या जमिनीचा मालक मी आहे,टाक पाडून हे! Udayanraje vs Shivendraraje पोलिसांसमोर भिडले, काय घडलं? Satara

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • 'माझ्या प्राॅपर्टीत पाय ठेवायचा नाही', उदयनराजे अन् शिवेंद्रराजे आमनेसामने, कार्यक्रम उधळला, उदयनराजे पोकलेन मशीनसह पोहोचले; दोन्ही राजे आमने-सामने !
    ! उदयनराजे यांची दबंगगिरी, Shivendraraje Bhosale VS Udayanraje Bhosale भूमिपूजनावरुन दोन्ही राजे भिडले, संपूर्ण राडा कॅमेऱ्यात कैद | शिवेंद्रराजेंच्या हस्ते भूमिपूजन, पण
    #UdayanrajeBhosale #Satara #ShivendrarajeBhosale
    सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला असून हे दोन्ही नेते आज आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. साताऱ्यातील खिंडवाडी येथे शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या इमारतीचे भूमिपूजन होणार होते. मात्र या भूमिपूजनाआधीच खासदार उदयनराजे हे आपले कार्यकर्ते आणि काही ग्रामस्थांसह तिथे दाखल झाले
    साताऱ्यात शिवराज पेट्रोल पंपानजीक असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेच भूमिपूजन खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला आहे. आज दहा वाजता आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते या जागेचा भूमिपूजन होणार होतं
    मात्र, नऊ वाजता खासदार उदयनराजे भोसले यांनी अचानक या ठिकाणी कार्यकर्त्यांसमवेत भेट देत भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळून लावला आहे..
    साताऱ्यातील नव्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्घाटनावरून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने उभे ठाकले आहेत. उदयनराजे भोसले समर्थकांनी उद्घाटनाचा हा कार्यक्रमच उधळून लावला आहे.
    BJP’s Rajya Sabha member Udayanraje Bhosale and his cousin - BJP MLA Shivendraraje Bhosale - each other along with their respective supporters during a stone-laying ceremony of a new building in Satara district of Maharashtra on Wednesday, police said.
    Although they belong to the same party, their relationship has soured in the past few years over local politics. The two descendants of Chhatrapati Shivaji Maharaj had come face-to-face in the past as well.
    #ShivajiMaharaj #udayanrajebhosle #udayanraje #satarapolice #maharashtra #marathi #marathinews #marathinewschannel #marathilive #marathistatus #marathisong #marathilivenews #marathivlog #marathimulgi #shivajimaharaj #shivajimaharajstatus #chatrapatishivajimaharaj #chatrapatiudayanraje #sataracity
    #ajitpawar #ajitpawarnews #dhananjaymunde #eknathshinde
    #eknathshindelive #devendrafadnavis #supriyasule #wife #police #politics #maharashtrapolitics #raje #maratha #marathaempire #vanshaj #rajthackeray #abpmajha #abpmajhalive #abpmaza #abpमाझा #tv9 #tv9marathi #thakre #trending #sushmaandhare #sanjayraut
    #sushmaandhare #pankajamunde #sharadpawar
    #pune #mumbai #navimumbai #kolhapur #karad #satara #sangli #solapur #sambhajinagar #baramati #indapur #daund #saswad #hadapsar #punecity #pune_city #kolhapurpolice #pandharpur #vlog #sushmaandharespeech #uddhavthackeray #adityathackeray #rashmithackeray #solapur #hingoli #parbhani #panjabdakhhavamanandaj #beed #jalna #jalgaon #ahmednagar #thane #palghar #ratnagiri #jalna #buldhana #rohitpawar #marathistatus
    #marathinews #उदयनराजे
    udayanraje bhosale,udayanraje bhosale latest news,udayanraje bhosale house satara,udayanraje,udayanraje bhosale vs shivendraraje bhosale,udayanraje vs shivendraraje,shivendra raje vs udayanraje,udayanraje bhosle,udayanraje bhosale vs shivendra raje,udayanraje bhosale song,shivendra raje bhosale and udayanraje bhosale relation,shivendraraje bhosale vs udayanraje bhosale,udayanraje bhosale vs shivendraraje bhonsale,udayanraje bhosale speech
    marathi news live,marathi news video,tv9 marathi breaking news,marathi batmya,tv9 marathi live,marathi news,marathi batmya live,tv9 marathi batmya,marathi batmya video,tv9 marathi batmya channel,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya
    Don't Forget to SUBSCRIBE to our TH-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► TH-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

