132 जागा आल्या भाजपच्या आहेत त्यामध्ये शिंदे साहेबांचे मोठे कार्य व सहकारआहे आणि भाजप व शिंदे साहेब त्यामध्ये शिंदे साहेबांची कोणती बी फजिती करू नाही कारण पूर्ण महाराष्ट्र पहात आहे
भारतीय जनता पक्षाच्या वाटेला 2022 मध्ये जे भेटले ते आता एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना 2022 ची जी खाती भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आली ती खाती शिवसेनेला भेटणार नाही कारण भारतीय जनता पक्षाचे आमदारांचे संख्याबळ हा महत्त्वाचा विषय असल्याने तुलना करता येते नाही.
शिंदे साहेब यांनी जास्त ताणू नये.. भाजपच्या आशीर्वाद ने ते मुख्यमंत्री झाले.. देवेंद्र जी हे सुद्धा मुख्यमंत्री होते..हे लक्षात घेऊन सरकार मध्ये सहभागी व्हावे..बहूमताचा आदर करावा
एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चौदा कोटी महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून ओळख करून दिली ती भारतीय जनता पक्षाने हे विसरता कामा नाही सबर से पहले और भाग्य से ज्यादा कुछ मिलनेवाला नहीं तरी देखील राज्याचे प्रभारी झालात
शिंदेसाहेब वारंवार सांगतायत की मोदी शहा सांगतील ते मला मान्य असेल मग ते अलिप्त का रहातायत ?या मधून जाणारा मेसेज हे सर्व अधांतरीच ठेवण्याचा हेतूदिसतोय .तुमची प्रतिमाच डागळतेय .अती झालं आणि हसू आलं इतकच !
@shahubawkar9682 पोलखोल होइल म्हनून,❓चॅनेल ने यावर आवाज उठवा, विरोधी पक्ष, ने सक्रीया होउ आता जनआंदोलन केले पाहीजे, लोकशाही चा आवाज दाबन्याचा प्रकार आहे..
देवेंद्र फडणवीस अर्थातच केंद्रातील लोक यांनी सुद्धा उद्धव आणि एकनाथ शिंदे यांना एकाच मापात तोललं तर BJP ची 'मी पुन्हा येईन' अशी चूक होऊ शकते. उद्धट सॉरी उद्धव आणि मिंधे सॉरी शिंदे यांत फारच फरक आहे.
साहिल सर मी तुम्हाला आतलं बातम्या सांगतो शिंदे साहेब अजित दादा नको आहे कारण आमच्या मंत्री पद कमी होणारं आहे यामुळे दादा दिल्ली गेल्या आहेत सुत्रांनी माहिती दिली आहे
Modi didn't give big ministries to allies Nitish Kumar,Naidu, Eknath Shinde with own 240 seats only. How will they give with huge majority of 138 seats in Maharashtra?
Futile excercise by you all. Everything is decided. Shinde,BJP is giving u trumpet (Tutari to blow( Taho) as u like. By delaying the swearing ceremony. (Unfortunate BJP,SS is giving Kolit) Blow as u like
Mi ky bolto 3 shift krun 8 tas pratyekala cm banva bhadan nko time kmi aslyavr 3 gh kam pn kartil neet ugach punha ata kon shinde cha paksha fodun original shivsena nav deil ani bjp sobt jatil
सचिन जोशी ला शोधा. अडिज- तीन वर्षापूर्वी त्याला पाठविलेल्या ED च्या नोटीस चे काय झाले ? याबाबत एक व्हिडिओ बनवा.
132 जागा आल्या भाजपच्या आहेत त्यामध्ये शिंदे साहेबांचे मोठे कार्य व सहकारआहे आणि भाजप व शिंदे साहेब त्यामध्ये शिंदे साहेबांची कोणती बी फजिती करू नाही कारण पूर्ण महाराष्ट्र पहात आहे
@@GopinathTale भाजपा चि कृपा म्हणून शिंदे चे 57 आले भाऊ, नाहीतर लोकसभेला जो गेम झाला ना तो च आता होणार होता, EVM set करून भाजपा ने सगळे निवडून आणले
Kharach aahe mitra
तो झामल्या आहेच अगोदरपासूनच.... त्याला लकी ड्रा लागला होता😅
Thanks साहिल sir Thanks Anuja ❤
भारतीय जनता पक्षाच्या वाटेला 2022 मध्ये जे भेटले ते आता एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री झाले म्हणून त्यांना 2022 ची जी खाती भारतीय जनता पक्षाच्या वाटेला आली ती खाती शिवसेनेला भेटणार नाही कारण भारतीय जनता पक्षाचे आमदारांचे संख्याबळ हा महत्त्वाचा विषय असल्याने तुलना करता येते नाही.
