मानसीचे विचार ,सरळ स्पष्ट व धोरणी बोलण, ठामपणे व्यक्त होण आवडलं ..खरंच सोशल मिडीया मुळे समाजात बिघाड होत चाललायं काय दाखवायच कशाचा किती कसा प्रचार करावा .कशालाच काही तारतम्य नाही ..खुपच वाईट वाटते...😢
खुप सुंदर मुलाखत.....ही मानसी मुलगी जीतकी सुंदर आहे तितकेच तीचे विचारही सुंदर आहेत...हे या मुलाखतीने मला समजलं...मानसी तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤
I had some misconseption about this girl.. Now i am surprised to know I was wrong, she is really an intelligent and a sensible girl.May you be happy and successful in your life Dear Manasi
खूपच छान इंटरव्यू होता. मानसी नाईक बद्दल मला आधी जास्त काही माहित नव्हत फक्त अधून मधून तिचे रिल्स बघायचे बस.. आता तिचे विचार ऐकून तिच्याबद्दल रिस्पेक्ट खूप वाढला आहे वाढला आहे👏👏👏👏🙋 पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐
very nice statement that Manasi Naik has shared "Just because you are enjoying the moment/person donot ignore the red flag. if the situation takes the person/thing away from you it will reduce self doubt and improve self love " This is a golden nugget , I will keep it in my back pocket forever.
खूप छान बोलली मानसी. तझ्या झालेल्या फसवणुकीबद्दल खूप खेद वाटतो. नेहमीच प्रवास करताना निट वेळ पहावी. व कधी तुझ्याच आईने जाऊ नकोस असं निक्षून सांगितल तर अजिबात जाऊ नकोस. मी ही एक अभिनेता आहे .
मनुताई प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही वाईट क्षन येत असतात. तु त्यातच अडकून न बसता त्यातुन लवकर बाहेर पड आणि अजिबात रडु नको तुझ्या त्या छान टपो-या डोळ्यांमधे पाणी बघायला आम्हाला अजिबात अवडनार नाही. तु एक सच्ची कलाकार आहेस. पुन्हा एकदा नव्याने काम सुरु कर तुझ्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा....आणि भार्गवीला धन्यवाद...आणि शुभेच्छा ....❤❤❤❤
खरंच खुप छान interview घेतला भार्गवी.... खुप मनमोकळा..... म्हणजे यात मला खरी मानसी समजली..... त्यात "मला मैत्रिणी नको".... हे खुप आवडले...best luck for both of you 😊
खूप छान बोलली मानसी 😊😊😊 खूप गैरसमज होता माझा हिच्या विषयी- डोक्यात प्रसिद्धी गेलीय असे वाटायचे but now she proved me wrong ❤ all the best to you मानसी ❤ bless you
आपले महाराष्ट्रीयन लोक तसे भोळे आहेत इतर राज्यांतल्या सारखी नाहीत म्हणजे जास्त करुन उत्तर भारत खुपच पैशाला हापापलेली आणि नीतिमत्ता नसलेली फ्राॅड लोक आहेत खुप जणांचे अनुभव ऐकलेत, त्यावरून बोलते.
Honestly, मला नेहमी वाटायचं की मानसी नाईक ही फार छपरी/उथळ आहे ( पूर्णपणे माझी चूक नाहीये कारण तिचे टिक-टॉक व्हिडिओस असायचेच तितके छपरी)...पण ह्या इंटरव्ह्यू मध्ये she came across as a sensible and mature woman. I wish her well and I hope she gets her due share of work and fame.
मानसी ताई खूप छान आहे आणि मराठी निर्माते दिग्दर्शक झोपले आहेत का किती हुशार आहे ताई तुम्ही तिला आपल्या मूवी मधे घ्या. हीच अपेक्षा आहे. खूप छान विचार आहेत तुझे चित्रपट नकीच येवो हीच प्रार्थना आहे.
Bhargavi Tai you are my favourite. Love your work. And hope to see Manasi Naik in movies in future, she's meant to be there. Lovely show, best wishes !
