पावसातून आजीने चुलीवर बनवले गरमा गरम कांदाभजी😋😍कोकणी जीवन❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • नमस्कार मित्रानो स्वागत आहे आमच्या कोकणकर RG Vlogs या नवीन
    चैनल वर... आमच्या वीडियो तुम्हाला कशा वाटताता नक्की कळवा... आणि कोकणातील परंपरा,सण,उत्सव, जाकडी,नमन विविध कला तुमच्यापर्यंत पोहोचवन्याचा पर्यंत करत आहे.. आमच्या कोकणकर RG Vlogs या यूट्यूब चैनल ला subscribe करा आणि घरबसल्या कोकणदर्शन नक्की करा..
    आपलाच राहुल दिपक घवाळी RG
    Facebook- Rahul Ghavali
    Insta - @mr_ravlya_rg

ความคิดเห็น • 60

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 หลายเดือนก่อน +2

    आजीने रेसिपी खूपच छान आणि सुंदर बनवली. खूपच भारी आजीला धन्यवाद राहुल

  • @aashishjadhav1984
    @aashishjadhav1984 หลายเดือนก่อน

    खूप छान कांदा भजी आजीच्या आत चे ❤

  • @user-hw7uu7bu7l
    @user-hw7uu7bu7l หลายเดือนก่อน

    Aaji tuji lay bhari mast banvle bhaji

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 หลายเดือนก่อน

    ❤️❤️

  • @siddhipawar-c3663
    @siddhipawar-c3663 หลายเดือนก่อน

    ❤👌

  • @samirjadhavofficial
    @samirjadhavofficial หลายเดือนก่อน

    आजी आजोबानं शिवाय आपले जीवन अधूरा आहे , ते आपल्या आयुष्यात असतील तर घराला घर पण येतो ❤️

  • @vidyadharrane7410
    @vidyadharrane7410 หลายเดือนก่อน

    Khup Chhan video Rahul mitra mala pan kanda bhaji khaychi aahe pavsat bhaji khaychi maja veglich nikhil cha ganyacha video pahila

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 หลายเดือนก่อน

    वातावरण खूच छान आहे

  • @Madhavidorlekar2103
    @Madhavidorlekar2103 หลายเดือนก่อน

    आजीची भजी एक नंबर खूप छान व्हिडिओ❤

  • @mikokankarsubhash962
    @mikokankarsubhash962 หลายเดือนก่อน

    लवकर

  • @vandanamisal642
    @vandanamisal642 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @sunandakudale7699
    @sunandakudale7699 หลายเดือนก่อน

    एकच नंबर आजी

  • @GauravPanchal-dp9gf
    @GauravPanchal-dp9gf หลายเดือนก่อน

    Mast peki 👌👌

  • @eklavyapatil8078
    @eklavyapatil8078 หลายเดือนก่อน

    एक नंबर आजी❤❤

    • @eklavyapatil8078
      @eklavyapatil8078 หลายเดือนก่อน

      विसरलास का

  • @ManthanWakade
    @ManthanWakade หลายเดือนก่อน +1

    Nice Video Bro 👌❤

  • @A_S_D-ANIME
    @A_S_D-ANIME หลายเดือนก่อน

    आजी बनवते भजी भारी डायलॉग आहे.😊 त्यांना सांग कांदे खूप महाग झालेत पावसातून😅😅.

  • @sangitakokare2984
    @sangitakokare2984 หลายเดือนก่อน

    👌🙏

  • @vanitajadav8431
    @vanitajadav8431 หลายเดือนก่อน

    aajji mast bajji banvli Rahul pavsatun sambhalun mage khup gsrta zala aahe bliching pawdar bajune tak saf safai kartana kalji ghya bajji khup mast dest aahet aaji sarkhach chan😙💗

  • @surekhabharati4887
    @surekhabharati4887 หลายเดือนก่อน

    आजीला मदत करत जा

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq หลายเดือนก่อน

    आजी आजोबा नमस्कार दादा😘💕😘💕😘💕😘💕 खुप छान व्हिडिओ आहे

  • @nutanchampak9266
    @nutanchampak9266 หลายเดือนก่อน

    Superb

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 หลายเดือนก่อน

    आजीने भजी खुप छान बनवले❤❤❤

  • @parshuramwaghe1339
    @parshuramwaghe1339 หลายเดือนก่อน

    सुरूवात खूप छान केलीस

  • @ArtiGonbare
    @ArtiGonbare หลายเดือนก่อน

    ...👌👌👌...

