Pauni Fort | Dist. Bhandara पवनीचा गोंडकालीन किल्ला जि. भंडारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 166

  • @vaishalimadave1185
    @vaishalimadave1185 ปีที่แล้ว +2

    Thank you sir

  • @shashikantsarpotdar8171
    @shashikantsarpotdar8171 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहतीपूर्ण आहे. येथील दत्त क्षेत्राची माहिती शोधत असताना आपला हा व्हिडिओ मिळाला. आभार.

  • @rahullanjewar3561
    @rahullanjewar3561 11 หลายเดือนก่อน +1

    Very informative... Keep it up sir

  • @parulgillurkar6127
    @parulgillurkar6127 ปีที่แล้ว +1

    Thank you sir
    For this information

  • @DEWIL999shorts
    @DEWIL999shorts ปีที่แล้ว +1

    Thankyou sir

  • @shivarkarbalu1857
    @shivarkarbalu1857 ปีที่แล้ว +1

    Thank you for good information sir 👍

  • @devrajbawankarpaunibhandar6838
    @devrajbawankarpaunibhandar6838 ปีที่แล้ว +1

    Very useful information Sir
    Thank you Sir

  • @nehagabhane5679
    @nehagabhane5679 4 หลายเดือนก่อน +1

    Upto 10 th from 5 th to 10 th I was there that was best day of my life for my health and hapiness

  • @kalyanijibhakate4737
    @kalyanijibhakate4737 8 หลายเดือนก่อน +1

    Very good 👍

  • @dilipchilbule7195
    @dilipchilbule7195 2 ปีที่แล้ว +1

    Nice explanation

  • @kalyanijibhakate4737
    @kalyanijibhakate4737 8 หลายเดือนก่อน +1

    Maza gaon

  • @kirantighare6523
    @kirantighare6523 2 ปีที่แล้ว +1

    👍👍👍

  • @rajeshpushbe3121
    @rajeshpushbe3121 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर गोंडवाना फोर्ट की जानकारी देने के लिए

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 ปีที่แล้ว +1

    पवना नदी , मढीला पवनागिरी टेकडीवर असणारे कानिफनाथ मंदिर हे राष्ट्रकुट स्थाने , तसेच पवनी व सात टेकड्या परिसर सुध्दा ▪

  • @thameshfunde3496
    @thameshfunde3496 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @dineshpawar9249
    @dineshpawar9249 ปีที่แล้ว +1

    छान❤

  • @ainashborkarborkar2981
    @ainashborkarborkar2981 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @gseditor750
    @gseditor750 2 ปีที่แล้ว +2

    Great Work Sir Keep it Up 👏 Jay Gondwana

  • @prashantkharkate6947
    @prashantkharkate6947 ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @rupeshtadam5659
    @rupeshtadam5659 2 ปีที่แล้ว +1

    Jay gond wana

  • @BipinBhanarkar
    @BipinBhanarkar 3 ปีที่แล้ว +2

    डॉक्टर साहेब, खूप सुंदर माहिती चित्रपट बनवलाय.... हा किल्ला खरंच खूप सुंदर आहे आणि नेहमी बघतांना ह्या किल्ल्या बद्दल माहिती घेयायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली ...
    ह्या गावावर गोंड राज्यांच्या पूर्वी देवगिरीचे यादव राज्य करत होते , त्या आधी नक्कीच वाकाटक असतील , अगदी चंद्रगुप्त मौऱ्यांच्या वंशाची सुद्धा सत्ता असेल . हे गाव बर्या पैकी सत्ता केंद्र राहिलेले असावे , कारण एकूण संस्कृती एका मोठ्या शहराची दिसून येते.
    शिवाय नैसर्गिक सौंदर्य आणि सोबत असलेले
    नैसर्गिक वन फुल आणि फळे कचरा, शिंगा डे , शिंगड्याची मुळे, टेंबुर, मोह फुले, एरुण्या, आणि अनेक फळे हे विदर्भातल्या वन संपत्तीचे ऐश्वर्या दाखवीत असतात...
    तुमच्या व्हिडिओ साठी परत एकदा धन्यवाद 🙏

