अस्सल महाराष्ट्रीयन थाळी: चटकदार चवीसाठी पुण्यात होते भन्नाट गर्दी | Ram Bhavan | mr_and_mrs_patki

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @pranavjoshi10
    @pranavjoshi10 3 หลายเดือนก่อน

    khup chan..Looks delicious

  • @foodvlogger-u3z
    @foodvlogger-u3z 3 หลายเดือนก่อน

    ❤❤mast😊

  • @dineshjagtap4884
    @dineshjagtap4884 3 หลายเดือนก่อน

    Very Delicious 😘

  • @filmy_gossip
    @filmy_gossip 3 หลายเดือนก่อน

  • @MrBhuskute
    @MrBhuskute 2 หลายเดือนก่อน +3

    नमस्कार पत्की ताई,
    सर्व प्रथम आपले विशेष कौतुक , कारण आपण मराठी ब्लॉगर आहात. पण आपणास एक नम्र विनंती कृपा करून मराठी भाषा स्पष्ट बोला.
    आपल्या ब्लॉग मध्ये असलेल्या चुका आपणास दाखवणं हे आपल्या हीताचे आहे, जेणेकरून आपण अश्या चुका पुन्हा करणार नाहीत.
    1) आणि : आनी नव्हे
    2) स्वीट पदार्थ : गोड पदार्थ का नाही
    3) चण्याची भाजी : चन्याची नव्हे
    4) लसूण ,: लसून नव्हे
    5) आपण : आपन नव्हे
    6 वातावरण : वातावरन नव्हे

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 2 หลายเดือนก่อน

    पुण्यात हल्ली गल्लोगल्ली थाळ्या, वाट्या, पेले, तांबे निघालेत पण सगळ्यात पहिली व जुनी तिचं खरी...😂😂😂😂

  • @manasinimbalkar240
    @manasinimbalkar240 2 หลายเดือนก่อน +1

    Price?

    • @mr_and_mrs_patki
      @mr_and_mrs_patki  2 หลายเดือนก่อน

      @@manasinimbalkar240 380/- pp

  • @umaawachat6432
    @umaawachat6432 3 หลายเดือนก่อน

    लोकेशन निट सांगायला हवे जवळची खूण काय कारण कवेॅनगर खूप मोठे आहे

    • @mr_and_mrs_patki
      @mr_and_mrs_patki  3 หลายเดือนก่อน

      Description box मध्ये संपूर्ण डीटेल address आणि map लोकेशन पण दिले आहे. प्लीज़ check.

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 2 หลายเดือนก่อน

      Rate kay ahe?

    • @mr_and_mrs_patki
      @mr_and_mrs_patki  2 หลายเดือนก่อน

      Video chya shevti kalel

  • @dinkarkulkarni6379
    @dinkarkulkarni6379 3 หลายเดือนก่อน