शोधून थकलो देवा मी सर्व काही
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- सर्वांस ख्रिस्तात सलाम ,
आज पुन्हा एकवार आपल्या भेटीला भजनाच्या ठेवीतला एक अनमोल नजराणा घेऊन येत आहोत. सध्या उपवास समय सुरू आहे आणि या उपवास समयात प्रभूच्या अधिक समीप नेणारी ही ठेव तुमच्या भेटीला आणताना मनस्वी आनंद आहे
भजन -: शोधुनी थकलो देवा मी सर्व काही
पेटीवादक :- योहान गजभिवं
पखवाज :- प्रकाश पटेकर
कोरस- भजन मंडळीतील सर्व सदस्य
खूप खूप छान अतिशय सुंदर पटेकर दादा धन्यवाद ❤❤❤❤❤❤
Chan
रचना, नि आवाज ऐकून, मन मोकळे झाले, आमेन🎉🎉🎉
God Bless You Prakash Sir
प्रकाश दादा बहुत बढीया❤❤❤😅😅 आप सबको प्रभू मसी का सलाम और बहुत बडा आशिष यही बनती है परमेश्वर से🎉🎉🎉❤❤
खुप छान
Very nice pappa🎉
खूप छान दादा ❤
Very nice godbless all mandali❤❤❤❤❤
Rtttttttyytt6
खुप छान