AMBAJOGAI ।MUKUNDRAJ SWAMI SAMADHI। Vlog । आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी मंदीर । आंबाजोगाई जि.बीड ।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • MUKUNDRAJ SWAMI SAMADHI। AMBAJOGAI।Vlog ।आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी स्थळ । आंबाजोगाई जि.बीड ।
    आंबाजोगाई हे शहर बीड पासुन ९४ कि.मी आहे आणि लातुर पासुन ५० कि.मी अंतरावर आहे आणि बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक परळी वैजेनाथ पासुन २४ कि.मी अंतरावर आहे.
    आंबाजोगाई शहाराला प्राचीन सांस्कृतीक इतिहासात खुप महत्व आहे...
    आंबाजोगाई शहर आद्ययकवी मुकुंदराज यांचे जन्मगाव असुन याच शहरात त्यांची समाधी आहे.
    आद्ययकवी मुकुंदराज स्वामी यांचे समाधी मंदीर आंबाजोगाई पासुन ५ कि.मी अंतरावर निसर्गाने सजलेल्या बालाघाटाच्या कुशीत आहे.
    follow me instagram -
    www.instagram....
    Facebook - / krushna.hatagle
    #vlog #Ambajogai #आद्यकवी #आंबाजोगाई #लातुर
    #maharashtratourism #latur

ความคิดเห็น • 17