खुपच सुंदर मुलाखत .भाग्यश्री अशयाच मुलाखती बघायला आवडतात ज्यांच्याबद्दल फार काही माहीती नाही .मी कधीच खोटया बातम्यावर विश्वास ठेवत नाही . नाहक कुणाबद्दल वाईट काॅमेणस करू नये .अशया मुलाखती मुळेच व्यक्ती ची मानसिकता वैचारीक पातळी कळते . आज जयानी ही मुलाखत बघितली तयाचे विचार नक्कीच बदलले असतील .धन्यवाद भाग्य श्री.
I must say manasi tai ni aaj khup kahi shikavla ahe mala ..as an individual a girl a partner in relationship i was able to relate with tai very much I appreciate Manasi tai ❤ love u tai. God bless you Thanks for sharing your sensible pure genuine raw to the core and absolute truthful knowledge Tai is really gem of a person. I learned alot today from her and huge huge respect for tai. ❤manasi tai.
Manasi di tu khup great ahes tuza kadun mla khup kahi shikayla bhetal ahe karan me pn tya goshtitun jat ahe Me pn maza sansad thilavaycha prayetn kela pn nhi to rahila Ata me ekthi ch life madhye khush ahe Love you ❤
Fantastic episode...Bhargavi was rocking as always...i would like to say sorry to manasi because I had some wrong impression of her in my mind...she is really well read, honest, hard working, pretty....
Br jhal mansi naik chi interview ghetli nhi tr tichi hi side aamhla kiva public la kdhich kalali nasti,,, a huge respect for her❤️💕💕. Love you mansi naik,,,,, khupp sara support ani prem
खूप छान गप्पा मारल्या.इंटर्व्हूवाटला नाही.मानसी काही वर्षं मुंबईला आमच्या मधुबन सोसायटीत माझ्या बिल्डिंग मध्ये रहायची, त्यामुळे तिच्या बाबतीत अस घडलं त्याच खूप वाईट वाटल.भार्गवी तू आम्हाला ईर्ल्याच्या पॅपिलाॅन हाॅटेल मध्ये भेटली होतीस तुझ्या बाबांनसोबत,आमच्या बाजूच्या टेबलावर बसला होतात.तू बाबांना खूप छान सगळ समजावत होतीस,ते पूण्याची बस पकडणार होते.माझे मिस्टर तुझ्या बाबांना म्हणाले तुम्ही लकी आहात एव्हढी काळजी घेणारी मुलगी आहे तुमची.तुला आठवत का ते महीत नाही.पण बघा तुम्हा दोघींच पुढे खूप चांगलं होणार हे नक्की.
Very well said by manasi you are good fighter! Bhargavi tai we really happy as you started this session and we are enjoying this series. All the very best👍😊
Thank-you bhargavi ya video sathi ❤ mala khup avadte manasi tai lahanpana pasun , jasa tila aishwarya rai ya name ne compliment detat tasa malahi manasi naik mhanun compliment detat❤🥰
Manasi.. i am so relatable to your feelings... your honesty is hats off. And i didnt take you so seriousely before. But now as i saw this interview.. my perception is diff. And you are so brave. And i really pray for you. You will get through your hard times. Your advices are apt. New girls must watch this interview. You are a gem of a person 😊👍
Very. Nice interview...both of u r so sincere... honest n dedicated to yr work.... keep it up...Mansi ji. Plz let go yr past n start working with full energy... thanks a lot for beautiful sharing of thoughts...best of luck for future projects..
