१ लाख सबस्क्राईबर्सचं एक आगळ वेगळ सेलिब्रेशन नी बाबल्याचा भाषण |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "१ लाख सबस्क्राईबर्सचं एक आगळ वेगळ सेलिब्रेशन नी बाबल्याचा भाषण | #कोकण #kokanimanus #Kokan #malvani"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

ความคิดเห็น • 201

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 2 หลายเดือนก่อน +16

    कुटुंबाची जबाबदारी असते. तसेच पुष्पाताई लाजरी आहे. सर्वांना पुढे येऊन विषयानुसार बोलणे जमतेच असे नाही.त्यामुळे ती मागे रहात असावी. पण गोड आहे पुष्पाताई ❤

  • @Rocky00793
    @Rocky00793 2 หลายเดือนก่อน +34

    शेवटी करुन दाखवलच ✌️🔜💯 कोण पण काय पण बोलुदे शेवटी जिकलात 🎉

  • @user-nk8nd8xm8o
    @user-nk8nd8xm8o 15 วันที่ผ่านมา

    🌹अभिनंदन 🌹तुम्हा सर्वांचे कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद 👌👍❤

  • @user-mh9wt2fs2h
    @user-mh9wt2fs2h 2 หลายเดือนก่อน

    विनू, बाबलो, पुनग्या आणि टीम लय भारी ....👍

  • @prabhakarnachanekar2017
    @prabhakarnachanekar2017 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर एक नंबर सेलिब्रेशन ❤👍👍👍

  • @shrutiamare9476
    @shrutiamare9476 2 หลายเดือนก่อน +16

    Baki youtuber jyanche 1 lakh subscriber zal tevha chikan matan che party kartat pan tumhi he khup chan kelat ❤❤ colours of kokan

    • @govindparab1527
      @govindparab1527 2 หลายเดือนก่อน +2

      हो खरो खरंच छान केलात.हा उपक्रम.लाख लाख शुभेच्छा कलर ऑफ कोकण या टीम साठी

  • @raghunathnamnaik517
    @raghunathnamnaik517 2 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार मित्रांनो, 1 लाख सबस्क्राइबर झाल्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीम चे अभिनंदन, आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. हा आजचा कार्यक्रम तुम्ही ज्यापद्दतीने साजरा केलात अशा प्रकारे साजरा करायची कल्पना खूपच कमी यूट्यूबर्स नी केली आहे. अनेक जण पार्टी करून सेलिब्रेट करतात पण तुमच्या विचारांना माझा सलाम. माझे फेवरेट vlogs हे तुमचे चॅनल कलर्स ऑफ कोकण आहे. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन 🎉

  • @rajeshsodaye8397
    @rajeshsodaye8397 2 หลายเดือนก่อน +18

    विनू बाबू फार सुंदर उपक्रम राबवला मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप छान वाटलं खरोखरच मुलांना गरजेची वस्तू दिली .पुनःच तुम्हाला अभिनंदन

  • @smitanaik7202
    @smitanaik7202 2 หลายเดือนก่อน +11

    Colours of kokan team che मनापासून अभिनंदन.... छत्री वाटप उपक्रम आवडला. सर्व मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खूप बरे वाटले. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....

  • @abhijeetjoshi1915
    @abhijeetjoshi1915 2 หลายเดือนก่อน

    खुप छान बाबल्या

  • @petuji
    @petuji 2 หลายเดือนก่อน +10

    बाबूच छोट भाषण चांगल झालं, पावसा मुळे लगेच मुलांच्या नवीन छत्र्या सुद्धा वापरात आल्या.

  • @santoshvardam1263
    @santoshvardam1263 2 หลายเดือนก่อน

    Shalet mulansobat kelele celebration apratim. Ekdam unique idea hoti chatrya vatapachi❤

  • @vijaymanjrekar8301
    @vijaymanjrekar8301 2 หลายเดือนก่อน +3

    विनू,मुकेश स्वच्छतेची सुरुवात घरापासून व्हावी फार सुरेख कल्पना समाज प्रबोधनाच्या कार्यास आपणास खूप खूप शुभेच्छा पूनामताई व पुष्पाताई यांनी आहे तसेच रहावे खूप सुंदर नाना फार छान 💐💐👍

