अप्रतिम भिम वंदना गायल त्या साठी प्रथम आपणास धन्यवाद आपले मनापासुन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 हिंदू देवदेवतांचे गाणे गाणाय्रा गळ्याने उत्क्रांतबुध्द बाबासाहेब यांच गित गावुन जिवनाच सार्थक केल.क्रांतिकारी जय भिन 🙏 ...शेखर सोनवणे. उद्योजक,जळगांव
कोमल मॅडम मी तुम्हाला फारच like करतोय तुम्ही मला एड केले आहे तुमचे सर्वच गाणे careful ऐकत असतो माझी बायको सुध्दा बोलत असते की त्यां बाई च्या वर काय फिदा झाले तुम्ही पण कोमल मॅडम खरच मी तुमचा खुपच चाहता आहे मी आपणास जास्त काही सांगू शकत नाही मी खरच तुमच्या वर खुपच फिदा झालोय
कोमल ताई खरोखरच तुमच्या कडे शिक्षणाचा अभाव आहे शिक्षण असते तर तुम्ही IAS किंवा IPS अधिकारी झाला असता कारण तुमचे पाठांतर आणि स्मरण शक्ती जबरदस्त आहे ताई तुम्हास आणि तुमच्या टिमला क्रांतिकारी जयभीम
कोमल ताई आंबेडकरी समाज हा कोणत्याही कलाकारांना झिरोमधून हिरो बनवतो पण हे भाडखाऊ पैसे मिळाल्यावर मस्तीत येऊन दुसऱ्या पक्ष्याच्या दावणीला बांधले जातात जसे आनंद शिंदे, अनिरुद्ध बनकर असे दिग्गज भाडखाऊ बनले. जयभिम ताईसाहेब.
अरे बाबा ते कलाकार आहेत त्यांना करू द्या त्यांची पोट भरू द्या फुकट तुला देऊ नका बाबासाहेबांनी कला सादर करायला कधीही मनाई केले नाही बाबासाहेब यांना कुठल्या एका धर्मात चौकटीत बंदिस्त करून लिमिटेड करू नका बाबासाहेब हे इंटरनॅशनल आयकॉन आहेत
Ambedkar yanchya sanpurn jivanach saar nishkarsh budh hoy. Krupaya tyanchya karyakramat devache gane mix naka karu. Kas aahe. Deva madhe lokanchi aastha aahe tyamule tya aasthela vait tar nahi mhanayach tyanchya bhavanach aadarch. The Great Chatrapati shivaraay. The Great Chatrapati shanbhuraje The Great jotiba fule The Great shahu maharaj The Great anna bhau sathe The Great Sant tukaram maharaj The Great Sant gadge baba...... Asha mahamanvanche gane baba saheba chya karyakramat lava devach naka.
क्या बात है कोमल ताई एक नंबर 👍👍👍👌👌👌 🇪🇺🇪🇺🇪🇺🔥🔥🔥🤘🤘🤘🙏🙏🙏क्रांतिकारी निळा भडक मानाचा आदरा निळा भडक जय भीम कडक
ताई खुप छान वंदन गीत गायले आपण कडक जयभीम
खुपच सुंदर छान वदंन गित आहे पण ताई तुम्ही शानदार प्रस्तुत केले ताई तुम्हांला मानाचा जयभीम🙏
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, रचना, सादरीकरण, संगीत, गायकी आहे ! ❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा & अभिनंदन !
तसे त्या भिमाला पहिले वंदन
कोमल ताई अप्रतीम वंदन गीत गायिले वा फारच सुरेल
Jay bhim taai 💙👍
अप्रतिम भिम वंदना गायल त्या साठी प्रथम आपणास धन्यवाद आपले मनापासुन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
हिंदू देवदेवतांचे गाणे गाणाय्रा गळ्याने उत्क्रांतबुध्द बाबासाहेब यांच गित गावुन जिवनाच सार्थक केल.क्रांतिकारी जय भिन 🙏
...शेखर सोनवणे.
