 😂😂😂😂😂

    • @SachinTeke
      @SachinTeke 12 วันที่ผ่านมา

      ते कसं, आता या जमिनीवर कुणी येतं नाय. करूया कब्जा.

  • @ashokgite6932
    @ashokgite6932 12 วันที่ผ่านมา

    ज्योती जाधव म्हनता मग कराडची पत्नी कशी आहे आधार कार्ड बघा कींवा राशन कार्ड बघा कहीतरी पुरावा बघुन पत्नी म्हनाव मडीयाने लोक बघतात बातम्या जबाबदारने बोलव मीडीयाने...

  • @SanjayMitake
    @SanjayMitake 10 วันที่ผ่านมา

    त्या गावचे.तलाठी.सरपंच.समाजीक.कायंकते.यांना.कायच.माहिती.नाही.कसले.गाव.आहे

  • @vidyakedar8767
    @vidyakedar8767 13 วันที่ผ่านมา

    Nice journalism. Keep it up. Search must be continued. 😂😂😂

  • @dilipjadhav6937
    @dilipjadhav6937 12 วันที่ผ่านมา

    त्या जमिनीवर कोणत्या प्रकारे शासकीय अनुदान लाभ घेतले आहेत त्याची चोकशी होणे गरजेचे आहे

  • @vijayauti2557
    @vijayauti2557 13 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार पण डोक्यावर पडलाय , त्यांना विचारा कोण सर त्यांचा नंबर . फोन करा त्या सरांना उगाच टाईम पास करत बसलाय. त्यांनी सांगितलं आम्हाला माहीत नाही. त्या गावातले लोकांना विचारा

  • @VenketKendre-kz2bm
    @VenketKendre-kz2bm 10 วันที่ผ่านมา

    पवार कुटुंबाची संप्पाती उघड करा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 13 วันที่ผ่านมา

    या शेत जमिनिवर शासनाकडून काय लाभ घेतला आहे का याची चौकशी झाली पाहीजे

  • @BhagwatJadhav-x2i
    @BhagwatJadhav-x2i 13 วันที่ผ่านมา

    Asirwad.srkarca.

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 12 วันที่ผ่านมา

    ज्योती जाधव खुश असेल वाल्या गेला तर गेला प्रॉपर्टी तर भेटणार या आशेने तिला पण चौकशी ला बोलवायला पाहिजे

  • @DeepakDeshmukh-ps8ct
    @DeepakDeshmukh-ps8ct 12 วันที่ผ่านมา

    बिना पैसा कोण काम करते 👏🏼

  • @SharadPatil1197
    @SharadPatil1197 12 วันที่ผ่านมา +2

    एक नोकर माणूस एवढी संपत्ती.Ed झोपली का.वाल्मिकची संपत्ती बघा.चौकशी करा

  • @marutishewale7029
    @marutishewale7029 12 วันที่ผ่านมา

    आजित पवार यांची चौकशी का होत नाही शालीनीताई पाटील या माता ओरडुन दमल्या पण हा फडणिस हातात सत्ता आहे हा चौकशी करू शकत नाही मडंवली झाली का

  • @nanajichavan7549
    @nanajichavan7549 12 วันที่ผ่านมา +1

    सरकार ऊपटत बसल आहे का❓

  • @narayansurawase3789
    @narayansurawase3789 13 วันที่ผ่านมา +1

    आता सर आला तर घ्या चप्पल आणि हणा 😅😅😅😅😅

  • @rahuldudhe9481
    @rahuldudhe9481 13 วันที่ผ่านมา +1

    पत्रकार कामगारांचे पगार विचारायला गेला आहे का

  • @sunildeokar5924
    @sunildeokar5924 13 วันที่ผ่านมา +1

    News18लोकमत ने त्या मास्तरचा तपास सुरू करावा

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 13 วันที่ผ่านมา

    आयबीएन लोकमत तुम्ही सकाळी मॅच चालू आहे

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 13 วันที่ผ่านมา +3

    ई डि लागली पाहिजे हे लोक खोट बोलत आहे त

  • @SharadGhodke-wn9gh
    @SharadGhodke-wn9gh 13 วันที่ผ่านมา +3

    शिकवलेले नवकर.

  • @shrivardhankadam8199
    @shrivardhankadam8199 13 วันที่ผ่านมา +5

    लबाड बोलतात हे, चालु आहेत शिकवून ठेवलंय यांना.... असं कोण राहतका? 🔴🔴

    • @Topshort-2145
      @Topshort-2145 13 วันที่ผ่านมา +1

      कराड यांच्याकडे संपत्ती एवढी आहे. आणि सोर्स ऑफ इन्कम इतके आहे. की शेतीकडे बघायला, वेळ सुद्धा नाही. ती शेती बघण्यासाठी त्या सुद्धा त्यांना कोणता व्यक्ती नेमून दिली होती, ज्याला हे लोक सर म्हणत आहे.

