भावपूर्ण श्रद्धांजली बाळा खरंच ताई तुमचा ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं त्या आईचा आणि वडिलांचा जीव काय म्हणत असेल देवतांना या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ
ताई तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहिला व काळजाची खूप घालमेल झाली की इतक्या लहान आणि गोड मुलीवर असा प्रसंग आला... खूप वाईट वाटले ते बाळ जिथे कुठे असेल तिथे तिच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते 🙏🙏💐💐😭😭😭😭 देव त्या आईवडिलांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो...🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली💐.आम्ही ओळखत नाही त्या कुटुंबाला पण तुम्ही जो घडलेला प्रसंग सांगताय ते एकूण आम्हालाही रडू येतय.कोणाच्याच कुटुंबात अशे वाईट प्रसंग येऊ नये😢
चिमुकली च्या ज्या जाण्याने आज ज्या आई वडिलांना दुःख झाले त्या दुःखात मी व माझा चाटे परिवार सहभागी झालो खरोखर त्या आई वडिलांना देव हे दुःख सकाराण्याचे शक्ती देवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना... 💐💐 दीदी च्या आतम्यास शांती लाभो
ताई ही कहाणी माझ्या बहिणीची आहे,6महिने,होती 7वा,महिणा लागला की गेली ईतकी सुंदर होती,आता पण माझी बहीण तीची आठवण काढत असते, आता मुलगा झाला आहे तीच नाव चीऊ होत,चिमनी सारखी ऊडुन गेली,चुटकी ला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🌹🌹🌹
माझ्या समोर माझ्या मूला ने जीव सोडला पणं तरी ही मी समजू शकले नाही...तो गेला म्हणून मला तीतून.. घरच्यांनी घरी घेऊन गेले.. सगळ्यांनी नाटकं केली की तो जीवंत आहे पणं तो गेला होता 😭😭😭😭😭
ताई मी गंगाखेड ची आहे मला माहित आहे ताई मी पणं ह्या मधुन गेले माझा पणं मूलगा वारला...ते परभणी च्या अंकूर हाॅस्पीटल मध्ये... मला पणं असंच खोटं बोले होते.. गावाकडे आने परेंत मला सांगितले नव्हते की माझा मूलगा गेला म्हणून..तो 9 वर्षा चा होता..मी ओळखू शकते त्या आई च्या वेधना त्या माउली ला काय वाटतं असलं.. हे मला जाणवतं आहे.. खूप दिवस बेकार असतो हा असा दिवस कोना वर सूध्दा येउ नये.. स्वामींनी सर्वांना सूखी ठेवावं असा दिवस कोणाला सूध्दा दाखवूनय 😢😢😭😭😭😭
ताई तुम्ही सांगताय पण ते सुद्धा ऐकवतहई नाही.आमचे पण डोळे पाण्याने भरले आहेत कीती वाईट प्रसंग कोण्या वैऱ्यावरही येऊ नये देवा काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची. भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा मॅडम आमच्या घराशेजारी ही अशीच दुःखद घटना घडली एका महिलेचा अकस्मात अटॅक निधन झाले तिची मुलगी फक्त पाचवीला आहे तर ती रडत होती की ती म्हणत होती देवा माझ्या मम्मीला का का नेल माझी मम्मी मला परत पाहिजे मम्मी तू मला का सोडून गेली मम्मी उठ ना ग अशी म्हणून रडत होती तर अख्खा समाज रडत होता😢😢
Bapre😢😢😢khup ch ...nako kharach dushman war he wel yeu naye😢😢😢...tumch aikun mala khup Dhaka baslay.....ek chance dendeve tich lekru kharach parat de re.....nako he wel kunwar ....bhaynkar
Khup ch vait zal tai maza bahinicha mulga pn 6yrs cha hota to pn asch tapa mul gela amcha khup jiv hota tyacha vr to divas khup vait hota amchya. Sati mi smju shakte tya aai vadilanch kay zal asel
6 वर्ष्याच्या लेकराला भावपुर्ण श्रध्दांजली बोलायला पण भरून येत आहे ताई मी पण खूप रडले असा प्रसंग कोणावर येऊ नाही 😢🥺💐
गुड नाईट
खरंच मॅडम तूम्ही किती दुसऱ्याचे दुःख समजू शकता. खरी माणुसकी आणि माया ममता कशी असावी तर तूम्ही एक उत्तम उदाहरण अहत. भावपूर्ण श्रद्धांजली त्या बाळाला.