ความคิดเห็น • 153

  • @user-nd6ym9qg1o
    @user-nd6ym9qg1o ปีที่แล้ว +51

    आम्ही सातारकर...आमचं शहर जिल्याचे ठिकाण असून मागास ते मागासच राहणार....आम्हाला भांडण.. दादागिरी...वसुली यामध्येच आम्ही खुश असतो बाकी रोजगार,विकास वगैरे अशा गोष्टींना आम्ही इथे थारा देत नाही(थोडक्यात कोलतो )😂😂😂बाकी जग कुठे का पोहचेना आम्हाला आमची कॉलर उडवण्याशी मतलब 😊

    • @KunalMagar23
      @KunalMagar23 ปีที่แล้ว +3

      Satara madye ulta MIDC kiwa jasta industrialozation nahi jhala pahije kar udyan rajencha hech maat asel tar udyan raje barobar ahet

    • @VitthalraoChoutmal
      @VitthalraoChoutmal 6 หลายเดือนก่อน

      88🎉😢ugu 6úy
      .😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮

  • @gautambhalerao586
    @gautambhalerao586 ปีที่แล้ว +5

    ति मार्केट कमिटिचि माझी जागा आहे यावर या दोघांचाहि हक्क नाही
    छत्रपति शिवाजि महाराज हेच आमचे राजे होते त्यांनि हा स्वराज्य जनतेच्या हातात दिल आहे
    त्या मूळे ति जागा माझी आहे

  • @laukikgawli7006
    @laukikgawli7006 ปีที่แล้ว +61

    शेतकरी लोकांचे आणि गोर गरिबांचे दैवत कैवारी छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेबांचा विजय असो

  • @sandeshsalunke2046
    @sandeshsalunke2046 ปีที่แล้ว +43

    आपल्या समाजाचे नेतृत्व करणारे उत्कृष्ट नेते😂 जय महाराष्ट्र

  • @rajendrajamghare7557
    @rajendrajamghare7557 ปีที่แล้ว +13

    आपसात भांडण्यापेक्षा samopcharane प्रश्न सोडवायला पाहिजे

  • @yjadhav5051
    @yjadhav5051 ปีที่แล้ว +70

    छत्रपतींचे दोन्ही वारसदार सध्या भाजपा च्या दावणीला बांधलेत.
    हेच आपल्या महाराष्ट्रातील जनतेचं दुर्देव आहे!

    • @Mahesh-lu7mk
      @Mahesh-lu7mk ปีที่แล้ว +6

      Ncp ani congress madhe nahi hey bar jhala😂

    • @yuvrajdesai5885
      @yuvrajdesai5885 ปีที่แล้ว +1

      Khar ahe ....

    • @Luci_army777
      @Luci_army777 ปีที่แล้ว +2

      Donhi raje swatachi olakh Maharashtra tun haravtay bjp cha mage lagun

  • @user-vb2mz4ii5b
    @user-vb2mz4ii5b ปีที่แล้ว +6

    बाबा राजे यांचा निर्णय योग्य आहे हायकोर्ट हाय कोर्टाने निर्णय दिलेला आहे

  • @phulchandwaghmare1910
    @phulchandwaghmare1910 ปีที่แล้ว +9

    आदरनीय छत्रपती उदयनराजे भोसले आणी आदरनीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मध्ये असे वाद विवाद टाळुन संवाद वाढवायला पाहीजे सर्व भारत देश ज्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आदर्श मानतो आणी अशा जग वंदनीय महाराज यांच्या वंशजांनी असे भांडण करणे शोभत नाही

