maz 10 kilo vajan tumchyamule kami zal tumchya diet planmule, me 2te 3diet plan kele pan kahi upyog zala nahi, thank you so much madam mi ichalkaranji javalachya rangoli ya gavi asate maz maher ahe,
Kharach khup Chan vattay tumha saglyana baghun ek veglich energy vatte mam tumhala baghun Aanagha mam tumhala baghun khup positive energy yete dhanyavad ha video kelyabaddal 👌👍🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
खूप छान! विचार किती चांगले आहेत सगळ्या बहिणींचे.आणि आपण म्हटले कि हा संसारच देवाचा आहे आपलं काय आहे.किती खरं आहे ना.हा व्हिडिओ केल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद !
छान प्रेमळ बहिणींना भेटून अगदीं मन प्रसन्न झाले. तुमची ही भेट आमचे डोळे ओलसर करून गेली. उत्तम निर्णय घेतलात सगळ्यांना एकत्र भेटण्याचा. या आठवणी पुढील काळात नक्कीच मन ताजेतवाने ठेवतील. 🙏
बारा वर्षे बहिणींची भेट झाली नाही हे जरा विशेषच वाटते की हो अनघाताई बारा वर्षे म्हणजे एक तप पुढच्या पिढीला भावंडांतील सलोखा टिकवताना बारा चौदा वर्षे भेटले नाही तरी चालेल.... ही शिकवण तर ते घेतीलच की
Khuapch Chan Sundar Aahe Video Tumche Madam❤❤❤❤❤❤❤
Very nice to see you & your family. Enjoy your life.
खरच खूप छान आहे तुमच्या बहिणी . विचार ही खूप छान आहे.तुमच्या बहिणींचे प्रेम बघून खूप छान वाटले.
खरच खूप छान आहेत तुमच्या बहीणी. विचार ही खूप चांगले आहेत.
Very nice Video❤😂🎉
छान आहे education educated cluchurrd family members ahet😊
Wow kiti chan ahet Mam saglya bahini Ani vichar pn khupch samruddha ahet ❤❤
बाहेर देशात राहतात का बारा वर्ष भेट झाली नाही मनजे कमाल आहे
Bara varshani tumhi tumachya bahinina bhetalat tumhala khup aanand zala asel. Very good.
Your sisters highly knowledgeable n gave really good values
खूपच छान विचार आहेत .तुमच्या गप्पा ऐकून अगदी डोळ्यात पाणी आले.आता कोणी कोणाला विचारत नाही .खूप छान वाटले .👌👌👍🙏
संस्कार फार महत्त्वाचे आहेत. १००% मान्य . मग तो मुलगा असो किंवा मुलगी
maz 10 kilo vajan tumchyamule kami zal tumchya diet planmule, me 2te 3diet plan kele pan kahi upyog zala nahi, thank you so much madam mi ichalkaranji javalachya rangoli ya gavi asate maz maher ahe,
Yet tumhala Ani hachid aullakki❤🎉😊
Kharach khup Chan vattay tumha saglyana baghun ek veglich energy vatte mam tumhala baghun Aanagha mam tumhala baghun khup positive energy yete dhanyavad ha video kelyabaddal 👌👍🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
V r from Solapur, i really liked your sisters speaking in kannada blend Marathi ❤
खूप छान! विचार किती चांगले आहेत सगळ्या बहिणींचे.आणि आपण म्हटले कि हा संसारच देवाचा आहे आपलं काय आहे.किती खरं आहे ना.हा व्हिडिओ केल्याबद्दल आपणास खूप खूप धन्यवाद !
खुप छान भेट डोळे पाणावले कोरोना सगळ्यांना दुःख देऊन गेला
का भेटला नाही
Khup chan ptemal sisters. Vichar pan khup chan ahet sarvanche👍👌😍
छान
खुप छान वाटल ,
HappyBirthday🎉sonal
Chhan Chhan ❤❤
👌👌👍👍
छान प्रेमळ बहिणींना भेटून अगदीं मन प्रसन्न झाले. तुमची ही भेट आमचे डोळे ओलसर करून गेली. उत्तम निर्णय घेतलात सगळ्यांना एकत्र भेटण्याचा. या आठवणी पुढील काळात नक्कीच मन ताजेतवाने ठेवतील. 🙏
Uttam
Khupach Sundar 👍🏻💯😇
Tai tumhi khup great aahat
Thumachi hey video bagun far Chan vatale🙏🙏
Tumhi kanadi aahet ka tai ??
Tu madhe madhe khup bolta tyanche bolne aaiku yet nahi
हो ना.. त्यांना बोलू द्या की
Khupch chhan gappa gosti.
कुठे राहते बहिन इतके वर्ष काय करत होत्या
Waha chan
Good communication 🙏👍
madam tumchyaa sarv bahini khup chan aahet...pn tumhi jeva ase konache video kadhat asta na teva tya samorchya vyakti la thod bolayla dya...tumhich jast bolta ....aamhala tumchya bahiniche vichar aikayla ajun aavdle aste....
Tumhi lok lagnat geli nahit ka relative chya
Khup Chaan....Nice Family 💐👍
खुपच छान👏✊👍
बारा वर्षे बहिणींची भेट झाली नाही हे जरा विशेषच वाटते की हो अनघाताई
बारा वर्षे म्हणजे एक तप
पुढच्या पिढीला भावंडांतील सलोखा टिकवताना बारा चौदा वर्षे भेटले नाही तरी चालेल.... ही शिकवण तर ते घेतीलच की
Lifestyle change झाली आता
मी माझ्याच आईवडील आणि भावाला भेटून 14 वर्ष झाली. कोणीच चौकशी पण नाही केली😢
बारा वर्षे काय करत होता.
Kamalach ahe
Nasat hot bhetan, tyat kay avdh .. sahajik ahe te .. .. pn samprkat astilch na mobile aahech na ..
Very nice
रात्री झोपेत पाय गार पडतात. अनेक डॉक्टरांनी सांगितलं यावर उपाय नाही.
डॉपलर टेस्ट, एक्स रे वगईरे काढले. काही निघाले नाही. कृपया उपाय सुचवा
hi madam
Chan Chan 👍 👍 👍
Dr ताई विडिओ छान झाला 👌👌👍
तुमचं माहेरचं आडनाव काय
खूप छान
Mulgi aaila kadhihi khalchya tharala jaun bolat nay je kahi sun kartat
खुप छान फॅमिली, ऐकून बरे वाटले. मला बहीण पण नाही, मावशी पण नाही आणि आत्या पण नाही पण मैत्री णी खुप आहेत 🙏धन्यवाद ❤
खुप छान विचार.छानव्हीडीओ.
Sucheta mazya Sunita vaihini chi bahin aahe
Sunita माझी मामे बहीण
मला पण माझ्या बहिण भावांची आठवण आली.आमचपण एकमेकांत असच नात आहे.
तुमही पंण इगलीश बोला ना
Nice