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा खरंच ताई तुमचा ऐकून आमच्या डोळ्यात पाणी आलं त्या आईचा आणि वडिलांचा जीव काय म्हणत असेल देवतांना या दुःखातून सावरण्याची ताकद देऊ
ताई तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच पाहिला व काळजाची खूप घालमेल झाली की इतक्या लहान आणि गोड मुलीवर असा प्रसंग आला... खूप वाईट वाटले ते बाळ जिथे कुठे असेल तिथे तिच्या आत्म्यास सद्गती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते 🙏🙏💐💐😭😭😭😭 देव त्या आईवडिलांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो...🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली💐.आम्ही ओळखत नाही त्या कुटुंबाला पण तुम्ही जो घडलेला प्रसंग सांगताय ते एकूण आम्हालाही रडू येतय.कोणाच्याच कुटुंबात अशे वाईट प्रसंग येऊ नये😢
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻 खूपच वाईट घडलं ....कुणा सोबत च अस घडू नये....त्या आई वडिलांना ईश्वर सामर्थ्य देवो
चिमुकली च्या ज्या जाण्याने आज ज्या आई वडिलांना दुःख झाले त्या दुःखात मी व माझा चाटे परिवार सहभागी झालो खरोखर त्या आई वडिलांना देव हे दुःख सकाराण्याचे शक्ती देवो हीच ईश्वर चरणीं प्रार्थना... 💐💐 दीदी च्या आतम्यास शांती लाभो
भावपूर्ण श्रद्धांजली. खूप वाईट झालं पण त्या माऊली ला सांगा देवावराचा विश्वास ढळू देऊ नको. बाकी श्री स्वामी समर्थ आहेतच पाठीशी.😢
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏. खूपच वाईट झालं ऐकून एवढं भयाण वाटलं. लहानसा जीव किती त्रास झाला असेल लेकराला 😭😭😭
ताई खरच किती गोड आहे g बाळ तु जे सांगतेस ते ऐकून खरच खूप खुप वाईट वाटत आहे g जे चांगले आसतात. तेच देवाला आवडतात 😭😭💐💐
ऐकून खूप वाईट वाटले ..लहानशा छकुली ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ताई खरंच असा प्रसंग कोणावर येऊ नये पोटात गोळा आला आहे मुलीला बघून सीमा ताईला बघून 😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा श्री स्वामी समर्थ महाराज आत्म्याला शांती देऊ😔
निःशब्द वेदना, श्री स्वामी समर्थ
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा हा व्हिडिओ बघून माझे पण डोळ्यात पाणी आले आहे
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा💐 देव तुझ्या आत्म्याला शांती देवो 😭😭😭😭😭😭😭😭😭
किती छान आहे बाळ भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐🙏
खूप वाईट वाटले आईकूण ताई
भावपुर्ण श्रद्धाजली बाळा असे ऐकून डोळ्यात पाणी आले खूप वाईट झाले ताई कशी सावरेल आई
भावपूर्ण श्रद्धांजली बेटा 🥺🥺💐
खुपच वाईट झाले.विडीओ पाहून डोळ्यात पाणी आले दुष्मना बरोबर पण अस होऊ नये.😭😭😭
ताई ही कहाणी माझ्या बहिणीची आहे,6महिने,होती 7वा,महिणा लागला की गेली ईतकी सुंदर होती,आता पण माझी बहीण तीची आठवण काढत असते, आता मुलगा झाला आहे तीच नाव चीऊ होत,चिमनी सारखी ऊडुन गेली,चुटकी ला भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭🙏🌹🌹🌹
खरंच आहे अस्मिता आशि गोष्ट कुणा बरोबर होऊ नये त्
भावपूर्ण श्रद्धांजली पिल्लुं 💐💐किती गोड होतं गं ते बाळं जे आपल्याला आवडतं ते देवाला पण आवडलं 😭😭😭😭😭
भावपुर्ण श्रद्धांजली बाबू..देवा कडे ती सुखरूप आहे ताई
भावपुर्ण श्रद्धांजली बाळा ईक्षर तुझ्या 😢😢आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना
विडीओ ऐकून खूप वाईट वाटल देवा असनको रे बाबा भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
बाळा तुला भावपूर्ण आदरांजली🙏❤