देवेंद्र पक्ष fodya नीच राजकरणी स्वार्थी ही राज्यला लगलेली किड आहे लोक मूर्ख BB अहित ha sagala evm ghotala आहे सत्य लपट नहीं
अरे तुम्ही काही बोलता, शिंदे पाठिंबा काढतील वगैरे अहो एक नोटीस आणि शिंदे कोमा मध्ये जातील
त्यांच्याकडे कोणते खाते असले तरी जनता म्हणून आम्हाला काही भेटणार नाही आहे
एकनाथ शिंदेंना अजूनही व्यवहारी राजकारण कळलय की नाही हाच मुख्य मुद्दा आहे.
अजित दादांना मुख्यमंत्री करा
Tula pa banvuya tyancha te cm jhalyavr
असे काहीच नाही त्या दोघांची जोडी एकदम उत्तम आहेत कारण महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस व शिंदे साहेबावर विश्वास आहे
विराट कोहली पण captain होता पण आता player म्हणून खेळतोय
शिंदे साहेब पण मुख्यमंत्री चे उपमुख्यमंत्री होऊ शकतात...
गरीब स्वभावाचा ब्राह्मण व गरीब स्वभावाचा मराठा हे दोघेही अगदी उत्तम आहेत
😂😂😂😂
एकनाथराव यांना आपले लोक सांभाळायचे आहेत हे BJP ने समजून घेतले पाहिजे.
अनुजा राष्ट्रपती राजवट द्रौपदी मुरमु विसरल्या का ॽ
एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेता होणार 😂
एकनाथ शिंदे हे इमानदार मराठा आहे ते कधीही देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडत नाहीत ते काही राष्ट्रवादी पक्ष नाही
कपटी ब्राम्हण मुख्यमंत्री नको आम्हांला आम्हांला मराठा मुख्यमंत्री पाहिजे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ओ शिंदे साहेब त्यांचे सहकारी योग्य
BJP MEIN BAHUT GADBAD HAI 🤔🤔
शिंदे साहेब यांनी जास्त ताणू नये.. भाजपच्या आशीर्वाद ने ते मुख्यमंत्री झाले.. देवेंद्र जी हे सुद्धा मुख्यमंत्री होते..हे लक्षात घेऊन सरकार मध्ये सहभागी व्हावे..बहूमताचा आदर करावा
EKNATH SHINDE JI KE NAAM FAMOUS HOGAYA HAI 👨👩👧👩👧👧🙋♀️🙋♀️👍
ही सगळी नौटंकी आहे.
एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चौदा कोटी महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्री म्हणून ओळख करून दिली ती भारतीय जनता पक्षाने हे विसरता कामा नाही सबर से पहले और भाग्य से ज्यादा कुछ मिलनेवाला नहीं तरी देखील राज्याचे प्रभारी झालात
उपकार नाही केले, गदर म्हणून शिक्का मारून घ्यावा लागला
शिंदेसाहेब वारंवार सांगतायत की मोदी शहा सांगतील ते मला मान्य असेल मग ते अलिप्त का रहातायत ?या मधून जाणारा मेसेज हे सर्व अधांतरीच ठेवण्याचा हेतूदिसतोय .तुमची प्रतिमाच डागळतेय .अती झालं आणि हसू आलं इतकच !
उपमुख्यमंत्री शिंदे साहेब गृह खाते शिंदे साहेबाला द्यायला पाहिजे
उद्या मरकडवाडी गाव मधे, गावकरी ने बॅलेट पेपर वर फेर मतदान आयुजित केल, तेथे, क्लियर होइल ईव्हीएम चा खेळ👈👈👈गावकरी यांच अभिनंदन🙏
जमाव बंदी लावली आहे ...मतदान घेतला तर कारवाई करू म्हणात आहेत सरकारी लोक ...विरोधी पक्ष ने पाठबळ द्याल पाहिजे तिथे जाऊन
@shahubawkar9682 पोलखोल होइल म्हनून,❓चॅनेल ने यावर आवाज उठवा, विरोधी पक्ष, ने सक्रीया होउ आता जनआंदोलन केले पाहीजे, लोकशाही चा आवाज दाबन्याचा प्रकार आहे..
गावकरी , बॅलेट पेपर वर मतदान करायला ठाम आहेत @@shahubawkar9682
EKNATH SHINDE JI KO CM BANNA CHAHIYE EKNATH SHINDE JI NAHI TO KUCH BHI NAHI 🙏🙏
गृह देवेंद्र फडणवीस
अर्थ अजितदादा पवार
नगर विकास एकनाथ शिंदे
भारतीय जनता पार्टी चा डि एन ए जर ओबीसी आसेल तर त्यांनी ओबीसी चा मुख्यमंत्री करून दाखवावा
😂😂😂😂😂😅
ओबीसी गाजर बघूनच खुश राहतात....😂😂. कटू सत्य
5 तारखेला शपथ विधी होणार नाही... 😂
सहील what about सहानुभूती to उडव सेना?
Say समथिंग about it.