  • @UdayPalkar-mj6dg
    @UdayPalkar-mj6dg 2 หลายเดือนก่อน +12

    अचानक भयानक केलेला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मुलांच्या चेहऱ्यावरील गोड हास्य सर्व काही सांगून गेलं.अशीच तुम्हा सर्वांची घोडदौड चालू राहू दे आणि आम्हाला आनंद मिळू दे. सर्वांच अभिनंदन!!!🎉🎉🎉🎉

  • @namdeochavan6708
    @namdeochavan6708 หลายเดือนก่อน

    Mastch re shaletalya mulanna tumhi khush kelat ❤

  • @vinodsawant1116
    @vinodsawant1116 2 หลายเดือนก่อน

    Ek no. 1

  • @sk.creationsachinkadam5080
    @sk.creationsachinkadam5080 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👌👌tuje khu khup congratulations 💐💐💐💐💐bhava tujyamule aamchi shala aani aamchya gurunche darshan dile bhava asach motha vo... 💐💐💐💐khup aathavn karun dilis....

  • @umeshparab4771
    @umeshparab4771 2 หลายเดือนก่อน

    Proud of mukya .. 🎉

  • @vinayaksutar7576
    @vinayaksutar7576 2 หลายเดือนก่อน

    Karyakaram changla kela abhinandan sarvanche khup mothe vha kokan ani gavache nav mothe Kara.

  • @sandeshrane5336
    @sandeshrane5336 2 หลายเดือนก่อน

    Khup Chan vatal very nice

  • @user-xk6ri6qx6n
    @user-xk6ri6qx6n 2 หลายเดือนก่อน

    👍👌

  • @kirtipatil3198
    @kirtipatil3198 2 หลายเดือนก่อน

    खुप मस्त 🥰🙏🙏🙏

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 2 หลายเดือนก่อน

    खुप मस्त

  • @chaitu25_143
    @chaitu25_143 2 หลายเดือนก่อน

  • @vijayayare5463
    @vijayayare5463 2 หลายเดือนก่อน

    वा छान उपक्रम 🌹

  • @sanketpatil7521
    @sanketpatil7521 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉❤😍🥳🥳

  • @sanjaynikam7609
    @sanjaynikam7609 2 หลายเดือนก่อน

    Fhar sundar 🎉🎉🎉

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 2 หลายเดือนก่อน +8

    विनू आणि मुकेश
    एक लाख पूर्ण झाले. खूप खूप अभिनंदन.
    छान उपक्रम राबविला. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

  • @sanketpatil7521
    @sanketpatil7521 2 หลายเดือนก่อน

    खुप छान उपक्रम केला ❤

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 2 หลายเดือนก่อน

    अभिनंदन 🎉 छान उपक्रम 👍👍

  • @ravibhagatm.hcable9507
    @ravibhagatm.hcable9507 2 หลายเดือนก่อน +3

    बाबल्या बोलला तो एक नंबर बोलला असे बोलणे पाहिजे

  • @krishnarawle3444
    @krishnarawle3444 2 หลายเดือนก่อน

    Amazing done job Color of cokan , this is Good idea as well to celebrate 🎉

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 2 หลายเดือนก่อน

    छान

  • @umeshparwade9655
    @umeshparwade9655 2 หลายเดือนก่อน

    मस्त झालं..

  • @sainaik7206
    @sainaik7206 2 หลายเดือนก่อน

    मस्त व्हिडिओ

  • @saanchishailesh
    @saanchishailesh 2 หลายเดือนก่อน +1

    Colours of konkan team, तुम्ही केलेले काम हे उत्कृष्ट, प्रेरणादायी,अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. खरच जेव्हा पासून TH-cam पाहतेय तेव्हा पासून अनेक अशी समाजसेवा करताना लोक दाखवतात पण त्यात फक्त दिखाऊपणा असतो पण या व्हिडिओ मध्ये दिखाऊपणा कुठेच नाही वाटला, आपलेपणा वाटला. आपल्या शाळेबद्दलची चांगली भावना, प्रेम या कामातून व्यक्त झाले. खूप छान वाटले हे सर्व बघून. या व्हिडिओ मुळे आम्ही पुन्हा एकदा आमच्या नारिंग्रे हायस्कूलला गेलो असे वाटले. आणि मुलांच्या चेहर्‍यावर जो आनंद होता तेच तुमचे यश आहे. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. ❤🎉💐💯👏

