घटस्फोटाबद्दल भार्गवीचं मत | Bhargavi Chirmuley Talked About Her Divorce

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 179

  • @milindborawake8451
    @milindborawake8451 5 หลายเดือนก่อน +14

    यांना घटस्फोट घेतल्याचा अभिमान वाटतो.

  • @sujatachoudhari1216
    @sujatachoudhari1216 9 หลายเดือนก่อน +43

    ग्लॅमर क्षेत्रातील जर मुलगी असेल आणि तिचा जोडीदार साधा एकदमsimpleअसेल आणि त्याचा ह्या झगमगत्या क्षेत्राशी काहीच संबध नसेल तर दोघांच्या विचारात कायमच खूप अंतर येते आणि ह्या गोप्टीचा कायम तणाव असतो आणि शेवटी तणाव वाढून अश्या घटना घडतात

    • @indian62353
      @indian62353 9 หลายเดือนก่อน +1

      बरोबर

    • @sandipsandy7492
      @sandipsandy7492 4 หลายเดือนก่อน +3

      मग त्याने अशा मुलीशी लग्नच करू नये आपल्या बरोबरीच्या मुलीशी लग्न करावे म्हणजे दोघं पण सुखी

  • @ABHITAKFUNNYNEWS
    @ABHITAKFUNNYNEWS 5 หลายเดือนก่อน +10

    हिचं नाव पहिल्यांदा भार्गवी भोपटकर चिरमुले असं काही होतं तेव्हा पण तिचा घटस्फोट झाला होता का नंतर हिने दुसरं लग्न केलं का आणि त्याच्याशी पण हीच घटस्फोट झाला का लोक काय ट्रायल बेसिस वर लग्न करतात का
    खेळ मांडला पूर्ण विवाह संस्थेचा आधी आपल्या महत्त्वाकांक्षा काय आहे ते जाणून घ्यायचं आणि मग दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रवेश करायचा असतो आणि दुसऱ्यांना आपल्या आयुष्यात प्रवेश द्यायचा असतो लग्न करायची आणि सोड चिठ्ठी द्यायची😂

  • @mamatalk1693
    @mamatalk1693 9 หลายเดือนก่อน +35

    कलाकारांनी आपले Personal आयुष्य Publically करु नये. लोक मग उगाचच तोंड सुख घेतात. झाकली मुठ सव्वालाखाची. भार्गवी तु तुझ्या आयुष्यात काय करायचे हे तुझे जीवन आहे. पण नेहेमी सुखी, आनंदी आणि निरोगी रहा ।तुझे smile मला खुप आवडते. ते तसेच कायम राहुदे. खुप शुभेच्छा.

    • @jyotiid7724
      @jyotiid7724 8 หลายเดือนก่อน +3

      Barobar her personal life she should live by her way

    • @sanju199k
      @sanju199k 4 หลายเดือนก่อน +1

      बरोबर..पण कलाकार एक public figure असतो तेव्हा त्याचं अनुकरण केलं जातं,त्याचीजबाबदारी असते समाजा प्रति,तेव्हा गोष्टी तर होणारंच…तुम्हाला प्रसिद्धि पण पाहिजे आणि मन माफ़िक़ वागायचं आणि कोणी काही बोलायचं पण नाही असं कसं होणार!!!….

  • @archanagore1202
    @archanagore1202 7 หลายเดือนก่อน +9

    अगदी बरोबर

  • @smitashirodkar9753
    @smitashirodkar9753 3 หลายเดือนก่อน +3

    ही लग्न करून मुलांना फसवते घटस्फोट देऊन त्यांच्याकडून भरपूर पैसा उकळत असावी.

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 5 หลายเดือนก่อน +29

    घटस्फोट आता फॅशन आणि पॅशन बनली आहे. त्यामुळे भरपुर प्रसिध्दी मिळते आणि परत सगळे करायची मोकळीक तर आहेच.