शिंदे साहेब इमानदार आहे
But B M C. Required B. J. P
Bhau torsekar is best analysis
देवेंद्र फडणवीस अर्थातच केंद्रातील लोक यांनी सुद्धा उद्धव आणि एकनाथ शिंदे यांना एकाच मापात तोललं तर BJP ची 'मी पुन्हा येईन' अशी चूक होऊ शकते. उद्धट सॉरी उद्धव आणि मिंधे सॉरी शिंदे यांत फारच फरक आहे.
माझे नाव अजित पवार..आणि मला उपमुख्यमंत्री व्हायला आवडते 😂😂😂
राहुल सुरेश नार्वेकर साहेब मुंबई चे मुख्यमंत्री पद झाले पाहिजेत
काय येत त्या केळ्याला निकाल देता येईना 2 वर्ष
Kay pn maskari karta rav tumhi
Narve kar jo ek nikal deu shakat nahi tyala zadu marayla pan kon ubha kar nar nahi
जे bjp देईल ते घ्याव लागेल काही पर्याय नाहीये यांच्याकडे
साहिल सर मी तुम्हाला आतलं बातम्या सांगतो शिंदे साहेब अजित दादा नको आहे कारण आमच्या मंत्री पद कमी होणारं आहे यामुळे दादा दिल्ली गेल्या आहेत सुत्रांनी माहिती दिली आहे
सूत्रा ची माहिती सांगा.
Eknath shinde-MMRDA
निर्णय नियोजन नियम निर्मला सीतारामन व विजय रूपाणी भाजप व भाजपा
Mukha mantri rahudet..sahil Joshi tumhi Anuja cha lagna majya sobat Karun dya....avdi vinanti
Nitin Gadakri will discuss with shinde on behalf of BJP central leadership to solve the issue
एकनाथ शिंदे जर जास्त tanat असतील तर त्यांना बाजूला राहू द्या.cm शपथ घ्या.. अजित पवार सोबत घ्या..
भारतीय जनता पार्टीला शिंदे यांना कोलायचे आहे आणि अजित पवार ला पण कोलायचे आहे... 15 अपक्ष घेऊन सरकार बनवायचे आहे
3 varsh fadnvis 1 varsh eknath shinde 1 varsh ajit pawar CM zale tar balance hoil
देवा भाऊ
Maharashtra chi circus banavli ahe
विन विनर विजयी भाजप व भाजपा
Invitation is not required. When they all together at the time of election all will attend
पुत्र मोह आहे बाकी काही नाही मुलाला उपमुख्यमंत्री बनवून घेण्यासाठी सगळा खटाटोप कोणी नाव ठेवू नये म्हणून
Modi didn't give big ministries to allies Nitish Kumar,Naidu, Eknath Shinde with own 240 seats only.
How will they give with huge majority of 138 seats in Maharashtra?
Woman cm is demand from LADKI BAHIN
I am very innocent Pl explain MALAIDAR KHAT?
In fact you r more than smart
Sanmanjanak khate sarvach Astat ...when u work honestly for nation
BMC meyar pahije aahe
Do u think when bjp got thumping majority....all rumours about Shinde will change what is fixed by bjp?
आता फार झाले.व्हीडीओ वाल्यांनी डोकी चक्रावलीत.जरा त्यांच्या पद्धतीने वागु द्यात
Shide na BMC meyar pahije
Do u suggest any good combination which can fulfill common man's hope? Don't consider political parties own interest
Why you r ommiting woman cm possibility?
चिक्की प्रकरण परत काढू काय - देवा भाऊ 😂😂😂😂
Anuja sunder disate
Artha khata yaeknatha shinde yena dyetil mala asa vatat.
शिंदे च्या खेळ संपला आहे
Anuja maji home minister
Ek sangu ka mumbai tak 5 tarkela BJP cha CM 😂😂😂😂😂😂😂baki chalu dya
Thackey shi panga ghetla nasta tar hi vel Ali nasti
5 Dec la mee pun..... Anuja sobat...lagnch shapth ghenar
Futile excercise by you all.
Everything is decided.
Shinde,BJP is giving u trumpet (Tutari to blow( Taho) as u like. By delaying the swearing ceremony.
(Unfortunate BJP,SS is giving Kolit)
Blow as u like
Hah😂😂😂😂 BJP watch
Bjp cm home urban
Less important ministries to shiv sena n Ajit sahib
Anuja Gala var cream vapar...kiti haal karun ghet ahes🤦🏼♂️🤦♂️
shinde dabav tantra vaprat ahet
Shinde black mail karu nako BARBAAD hoshil
Mi ky bolto 3 shift krun 8 tas pratyekala cm banva bhadan nko time kmi aslyavr 3 gh kam pn kartil neet ugach punha ata kon shinde cha paksha fodun original shivsena nav deil ani bjp sobt jatil
Eknath shinde - Nagarvikas
Anuja maji home minister