एक नंबर हा प्रवास आम्ही केला आहे . आणि त्याचा आनंद द्विगुणित झाला तो तुझ्या ह्या व्हिडिओ मुळे , कारण M 2M आम्ही पहिल्यांदा मुंबई ते मांडवा पहिल्या फेरीने केला त्या मुळे त्यातील अंतर्गत गोष्टी माहिती न असल्याने वरील डेक वरून सूर्योदय पाहून केला परंतु तू ज्या प्रकारे माहिती दिली ती अप्रतिम आहे . मजा आला हा प्रवास करताना व पहाताना . * देव बरे करो *
कोकणात कोकणपण टिकवण्यासाठी पैसा पाहिजे तो नसेल तर तो इतर काहीही होईल पण कोकण रहाणार नाही.. कोकणात तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवेत नाहीतर ते व्यसनाधीन होतील आणि गुन्हेगारी वाढेल.. परप्रांतीय येतील या भीतीने विकास थांबवणं आत्मघातकी ठरेल..
चांदमिया,नेहमीच अल्लाह मालिक बोंबलत होता,सनातन धर्म ज्ञान नाही,मांसाहारी होता,महाराष्ट्रात इतके संत आहेत मग चांदमीया कशाला,,फुकटात दिल तरीही घेऊ नये,,धर्म द्रोही बनु नका. त्याच्या नावा पुढे ॐ किवा राम ह्या पवित्र नाव घेऊन नयेत.
खूप छान व्हिडिओ.आम्हाला छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
चांगला माहिती पूर्ण विडिओ बनवला आहे धन्यवाद
एक नंबर हा प्रवास आम्ही केला आहे . आणि त्याचा आनंद द्विगुणित झाला तो तुझ्या ह्या व्हिडिओ मुळे , कारण M 2M आम्ही पहिल्यांदा मुंबई ते मांडवा पहिल्या फेरीने केला त्या मुळे त्यातील अंतर्गत गोष्टी माहिती न असल्याने वरील डेक वरून सूर्योदय पाहून केला परंतु तू ज्या प्रकारे माहिती दिली ती अप्रतिम आहे . मजा आला हा प्रवास करताना व पहाताना .
* देव बरे करो *
Excellent information
Kya baat hai ! Mandva Mumbai Service cha Sunder video. So much in depth detailing Wah! 😊😊 Dev bare Karo
Laki bharpuri mahiti o enjoyable video
Tuje kavtuk karave tevre thore aahet tu viewers la khub changli mahiti detos.
Tujiya karyala salam
Ek number bhava 👌👍 khup chhan mahiti Dili.
Nice information 👍 good guide 🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠🤠
Mast mahiti dili
Thank you
Your videos are very informative and it really helps a lot keep it up
Super informative video
❤❤❤❤❤sahi ek numbr 😍😍😍😍maka chukla 😥😥😥😥
खूप छान माहिती दिलीस बघून इतका आनंद वाटतोय प्रत्येक्षात अनुभव घेयला आवडेल 👍
nice information
Informative👍
खुप छान
Mastach 😊
Big Big 👍 MBPT my dad is BPT employees aur aaj mai unn ki wajha se kuwait me ho thanks to Lucky dada information video....❤❤
मस्त
एक नंबर दादा
Very Informative Video Dada 🤩
तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा,मनोकामना पूर्ण होवोत,देव बरे करो👍👍
Khup chan 👍👍
🎉
तुम्ही फिरताय आम्ही देखील आनंद घेतोय
छान माहिती दिली, मुंबई - मांडवा किती तासाचा प्रवास आहे ? प्रवासात फिशिंग रॉडणे समुद्रात मासेमारी करू शकतो काय?
वा कोकणाची अशीच वाट लावा.
म्हणजे ?
🙏
What is the capacity and total engines installed and total horse power.What is the speed and fuel mileage?sukran.
1st view
👌👌👌👌👌👍👍👍👍
👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
🎉
Koknat aamhala real estate project nako aahet. Koknacha kokanpan aahe tasa rahu de.
कोकणात कोकणपण टिकवण्यासाठी पैसा पाहिजे तो नसेल तर तो इतर काहीही होईल पण कोकण रहाणार नाही.. कोकणात तरुणांना रोजगार उपलब्ध व्हायला हवेत नाहीतर ते व्यसनाधीन होतील आणि गुन्हेगारी वाढेल.. परप्रांतीय येतील या भीतीने विकास थांबवणं आत्मघातकी ठरेल..
कधी आलेलास मुंबईत? मुंबईत असशील तर भेटूया
अग्निपथवाला मांडवा क्या?
ही पूर्वीची कोकण शक्ति आणि कोकण सेवक बोट लागायची
मांडवा ते मुंबई किती वेळ लागतो ?
Pranit kadave Ani abhyay kawale
Vruksh tod kara ani Projects bandha!
चांदमिया,नेहमीच अल्लाह मालिक बोंबलत होता,सनातन धर्म ज्ञान नाही,मांसाहारी होता,महाराष्ट्रात इतके संत आहेत मग चांदमीया कशाला,,फुकटात दिल तरीही घेऊ नये,,धर्म द्रोही बनु नका. त्याच्या नावा पुढे ॐ किवा राम ह्या पवित्र नाव घेऊन नयेत.