  • @sujatachoudhari1216
    @sujatachoudhari1216 9 หลายเดือนก่อน +21

    ग्लॅमर क्षेत्रातील मुलींनी शक्यतो त्यांच्याच क्षेत्रातील मुलांन बरोबर लग्न करावे ज्यांना लग्नानंतर ग्लॅमर क्षेत्र सोडायचे नसेल normal life जगायचै नसेल चकाकत्या दुनीये पासुन लांब जायचे नसेल त्यांनी normal life जगणार्या मुलाबरोबर लग्न करू नाही

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 5 หลายเดือนก่อน +25

    लग्न कशाला करतात.मुलाचे व कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना मनस्ताप.अशा मुलींनी एकटच राहावे.दु सरा घटस्फोट.

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande2739 9 หลายเดือนก่อน +152

    दोन तीन घटस्फोट झालेल्यांचे असे कवतिक सांगतात जसे काय ह्यांना दोन तीन अवॉर्ड मिळालेत. थोड्या दिवसांनी कलाकारांचे दहा बारा पण घटस्फोट होतील. नवऱ्याच्या नावाची डायरी लिहायला लागेल. तारीख आणि नवऱ्याचे नाव.

    • @mbmb7521
      @mbmb7521 9 หลายเดือนก่อน

      Tumchya sarkhich vichar paddhati asel mhanun divorce dila asel.Tujhya sarkhyala tar 717 Veli divorce dile pahijet ---aala motha bolnara---Padmakar navhe Padrya Deshpande naav asla pahije hota tujha 💩💩💩💩💩

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 9 หลายเดือนก่อน +17

      यांचे बघून सामान्य घरांमधे पण हलली घटस्फोट वाढलेत.

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 9 หลายเดือนก่อน +9

      लय भारी लिहल तुम्ही़ ़

    • @prashantjadhavadityaevents7711
      @prashantjadhavadityaevents7711 9 หลายเดือนก่อน +8

      😂Hya Lokanche Character itake Gallichchya Ghanerde asate ki jitaki Lafadee , jitake Ghatasphot titake he Lok Swattalach Great Samaztaat.😅

    • @panash6
      @panash6 9 หลายเดือนก่อน

      @@anitaathawale7509 हो खरं आहे.‌हल्ली सरर्स चाललेय सगळीकडे

  • @silk007able
    @silk007able 4 หลายเดือนก่อน +4

    Alimony kiti ghetli.. Mhanun khush ahe

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 7 หลายเดือนก่อน +14

    Toxic relationship चालू ठेवण्यापेक्षा वेगळं झालेलं कधीही चांगलंच.

  • @AB-vh2wc
    @AB-vh2wc 7 หลายเดือนก่อน +7

    कमाल. या गोष्टी जगजाहीर का कराव्यात. पैसा बोलतो.

  • @amrutakhakurdikar6404
    @amrutakhakurdikar6404 8 หลายเดือนก่อน +10

    भार्गवी, आता तुला व्यक्ती स्वतंत्र्य आणि मनोरंजन क्षेत्रातलं ग्लॅमर यांची भूल पडलीए म्हणून स्वतःच्या घटस्फोटाचं समर्थन करून सिंगल असल्याचा आनंद व्यक्त करते आहेस का? खरंच तुला संसारात इतका त्रास होता का? याचा विचार मनाशीच करून बघ. एकटं असण्यात आनंद मानणं हा भ्रम आहे. थोडेच दिवसात तुझा हा भ्रमाचा भोपळा फुटेल. एकटं राहणं सोपं नाही.नैराश्य येतं! म्हणून आपल्याला आपली हक्काची फॅमिली हवीच!दुसरं रिलेशनही फार सुखद असेल,याची काय खात्री? माहेरच्यांचं प्रेम आणि सासरच्यांचा आधार, या जोरावर उत्कृष्ट करिअर करता आलं असतं! कितीतरी बायका त्रास सोसतात, पण लग्नं जपतात. कारण त्रासाचे दिवस थोड्याच काळात निघून जातात, पण आपली माणसं पुन्हा मिळत नाहीत.बायचाॅईस तू ॲरेंज मॅरेज केलं होतं.या लग्नातून सगळ्याच अपेक्षा लगेच पूर्ण होत नसतात. थोडा काळ जावा लागतो. थोडी कळ सोसावी लागते. सिरियल
    मध्ये आदर्श सून होणं सोपंय😊 त्यातून थोडेतरी गुण घ्यायचे होतेस. सासर प्रेमाने जिंकून घ्यायचं असतं.
    नात्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. तुझे लग्न आणि त्या काळातले vdo यातून तुझी सासरची माणसं, नवरा पाहीलाय. त्यावरूनतरी सासरी तुझा छळ वगैरे नक्कीच झाला नसावा, असं वाटतं. आता लग्न गमावून तू त्या किंमतीत काय साध्य करणार आहेस? एखादी अविस्मरणीय भूमिका गाजवून तरी दाखव! तसंही तुझ्या अभिनयाला मर्यादा आहेत. आता काय ते पाॅडकाॅस्ट पाॅडकाॅस्ट खेळत बस! 😮