Amruta Khanvilkar hei atishay halkat bai ahe, apart from chandramukhi incidence eka dancing reality show madhe mala athavta, jevha Bhargavi was the show winner yach halkat Khanvilkar bai ni, stage war itka dhingana ghatla hota, kei mei changli dancer asun ya bhargavi la tumhi show winner kase kai declare karta , ani I remember Bhargavi tai was like aae bai ja nigh kade kade ni, ya amruta la bollywood madhe bathroom saaf karayla theva…. Ajjun sudha youtube war finale episode asel toh, so Mansi tai ya bhikmangya Amruta la chapleni tu hanlas changla…. All the best to both of you❤❤
such a great personality.... great thinking ❤❤❤ sending lots of love and hugs God always bless you with all the happiness in your life ahead dear Mansi 💖💖
Mansi.. I love u so much dear...u r my fev...im a big fan of you...jr mla mazi last wish koni vicharli tr mla tula bhetaych hich asel....u r my most fev.....lots of love❤🥰
Me bghitaleli Manasi naik Ani ya show var pahileli tu far vegalya ahat.Mala mahiti navht ki tu evadhya chhan vicharachi ahes. You are really amazing girl... All the best for your all the dreams... And thanks to Bhargavi tai ki lokanchi khari olakh tu patavun dete ahes... ❤️
याला हावरट नाही म्हणत ग मानसी याला मेहनत म्हणतात की तू कोणत्याच कामाला नाही नाही म्हणत कारण तू तुझ्या कामाला देव मानतेस अणि असं समजायचं झालं गेलं गंगेला मिळालं अणि पूढे जायचं प्रत्येकाच्या life मदजे काही ना काही problems असतात फरक फक्त एवढाच आपण कसं हाताळतो त्याला बाकी उदच्या आयुष्यासाठी best of luck dear 👍🏻
Bhargavi tai Thanks tu ha interview ghetlas mhanun, mi veglya ch Mansi Naik la misunderstand karat hote,ti khara khup vegli aahe, jas reels mdhe baghun samjat hote tas nahia. lots of love to both of you. Khup Chan msg dilay , wish ki khup sarya muli he aiktil
Mansi Tai u r Pure Soul and superb personality...Lots of love❤ I hope I met u in person (Dream)...same vibes as we are "Naik"😅 Swami & Aai Tulja Bhavani Bless u🙏
Great , Friday weekend and this episode plan set 💃 It’s good you come up with the episode on weekend we can watch it and enjoy Saturday Sunday sharing with friends also 🙌🏻
Mala mansi mam che reels tr nehmi ch avadtat her beauty is just ❤ another level ani hyat tiche vichar aikun nakki ch mapa khup bhari vatla ki me jila pasandi dili ti chukli naui
True,that's why it is good to marry in our own community, because our thinking /way of life is very liberal and with values compare to other indians.-MMR-usa
मी पण सहमत आहे की ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे लावणीचा त्यांनी पण जे लावणी करतो त्यांना सांगितले पाहिजे की कार्यक्रमांमध्ये काही राडा होईल आसकाही करूनका। पण त्यांना माहित आहे जनतेला पण हेच आवडतं त्यामुळे त्यांची धाडस वाढत चालली आहेत आणि तसा पण खरंच आहे त्यांच्या पण पोटा पाण्याचा प्रश्नआहे काही लोकांना बोलायला काय जातं की मेहनत करायची खरंच सांगा तुम्ही मेहनत करून किती आपल्या घरच्यांचे पोट भरत आहात आणि घर भागवत आहात। खरंच कुठेच कमी पडत नाहीत का तुम्ही जे उपदेश आहेत लोकांना ते सोपेच असतात सांगायला। काहीजण म्हणते लग्न करा चांगला मुलगा इथं ज्या चरित्र वाण स्त्रियाआहेत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात आणि यांनी तर नाचलेल्या स्त्रियालोकांसमोर यांचे जगणं तर ते काही दिवसांनीच मुश्किल। करून टाकतील आणि नंतर तीच भटकंती त्यांच्या पण आनि त्यांच्या सोबत राहणाऱ्यांचा पण। आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही तरी चालेल पण त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलू नये🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आणि हो माणसे ज्यांनी तुला फसवलं आहे त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे आणि तू कोर्टामध्ये नक्की जिंकून येशील तुझे सांगितलं चंद्रमुखीचं असतात काही मूर्ख बावळट लोक जे शब्दाचे अनेक अर्थ करून लोकांसमोर आपल्याला चुकीचं ठरवतात। आणि भार्गव येतो तर खूपच छान मी आठवीत असल्या पाशीआणि भार्गवी तू तर खूपच छान मी आठवीत होते तेव्हा तुझी स्वामिनी मालिका पाहत होते मला तू खूप आवडतेस आणि नंतर तू डान्स मध्ये बक्षीस जिंकले तेव्हा तर खूपच आनंद झाला❤❤❤❤
मानसी हे तुझे बोल खरे आहे. बायको व्हा. आई बनू नका नव्याची मी हा त्रास खुप सहन केला तुझ अभिनंदन तू सहन नाही केलस. लोकांनकडे लक्ष न देता तु निर्णय घेतला. (बाप) 😂❤🎉😅😊
Watched all the three episodes so far with great interest and curiosity! Was pleasantly surprised with the ease and smoothness of the conversations you were able carry out and bring out different sides of your guests (Actually not, having worked with your sister, I somehow knew you would be equally brilliant)! Well done, keep it up… Just a suggestion for your technical team, please pay attention to the audio (consider recording the audio separately on a separate device, on multitrack); but content is brilliant!