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน +2

    उदयनराजे नी शिवेंद्रा काय सुरू तुम्हालाच नी तेथील लोकांनाच ठाऊक

  • @dnyaneshwarshindepatil7385
    @dnyaneshwarshindepatil7385 ปีที่แล้ว +9

    जागेचा खरा मालक त्याचीच जागा

  • @harishparab1059
    @harishparab1059 ปีที่แล้ว +16

    त्या अनाडी पोलीस ला काय डोकं नाय तो काय न्याय देणार😂

  • @ajayrananaware2939
    @ajayrananaware2939 ปีที่แล้ว +21

    Udayanraje correct aahet only 007❤❤❤❤❤❤

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน +1

    कायदेशीर मार्ग बघा काय असल तर
    नी तसे पोलिसांनीही बघावे

  • @akashjagdale2782
    @akashjagdale2782 ปีที่แล้ว +7

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे जमीन मालक आहेत दुसर्याचे जागेचे मालक हे सगळं बरोबर आहे का राजे याला आळा घालण्यासाठी कायदा हातात घेऊनका

  • @Vj_thalapathy
    @Vj_thalapathy ปีที่แล้ว +54

    मला उदयनराजे खरे वाटतात..

    • @bKobcrijarwesndya
      @bKobcrijarwesndya ปีที่แล้ว +1

      शासनाने जागा दीली

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 6 หลายเดือนก่อน

    कोकणातील आपल्या बांदवांचं अभिनंदन खुप छान विश्लेषण एक मराठा कोटी मराठा

  • @karpebm9306
    @karpebm9306 ปีที่แล้ว +10

    राजेनी जनतेच्या प्रश्नावर जसे गॅस पेट्रोल बेरोजगारी चीन आदी प्रश्नांवर भांडण अपेक्षित आहे

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 ปีที่แล้ว +17

    दोघे पण सत्तेत आहे हेच त्यांचं दुर्दैव.

  • @Modiji505
    @Modiji505 6 หลายเดือนก่อน +1

    शिवाजी महाराजांच्या कुटुंबात आधीपासूनच कट कारस्थानी लोक जन्मली आहेत😂

  • @tanaji613
    @tanaji613 ปีที่แล้ว +7

    आरे कशाला जमिनीसाठी भांडताय? दया जावा गरिबांना

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 ปีที่แล้ว +2

      Gariba n kd ch ahe bhava jamin
      Shetakri ch sheti kartat ani utpanna tech ghetat
      Maharaj saheba ni vina mobdla diley jamin

  • @sharadsohoni
    @sharadsohoni 5 หลายเดือนก่อน +1

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असा राडा करतांना पाहून खेद नक्कीच होणार.

  • @amitpatil9837
    @amitpatil9837 ปีที่แล้ว +4

    Ekch neta ekch awaj ...one and only udayan maharaj ch ❤

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน +1

    तिकडे कोल्हापूर खरेच सुखात आहे.महाराणी ताराबाईंनी दूरदृष्टीने विचार केला होता

  • @YadavPrashant774
    @YadavPrashant774 ปีที่แล้ว +2

    👑एक नेता एक आवाज उदयनमहाराज उदयनमहाराज👑🚩👑007👑

  • @rahulraut4612
    @rahulraut4612 ปีที่แล้ว +2

    एकत्र या तर वाचाल

  • @user-ox2gr2rg4h
    @user-ox2gr2rg4h ปีที่แล้ว +17

    काय नाटक लावला राव तुम्ही जनतेचे एकच राजे सध्या युवराज संभाजीराजे छत्रपती जय शिवराय जय जिजाऊ

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 5 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र राज्यातील आदरणीय महाराज यांच्यातील मतभेद पाहून मनाला दुःख वाटते

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf ปีที่แล้ว +4

    लाज वाटते असलेल्याला राजे म्हणाया

  • @atulwadte6152
    @atulwadte6152 ปีที่แล้ว +3

    आता तूमा दोगे राजेने दाखवुन दिल आपसात वाद करायचा आणी दुसर्याचा फायदा करायचा

  • @vishalbobhate1682
    @vishalbobhate1682 4 หลายเดือนก่อน

    एकच राजे छत्रपती शिवाजी महाराज❤

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    पोलिसांचे ऐकून घावे.
    निंबाळकर साहेब कुठे आहेत.कोर्टाचा निर्णय एकदा दाखवा.वहिवाट दार

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp ปีที่แล้ว +42

    भाजपाला शोभणारे राजकारण सातारा येथे चालू झाले.