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो हीच प्रार्थना 😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा
माझ्या समोर माझ्या मूला ने जीव सोडला पणं तरी ही मी समजू शकले नाही...तो गेला म्हणून मला तीतून.. घरच्यांनी घरी घेऊन गेले.. सगळ्यांनी नाटकं केली की तो जीवंत आहे पणं तो गेला होता 😭😭😭😭😭
😭😭😭
@@sakshiiiikadam 😭😭😭😭
बाळाला भाव पूर्ण श्रद्धांजली .i❤you बाळा
बापरे खुप वाईट झाले व्हिडिओ पाहूनच रडू आल 😢😭😭😭💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली बाबू ,देवा तिच्या आई बाबांना या दुखातून सावरण्याचे बळ दे
Aajcha video bughanyachi himmatch hot nvta kharch tumcha bhavpurn shraddhanjali चुटकी
देवा तू लहान लेकराला घेऊन गेलास, पण ती माऊली ला खूप धीर दे. हे ऐकून रडू आले.RIP cute परी 💐💐😞
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा देव तुझ्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा असे एकूण डोळ्यात पाणी आले खूप वाईट झाली ताई कशी सावरे आई
ताई मी गंगाखेड ची आहे मला माहित आहे ताई मी पणं ह्या मधुन गेले माझा पणं मूलगा वारला...ते परभणी च्या अंकूर हाॅस्पीटल मध्ये... मला पणं असंच खोटं बोले होते.. गावाकडे आने परेंत मला सांगितले नव्हते की माझा मूलगा गेला म्हणून..तो 9 वर्षा चा होता..मी ओळखू शकते त्या आई च्या वेधना त्या माउली ला काय वाटतं असलं.. हे मला जाणवतं आहे.. खूप दिवस बेकार असतो हा असा दिवस कोना वर सूध्दा येउ नये.. स्वामींनी सर्वांना सूखी ठेवावं असा दिवस कोणाला सूध्दा दाखवूनय 😢😢😭😭😭😭
किती सुंदर बाळ आहे किती गोड आहे
ऐकून खूप वाईट वाटले चुटकी ला भावपूर्ण श्रध्दांजली🌹🌹🙏
ताई बापरे खूपच वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली बेटा 😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली😭😭😭😭😭😭😭😭😭 पिल्लू तुझ्या मम्मीला काय वाटत असेल गं पिल्लू परी गोड गोड पिल्लू😭😭😭😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा 💐
खरच खूप वाईट झाले Rip पिल्लू..
खुप च वाईट झाले आहे 😢😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली बेटा तुला 😢😢😢
God bless you n that girl🙏🙏🙏🙏🙏
बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली ऐकून खूप दुःख झाले
ताई तुम्ही सांगताय पण ते सुद्धा ऐकवतहई नाही.आमचे पण डोळे पाण्याने भरले आहेत कीती वाईट प्रसंग कोण्या वैऱ्यावरही येऊ नये देवा काय अवस्था झाली असेल त्या माऊलीची. भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली मी ईश्वर चरणी अशी प्रार्थना करते त्या मातेला स्वतः ला सांभाळण्याची शक्ती देवो
देव असं का करतो माझ्या पण भावाचा मुलगा वारला ८ वर्ष चा होता 😭😭
Pilu khupch chaan ahe dewa as nko konacha balala kru bhavpurn sardhanjli
ताई कोणती कार होती अस कस काय झालं 🥺
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा मॅडम आमच्या घराशेजारी ही अशीच दुःखद घटना घडली एका महिलेचा अकस्मात अटॅक निधन झाले तिची मुलगी फक्त पाचवीला आहे तर ती रडत होती की ती म्हणत होती देवा माझ्या मम्मीला का का नेल माझी मम्मी मला परत पाहिजे मम्मी तू मला का सोडून गेली मम्मी उठ ना ग अशी म्हणून रडत होती तर अख्खा समाज रडत होता😢😢
भावपुर्ण श्रद्धांजली बाळा💐😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭di tu seema taila bhetayla jat ja jasa tula time bhetat jail tas ...tya familyala khup garaj ahe mansik saport chi😢😢😢