    • @ajitathombare2018
      @ajitathombare2018 3 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर.. झीरो सहनशक्ती.. समजूतदारपणा नाही... हीला का गुणी म्हणावं.. कसलेही mental & physical torture नसणार , हीला पुढे मूलबाळ करून संसारात अडकायचे नसणार..

  • @user-hf8qh3rq5t
    @user-hf8qh3rq5t 9 หลายเดือนก่อน +43

    सिने.व नाटक कलाकार कपड्यासारखे जोडिदार
    बदलतात।,, ,,,,,,,,सुखाशिवाय
    कसलिच तडजोड नसते।
    आत्मपरिक्षण महत्वाचे असते।

    • @vimalpatil7490
      @vimalpatil7490 3 หลายเดือนก่อน +1

      Fakt status mahatwache ahe tyanchyasathi

  • @neetagandhi1138
    @neetagandhi1138 9 หลายเดือนก่อน +12

    अति स्वातंत्र्य

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 9 หลายเดือนก่อน +8

    काय ते कळत नाही पण एखादयाचे पर्सनल लाईफ कळले कितीही चांगल काम करणारे असले तरी आपले मत बदलते आणी माणुसदिसते तसे मुळीच नसते .एक नाही दोनदा ?

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 4 หลายเดือนก่อน +4

    साध्या राहणी पेक्षा साधे विचार महत्वाचे

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 9 หลายเดือนก่อน +30

    तु साधी राहीलीस तरच तु छान वाटतेस .उगीच काहीपण फॅशन शोभत नाही तुला ताई.

  • @sanju199k
    @sanju199k 4 หลายเดือนก่อน +2

    बरोबर..पण कलाकार एक public figure असतो तेव्हा त्याचं अनुकरण केलं जातं,त्याचीजबाबदारी असते समाजा प्रति,तेव्हा गोष्टी तर होणारंच…तुम्हाला प्रसिद्धि पण पाहिजे आणि मन माफ़िक़ वागायचं आणि कोणी काही बोलायचं पण नाही असं कसं होणार!!!….

  • @rsk4415
    @rsk4415 10 หลายเดือนก่อน +13

    या आभिनेत्री बायांच नेमकं चालय काय समाजान हि शिकायचका दोन नवर सोडायच

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 10 หลายเดือนก่อน +27

    Hiche sarkhech divorce ka hotat?lagna zalya zalya tar hi far ya lagnavishayi Goad goad bolat hoti,pankajne pan tichyavishayi chan sangitale,mag ekdam Kay hote ki yanche divorceparyant jate?

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 หลายเดือนก่อน +4

    या सिनेमा तारकांचे काहीही खरे नाही

  • @kinpat8825
    @kinpat8825 10 หลายเดือนก่อน +24

    भार्गवी तशी खुप छान मुलगी आहे. पण तीचा आयुष्यावरचा अभ्यास थोडा कमी वाटतो. तिचे opinions थोडे half baked theories वर आधारलेले वाटतात. Not so long ago, तिने कंगना रनौतवर एक blog बनवला होता. तेव्हा वाटलं, हिला blog बनवायला दुसरा विषयच भेटला नाही का? मुळात कलाकारांनी राजकिय विषयच मांडायचे नसतात, कंगना तर एका विचारधारेची कडवी flag bearer आहे. असो. Opinion असणं वाईट नाही आहे, पण समोरच्याने माझेच opinion बनवावे असा विचार करणे, हे त्याला स्वत:ला तापदायक असते. हा एक गुण भार्गवीने workout केला, तर she can take charge of her crises

  • @neetagandhi1138
    @neetagandhi1138 9 หลายเดือนก่อน +19

    घटस्फोट म्हणजे आपण फार मोठा पराक्रम केला आहे अस वाटत

    • @mbmb7521
      @mbmb7521 9 หลายเดือนก่อน

      Ohh really,mug tu pun ghe na!😂😂😂😂

    • @SlayerArtz
      @SlayerArtz 7 หลายเดือนก่อน

      Mag saglyana thokun ya....