मानसीचे विचार ,सरळ स्पष्ट व धोरणी बोलण, ठामपणे व्यक्त होण आवडलं ..खरंच सोशल मिडीया मुळे समाजात बिघाड होत चाललायं काय दाखवायच कशाचा किती कसा प्रचार करावा .कशालाच काही तारतम्य नाही ..खुपच वाईट वाटते...😢
खुप छान बोलली मानसी, एक वेगळी मानसी दिसली आज, तिचे विचार खुप clear आहेत❤
Yes
Mala khup aavadte manasi ani amhi tuzasobat ahot
Brr
बऱ्याच वेळा काही गोष्टी माहीत नसतात. आणि लोक उगीच ट्रोल करतात 😢 मानसी तुझी बाजू ऐकून तुझ्या वर प्रेमाचा वर्षाव करावासा वाटला 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
खुप सुंदर मुलाखत.....ही मानसी मुलगी जीतकी सुंदर आहे तितकेच तीचे विचारही सुंदर आहेत...हे या मुलाखतीने मला समजलं...मानसी तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ❤
I had some misconseption about this girl.. Now i am surprised to know I was wrong, she is really an intelligent and a sensible girl.May you be happy and successful in your life Dear Manasi
Same. मला ही ती थोडी उथळ चुकीची वाटायची पण एक स्त्री म्हणून मी तिचं मत , तिचं लग्न आणि ते मोडण्याच दुख समजू शकते ए
Manasi Naik Ani Bhargavi Chirmule yaanchi hi cchhan dosti ashich abadhit raho Bhargaviche samtol wagane hey manala khup bhawatey tasech
We all should stop being judgemental. Nobody can decide what a person really is by seeing the television image
Yes same here with me, I knew a different Manasi, but now she's quite matured for today's world. Wish her a happy life ❤❤❤
Okay one of my school friend is struggling actress and she met Mansi and she said 'Mansi is such a down to earth and humble sweet person.'
खूपच छान इंटरव्यू होता. मानसी नाईक बद्दल मला आधी जास्त काही माहित नव्हत फक्त अधून मधून तिचे रिल्स बघायचे बस.. आता तिचे विचार ऐकून तिच्याबद्दल रिस्पेक्ट खूप वाढला आहे वाढला आहे👏👏👏👏🙋 पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 💐
दोघींमधील प्रामाणिकपणा भावला! आवडली मुलाखत ! God bless you both of you !
very nice statement that Manasi Naik has shared "Just because you are enjoying the moment/person donot ignore the red flag. if the situation takes the person/thing away from you it will reduce self doubt and improve self love " This is a golden nugget , I will keep it in my back pocket forever.
Exactly 💯
खूप छान बोलली मानसी. तझ्या झालेल्या फसवणुकीबद्दल खूप खेद वाटतो. नेहमीच प्रवास करताना निट वेळ पहावी. व कधी तुझ्याच आईने जाऊ नकोस असं निक्षून सांगितल तर अजिबात जाऊ नकोस. मी ही एक अभिनेता आहे .
खूप छान मुलाखत घेतली मानसी नाईक माझी आवडती कलाकार आहे मुलाखती मुळे ती कीती चांगली आहे हेही माहिती मिळाली ❤
मनुताई प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही वाईट क्षन येत असतात. तु त्यातच अडकून न बसता त्यातुन लवकर बाहेर पड आणि अजिबात रडु नको तुझ्या त्या छान टपो-या डोळ्यांमधे पाणी बघायला आम्हाला अजिबात अवडनार नाही. तु एक सच्ची कलाकार आहेस. पुन्हा एकदा नव्याने काम सुरु कर तुझ्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा....आणि भार्गवीला धन्यवाद...आणि शुभेच्छा ....❤❤❤❤
अगदी बरोबर तुच चंद्र मुखी महणुन शोभली असतीस . तुला खुप खुप शुभेच्छा मानसी .