उद्योजक,जळगांव
कुठुन आहात आपण
कोमल ताई जय भीम एकदम चांगलं भीम गीत गायला वंदन भीम गीत
खूप सुंदर परिवर्तन आहे
खूप छान गीत गाईल जयभीम
खुपच छान जयभीम
अप्रतीम गीत गायन
कोमल ताई आपणास मानाचा जयभीम
Aavaj kharokhar kadak tai
जय भीम कोमल ताई खूप छान गीत गायला तुम्ही
Outstanding jay bhim namo buddhay 💙🇪🇺🏳️🌈🌹🙏
Ati sundar khup chn 💐🙏
Jaybhim.. Nice songs🎵
Komaltai you are so great.I am you are big fan.
अतिशय उत्तम गायले या गान याला ❤❤❤कोटी कोटी जय भीम 🙏🙏🙏
t
ļ
bbvvçc
ताई जय भीम
@@kantilalmarathe8426 .
कोमल ताई तुम्ही खरच भीम शायरी 💙💫✨🙏
कोमल मॅडम मी तुम्हाला फारच like करतोय तुम्ही मला एड केले आहे
तुमचे सर्वच गाणे careful ऐकत असतो माझी बायको सुध्दा बोलत असते की त्यां बाई च्या वर काय फिदा झाले तुम्ही पण कोमल मॅडम खरच मी तुमचा खुपच चाहता आहे मी आपणास जास्त काही सांगू शकत नाही मी खरच तुमच्या वर खुपच फिदा झालोय
Video nice 💐💐🌹🌹🙏🙏
Jay. Bhim. Tai. Khupchan geet
1...nbar
Jai Bhim Namo Budhayai Jai Sanvidhan Jai Bharat
कोमल ताई बाबासाहेबांच्या कपाळावर काही वाहू नका फक्त त्याच्या पायावर फुले वहा बाकी काहीही नको बाबासाहेबाना देव नका बनवू ते महामानव होते महामानव रहातील
P
@@nageshmukdan6888 श
जय भीम कोमल ताई💐💐
Best singing jay bhim
कोमल ताई खूप छान जय भीम 🙏🙏🙏
Jay bhim
Maratha samaj kapti aahe bramhan nich aahe
Shivaji sambhaji Maharaj bhari ati uttam aahe Jai bhim namo buddha
Jo itihas padhega usiko babasaheb shivaji Maharaj samjega jai sanvidhan Jai bhim namo buddhay
Excellent song sung by you Mam, Namobudhay Jaibhim 💯👍👌🙏
कोमल ताई पाटोळे आपले मनापासून आभार आहे तुम्ही फार छान भीम गीत गायले आहे
Nice mam jai bhim jai bhim jai bhim jay bhim jay bhim jay bhim jay bhim Anna Bahu sathe my father Anna and mam 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
👍🙏👌जय भिम
जय भीम 🙏🙏
Khup khup chan tai☝️🙏🙏🙏🙏
Very nice song , Jay bahujan rashtya
निलाभडक कडक जयभीम ताई
Commedy khup chan zali
जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup khup Chan Tai 🙏🙏👍👌👌
గ
जय भिम ताई
Very nice number one ❤❤❤❤❤❤
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙Jay 💙 BHim 💙💙💙💙💙✌️✌️💯💯🥰🤩
💙💙💙💙💙
Jay bhim tai🙏🙏
नमो बुद्ध जय भीम जय भारत जय सविधान
Jay Bhim Tai Saheb🙏
Saprem jay bhim 🇪🇺🇮🇳🇪🇺
सजादों घर को गुलशन सा मेरे ---------- आये है 🎶🤟🙏🌍🌷
जय भीम... 💙💫
Jaibhim Namobudhay Right good 👌❤️
Jay bhim namo budhay
कोमल ताई खरोखरच तुमच्या कडे शिक्षणाचा अभाव आहे शिक्षण असते तर तुम्ही IAS किंवा IPS अधिकारी झाला असता कारण तुमचे पाठांतर आणि स्मरण शक्ती जबरदस्त आहे ताई तुम्हास आणि तुमच्या टिमला क्रांतिकारी जयभीम
चणणढघंचग
ढढढणणघणण
कोमल ताई आंबेडकरी समाज हा कोणत्याही कलाकारांना झिरोमधून हिरो बनवतो पण हे भाडखाऊ पैसे मिळाल्यावर मस्तीत येऊन दुसऱ्या पक्ष्याच्या दावणीला बांधले जातात जसे आनंद शिंदे, अनिरुद्ध बनकर असे दिग्गज भाडखाऊ बनले. जयभिम ताईसाहेब.