  • @ranjanawagh9344
    @ranjanawagh9344 10 หลายเดือนก่อน +51

    हिने दोन लग्न केली आणी दोघानबरोबर घटस्फोट झाला.दोश कुणाचा.
    कसल कौतुक सांगते

    • @SudarshansMusicalworld
      @SudarshansMusicalworld 10 หลายเดือนก่อน +1

      Ekach zalele na?

    • @mradullukhey1357
      @mradullukhey1357 10 หลายเดือนก่อน

      भाई दूसरा लग्न और पहला लग्न कोणा बरोबर झाला प्लीज नाव काय आहे तेन लोकांचा।

    • @mitu969
      @mitu969 9 หลายเดือนก่อน

      ​@@SudarshansMusicalworld2 jhale aahet tiche divourcee.

    • @mradullukhey1357
      @mradullukhey1357 9 หลายเดือนก่อน +1

      पहला लग्न कोनाचे बरोबर झाला होता जेची डेथ झाली । नेम प्लीज

    • @mitu969
      @mitu969 9 หลายเดือนก่อน

      @@mradullukhey1357 hach pahila. Dusara vegla aahe.

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 2 หลายเดือนก่อน +1

    यांना दोष देण्यात अर्थ नाही.यांच्याशी विवाह करणार्या महाभागांची मुलाखत घेतली पाहिजे.म्हणजे इतर शहाणे होतील.

  • @ps9238
    @ps9238 9 หลายเดือนก่อน +39

    दुस-यांदा होतोय घटस्फोट आधी एक झालेला आहे इतकी गुणी अभिनेत्री पण तिच्या बाबतीत असं व्हावं दुर्दैव.

  • @TechFreak51
    @TechFreak51 9 หลายเดือนก่อน +33

    To be honest, when Bhragavee says that she has crossed an ocean .. I would say .... .. Ocean is yet to come as one gets older.

    • @mbmb7521
      @mbmb7521 9 หลายเดือนก่อน +3

      To be honest ,your fu*****ing words are so inspiring 😱😱😱

    • @TechFreak51
      @TechFreak51 9 หลายเดือนก่อน +2

      @@mbmb7521 i am reporting you for abuse.

    • @vijayakhair6679
      @vijayakhair6679 9 หลายเดือนก่อน +2

      Naikitecha bojwara udavinarynche kasale kautuk

    • @vijayakhair6679
      @vijayakhair6679 9 หลายเดือนก่อน +1

      ​naitikatecha

    • @mbmb7521
      @mbmb7521 7 หลายเดือนก่อน

      @@TechFreak51 I would report you for your sh *******ty ATTITUDE.It has been more then 2 months .My comment is still there .What happened to YOUR REPORT ❓❓❓❓❓😆😆😆😆😆😆😆