मी yeolychi आहे ताई खूपच भयंकर होता तो अपघात भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
काय झाले होते कोणत्या कारणाने असे झाले
बेटा भावपूर्ण श्रद्धांजली शब्दात सांगायचे तर शब्द नाहीत
किती छोट बाळ होत काय केल होत त्या लेकरानं देवा च आस नवत करायच देवानं दुन्या पनं नवती बघीतली त्या बाळानं 😢
आम्ही सर्व कुटूंब तुमच्या दु;खात सामील आहोत बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली
भावपुर्ण श्रद्धांजली चुटकी ताई खूप खूप वाईट वाटत आस नोके पाहिजे होते
ताई खुप वाईट राहत एका आईच दुख माझा भाऊ 28 वर्षा चा केबल स्फोट मध्ये शात झाला सेम अशी घटना
किती गोड बाळ आहे भावपूर्ण श्रद्धांजली बाळा🥺😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली लेकराला स्वामींच्या कृपेने त्या दोघी मायलेकी लवकर बरी होतील स्वामींचा आशीर्वाद दोघींना
Kay zal hot tai didula
Bhavpurna shradhanjali Bala 🙏🙏🙏
So sad news .Bhavpurna Shraddhanjali 13:41
काय झालं होत ताई बाळाला
Bhavpurn shraddhanjli 💐🥺😢😥bala
त्या माऊली चे दुःख ऐकून अक्षरशः अश्रू आले
भाव पूर्ण श्रद्धांजली चुटकी बेटा 💐🥺
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा खूप वाईट वाटत कसं जगायचं त्या आई वडिलांनी .
Khup wait watle g tai khip radu aal ashi wel konawarch yewu naye
भावपूर्ण श्रद्धांजली सहा वर्षाच्या छकुली ला
भावपुर्ण श्रद्धांजली बाळा 💐🙏
Tai koup vaet zal 💐💐भावपूर्ण श्रद्धांजली
खुप वाईट झालं ताई 😢😢😢😢😢😢
Bapre😢😢😢khup ch ...nako kharach dushman war he wel yeu naye😢😢😢...tumch aikun mala khup Dhaka baslay.....ek chance dendeve tich lekru kharach parat de re.....nako he wel kunwar ....bhaynkar
ताई तू काय बोलले कोणा बदल बोलले ते काही कळले नाही पण त्या लेकरा कड पाहिले आणि डोळ्यात भरुण आले मोठ्या अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
किती वाईट वाटत खूप खूप वाईट झालं
ताई माझी पहीली कमेट आहे देव करो आनी आशी आवसथा कोनतया आई वर नको रे देवा
खूप वाईट झालं भावपूर्ण श्रद्धांजली बाळा
भावपूर्ण श्रद्धांजली चुटकी तुझा पूनर जन्म वावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
निःशब्द वेदना श्री स्वामी समर्थ
भावपूर्ण श्रद्धांजली aka aaiche dukh kay aste mi samaju shakte Karan mi pan maza 20 varshacha mulaga gamavala aahe😢
भावपूर्ण श्रद्धांजलि बेटा💐💐
देवा परमेश्वरा असे कुणा सोबतही घडू नये
Bhavpurn shradanjli beta, I 😰🙏🙏🌺🌺
😢😢😢😢😢 खूपच वाईट झाले
😭😭😭💐भावपूर्ण श्रद्धांजली गुडीया
फारच वाईट झालं असं कुनसोबतही होऊ नये
Rest in peace little angel ❤
Rest in peace beta😢❤
Khup ch vait zal tai maza bahinicha mulga pn 6yrs cha hota to pn asch tapa mul gela amcha khup jiv hota tyacha vr to divas khup vait hota amchya. Sati mi smju shakte tya aai vadilanch kay zal asel
भावपूर्ण श्रद्धांजली बाळा 😢
Bavpurn shradhanjali 😭beta
आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहोत
Khup vait झालं ताई...😔😔 असं नव्हत hoila pahije .. भावपूर्ण श्रद्धांजली बाळा...😔😔
Bhavpurn shradhanjali pillu 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Tai tumhi je sangat ahe te yekun etk radu yet ahe mla tr tumchi sarwanchi ky awstha asel...bhav purn shraddhanjali beta....
Bhavpurn shrandhanjli bala 😢😢😢😢deva as konasobt nko re kru 😢😢
अरेरे भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजलि बाला 😢