  • @dineshsaryam4996
    @dineshsaryam4996 4 ปีที่แล้ว +7

    Jay gondwana

  • @sumitbatulwar7457
    @sumitbatulwar7457 2 ปีที่แล้ว +1

    Ha maza gav ahe

  • @anuragthorat2412
    @anuragthorat2412 4 ปีที่แล้ว +2

    ह्या महाराष्ट्रा च्या इतिहास्कारांनी आपल्या विदर्भ च इतिहास अक्षरशः दाबून टाकला

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  4 ปีที่แล้ว +2

      आपन तो उजेडात आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे

    • @prasadjoshi7373
      @prasadjoshi7373 4 ปีที่แล้ว

      @@explorewithdr.jayantwadatkar आणि तुम्ही तो अतिशय चांगल्या प्रकारे करत आहात. त्याबद्दल तुमचे विशेष आभार.
      🙏

  • @ravindramunde9623
    @ravindramunde9623 ปีที่แล้ว +1

    इथे मारुत स्थानही असायला हवे

  • @murlidhargurumukhi4776
    @murlidhargurumukhi4776 4 ปีที่แล้ว +1

    आपले अभिनंदन, धन्यवाद आभारी आहे

  • @avinashwasnik7876
    @avinashwasnik7876 ปีที่แล้ว +2

    पवन राजा हा गोंड राजाच आहे
    पवनी च अगोदरच नाव पद्मावती हे होते
    पवन राजा च्या नावावरून समोर पवनी हे नाव पडले
    त्याच बरोबर पवन राजा हा पवनार मध्ये सुद्धा राज्य करत होता
    पवनी ठिकाणी नदी किनारी असणाऱ्या मामू भांजे की दर्गा आणि पवनार या ठिकाणी असणारी धाम नदी वर असणारी कबीर शाह ची दर्गा
    यांचा संबंध हा पवन राजाशी आहे

  • @varshajibhakate9565
    @varshajibhakate9565 ปีที่แล้ว +1

    माझ्या घरा शेजारीच आहे.... किल्ला

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  ปีที่แล้ว

      व्वा. फारच छान. मी पुन्हा येणार आहे किल्ला भ्रमण साठी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर विडिओ. त्याच बरोबर उत्तम निवेदन व भाषा शैली. आपण आपल्या विडिओच्या माध्यमातून आम्हाला एका ऐतिहासिक किल्ल्याची ओळख करून दिली त्या बद्दल खुप खुप धन्यवाद आणि आभार. विडिओ शूटिंग सुद्धा खुप छान झाले आहे. 👌👌👌👌👌

  • @amazonsellar.
    @amazonsellar. ปีที่แล้ว +1

    Sir killya chya mage talav aahe aani talav jvl ek mandir aahe tya mandira jvd khup june gothe aahe te gothe bga

  • @kammigedam3789
    @kammigedam3789 4 ปีที่แล้ว +2

    Khupch chhan sir..me paunichi rahwashi aahe.agadi 👍

  • @nikhilhatwar213
    @nikhilhatwar213 5 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर आणि रम्य वातावरण आहे पवनी हे गाव

  • @niteshwankhede5922
    @niteshwankhede5922 3 ปีที่แล้ว +2

    Great work Sir 🙏🙏🙏

  • @amazonsellar.
    @amazonsellar. ปีที่แล้ว +1

    Tya dagdavr koriv kam kele aahe

  • @liberation9773
    @liberation9773 7 หลายเดือนก่อน +1

    मै युवराज जितेंद्रराजे शेलारी, आपको सत्य बात कहता हू. ऐ पवन नाम का किला गोंडकालीन नही है. नाही गोंड लोगो ने इसको बनाया नही है. इस किला को सातवाहन प्रथम सातकणी महाराज ने अपनी संपत्ती से बनाया है. ऐ मेरे पुरखो कि संपत्ती है. पौनी मे शेलारी अस्तित्व मे है. हम सम्राट अशोक चक्रवर्ती के सात किला पर रहते थे. - युवराज जितेंद्रराजे शेलारी, सातवाहन घराणे.