  • @Official_pratiksha_jagtap
    @Official_pratiksha_jagtap 2 หลายเดือนก่อน

    खुप छान घाड़ी❤❤ keep going 👍

  • @poonamghogale9655
    @poonamghogale9655 2 หลายเดือนก่อน +4

    बाबल्या टेज गाजवलं भाषण एक नंबर झाला 😊

  • @prakashkarambele8735
    @prakashkarambele8735 2 หลายเดือนก่อน +1

    Mast❤

  • @gauravshirsekar8718
    @gauravshirsekar8718 2 หลายเดือนก่อน +2

    Bablya che bhashan kharach khup chan hote 😂❤

  • @SujataPatankar-be9ip
    @SujataPatankar-be9ip 2 หลายเดือนก่อน +2

    Congratulations vinay bablya pushpa Tai Poonam Tai Aamche gav narigre cha bajula aahe kotkamte

  • @ruchiramadval7228
    @ruchiramadval7228 2 หลายเดือนก่อน

    Congratulations sarvana

  • @rajanbagave8374
    @rajanbagave8374 2 หลายเดือนก่อน

    एक लाख सक्रायबर झाल्या बद्दल अभिनंदन आणि अप्रतिम सेलिब्रेशन ....नाद खुळा ..‌‌

  • @nikhilsurve001
    @nikhilsurve001 2 หลายเดือนก่อน

    खुप छान vlog ❤

  • @user-ds7xz2zz4u
    @user-ds7xz2zz4u 2 หลายเดือนก่อน +2

    Babalya ni Kamalch kelin. Himmat LA dad dyayalach pahijel. Dhanywad.

  • @ruchiramadval7228
    @ruchiramadval7228 2 หลายเดือนก่อน

    Congratulations

  • @kalpanamanwatkar3697
    @kalpanamanwatkar3697 2 หลายเดือนก่อน +4

    खूप छान उपक्रम 🎉 बाबू छान बोलला ,तर आपलो बाबलो आमदार होणार तर
    सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा!!

  • @rupeshghanekar1995
    @rupeshghanekar1995 2 หลายเดือนก่อน

    खुप छान कलर्स ऑफ कोकण संपूर्ण टीम खूप खूप धन्यवाद अशीच पुढे पण प्रगती करत रहा❤❤❤❤

  • @vanitasawant7790
    @vanitasawant7790 2 หลายเดือนก่อน

    All the best 🎉🎉

  • @shraddhautekar9747
    @shraddhautekar9747 2 หลายเดือนก่อน

    Congratulations 💐

  • @diptisawant4219
    @diptisawant4219 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान उपक्रम देव तुमचे विशेष भले करो ही गणपती बाप्पा चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 หลายเดือนก่อน +1

    खूप कष्ट करून तूम्ही हे यश मिळवलं आहे. असेच एकत्र राहून खूप यशस्वी व्हा.

  • @amitwarik2601
    @amitwarik2601 2 หลายเดือนก่อน +1

    अतिशय स्तुत्य उपक्रम ❤❤❤
    खूप खूप अभिनंदन ❤❤❤

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 หลายเดือนก่อน +2

    बाबल्याचा भाषण भारी झाला ❤❤❤❤❤

  • @nishapawar7291
    @nishapawar7291 2 หลายเดือนก่อน +1

    कार्यक्रम खूप छान झाला.सर्वाचे अभिनंदन❤❤🎉🎉

  • @sanjayvhawal2404
    @sanjayvhawal2404 2 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सेलिब्रेशन
    sanjay vhawal PUNE

  • @umeshpingulkar1640
    @umeshpingulkar1640 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान उफक्रम तुम्ही असेच आपल्या जवळील वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांना सुद्धा असाच आनंद दयावा बाकी कार्यक्रम 1 NO. 🙏🏻👌👌👌👌👌❤

  • @maheshsalaskar83
    @maheshsalaskar83 2 หลายเดือนก่อน +2

    जो कोणी गावातील शाळेत शिकले असतील त्यांनाच तुमच्या मनातील असलेली ओढ आणि शाळेशी असलेले भावनिक नाते कळू शकते.
    बाकी खूप youtuber आहेत ज्यांना पार्ट्या करणे म्हणजेच यश साजरं करणे असे वाटते.
    छान झाला कार्यक्रम . चित्रीकरण ही सुंदर होते.
    अभिमान वाटतो की मी एक उत्तम चॅनल पाहतो याचा.
    ❤💐❤💐❤