    • @maxmontero8647
      @maxmontero8647 ปีที่แล้ว

      Are lavdya bjp cha kay sambdh gharch prshn ahe tyanch to...

    • @swatiTambe-dn2bh
      @swatiTambe-dn2bh ปีที่แล้ว

      Y.

    • @babankadam4771
      @babankadam4771 ปีที่แล้ว

      बामण अशीच ब्राह्मण हवा

  • @user-vx5gz5fo4s
    @user-vx5gz5fo4s ปีที่แล้ว +3

    राजे आम्ही बोलणं येग्य नाही

  • @vaibhavpalekar7538
    @vaibhavpalekar7538 ปีที่แล้ว +3

    मला नाही वाटत बाबा हे शिवरायांचे वारस असतील

  • @babankadam4771
    @babankadam4771 ปีที่แล้ว +1

    लोकशाही दर्शन आहे ऐकूआण्णा सातारी बघा

  • @shrimantraghunathrajenaikn5103
    @shrimantraghunathrajenaikn5103 ปีที่แล้ว +3

    Very sad. Its a sorry state.

  • @Analysis565
    @Analysis565 ปีที่แล้ว +13

    तिसरा माणुस येऊ नये मधे म्हणून हे दोघे ठरवून समोरासमोर येईन भांडत असतात दुसरा काही नाही 😂

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    कायदेशीर प्रक्रिया दाखवावी जगाला

  • @usert2525
    @usert2525 ปีที่แล้ว +6

    दारू पिऊन छत्रपती चें Varasdar छत्रपती chi ijjat ghalvat राहतात आणि असे हे राजे

    • @rajendrajadhav9827
      @rajendrajadhav9827 11 หลายเดือนก่อน

      चंद्र सूर्य राही परेंत छत्रपती घराण्यांचे उपकार फिटत नाहीत म्हणून शब्द सांभाळुन वापरा दादा धन्यवाद 🚩🙏

  • @Ashok-zw9sy
    @Ashok-zw9sy ปีที่แล้ว +1

    good

  • @lakhanshinde6197
    @lakhanshinde6197 ปีที่แล้ว +4

    है शिवाजी महाराजांचै वंशज 😂😂😂😂😂

  • @bapuravkengar1285
    @bapuravkengar1285 ปีที่แล้ว +4

    राजे लोकाणी आस केल तर महाराष्ट्रन काय आदर्श घ्यावा 😢😢😢

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 ปีที่แล้ว +12

    कणसे ढाबा बंद पडतोय वाटतं 😂

    • @maneomkar18
      @maneomkar18 ปีที่แล้ว

      भारी चव आहे पण भावा तिथं

    • @shridharthorat6590
      @shridharthorat6590 ปีที่แล้ว

      @@maneomkar18 बिघडलीये 😔

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    Injunction order काय आहे ते बघून कोर्टाने बघितले का नाही अजून

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf ปีที่แล้ว +2

    जो स्वताहाच्या भावकी बरोबर घरात नीट एकत्र राहु शकत नाही.
    तो इतर समाजा बरोबर खाक एकत्र राहनार?

  • @dilipdesai6840
    @dilipdesai6840 5 หลายเดือนก่อน

    हेच राजे विच्यार करा तुम्ही जनतेला फसवू नका

  • @amitpatil9837
    @amitpatil9837 ปีที่แล้ว +3

    Maharaj saheb- por yayla laglet bhandn zalit tr me ky advnar nahit😂😂😂

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 ปีที่แล้ว +12

    इतके दिवस राष्ट्रवादी चा बालेकिल्ला राजामुळे भाजपा कडे गेला.सुरू झालं गलिच्छ राजकारण.

  • @dattakekan5248
    @dattakekan5248 ปีที่แล้ว +3

    उदयनराजे ❤

  • @AnmolKumar-rb1rm
    @AnmolKumar-rb1rm ปีที่แล้ว +4

    He aaple raje kiti mast aahe na court Badal ky bole paha

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 ปีที่แล้ว +16

    भाजप हटाव देश बचाव

    • @sharadchandra7937
      @sharadchandra7937 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर आहे भाजप ला सत्तेची मस्ती आली आहे?

