पवारांना आता बाहेर पडायचे ठाकरेंनी ओळखलं अन डाव फिरवला Sharad Pawar | Uddhav Thackeray |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 62

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 4 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    अमोल कोल्हा उध्दव साहेब ठाकरे यांच्या सिवासेने बद्दल बोळण्याईतका फार मोठा, निश्चितच नाही. हे कोल्ह्याने ध्यानात ठेवावे.

  • @maheshrawool1774
    @maheshrawool1774 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    अगदी बरोबर आहे.

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 ชั่วโมงที่ผ่านมา

      2-3 diwasapurvi Hi Sharad Pawarachi Tarif Keli hoti,Aaj Palati marli

  • @kishorshilkar4555
    @kishorshilkar4555 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    एक नंबर विश्लेषण

  • @anilkorgaonkar4164
    @anilkorgaonkar4164 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    शरद पवारांना धारावीसाठी अडाणींना मदत करायची आहे.

    • @anuraj_parve001
      @anuraj_parve001 46 นาทีที่ผ่านมา

      ha muddach nhi ye UBT la vasuli karayachi ahe baki khi nhi

    • @shreepadkadam922
      @shreepadkadam922 23 นาทีที่ผ่านมา

      @@anilkorgaonkar4164 अदानी सर्वात आधी शरद पवारांचा माणूस आहे...म्हणून तर त्याच्या विरोधात jpc लावू दिली नाही..असे आहेत मान्यवर शिव ,शाहू , फुले , आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करणारे महान नेता 😜

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 19 นาทีที่ผ่านมา +1

      Vasuli pahije he tu sangala visrla tu 😂

  • @Funnyvideos-js4gs
    @Funnyvideos-js4gs 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    बरोबर

  • @vanmalimayekar3586
    @vanmalimayekar3586 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बाळा साहेब पवारांना तेल लावलेला पळपुटा पहिलवान असे म्हणत असत ते आता खर होतंय

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 4 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    शरद पवारांचा रंग बदलला आहे आता

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 41 นาทีที่ผ่านมา +3

    पवार आणि कंपनी विश्वास ठेऊ नका

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    पवारांनी टप्प्याटप्प्याने ठाकरेंचा पक्ष व काँग्रेसचा कार्यक्रम करुन दोनही पक्ष संपवले आहे. व स्वतःही संपले आहे.

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 22 นาทีที่ผ่านมา

      भाजप ने संपवले अनियंत्रित सत्तेसाठी गद्दाराने भाजप च स्वप्न पुर्ण करायला घेतलय

  • @3252-t8j
    @3252-t8j 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    पवारसाहेबांचा करिष्मा असो अनुभव खेळ्या असो तो लोकसभेत चालतो..पण राज्य पातळीवर आजित पवारांचा कार्यकर्त्यांशी थेट संपर्क संवाद पकड ही शरद पवार पेक्षा खुप जास्त आहे म्हणूण राज्य पातळीवर आजित पवार शरद पवारांना भारी पडतात हे सत्य माणायला हवे

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    नाना पाटोळे यांनी वाटोळे केले होते हा मुद्दामच विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता

    • @shreepadkadam922
      @shreepadkadam922 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नाना पाटोळे हे आरएसएस चे हस्तक आहेत...है सगळे राजकीय नेते मिळून देशाचं वाटोळं करतील तेव्हा यांचा आत्मा शांत होईल...

    • @babanjadhav4157
      @babanjadhav4157 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे. हे सर्वजण मिळून देशाचं वाटोळे करूनच थांबणार आहेत.

  • @shreepadkadam922
    @shreepadkadam922 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    शिवसेनेला संपवता संपवता स्वतःच संपलेत...कुटुंब तुटले...पक्ष फुटला 😂हाती रताळ आल 😂

  • @NavnathSarwade-x3s
    @NavnathSarwade-x3s ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तसे तर पवार महायुतीकडे ही आहेत आणि मविआकडे ही आहेत.

  • @sachinbhoir3639
    @sachinbhoir3639 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👌👌

  • @mangeshgaurikar4500
    @mangeshgaurikar4500 57 นาทีที่ผ่านมา +1

    अजित पवारानी पार्टी फोड़ली तेंवा शरद पवार झोपले होते का 😂

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खर आहे तुम्ही बोलला अपन . अमोल कल्हे यांना उधवजी यांनी अमदार खासदार केल हे लक्षात ठेवाव मग बेलाव . कोल्हे . आता राष्ट्रवादी . पक्ष जॉईड केल । . हे पन खर आहे शरद पवार हे भाजपकडे आतून झुकले आहेत त₹ तिसर नाना पटोले यांना शिव सेनेने संपवल म्हणता येईन😮 हे खर आहे😊

  • @shivajiachari7650
    @shivajiachari7650 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    व्वा व्वा तुमची जजमेंट बरोबर आहे

  • @juniorbuffet3602
    @juniorbuffet3602 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pawar pawar pawar bas kara tai

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय ते विश्लेषण... या बाईचे...😂😂

  • @ishwarthorat-w9i
    @ishwarthorat-w9i 6 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार भाकरी फिरवणार आणि उद्धव ठाकरे तवाच घेऊन पळणार 😂🤣😂

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g ชั่วโมงที่ผ่านมา

    Whats about EVM now.