  • @maitriparab7255
    @maitriparab7255 2 หลายเดือนก่อน

    खूप छान असेच कार्यक्रम करत रहा तुमची अशीच प्रगती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @PratikChavan-ve4qc
    @PratikChavan-ve4qc 2 หลายเดือนก่อน

    खूप छान उपक्रम राबविला तुम्ही लोकांनी. खूप छान ❤🎉

  • @sunilparab8988
    @sunilparab8988 2 หลายเดือนก่อน +2

    Vinu ani Babu...kharya arthane mane Jinklas...kharach khup stutya upkram rabvlas...Sweet Memory Forevere

  • @amitakhire3939
    @amitakhire3939 2 หลายเดือนก่อน +2

    Khup khup Abhinandan
    Ashich pragati karat raha 💐💐😍🎊🎊

  • @sushamapawar2734
    @sushamapawar2734 2 หลายเดือนก่อน +1

    Congratulations our colours of kokan team❤❤❤🎉🎉🎉

  • @hemantgosavi6734
    @hemantgosavi6734 2 หลายเดือนก่อน +1

    स्त्युत कार्यक्रम, छान नियोजन

  • @ashwiniparab2054
    @ashwiniparab2054 2 หลายเดือนก่อน +1

    🙏🌹 विनू बाबू अप्रतिम कार्यक्रम झाला . छान अशीच प्रगती होवो🌹♥️👌👍💐❤️🤗💯💯💯💯💯

  • @user-pd7ic3uf6v
    @user-pd7ic3uf6v 2 หลายเดือนก่อน

    वीनु बाबु पुनताई पुष्पा नाना तुमच सगळ्याच अभिनंदन

  • @suryakantrane2644
    @suryakantrane2644 2 หลายเดือนก่อน +2

    खुप छान सुंदर. शाळेची आपुलकी दिसली. धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉

  • @shilpadalvi2002
    @shilpadalvi2002 2 หลายเดือนก่อน

    भावांनो पाठीवर शाबासकीची थाप घेतलीत ❤❤❤❤❤❤❤ खुप खुप अभिनंदन ❤❤❤❤❤❤

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 2 หลายเดือนก่อน +1

    विनू..बाबू सर्वांचं भाषण छानच...
    मस्त उपक्रम छान छत्र्या मुलं खुश❤

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar 2 หลายเดือนก่อน +2

    गावची शाळा म्हणजे प्रेमाचं घर

  • @sashikantthabe2519
    @sashikantthabe2519 2 หลายเดือนก่อน

    खूप खूप शुभेच्छा विनय बाबू चांगलं काम केलात 🌹🌹🙏

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 2 หลายเดือนก่อน

    Chatting watap upkram 🎉🎉khup Chan 🎉🎉pudhil Journey sati hardik shubheccha 🎉🎉🎉

  • @rajannaringrekar895
    @rajannaringrekar895 2 หลายเดือนก่อน +1

    विनुजी खूप छान उपक्रम राबविला

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 2 หลายเดือนก่อน +1

    Wa....Khup chaan kelet...kokan madhe kharech ya Upakramachi khari garaj aahe....sarva mule khup khush zalit....mast....🎊👏👏

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 2 หลายเดือนก่อน +1

    विनु बाबु तुम्ही बाजी मारलास, छान संकल्पना राबवलात, आता तुमचा बघुन इतर मंडळी सुद्धा तुमचं आचरण करतील.
    बाबग्या भाषण छान केलस.
    पुर्ण मालवणीत बोलल असतस तर अजुन रेखीव ठरला असता, कारण आपली जी मातृ भाषा (जी आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरली जाते) असते त्यामुळे बोलताना कसलाही संकोच रहात नाही.