    • @ganeshbodke2514
      @ganeshbodke2514 13 วันที่ผ่านมา

      tumhi ja mg baghayla

  • @yogeshindalkar3189
    @yogeshindalkar3189 8 วันที่ผ่านมา

    त्यांना सरांचं नाव विचरा कोण सर आहे

  • @KiranNayak-q3y
    @KiranNayak-q3y 13 วันที่ผ่านมา

    त्या कराडला माहीतच नाही की कुठे कुठे आपली संपत्ती आहे बायकोच्या नावाने करून टाकली आहे

  • @ramharikashinathkhomne9026
    @ramharikashinathkhomne9026 10 วันที่ผ่านมา

    येन्ना काहीच माहित नाही 6...महिने झाले काम करून.... किती खोटे बोलतात😮

  • @sidharthmane5552
    @sidharthmane5552 12 วันที่ผ่านมา

    देवा या जगात एकाची संपत्ती एवढी आहे की मोजता येईना आणि एकाला खायला दाना नाही 😢

  • @angadchothave217
    @angadchothave217 13 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 12 วันที่ผ่านมา

    2 Bayka walmik & DM la kashya patttat & 2 bayka ,kaydyamadhe bast nahi *& mala & 1 CM & 2 DCM la pan 1 ch bayko aahe & ya 2 lokani kay bhamgad keli yachi equiry hone garjeche aahe

  • @vinodghuge4437
    @vinodghuge4437 13 วันที่ผ่านมา

    😊

  • @amp198
    @amp198 12 วันที่ผ่านมา

    तोटल्या किरीट सोमय्या ला हे दिसत नाही

  • @babasahebwaphare2753
    @babasahebwaphare2753 8 วันที่ผ่านมา

    Tyach ch kam bhetl ka

  • @birdsland8823
    @birdsland8823 13 วันที่ผ่านมา

    यांना देखील ब्लाकमेल केलं असावं हे सर्व काही सांगणार नाहीत

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 13 วันที่ผ่านมา +1

    ED झोपली काय😂😂

  • @Ishandattaghuteap
    @Ishandattaghuteap 10 วันที่ผ่านมา

    बोलणं खरे वाटत नाही

  • @rajendrawabale
    @rajendrawabale 13 วันที่ผ่านมา

    जमीन सलगड्याच्या नावे करावे

  • @madankale9130
    @madankale9130 13 วันที่ผ่านมา

    Kay chalu ahe 😮😮 government la kalat nahi ka

  • @maheshbadale779
    @maheshbadale779 12 วันที่ผ่านมา

    Best generilism

  • @UmeshSawant-t6t
    @UmeshSawant-t6t 13 วันที่ผ่านมา

    अरे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये नसेल महाराष्ट्र समाधीचा आमच्या ताब्यात द्या धनंजय मुंडे संदेश कोणी असू देत सर्वांना घोडे लावणार अरे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये इतके दिवस बीड संपला पाण्याचा कोणी प्रश्न सोडला नाही फक्त तुझं आणि माझं करत गेले का द्या आमच्याकडे आम्ही सुधारतो बघा

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 13 วันที่ผ่านมา

    Ed..upstate.. kasli.. ka..

  • @nandarambhor3997
    @nandarambhor3997 8 วันที่ผ่านมา

    निलावकरा सगळे दोन नंबर ने कमवले

  • @SawantGurudev
    @SawantGurudev 13 วันที่ผ่านมา

    मोठ्या माशाने बारके मासे खाऊनच जगायचं असतं नाही तर मोठे मासे मरणार ना

  • @AmitJagtap-q5n
    @AmitJagtap-q5n 13 วันที่ผ่านมา

    Hi sarkar mde jama karun ghya

  • @maheshkadlag9676
    @maheshkadlag9676 12 วันที่ผ่านมา

    Alp budarkana dya hi jamni dya nay trr yanala daya setai

  • @vishnupatil2779
    @vishnupatil2779 9 วันที่ผ่านมา

    आता सरकारने या गरीब लोकांच्या नांवावर जमीन करून द्यावी

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 13 วันที่ผ่านมา

    कोणता मास्तर आहे याला शोधा याच्या कडे सर्व पैसे जमा असणार

  • @क्षत्रिय05
    @क्षत्रिय05 13 วันที่ผ่านมา +2

    टाका ह्याला देवून

  • @vikrammoholkar8689
    @vikrammoholkar8689 13 วันที่ผ่านมา

    आमचं कॅच करून घ्या ना तुम्ही सगळे मॅनेज झालो तुम्ही

  • @RajuTaksale-d4v
    @RajuTaksale-d4v 12 วันที่ผ่านมา

    Naukari karnare far chapter

  • @sarodeshreeram4360
    @sarodeshreeram4360 13 วันที่ผ่านมา

    Are dada Tula nit vicharata yet nahi ase vatat

  • @kundandeshmukh-zl5ul
    @kundandeshmukh-zl5ul 13 วันที่ผ่านมา

    करा ह्या गरीबांच्या नावाने पुर्ण शेती

  • @mangeshjadhav1150
    @mangeshjadhav1150 12 วันที่ผ่านมา

    मैनेजमेंट वाला जाधव कौन याच गवचा रहिवासी आहे का हे पन विचारा

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 13 วันที่ผ่านมา

    मीडिया ने इतरही लक्ष देवावे

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 13 วันที่ผ่านมา

      का मुंडे चे लफडे बघू वाटेना😂😂

  • @अशोक-22335
    @अशोक-22335 13 วันที่ผ่านมา

    कोणाच्या तरी गरीब शेतकरयाची बळकावली