  • @sayyadmujaffar4624
    @sayyadmujaffar4624 35 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार साहेब,,, फिरू शकत नाही

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 18 นาทีที่ผ่านมา

      Rajkaran aahe gharchi haldi nhi aahe 😂

  • @milinddeshpande7084
    @milinddeshpande7084 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काहीही झाले तरी शिव सेना UBT संपणार नाही ती परत सतेत येणार.

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      100% सहमत आहे. 🎉

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 43 นาทีที่ผ่านมา

    पवार ची आणि अदांनीची भागीदार आहे

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    विश्लेषण अगदी बरोबर
    रोख ठोक

  • @dwarkadassolanke2534
    @dwarkadassolanke2534 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आपले विस्लेशन नेहमी भंपक, आणि नेहमी जर तर च्या आधारावर फालतू विस्लेशन असते आतापर्यंत दिसून आलेले आहे.

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 21 นาทีที่ผ่านมา

    आपण जरा जास्तच लोड घेताना दिसत आहे जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @mangeshgaurikar4500
    @mangeshgaurikar4500 59 นาทีที่ผ่านมา

    मुलिला कैबिनेट मिनिस्टर बनवायचे आहे

  • @sureshsurwase7564
    @sureshsurwase7564 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    चुकीचे विश्लेषण

  • @vithalshingate1470
    @vithalshingate1470 20 นาทีที่ผ่านมา

    नेमक घडले काय

  • @anuraj_parve001
    @anuraj_parve001 47 นาทีที่ผ่านมา

    UBT = ubha basa toli

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig 4 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अजूनही भाजपचे पवारा बध्दल जर डोळे उघडले नसतील तर लय दुर्दैवी गोष्ट आहे

  • @RajuTaksale-d4v
    @RajuTaksale-d4v ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawar Saheb uadhav Thakre aani Balasaheb Thorat yani milun Prathviraj chavan Yana vidhan sabha president hou Dile nahi Nana patole sarkhya Fire brand Neta sabhapati karun congress la cheak mate kele prathviraj chavan sabhapati Rahile Aaste patole minister zale tar he Divas aale naste

  • @rajeshchanewar2948
    @rajeshchanewar2948 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhara 498😮

  • @anuraj_parve001
    @anuraj_parve001 44 นาทีที่ผ่านมา

    mg BJP bari hoti na udhhav saheb tumhi deva la dhhoka dila tyache fal bhoga

  • @ganeshdhawadeganesh9523
    @ganeshdhawadeganesh9523 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pawarana hetch jamta

  • @nitinshinde2358
    @nitinshinde2358 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बालिश विश्लेषण

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kolheaatatujekukuakalalagale

  • @indrajeetpaygude8730
    @indrajeetpaygude8730 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तेल लावलेला पहिलवान

    • @sagargarud9167
      @sagargarud9167 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      भेसळयुक्त तेल लावलं त्यांनी

  • @arunjadhav1008
    @arunjadhav1008 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ठाकरे आता खुप ऊशिर झाला आहे आता तरी मागार गेऊन शिदें बरोबर यूती करा .

  • @DattatreyGavali-g2r
    @DattatreyGavali-g2r ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार बीजेपी मध्ये गेळे तर जनता कोंग्रेस जानार

  • @senavadal.
    @senavadal. 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Evm मध्ये सेटिंग केल्यामुळे बीजेपी सत्तेत आली.balet पेपर आज election घ्या,bjp सत्तेत येत नाही

  • @dwarkadassolanke2534
    @dwarkadassolanke2534 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपले विस्लेशन नेहमी भंपक, आणि नेहमी जर तर च्या आधारावर फालतू विस्लेशन असते आतापर्यंत दिसून आलेले आहे.

  • @dwarkadassolanke2534
    @dwarkadassolanke2534 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपले विस्लेशन नेहमी भंपक, आणि नेहमी जर तर च्या आधारावर फालतू विस्लेशन असते आतापर्यंत दिसून आलेले आहे.