खरंच खुप छान interview घेतला भार्गवी.... खुप मनमोकळा..... म्हणजे यात मला खरी मानसी समजली..... त्यात "मला मैत्रिणी नको".... हे खुप आवडले...best luck for both of you 😊
खूप छान बोलली मानसी 😊😊😊 खूप गैरसमज होता माझा हिच्या विषयी- डोक्यात प्रसिद्धी गेलीय असे वाटायचे but now she proved me wrong ❤ all the best to you मानसी ❤ bless you
आपले महाराष्ट्रीयन लोक तसे भोळे आहेत इतर राज्यांतल्या सारखी नाहीत म्हणजे जास्त करुन उत्तर भारत खुपच पैशाला हापापलेली आणि नीतिमत्ता नसलेली फ्राॅड लोक आहेत खुप जणांचे अनुभव ऐकलेत, त्यावरून बोलते.
Kharach he Mansi amhala mahit navati ... Clear in thought ,so graceful and patiently handling all the things... Appreciated..all the best..
Honestly, मला नेहमी वाटायचं की मानसी नाईक ही फार छपरी/उथळ आहे ( पूर्णपणे माझी चूक नाहीये कारण तिचे टिक-टॉक व्हिडिओस असायचेच तितके छपरी)...पण ह्या इंटरव्ह्यू मध्ये she came across as a sensible and mature woman. I wish her well and I hope she gets her due share of work and fame.
मानसीबाळा तु फारच गोड आहेस.
तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो अशी प्रार्थना ❤
मानसी ताई खूप छान आहे आणि मराठी निर्माते दिग्दर्शक झोपले आहेत का किती हुशार आहे ताई तुम्ही तिला आपल्या मूवी मधे घ्या. हीच अपेक्षा आहे. खूप छान विचार आहेत तुझे चित्रपट नकीच येवो हीच प्रार्थना आहे.
खूपच छान झाली मुलाखत तुम्हा दोघींना पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ☝️👏👏👏👌👌👌👍👍👍
खूप छान मुलाखत झाली. आम्हाला खरी मानसी कळली.
Bhargavi Tai you are my favourite. Love your work. And hope to see Manasi Naik in movies in future, she's meant to be there.
Lovely show, best wishes !
खुपच सुंदर मुलाखत .भाग्यश्री अशयाच मुलाखती बघायला आवडतात ज्यांच्याबद्दल फार काही माहीती नाही .मी कधीच खोटया बातम्यावर विश्वास ठेवत नाही . नाहक कुणाबद्दल वाईट काॅमेणस करू नये .अशया मुलाखती मुळेच व्यक्ती ची मानसिकता वैचारीक पातळी कळते . आज जयानी ही मुलाखत बघितली तयाचे विचार नक्कीच बदलले असतील .धन्यवाद भाग्य श्री.
मानसी तुझे विचार खूपच चांगले आहेत याला म्हणतात संस्कार.❤
खूप छान खूप मोठ्या विचाराची आणि मोठ्या मनाची आहेस. We Are Proud Of you 🎉
Shree swami samarth ❤
Swami krupa tai ❤
Full of positivity ❤
Manasi You simply Great...❤ खुप छान बोलतेस... you are inspiration for all girls...🎉
sensible interview. खुप छान बोललीस मानसी
Loved this girl Mansi. So clear in thoughts.. so sensible , clever.. love you girl.. you deserve everything.. ❤
पहिल्या सिनेमात किसिंग सीन दिला आणि गौतमी पाटिल वर टिका करता आपन ताईसाहेब.....😂😂😂😂😂.....
very well said ...... manasi .... khupach vicharane bolali..... kamaal..... u r just started .... dear ajun khoop baki aahe career ... all the best
I must say manasi tai ni aaj khup kahi shikavla ahe mala ..as an individual a girl a partner in relationship i was able to relate with tai very much
I appreciate Manasi tai ❤ love u tai. God bless you
Thanks for sharing your sensible pure genuine raw to the core and absolute truthful knowledge
Tai is really gem of a person. I learned alot today from her and huge huge respect for tai.
❤manasi tai.