  • @mradullukhey1357
    @mradullukhey1357 10 หลายเดือนก่อน +11

    भाई दूसरा लग्न और पहला लग्न कोणा बरोबर झाला प्लीज नाव काय आहे तेन लोकांचा।

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 หลายเดือนก่อน

    एकटे जागा एकटे रहा ताप फक्त तुम्हाला आणि सुख ही तुम्हाला सगळेच वाचतात

  • @bharatimahindrakar-lv5rb
    @bharatimahindrakar-lv5rb 5 หลายเดือนก่อน +1

    Mi pan khush aahe 😊😊😊😊😊🤗🤗🤗

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 4 หลายเดือนก่อน +3

    कुणाशीच का पटत नाही

  • @mradullukhey1357
    @mradullukhey1357 9 หลายเดือนก่อน +13

    पहला लग्न कोनाचे बरोबर झाला होता जेची डेथ झाली । नेम प्लीज

  • @ajitathombare2018
    @ajitathombare2018 3 หลายเดือนก่อน +1

    वेगळे होणे सोपा पर्याय असला तरी व्यक्ती ला आहे तसे स्विकारावे, सहन करावे.. Unless ती व्यक्ती physical torturing करत नाही..
    असे म्हणतात माणसाने माणसाला सहन करण्यामुळे मोठेपणा मिकतो.. तुम्हाला एकप्रकारे say येतो.. कधीच काही सहन नाही केले तर काय बोलणार आहात.. Example काय set करताय.. 'पटत नाही , व्यक्ती ला सोडा ' ???
    आपल्या आईवडीलांनी एकमेकांना सहन केले, कईक वर्षांचा काळ सहजिवनात व्यतित केला.. आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदीच असतात कारण perticular काळ गेल्यानंतर reaction चे हसू होते.. किंवा हसायला येते..

  • @user-gd8gi7jr7c
    @user-gd8gi7jr7c 10 หลายเดือนก่อน +9

    Ekti rahyla aavadte tar don don lagna ka kelis khel kheltes ka raha ektich

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 9 หลายเดือนก่อน +12

    घटस्फोटाच् कौतुक.किती नीलाजरेपणा

  • @shraddhavete-mokashi7609
    @shraddhavete-mokashi7609 8 หลายเดือนก่อน +3

    Ekbote chya aadhi sudha hicha ek navra hota....te ka nahi sangitla??

  • @anushaiyer2487
    @anushaiyer2487 9 หลายเดือนก่อน +5

    These people dont seem to be marriage material

  • @shubhanaik356
    @shubhanaik356 9 หลายเดือนก่อน +14

    त्यापेक्षा घटस्फोट का झाला हे सांगा.
    हिला हीचा संसार टिकवता येत नाही. चांगली असती तर दोन दोन वेळा घटस्फोट झाला नसता. टाळी एका हाताने वाजत नाही.

    • @user-xu5ok7ch3s
      @user-xu5ok7ch3s 9 หลายเดือนก่อน

      Ka zala as

    • @user-xu5ok7ch3s
      @user-xu5ok7ch3s 9 หลายเดือนก่อน

      मुळात का सांगावं घटस्फोट झाला हे सांगायचं mhanj धाडस लागतं ..आणि चुकीच्या लोकांना आयुष्यातून वजा केलेले बरे असते

  • @user-qm3bp8be4h
    @user-qm3bp8be4h 10 หลายเดือนก่อน +13

    Hicha, 2,times, divorce zhala, aahe ka?

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 8 หลายเดือนก่อน +8

    आपल्या यशाची यशोगाथाचं कथन केली हिने. त्यात आम्हांला काही वाटण्याचा प्रश्नचं कुठे येतो 🤔 एकबोटेंचं बोट सोडलंस आता भविष्यात दशपुत्रेला धरू नकोस म्हणजे मिळवली 😟 😄😄😄 👍

    • @vandanaphalke4157
      @vandanaphalke4157 3 หลายเดือนก่อน

      एकबोटेच बोट सोडल 😅😅😅

  • @drumasonune7002
    @drumasonune7002 8 หลายเดือนก่อน

    True❤

  • @whatisinthenameshakespeare0015
    @whatisinthenameshakespeare0015 3 หลายเดือนก่อน +1

    तिच्यापेक्षा तिचे ex-husband जास्त खुष असतील.... सुटले एकदाचे 😅

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 9 หลายเดือนก่อน +5

    Bindok ahe hi bai,tichya bolnyakade kay laksha dyayche ahe?motha samudra par karane mhanaje 2,3 divorce

  • @prajaktakarekar2288
    @prajaktakarekar2288 6 หลายเดือนก่อน +2

    लोक तुमचा अभिनय पाहतात , तुमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीही देणं घेणं नसतं… हिच्या अभिनयात एवढं काहीही खास नाही

  • @sanju199k
    @sanju199k 4 หลายเดือนก่อน +2

    स्वतंत्र रहायचं तर लग्नं केलंच कशाला!!! एवढी हुशार आहे तर आधी हाँ विचार नाही आला!!! एकाचं आयुष्य ख़राब करुन कोणी कसं खुश राहु शकतं!!!