खरात साहेब तुम्ही अगदी वर्मावर बोट ठेवले हे हरामी बाबासाहेबांचे समाजाचे नावाचा वापर करून मोठे होतात आणि आपले प्रपंच मोठे करतात
🥰💙👑👌
Jay. Bhim
Nice ha komal tai very nice voice and song
Kay aaho sagaychey na mi yetecha hote😐😐😐 miss zala na
Lĺĺĺĺĺĺĺĺĺ
Jay bhim 🙏🙏
Mst 🌹
आमच्या गावच्या ताई आहेत मेंढापूरmiss you
जयभीम
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे तुम्ही खरंच गायण ओरिजिनल कोकीळा आहे
Very nice tai salut apko
जय भिम
👌👌👌👌👌
जय भीम
👏👏👏👏
🙏🙏🙏❤🙏💐💐💐💐💐जय भीम 🙏🙏🙏🙏❤❤💐💐💐💐💐जय भीम 🙏🙏🙏
जय भीम ताई
Jay bhim Tae
Katraj punyati karykram
Jayntiche program kra tai. Bakich sodun
Wawa
Jai bhim
Jaybhem
Khup chan
💙
ताई...🙏
🎉
Wow very nice sounds. Jay bhim, thanks
🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿👌👌🎤
नाही,, तिला, जागरण, गोंधळ,, आंबाबाई,,, पंढरी, ची, वारी, गवलण, दूध, विकायला, जाऊ, दें,, रमाई,, बाबासाहेब, ची, लेक, नाही,,, बाई, तुला, विनंती, करून,, सांगते,, तू, आमच्या,, बापाचं,, गाणं, मनु, नको,, माझा, जीव,, फार, दुःखी, होतो,, जयभीम, नामोबुध्याय,
Andha shradha nirmulanasathi prayatnasheel chalu theva, parantu shradhela chalana devun andha shradhes bal devu naka. Manavala prakashakade chalana denyasathi karya kara Tai. Jai Bhim Namo buddhaya 🙏🙏🙏
👌👌👌👌👌👌👌👌
जय लहुजी जय भिम ताई
Watai
Wav
Jai bheem Tai jagran program
Band Kara
Khup mast tai jay bhim🙏🙏
Are bhau satkar bhim git samplyawar karaicha na
Madara tai
शाहीर 132वो133नाही
😂😂😂❤😊😊
Pahili gost ashi ki Babasaheb Ambedkar yanche geet chalu asatana kontyahi mansane kunache swagat karu naye karan geet chalu asatana to thambvine mahnje Babasaheb Ambedkar yanche apaman zhalyasarkhe watate jaibhim namobuddhay jaibharat jaisavidhan
Neela JAIBHIM
What's that ?
ताई तुम्ही भीम शेरनी आहात इथून पुढे जागरण गोंधळाचा कार्यक्रम करूनका 🙏🙏🙏👍👍👍
Kare va. Tula kay problem aahe
खरं बोलत आहे भाऊ
ताई कलाकार आहेत, त्यांना त्यांची कला सादर करू द्या,व्यावसायीक दृष्ट्या एक विचार असायला हवा.
अरे बाबा ते कलाकार आहेत त्यांना करू द्या त्यांची पोट भरू द्या फुकट तुला देऊ नका
बाबासाहेबांनी कला सादर करायला कधीही मनाई केले नाही
बाबासाहेब यांना कुठल्या एका धर्मात चौकटीत बंदिस्त करून लिमिटेड करू नका बाबासाहेब हे इंटरनॅशनल आयकॉन आहेत
जागरण तेवढे बंद करा....
Ambedkar yanchya sanpurn jivanach saar nishkarsh budh hoy.
Krupaya tyanchya karyakramat devache gane mix naka karu.
Kas aahe.
Deva madhe lokanchi aastha aahe tyamule tya aasthela vait tar nahi mhanayach tyanchya bhavanach aadarch.
The Great Chatrapati shivaraay.
The Great Chatrapati shanbhuraje
The Great jotiba fule
The Great shahu maharaj
The Great anna bhau sathe
The Great Sant tukaram maharaj
The Great Sant gadge baba......
Asha mahamanvanche gane baba saheba chya karyakramat lava devach naka.