  • @prasadlakade7123
    @prasadlakade7123 หลายเดือนก่อน

    Khup Chaan Video Rahul Dada 🤩♥️🔥🔥 Mala pn aaji cha hatache bhaji khayachi aahe ❤️😋

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 หลายเดือนก่อน

    पहिल्या 30 सेकंदाचा व्हिडिओ खूप मस्त एडिटिंग झाला आहे बाकी व्हिडिओ खूप छान नशीब लागत कोकणात जन्माला सुद्धा

  • @bhaveshgavankar9802
    @bhaveshgavankar9802 หลายเดือนก่อน

    मस्तबैकी❤

  • @uddhavpatil5195
    @uddhavpatil5195 หลายเดือนก่อน

    सुरवातीला म्युझिक कोणते आहे

  • @Kokanipartuu
    @Kokanipartuu หลายเดือนก่อน

    Bhava babluu var ek vido banav mast...😊❤

  • @AmitJawale-m3c
    @AmitJawale-m3c หลายเดือนก่อน

    Nice video dada 👌❤

  • @navnath.padalwad8195
    @navnath.padalwad8195 หลายเดือนก่อน

    अप्रतिम विडिओ

  • @deepakchavan364
    @deepakchavan364 หลายเดือนก่อน

    आपले बैल दाखव तयार झाले आहेत का

  • @pgaikwad7569
    @pgaikwad7569 หลายเดือนก่อน

    प्रत्येक व्हिडिओ बनवत असताना सुरवातीला तुमच्या गाव च नाव आणि तालुक्याच नाव सांगत जा

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 หลายเดือนก่อน

    ऐलेडी ट्यूब बस घरात म्हणजे प्रकाश छान येईल आणि कांदा भजीच्या जोडीला मिरची भजी पण छान मधून चीर मारून चण्याच्या पिठातून तळणे छान लागते

  • @VrishaliPatole
    @VrishaliPatole หลายเดือนก่อน

    तुझी आई कधी जेवण करताना दाखव.आणि किचनमधे tube bsav. बाकी सगळे पावसातून काळजी घ्या .आज्जीची रेसिपी छान.

    • @kokankar_rg_vlogs
      @kokankar_rg_vlogs  หลายเดือนก่อน

      गावी पाऊस खूप लागतोय आणि पाऊस लागू लागला की आधी लाईट जाते...म्हणून अंधार होता

  • @anilbhosale4809
    @anilbhosale4809 หลายเดือนก่อน

    आई का दाखवत नाही तू तूझी ती सक्की आई नाही का ती तू नेहमी तिला इग्नोर करत असतो

    • @kokankar_rg_vlogs
      @kokankar_rg_vlogs  หลายเดือนก่อน

      दादा व्हिडिओ बघा...utuber वर आईसोबत आहेत उगाच काहीही बोलू नका...प्रत्येक वेळी सर्वांना व्हिडिओ मधे नाही घेऊ शकत...आईसोबत सुद्धा व्हिडिओ आहेत आणि गावी काम कमी नसतात सर्वच माणस घरी नसतात आणि हे व्हिडिओ कधीचे कधी upload होतात

  • @ashwinisvlogsrecipes
    @ashwinisvlogsrecipes หลายเดือนก่อน

    तुमच्या किचन मध्ये एवढा अंधार का असतो please अंधार नका ठेऊ मोठा उजेड पडूदेत

    • @kokankar_rg_vlogs
      @kokankar_rg_vlogs  หลายเดือนก่อน

      पाऊस सुरू झाला की लाईट जाते गावी आणि पाऊस खूपच आहे

    • @ashwinisvlogsrecipes
      @ashwinisvlogsrecipes หลายเดือนก่อน

      Ok

  • @royal_kokani_boy
    @royal_kokani_boy หลายเดือนก่อน +1

    ❤❤