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 5 หลายเดือนก่อน +1

    ही तिच आहे का जीने One Room Kitchen ह्या मराठी चित्रपटात एका साळसूद कर्तव्यदक्ष सोशीक मध्यमवर्गीय गृहणी चा रोल केला होता...अणि काय अवतार करुन घेतला

  • @DnyaneshwarHarad-py6rd
    @DnyaneshwarHarad-py6rd 5 หลายเดือนก่อน +1

    चित्रपट सृष्टीतील लोक कितीपण लग्न करतात सगळ्या समाजाने तुमचा आदर्श घेणे गरजेचे आहे

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 3 หลายเดือนก่อน +1

    Agdi barobar..hicha navra ani sasar chi maanase khup chhan vaatat hoti..hinech tyanchya barobar judvun ghetle nasel.

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 9 หลายเดือนก่อน +3

    Ghatasphot gheun settalled honyapeksha aadhipasunach settalled vha .,mhanje vel aani paysa ,sharirik khamata ,,vaya janar nahi yachi kalji lagna aadhich ghya ..Karan Bhartiy sanskruti lagna mhanje navryache ayeka . ,Swatantra vichar rabvayche astil tar mulini aarthik drushtya saksham asle pahije .nahitar aahech swatache vichar rabaunaka .nehemi dusryala khush theva . Aho pan tumchya vicharanchi Holi zhali tyache kaay ,jevdhi buddhiman mulgi tevdhe ghatsphot jast . Vichar karun lagn Kara ozhi uchlu naka . ,Ugachach navryachi aai Banu naka ,nokar Banu naka swatachi kamai swatasathi invest Kara ...aajari padlyavar paysach lagto bar kaa , .anubhav gheun bagha ..😮😮😮😮

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 10 หลายเดือนก่อน +7

    पहिला की दुसरा?

  • @veer431
    @veer431 10 หลายเดือนก่อน +3

    Aata kon vicharnar

  • @meerajoglekar9554
    @meerajoglekar9554 10 หลายเดือนก่อน +3

    Kolhyala drakshe ambat,mhanate mala single chan vatate tar hine dusare lagna ka kele dusare.pahalya lagnantar hi singlech hoti

  • @abhaysarmalkar9419
    @abhaysarmalkar9419 8 หลายเดือนก่อน +3

    आताच्या काळात नवरा कशाला हवा?...
    मित्र आहेत की?..
    जग दोन गोष्टींवर चालते...
    वासना आणि पैसा...
    सध्या स्त्रिया पैसा कमावतात.... मग काळजी कशाला?.... मना सारखे वागायला मिळते...
    स्त्रियांनी सामाजिक प्रश्न खूपच जास्त निर्माण केले आहेत....

  • @deepali67
    @deepali67 8 หลายเดือนก่อน +2

    Why do these guys get married?

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 9 หลายเดือนก่อน +2

    Aaj. Mi. Vakilac. Nahi. Tar. Rajkarnat. Sudha. Aahe.. Lok. Ghabrtat. Mala.... Pan. Mi. Navryacya. Samor. Manjar. Hote. He. Khare. Aahe.. Ghabrat. Nahi. Aadar. Aahe. Ha. !!!

  • @art.a12
    @art.a12 9 หลายเดือนก่อน +6

    HYANNA FAKT MAJJA PAHIJE.JABABDARI NAKO

  • @pratapkharat1265
    @pratapkharat1265 4 หลายเดือนก่อน +1

    हे फक्त नावाला लग्न करतात

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 2 หลายเดือนก่อน

    ह्यांचा आदर्श कोणीही घेऊ नये,

  • @chayabapat4948
    @chayabapat4948 3 หลายเดือนก่อน

    All the best Bhargavi..We love you❤ 🎉

  • @lalitasathe209
    @lalitasathe209 หลายเดือนก่อน

    आम्हाला भार्गवीचे खूप कौतुक आहे.

  • @jayashreeambardekar1852
    @jayashreeambardekar1852 2 หลายเดือนก่อน

    मग पहिले लग्नच कां केलं आधी कळत नव्हते का❓ एकटं रहाण्यातच सगळी मजा आहे ते

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 9 หลายเดือนก่อน +1

    Aaj. Kiti. Jnance. Hotat. He. Mi. Ek. Vakil. Aahe. Mhanun. Mahit. Aahe.. Vaiyakttik. Astil. Problem. Aaplyala. Kay. Kraycey ?