नमस्कार
मानसी तु खरोखरच एक वेगळाच दृष्टिकोन ठेवून जगाकडे बघत आहे. स्वामी तर जरुर पाठीशी आहेतच. सगळ्याच संकटातून बाहेर पडशील.
Manasi di tu khup great ahes tuza kadun mla khup kahi shikayla bhetal ahe karan me pn tya goshtitun jat ahe
Me pn maza sansad thilavaycha prayetn kela pn nhi to rahila
Ata me ekthi ch life madhye khush ahe
Love you ❤
Fantastic episode...Bhargavi was rocking as always...i would like to say sorry to manasi because I had some wrong impression of her in my mind...she is really well read, honest, hard working, pretty....
आज खुप वेगळी मानसी नाईक बघितली❤️ great
मानसी खूप छान मुलाखत भार्गवी ताईने घेतली छान वाटली खूप sweet ahes
Br jhal mansi naik chi interview ghetli nhi tr tichi hi side aamhla kiva public la kdhich kalali nasti,,, a huge respect for her❤️💕💕. Love you mansi naik,,,,, khupp sara support ani prem
खूप छान गप्पा मारल्या.इंटर्व्हूवाटला नाही.मानसी काही वर्षं मुंबईला आमच्या मधुबन सोसायटीत माझ्या बिल्डिंग मध्ये रहायची, त्यामुळे तिच्या बाबतीत अस घडलं त्याच खूप वाईट वाटल.भार्गवी तू आम्हाला ईर्ल्याच्या पॅपिलाॅन हाॅटेल मध्ये भेटली होतीस तुझ्या बाबांनसोबत,आमच्या बाजूच्या टेबलावर बसला होतात.तू बाबांना खूप छान सगळ समजावत होतीस,ते पूण्याची बस पकडणार होते.माझे मिस्टर तुझ्या बाबांना म्हणाले तुम्ही लकी आहात एव्हढी काळजी घेणारी मुलगी आहे तुमची.तुला आठवत का ते महीत नाही.पण बघा तुम्हा दोघींच पुढे खूप चांगलं होणार हे नक्की.
Very well said by manasi you are good fighter! Bhargavi tai we really happy as you started this session and we are enjoying this series.
All the very best👍😊
Thank-you bhargavi ya video sathi ❤ mala khup avadte manasi tai lahanpana pasun , jasa tila aishwarya rai ya name ne compliment detat tasa malahi manasi naik mhanun compliment detat❤🥰
Manasi.. i am so relatable to your feelings... your honesty is hats off. And i didnt take you so seriousely before. But now as i saw this interview.. my perception is diff. And you are so brave. And i really pray for you. You will get through your hard times. Your advices are apt. New girls must watch this interview. You are a gem of a person 😊👍
एवढे वाईट झाले तुमच्या बदल काही कल्पना नव्हती . आणि देवावरची भक्ती ऐकून खूप छान वाटले हरे कृष्णा
Too much inspired 🙌.... I have also faced same marriage situation.... within a 4 mnth 💔.....worst decision ever......I can feel her pain 😊💔
Very. Nice interview...both of u r so sincere... honest n dedicated to yr work.... keep it up...Mansi ji. Plz let go yr past n start working with full energy... thanks a lot for beautiful sharing of thoughts...best of luck for future projects..
मानसी, तुझ्या बद्दलचा आदर ही तुझी मुलाखत बघुन वाढला .
Amruta Khanvilkar hei atishay halkat bai ahe, apart from chandramukhi incidence eka dancing reality show madhe mala athavta, jevha Bhargavi was the show winner yach halkat Khanvilkar bai ni, stage war itka dhingana ghatla hota, kei mei changli dancer asun ya bhargavi la tumhi show winner kase kai declare karta , ani I remember Bhargavi tai was like aae bai ja nigh kade kade ni, ya amruta la bollywood madhe bathroom saaf karayla theva…. Ajjun sudha youtube war finale episode asel toh, so Mansi tai ya bhikmangya Amruta la chapleni tu hanlas changla…. All the best to both of you❤❤
Mansi khup chaan goshti sangitlya tu. Evdhya lahaan vay pan khup kahi shikvun Gela. Positivity khup aahe tuzyat. Mee pan tya positivity atma sat karnyacha prayatna karin. Shree Swami Samarth, 🙏
such a great personality.... great thinking ❤❤❤ sending lots of love and hugs God always bless you with all the happiness in your life ahead dear Mansi 💖💖
Khup chan interview.. Khup chan bolate..😊... Sadi mdhe tr khup chan diste.