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  7 หลายเดือนก่อน +1

      पौनी गाव हे सातवाहन काळातील आहे यात काही शंका नाही. या ठिकाणी सातवाहन काळातील बांधकामे होती, मात्र सध्या किल्याचा जो परकोट व प्रवेशव्दार अस्तित्वात आहे त्याच्या बांधकाम शैली वरुन त्याचा कालखंड ठरविता येतो. सातवाहन नंतर या ठिकाणी अनेकांची सत्ता राहिली, त्या त्या सत्ता काळात सुद्धा बांधकाम झाली असतीलच. हे बांधकाम बघता बघता ते गोंड काळात झाले हे लक्षात येते. या ठिकाणी पुर्वी सातवाहन काळातील काही तरी असेल परंतु पुढे आवश्यकता नुसार सुधारणा होत गेल्या असतीलच

  • @Sunil_Vaidya_Ssv
    @Sunil_Vaidya_Ssv 2 ปีที่แล้ว +2

    आमचाच तालुका आहे

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  2 ปีที่แล้ว +1

      छान ऐतिहासिक आहे आपला जिल्हा

    • @Sunil_Vaidya_Ssv
      @Sunil_Vaidya_Ssv 2 ปีที่แล้ว

      @@explorewithdr.jayantwadatkar हो ना अभिमान आहे दोन अडिच हजार वर्षांचा बौद्ध धर्माचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे आमच्या पवनी तालुक्याला... त्याचेच मुर्तीमंत उदाहरण जगासमोर आपल्या जाज्वल्य इतिहासाचे पुरावे जगासमोर आताही अ
      आपल्याला सुलेमान टेकडी, जगन्नाथ टेकडी आणि हरदोल टेकडीच्या रुपात आपल्याला आजही पवनी ह्याठिकाणी पहायला मिळतात.
      दुर्देवाची गोष्ट म्हणजे आजही हे क्षेत्र दुर्लक्षित आहेत.. मुळ पवनी च्या लोकांना पवनी किल्ल्याविषयी सोडून बाकी स्थळांची खरी माहिती नाही..
      1969 नंतर इथे उत्खनन झाले त्यानंतर सरकारने इथ दुर्लक्ष केल आहे त्यामुळे येथिल आपल्या इतिहासाची साक्ष देणारे अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत दादा.

  • @gondiculture7502
    @gondiculture7502 4 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर जी ......
    पवनी किल्ला विषयी माहिती दिल्याबद्दल व प्रत्यक्ष व्हिडिओ च्या माध्यमातून......गोंड कालीन किल्ला वर phd करायची आहे

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार
      चांगला विषय आहे. मी आनखी गोंडकालीन किल्ले यावर व्हिडिओ करणार आहे

  • @ashvinikarpe6504
    @ashvinikarpe6504 4 ปีที่แล้ว +5

    गोंडकालीन किले का इतिहास जानना है हिन्दी मे...

  • @kalpanabhure2458
    @kalpanabhure2458 3 ปีที่แล้ว +1

    Me paunikar ahe
    And mala khup chyan watla hai bagun khup chyan

  • @raj_e_music
    @raj_e_music 3 ปีที่แล้ว +2

    मी पवनी तालुक्यात राहतो आणि हा किल्ला पवन राज्याचा आहे असे आमच्या कडे मानले जाते. पण तुमच्या व्हिडिओ मध्ये कुठेही पवन राज्याचा उल्लेख केलेला नाही. लोकांना अपुरी माहिती पोहचली गेली असावी असे मला वाटते.
    ते आपण सविस्तर सांगाल...ही अपेक्षा
    नक्की किल्ला कोणत्या राज्याचा आहे..?