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 5 หลายเดือนก่อน

    दोघे बी शहाणी आहेत तुम्हाला शिवाजी महाराजांचे वंशज कसं म्हणावं

  • @sachloveyoumy9243
    @sachloveyoumy9243 ปีที่แล้ว +5

    पोलिस अधिकारी कमी पडत आहे...sp साहेबांनी का दखल घेतली नाही??

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    दोघेही घरी जावं हेच चांगलहे एकदा जाहीर करा

  • @govindsutar2137
    @govindsutar2137 ปีที่แล้ว +3

    ACP राजमाने सर हवे होते

  • @bharatmohol7969
    @bharatmohol7969 ปีที่แล้ว +6

    मराठा हा असाच कोंबड्यांच्या सारखं भांडतो तरी मनापासुन मनापर्यंत सांगतो मी पणा सोडून एकत्र येऊन काम करत हा हिच आमची मराठा मावळा शिवसैनिक काची इच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf ปีที่แล้ว

    हे असले नाटके बघुन छत्रपति शिवाजी महाराजास ही लाज वाटली असती की माझ्या वंशजाने कोनास ओठित घेतले

  • @sk.music-1811
    @sk.music-1811 ปีที่แล้ว +2

    खाजदारकी दोघांमध्ये च दिसतीये यंदाची

  • @akashnaikade9155
    @akashnaikade9155 ปีที่แล้ว +3

    छत्रपती उदयन महाराज 👑👑❤

  • @Thekiransathe
    @Thekiransathe ปีที่แล้ว +2

    सातारा चा विकास 📉📉⬇️

  • @gauravborade1233
    @gauravborade1233 ปีที่แล้ว +1

    😢😢

  • @VishwambharGotmukle
    @VishwambharGotmukle 6 หลายเดือนก่อน

    कायदा हे सर्वात मोठा आहे कोण राजे

  • @himashu0072
    @himashu0072 9 หลายเดือนก่อน

    ONLY Udayanraje ❤️‍🔥✌🏻❤️‍🔥👑♠️🚨👑

  • @sandeeppawar7108
    @sandeeppawar7108 ปีที่แล้ว +7

    भाजप ला मत द्या आजून सातार करानो.... बालेकिल्ल्यात ही अवस्था, मग राज्याच्या इतर भागात नंगानाच होत असणार.

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h 5 หลายเดือนก่อน

    शिवाजी महाराजांनी सर्व समाज एकत्र केला तुम्ही काय करताय

  • @abhishekghadge4678
    @abhishekghadge4678 ปีที่แล้ว +2

    Are pn hyana samjla pahije apan chatraptinche vansh aahot ks vaglo pahije hyanch jagevarun bhadna chalit jya chatrpati swarajya sathi ladhle ani he 2 ghe jagevarun aap aapsat bhandtat👏👏👏👏

  • @praviningole8953
    @praviningole8953 ปีที่แล้ว +4

    Sambhaji.Rajencha.Aadrsh.ghya

  • @AbidKhan-xd9pw
    @AbidKhan-xd9pw ปีที่แล้ว +4

    Marathon ko apas me ladake kamzor karne ki koshish kari jarahi hai Maharashtra ko kamzor karne ke liye

  • @sachinborade2256
    @sachinborade2256 ปีที่แล้ว +2

    007

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    ही जागा अनाथाश्रमासाठी
    हुशार गोरगरीब मराठा समाजाच्या विध्यार्त्याना वसतिगृह म्हणून द्या

  • @netajipawar6035
    @netajipawar6035 ปีที่แล้ว

    राजे दोघीही काय बोध घ्यावा प्रजेने जगहसु लावलंय तुम्ही

  • @saurabhbibe6142
    @saurabhbibe6142 7 หลายเดือนก่อน

    महाराजांचा कसलाच आभ्यास नाहि😂

  • @vishalshirke9266
    @vishalshirke9266 ปีที่แล้ว +3

    झाल मार्केट रद्द😂

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    पोळी कोण भाजून घेताय

  • @ShashikantHowal-do3bw
    @ShashikantHowal-do3bw ปีที่แล้ว +2

    उदय महाराज राजे भोसले बरोबर बोललात

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    दोघेही घरी जावं हेच चांगल