Mansi.. I love u so much dear...u r my fev...im a big fan of you...jr mla mazi last wish koni vicharli tr mla tula bhetaych hich asel....u r my most fev.....lots of love❤🥰
Kup chan show...khari Mansi aj kalali...All d best bith of u❤
She is simply g8....good luck ❤
Me bghitaleli Manasi naik Ani ya show var pahileli tu far vegalya ahat.Mala mahiti navht ki tu evadhya chhan vicharachi ahes. You are really amazing girl... All the best for your all the dreams...
And thanks to Bhargavi tai ki lokanchi khari olakh tu patavun dete ahes...
❤️
You both are very good human being I am proud of you 🥰 love you both, keep it up 😍😍
Manane changli asnri actress❤❤❤ur my fav
Amruta like kubdi😂😂😂😂
खुप छान मुलाकात भार्गवी ❤मानसी पण छान बोलली🎉❤🎉
After प्राजक्ता माळी I really want to listen Manasi naik.... So so genuine ❤️❤️❤️
मानसी मॅम तुम्ही pure heart✨️ आहात आम्ही तुमच्या प्रत्येक मताशी सहमत आहोत
❣️
Khup mast interview.Loved Manasi Naik
मानसी खूप वेगळी वाटली. मस्त. आणि तू स्वतः ला पुन्हा सावरात आहेस. 👍
Manasi , huge respect and love to dear. You are a very strong person so don't worry all will be fine soon. Stay blessed always.
याला हावरट नाही म्हणत ग मानसी याला मेहनत म्हणतात की तू कोणत्याच कामाला नाही नाही म्हणत कारण तू तुझ्या कामाला देव मानतेस अणि असं समजायचं झालं गेलं गंगेला मिळालं अणि पूढे जायचं प्रत्येकाच्या life मदजे काही ना काही problems असतात फरक फक्त एवढाच आपण कसं हाताळतो त्याला बाकी उदच्या आयुष्यासाठी best of luck dear 👍🏻
literally from this podcast too much things we can learn ....thank u mansi ❤❤❤
Bhargavi tai Thanks tu ha interview ghetlas mhanun, mi veglya ch Mansi Naik la misunderstand karat hote,ti khara khup vegli aahe, jas reels mdhe baghun samjat hote tas nahia. lots of love to both of you. Khup Chan msg dilay , wish ki khup sarya muli he aiktil
भार्गवी , तू छान मुलाखत घेतेस.... खूप छान वाटतं..
👌👌👍👍🌹🌹
You are a graceful and genuine lady dear Manasi tai❤
Mansi Tai u r Pure Soul and superb personality...Lots of love❤ I hope I met u in person (Dream)...same vibes as we are "Naik"😅 Swami & Aai Tulja Bhavani Bless u🙏
Mala tar khoop adhi pasun Avdte Mansi di....ata tar khoop proud pan vataty tujhya badhal love her❤❤
Shree Swami samarth ...aikun far br vatle dear tupn swami bhakt ahes ❤😊
Tuja kadun khup shikayla milal........be a strong...never ever give up
खूप छान विचार आहेत Mansi che
Bhargavi mam .... respect 😊
God bless You Mansi! Welcome back!❤
No words 😢 karn me pahilyapasun tuzyavr fidaa ahe ❤
From interview Mansai Naik seems to be very evolved and understanding lady.
Respect for you..Mansi Naik🙏🙏
Khup avdal mansi mam.agdi manapsun bollya khrch khup chn vatal .. bghun...