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  2 หลายเดือนก่อน

      Malvani bolak kahich problem nahi amka pan awadata pan shalet asalya karanan marathi shalechya baher malvani

  • @pranaliparkar2132
    @pranaliparkar2132 2 หลายเดือนก่อน +1

    Chatri mulana vatali pn aanand aamhala zala 😊 khup chan 🎉❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 หลายเดือนก่อน

    छान व्हिडिओ बाबूने छान भाषणं केले

  • @midhutumkar3278
    @midhutumkar3278 2 หลายเดือนก่อน +1

    एक लाख सबस्क्राईबर झाल्या बद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे धन्यवाद

  • @kalpanasunil1221
    @kalpanasunil1221 2 หลายเดือนก่อน +1

    🎉🎉congrtulation
    Good job keep it up🎉🎉

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 2 หลายเดือนก่อน +1

    कार्यक्रम खुप छान झाला शाळेतील मुलांना आनंद झाला तुमच्या यु ट्यूबला असेच भरभरून प्रतिसाद मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 2 หลายเดือนก่อน

    कार्यक्रम छान झाला ,बाबू विनू छान बोललात तुमचं कौतुक होताना बघून आभिमान वाटला तुमचा 🎉🎉❤

  • @chinmayanandchavan6807
    @chinmayanandchavan6807 2 หลายเดือนก่อน

    Mukesh cha bhashan farach chhan , keep going ........!
    Malahi ek chatri havi ..😂 😂☂️

  • @shraddhapanchal2953
    @shraddhapanchal2953 2 หลายเดือนก่อน +1

    Atishay abhimanaspad kruti tumchi hoti,evdha vichar fakta malwani manusach karu shakto,khup khup prem, rameshvar tumhala bharbharun yash devo ani silver barobar golden button pan yeu de colors of kokan chya gharat❤❤❤❤

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 2 หลายเดือนก่อน +1

    आजचा व्हिडिओ खूप छान झालाय तूम्ही खूपच छान उपक्रम केलात

  • @sakshigurav777
    @sakshigurav777 2 หลายเดือนก่อน +2

    Ekadam bhari zala program . Sarv colour of kokanche abhinandan ❤😊

  • @ravindrapatkar6638
    @ravindrapatkar6638 2 หลายเดือนก่อน

    छान छत्री वाटपाचा कार्यक्रम झाला❤

  • @sanjaymalvankar3489
    @sanjaymalvankar3489 2 หลายเดือนก่อน +1

    छान उपक्रम पावसाने पण तुमचे आभार मानले 🎉

  • @malinimalgaonkar9440
    @malinimalgaonkar9440 2 หลายเดือนก่อน +1

    विनू आणि बाबल्या अभिनंदन खूपच छान कार्यक्रम आयोजित केलात अशीच तुमची प्रगती होऊ देत हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🎉😊

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 2 หลายเดือนก่อน

    kharach sundar hota program ani chatri vatap sankalpna ek number hoti...1 million subscribe colors of Kokan che hone ha aplya saglyasati proud moment ahe...Mi Ganeshakde prathana karto ki Colors of Kokan chi growth ajun vahvi....

  • @namitawaykar7886
    @namitawaykar7886 2 หลายเดือนก่อน

    Congratulations sarvana💐💐💐💐

  • @sabihamulla8448
    @sabihamulla8448 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan, sunder vlog and beautiful celebration and beautiful gift to all children's, school and teachers😊😊😊😊

  • @rupalitandel4675
    @rupalitandel4675 2 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @swapnil1423
    @swapnil1423 2 หลายเดือนก่อน

    बाकी आपल्या youtuber सारखा फक्त केक कटिंग करण्यापेक्षा खुप छान कार्यक्रम ❤️ मुलांच्या उपयोगी येईल, आठवणीत राहण्यासारखा उपक्रम 💐 खुप साऱ्या शुभेच्छा

  • @swarupasatam665
    @swarupasatam665 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान उपक्रम आणि व्हिडिओ पण खूप छान झाला. 👌🙏👍😊

  • @ramdasparab5279
    @ramdasparab5279 2 หลายเดือนก่อน

    Mast🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chandrakantrasam1052
    @chandrakantrasam1052 2 หลายเดือนก่อน +2

    Lay Bhari ❤

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan video zala. Ek number Mukesh and vinay khup khup dhanyawad.

  • @BT12567
    @BT12567 2 หลายเดือนก่อน

    मनपूर्वक अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 2 หลายเดือนก่อน

    खुप छान 👍🏻अभिनंदन 🎉🎉🎉

  • @viayshree
    @viayshree 2 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान उपक्रम. शाळेविषयी कृतज्ञता दिसली.