    • @ajitathombare2018
      @ajitathombare2018 3 หลายเดือนก่อน

      पैसा मिळतो ना घटस्फोटानंतर..

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 9 หลายเดือนก่อน +2

    Rajeshri. Maradhi. La. Ek. Sangne. Aahe. Tumhala. Koni. Hakka. Dilet??? Kona. Babt. Bolayce?

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 5 หลายเดือนก่อน +1

    एक ठराविक वया पर्यंत या सर्व गोष्टी ठीक वाटतात,नन्तर वय झाल्यावर कोण विचारणार नाही तेव्हा कळेल

  • @manjulah765
    @manjulah765 10 หลายเดือนก่อน +4

    Hindi actor chi hva lagli hyannaaa mara tikdech

  • @sunitashere7184
    @sunitashere7184 2 หลายเดือนก่อน

    कलाकार आभाळातून नाहीत पडले...काही घेणे देणे नाही त्यांच्या life शी....

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 3 หลายเดือนก่อน

    पण हे आधी का नाही कळले या समुद्रात इतरांचे जीव का घ्यायचे

  • @namitag1039
    @namitag1039 2 หลายเดือนก่อน

    Personal life public Karu naye.. Let her leave peacefully. Kuthlyahi vyaktila kay problem astat.. he toch janto.

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 9 หลายเดือนก่อน +2

    Udya. Tumcya. Babt, Bahini. Babt. Koni. Lihile. Tar. Aavdel. Ka? Jyace. Tyace. Aausha.

  • @vishwanathjanwalkar526
    @vishwanathjanwalkar526 หลายเดือนก่อน

    भार्गवी चिरमुले हि खूप खूप मोठी कलाकार आहे फु बाय फु करता तीला स्वतः पाहिले आई इतका काम करता स्पीड मी कोणाचाही पाहिला नाही खूप खूप छान अभिनेत्री ईश्वरचरणी प्रार्थना करतो.पुढे ईश्वर जरुर साथ देईल

  • @user-xu5ok7ch3s
    @user-xu5ok7ch3s 9 หลายเดือนก่อน +3

    Khar sangayla pan dhadas lagat aani jithe nahi patat tya relationship madhe n rahilele barech

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 9 หลายเดือนก่อน +1

    Kay. Na? Lagna. He. Pavitra. Bandhan. Kon. Manatac. Nahit. 7. Feryace. Mahatwa. Mahitac. Naste. Sauskar.

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 4 หลายเดือนก่อน

    काय छिन्नाल पना बद्दल बोलताय शरम नाही का वाटत
    नीच पना ची हद्द ज़लीय
    लग्न करुच नका हो

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 2 หลายเดือนก่อน

    लग्नाची गरज का ह्यांना

  • @nishanair1721
    @nishanair1721 9 หลายเดือนก่อน +3

    Badanaam hokar bhi es madam ne bada naam kiya.. Asa aadarsh nko

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 7 หลายเดือนก่อน

    Mulat navra ani mula expire zhalyawar lagech lagna karaychi kai garaj. She should have waited for Mr Right. Lagech loksatta ani vivah mandal nav nonavla hota. Swatha antmanirbhar vhaycha hota mag ashi vel ali nasti. Aso all the best.

  • @user-iq4bz9wb8l
    @user-iq4bz9wb8l 8 หลายเดือนก่อน

    Lagan ka kartat naka Karu majja karaychi aste mud hancha chej hoto

  • @manasipai6471-ju2bs
    @manasipai6471-ju2bs 9 หลายเดือนก่อน

    Abhinetri chaan aahe.AAI serialadhe abhinay mast kelay...changlach houde pudhe stromg lady

  • @indiawale6793
    @indiawale6793 9 หลายเดือนก่อน

    Prateykala swantantra vichar karnyacha hakk aahe
    Patat nasel tar shivi gaal karat ektra ranhya peksha vegla rahna changla, shivay tine kuthehi samorchya vyakti baddal vaait sangitla nahi, hach ticha sarvat motha plus point aahe asa mala vatat. aplya madhli karita(asel-naselahi) jagjahir n karta hi spasht bolna kevha hi greatch

  • @user-yv1eh7yv9x
    @user-yv1eh7yv9x 8 หลายเดือนก่อน

    Actors not opened her personal life,actors are not serious about personal life.