स्पष्ट आहे मानसी...clear cut... learner
Both Are Sweet Pure Souls......❣️❣️❣️
Great , Friday weekend and this episode plan set 💃
It’s good you come up with the episode on weekend we can watch it and enjoy Saturday Sunday sharing with friends also 🙌🏻
खूप छान आणि अगदी खरे बोललीस
Mala mansi mam che reels tr nehmi ch avadtat her beauty is just ❤ another level ani hyat tiche vichar aikun nakki ch mapa khup bhari vatla ki me jila pasandi dili ti chukli naui
Mansi hi sarvat best dancer ahe ❤❤❤❤❤
Khup chan uttare dili Manasine te pan gracefully.. Nice
Mansinaik so matured very positive and respectful person... very kind pure heart ❤
Majhya Aai la ani mala mansi naik khup awadte,kharach amchi chandramukhi tr mansi naik ahe,her eyes are so beautiful 😍
Mansi I can understand you because I am Marathi and my Husband is from Rajaestan Jaipur. Their thoughts process is different different
True,that's why it is good to marry in our own community, because our thinking /way of life is very liberal and with values compare to other indians.-MMR-usa
@@meeta1960 I totally do agree with you dear
@@sangeetabansal8175 Thanks dear.God bless you.Take care.
@@meeta1960 I am best friend of Sunil बर्वे. आम्ही एकत्र College मध्ये होतो
I do not the Man U mentioned.sorry,i do not live in india.@@sangeetabansal8175
Kharach khup Bhari bolli Mansi Tai reletebal 😊
Mansi khar ch huge respect for your thoughts 🤟
मानसी तू खूप चांगली आहेस..मी भार्गवी ताई ची सुद्धा चाहती आहे...माझ्या भावाला तू खूप आवडतेस मानसी...त्याने मनोमनी तुला त्याची पत्नी मानल आहे
मी पण सहमत आहे की ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे लावणीचा त्यांनी पण जे लावणी करतो त्यांना सांगितले पाहिजे की कार्यक्रमांमध्ये काही राडा होईल आसकाही करूनका। पण त्यांना माहित आहे जनतेला पण हेच आवडतं त्यामुळे त्यांची धाडस वाढत चालली आहेत आणि तसा पण खरंच आहे त्यांच्या पण पोटा पाण्याचा प्रश्नआहे काही लोकांना बोलायला काय जातं की मेहनत करायची खरंच सांगा तुम्ही मेहनत करून किती आपल्या घरच्यांचे पोट भरत आहात आणि घर भागवत आहात। खरंच कुठेच कमी पडत नाहीत का तुम्ही जे उपदेश आहेत लोकांना ते सोपेच असतात सांगायला। काहीजण म्हणते लग्न करा चांगला मुलगा इथं ज्या चरित्र वाण स्त्रियाआहेत त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात आणि यांनी तर नाचलेल्या स्त्रियालोकांसमोर यांचे जगणं तर ते काही दिवसांनीच मुश्किल। करून टाकतील आणि नंतर तीच भटकंती त्यांच्या पण आनि त्यांच्या सोबत राहणाऱ्यांचा पण। आपण त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही तरी चालेल पण त्यांच्याबद्दल काहीही वाईट बोलू नये🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 आणि हो माणसे ज्यांनी तुला फसवलं आहे त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे आणि तू कोर्टामध्ये नक्की जिंकून येशील तुझे सांगितलं चंद्रमुखीचं असतात काही मूर्ख बावळट लोक जे शब्दाचे अनेक अर्थ करून लोकांसमोर आपल्याला चुकीचं ठरवतात। आणि भार्गव येतो तर खूपच छान मी आठवीत असल्या पाशीआणि भार्गवी तू तर खूपच छान मी आठवीत होते तेव्हा तुझी स्वामिनी मालिका पाहत होते मला तू खूप आवडतेस आणि नंतर तू डान्स मध्ये बक्षीस जिंकले तेव्हा तर खूपच आनंद झाला❤❤❤❤
Nice Blog Mansi Naik beautiful actress and bhargawi also tumhi ektara ya movie madhe.good to see both of you together.
Maansi tu khup god aani guni Abhinetri aahes.....Aajjibaat khachun jau nakos...tuzyat spark aahe....ya tuzya aajchya mulakhatiwarun disle....❤u Maansi....kalji ghe Tabbetichi ...tu yatun lavkar baher padlis he khup chanch zale.....tuzya pudhil watchalisathi tuzya ya 62 warshachya Nehaai kadun khup khup khup Manapasun Shubhechcha....! ❤ u Beta....!😀👍👌👌distes aaj...!
Bhargavi तू पण खूप प्रेमळ आणि मनमोकळ्या स्वभाव chi आहे
She is very confident and passionate ❤️🥰
Khup chhan interview ❤