स्पेशल रिपोर्ट सातारा: वाऱ्याच्या वेगाने धावणारे आजोबा, म्हसवडचे उसेन बोल्ट!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • उसेन बोल्ट...वेगाचा बादशाह...याच उसेन बोल्टला अनेक जण आपला आदर्श मानतात..साताऱ्यातल्या म्हसवड गावातही उसेन बोल्टचा ७२ वर्षांचा एक जबरा फॅन आहे.. तो फक्त फॅनच नाही..तर बोल्टसारखं तो वेगानं धावतोही..
    एका स्पर्धेत उसेन बोल्टला धावताना ७२ वर्षांच्या मुसा चाचांनी पाहिलं..
    आणि दुसऱ्या दिवसापासून ते बोल्टसारखीच स्प्रिंट मारायला लागले
    साताऱ्याच्या म्हसवड गावातल्या मुसा मुल्लांचा वेग पाहून तरणी ताठी पोरंही आडवी होतील...

ความคิดเห็น • 62