  • @neenajoshi4194
    @neenajoshi4194 2 หลายเดือนก่อน

    Lagnch..kashala..karayche..n.dokyala..tap

  • @nishanair1721
    @nishanair1721 9 หลายเดือนก่อน

    Hyana lagna mhanaje just timepass... Thode diwas date karayachi majja karayachi icchapurti karayachi.. Karan bhajan tar karat nasatil aani kantala aala ki divorce ghyayacha.. Linemadhe dusara toh kinva ti ubhi aasatech.. Ase 3/4 hotatach.. Tarihi hyancha nakacha shenda bhubha.. Kahi tari mot kaam kelyasarkha.. Hich manase samazh dushit kartat... Aani hyanach public aadarsh mantat.. Chuki hyanchi nahi lokanachi aasate..

  • @arunrankhambe6908
    @arunrankhambe6908 8 หลายเดือนก่อน +1

    .

  • @SlayerArtz
    @SlayerArtz 7 หลายเดือนก่อน

    2 divorce..Kadhi ch ekabajune chuki naste....

  • @user-oj1pw3bz5x
    @user-oj1pw3bz5x 5 หลายเดือนก่อน

    Only Marathi actress kahi divorce Jada hota hai...

  • @gauravdube8133
    @gauravdube8133 8 หลายเดือนก่อน

    Alimony saathi kartat he divorce. Hyanna kay purnar paisa

  • @sujatabhide6593
    @sujatabhide6593 5 หลายเดือนก่อน

    भार्गवी भोपटकर असे नाव का लावत होती?

  • @gauravdube8133
    @gauravdube8133 8 หลายเดือนก่อน

    Samajat aajkaal muli lagna kartat ani alimony gheun divorce ghetat. Sadhyacha scam chalu ahe. Mag ek doon kay, dahaa lagna kartil.

  • @user-iq4bz9wb8l
    @user-iq4bz9wb8l 8 หลายเดือนก่อน

    Hana maja karayla pahije

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b 4 หลายเดือนก่อน

    मग लग्न करता कशाला खेळ वाटतो का

  • @sandeepkuchekar6990
    @sandeepkuchekar6990 8 หลายเดือนก่อน

    We don't care

  • @oppof21s5g-xn8xc
    @oppof21s5g-xn8xc 9 หลายเดือนก่อน

    Tase. Bhargavi. Maji. Aavdti. Ase. Kahi. Nahi.. pan. Kay. Kraycey. Konaca. Ghatspot? Koni. Kiti. Lagna??? Kay. Sambandha. Klakar. Tumhala. Distatm

  • @ganeshmaharaj8211
    @ganeshmaharaj8211 10 หลายเดือนก่อน +10

    यांना फेम मिळालं की सवय पडली आहे एक टाकुंन दुसरा नवरा करायची अरे पण पैसा सर्व काही नाही आहे चार दिनकी चांदनी मग काळ कुत्रं विचारत नाही दिसायला चांगल्या आत मधे दिवे लागले अन् कलाकार म्हणवतात स्वतः ला

    • @mbmb7521
      @mbmb7521 9 หลายเดือนก่อน

      Tu pun ek baiko takun dusri kar na!---tu detos ka Tila jevyla ---tar tu kon aaheh nyan vatap karnara😂😂😂

  • @user-xu5ok7ch3s
    @user-xu5ok7ch3s 9 หลายเดือนก่อน +1

    I m so proud of you भार्गवी

  • @mradullukhey1357
    @mradullukhey1357 9 หลายเดือนก่อน +2

    bhoptkar कसा मेला होता bhargavi चा पहला नवरा।

    • @priyaapte9952
      @priyaapte9952 5 หลายเดือนก่อน

      Aga e baye jivant aahe to

  • @padmashreeborkar5556
    @padmashreeborkar5556 9 หลายเดือนก่อน +1

    गुणी अभिनेत्री❤

  • @vishakhadarekar1128
    @vishakhadarekar1128 9 หลายเดือนก่อน

    Lagn karun navra sodanyapekshya salman khan bara,lagnach karat nahi.aadarsh purush.

  • @user-iq4bz9wb8l
    @user-iq4bz9wb8l 8 หลายเดือนก่อน

    Hana susar karta yet nahi