पातकांच्या राशी पोहचल्या आकाशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • पातकांच्या राशी पोहचल्या आकाशी
    #प्रेरणाभजनमंडळी भोसरी
    मंडळी नमस्कार,
    आज पुन्हा एकवार आपल्या समोर एक नवीन बगाजन घेऊन येताना विशेष आनंद होत आहे. पातकांच्या राशी पोहोचल्या आकाशी हे भजन परमेश्वर समोर पापांची कबुली देण्यासाठी ची भावना मनी धरून रचण्यात आले असून अतिशय जुने आणि प्रसिद्ध असे हे भजन आहे . आपण सर्वांनी या भजनाचा आनंद घ्यावा
    गायक आणि पखवाज वादक - बंधू प्रकाश पटेकर
    पेटीवादक - बंधू योहान गजभिवं
    कोरस - भजन मंडळी सदस्य
    पातकाच्या राशी पोचल्या आकाशीं, तरी कोणापाशी जाऊं आतां ?
    अगणित पापें त्यांही ओझें झालें शरीर चेंचलें, काय करूं ? ...
    जप, तप, यात्रा, यत्न बहू केले, भोंदुनीयां खाल्लें बहुतांनीं
    परी निरुपाय रडें धायधाय, कोण बाप माय शांती देई ...
    रात्रंदिन झोप नेत्रांसी कोठोन ? साह्यकारी कोण ? हैंचि सांगा
    ऐशा दुःखामाजी शोधला उपाय, सद्गुरूचे पाय सांपडले ...
    केली क्षमा त्यानें, शांती पूर्ण दिली, मुक्ती प्राप्त झाली पतितांस 7

ความคิดเห็น • 11

  • @PrernaBhajanMandali
    @PrernaBhajanMandali  11 หลายเดือนก่อน +4

    पातकाच्या राशी पोचल्या आकाशीं, तरी कोणापाशी जाऊं आतां ? 1
    अगणित पापें त्यांही ओझें झालें शरीर चेंचलें, काय करूं ? ... 2
    जप, तप, यात्रा, यत्न बहू केले, भोंदुनीयां खाल्लें बहुतांनीं 3
    परी निरुपाय रडें धायधाय, कोण बाप माय शांती देई ... 4
    रात्रंदिन झोप नेत्रांसी कोठोन ? साह्यकारी कोण ? हैंचि सांगा 5
    ऐशा दुःखामाजी शोधला उपाय, सद्गुरूचे पाय सांपडले ... 6
    केली क्षमा त्यानें, शांती पूर्ण दिली, मुक्ती प्राप्त झाली पतितांस 7

  • @FOYO4099
    @FOYO4099 11 หลายเดือนก่อน +2

    Khoop Chaan,Devbaap Sarva Mandalila Aankhi Upyogaat Aano,Hich Praarthnaa

  • @shalmonsalvi9565
    @shalmonsalvi9565 11 หลายเดือนก่อน +1

    खूप छान भजन मंडळी. गॉड ब्लेस यू ऑल❤❤🎉🎉😂😂

  • @ashabhalerao-ur8vz
    @ashabhalerao-ur8vz 11 หลายเดือนก่อน +2

    सुंदर

  • @adeshshirsim7
    @adeshshirsim7 11 หลายเดือนก่อน +2

    Chhan aavaj

  • @dinkarkharat4026
    @dinkarkharat4026 9 หลายเดือนก่อน +2

    खुप छान संदेश आहे दादा 1no

  • @subhashsalve-ni1tp
    @subhashsalve-ni1tp 11 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान पटेकर दादा.❤❤❤❤

  • @yohangajbhiv5895
    @yohangajbhiv5895 11 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar bhajan god bless all mandli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @leenamagar
    @leenamagar 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan bhajen god bless you

  • @rajusonkamble9334
    @rajusonkamble9334 11 หลายเดือนก่อน +1

    Shabd rachana far arth purna aahe. Sunder bhajan..