  • @dineshpatil3015
    @dineshpatil3015 ปีที่แล้ว +5

    दोघांच भांडण 🍉🍉🍉चा लाभ

  • @ashokchavan3238
    @ashokchavan3238 ปีที่แล้ว

    Maharaj .....kay he ,
    Kay he police.....
    Aani kay hi janta...
    Kadhi vikas honar sataryacha ,ka dadagiri ,gundagardi,evdach chalanar sataryat

  • @007Monty
    @007Monty ปีที่แล้ว +3

    मला शिवेंद्रराजे खरे वाटतात ❤

  • @gopalrathod1609
    @gopalrathod1609 ปีที่แล้ว +1

    Udyan Raje. Ekdam karrect aahe

  • @sachinpatil7858
    @sachinpatil7858 ปีที่แล้ว

    Waa 😂

  • @ganeshdhavale7710
    @ganeshdhavale7710 5 หลายเดือนก่อน

    दोन्ही राजांना विनंती आहे मला पाच लाख रुपये देता का

  • @007Monty
    @007Monty ปีที่แล้ว +5

    उदयन भोंसले ची दादागिरी

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    7/12 कुणाकडे तलाठी कुठ आहे

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 ปีที่แล้ว +1

    पिकाऊ जमिनीत प्रिंटिंग नको

  • @madhavdhole7925
    @madhavdhole7925 ปีที่แล้ว +1

    Chatrapatiche varasdar.peshvaimadhe vad karta ahet......

  • @hrishikeshmahure1483
    @hrishikeshmahure1483 ปีที่แล้ว +2

    Dhan te chatrapati shivaji maharaj.. jyani praje sathi ani lokansathi taha madhe sgle mothe gad kille sodale.. kharch mazya rajyachi sar kunich karu shkt nahi.. jay bhavani.. Jay shivraya

    • @vinayakpunekar7718
      @vinayakpunekar7718 ปีที่แล้ว +1

      It's Dhanya Te Shivaji Maharaj.... Bala NeetCh Liha Agodar Adar Theva Lokano 😈💔👿👎🏿💯🖕🏿🏴🏴🏴🏴🏴

  • @shyamgore744
    @shyamgore744 ปีที่แล้ว +2

    दोन राजेनी ती जमीन मला द्यावी ही वीनती राजे

    • @nationfirst1902
      @nationfirst1902 ปีที่แล้ว +1

      Tyala pn layki lagte bhava
      Kartutva vr jamini miltat rajgharanya kdun
      Ashya altu faltu lokana
      Bhik magun ny milat jamin😂

  • @raosahebpatil9844
    @raosahebpatil9844 ปีที่แล้ว +3

    Raje bjp soda aani kahi joda 🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshsatoskar6825
    @maheshsatoskar6825 ปีที่แล้ว +1

    Raje bhandu naka tummi aamche raje

  • @raosahebpatil9844
    @raosahebpatil9844 ปีที่แล้ว +1

    आम्हाला राजा सनी मुख्यमंत्री म्हणुन बघायच त्यासाठी वाटेल ते?

  • @yogeshshukla3125
    @yogeshshukla3125 6 หลายเดือนก่อน

    Don hi चिव्यते

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 ปีที่แล้ว +1

    Pawar is the greatest leader

  • @vijayaughade440
    @vijayaughade440 ปีที่แล้ว +1

    Ekach pakshat rahun bhandu naka nahi tar mahavikas aaghadi daav sadhel.

  • @ankushshinde8870
    @ankushshinde8870 ปีที่แล้ว +11

    दुर्दैव समाजाचे...

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 ปีที่แล้ว +1

    Bare zale aaj maharaj nahi kye hyani karun thevle

  • @ajayade2829
    @ajayade2829 ปีที่แล้ว +1

    Kay lachari.. jar evde mothe raje aadhya fkt evdyashya jagesathi bhandt astil... Durdaiv aahe.....waahh re maharastra

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 5 หลายเดือนก่อน

    16500 एकर जागा.

  • @arjungawas311
    @arjungawas311 ปีที่แล้ว

    P

  • @vm573
    @vm573 ปีที่แล้ว +1

    itach jar donhi samany lok asti tar..............policani dogha samanya lokana ghoda lawala asta .........