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  2 ปีที่แล้ว +1

      पवन राजाचा काही ऐतिहासिक पुरावा किंवा संदर्भ असल्यास कळवावे. मला भविष्यात उपयोग होईल.

    • @kailashsarate9851
      @kailashsarate9851 11 หลายเดือนก่อน

      Mi pn lahanpnapasun pavnrajacha kilaa mnunch aaykt aahe gond raja

  • @rangari01
    @rangari01 2 ปีที่แล้ว +1

    Pauni is historical place and was a major Buddhist ancient Centre. Those who are living nearby that region were once Buddhists but now consider themselves Hindu and segregate themselves from Buddhists.

  • @jayshreepatil5948
    @jayshreepatil5948 3 ปีที่แล้ว +4

    Those Kachara fruits are unique, we used to get in Fair Which is held in January at Erangal village in Mumbai

  • @jitendrasupare4840
    @jitendrasupare4840 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर

  • @rautpravin11
    @rautpravin11 5 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर माहितीपट ...

  • @manoharthangan8960
    @manoharthangan8960 ปีที่แล้ว +1

    Public interest not showing to clean the Same Historical place.

  • @prakashwaghmare432
    @prakashwaghmare432 4 ปีที่แล้ว +4

    सुंदर माहिती विदर्भातील गड किल्याची माहिती मिळाली याच प्रमाणे रसमटेक येथे स्तूप आहेत त्याचीही माहिती मिळाल्यास आणखी जुना इतिहास समजण्यास मदत होईल प्रकाश वाघमारे, पुणे

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  4 ปีที่แล้ว +3

      धन्यवाद
      विदर्भातील अनेक ठिकाणं दुर्लक्षित आहेत. त्यांना समोर आनने आवश्यक आहे

  • @niteshdhawan3615
    @niteshdhawan3615 2 ปีที่แล้ว +1

    his informatation is good but speek to hindi

  • @unkwon8135
    @unkwon8135 ปีที่แล้ว

    fort made by yadava king pauni gavali thats why well known as pauni fort ..king pauni was ...royal feudator of devgiri rulet...... 😊

  • @moreshwarkhiratkar699
    @moreshwarkhiratkar699 11 หลายเดือนก่อน +1

    वाकाटक पवन राजांचा पवनी किल्ला आहे का दादा पवन राजां विषय काही माहिती ईतिहास आहे का

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  10 หลายเดือนก่อน

      पवन राजा चा इतिहासात कुठेही उल्लेख सापडत नाही. बुद्ध काळात किंवा अलिकडे गोंड काळातील महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव असावे.

  • @jitendrachachere8845
    @jitendrachachere8845 5 ปีที่แล้ว +5

    Mi rahiwasi ahe pauni cha yachach mla Abhinandan ahe👍

  • @Saurabh_Dhengare
    @Saurabh_Dhengare 7 หลายเดือนก่อน +1

    ह्या किल्लाच नाव काय आहे

  • @preetijain1062
    @preetijain1062 4 ปีที่แล้ว +1

    Beautiful video I like to much

  • @umeshrkalbande6215
    @umeshrkalbande6215 3 ปีที่แล้ว +4

    Pauni च कोण आहे

  • @mithundhurve4043
    @mithundhurve4043 3 ปีที่แล้ว +2

    Beautiful

  • @riyaramteke3275
    @riyaramteke3275 4 ปีที่แล้ว +2

    I am from pauni 😎

  • @kamalr.1250
    @kamalr.1250 4 ปีที่แล้ว +2

    When I see these forts are gradually demolishing day by day and converting into ruins , tears roll down my eyes आणि कंठ दाटून येतो...

  • @prajwallonarey
    @prajwallonarey 5 ปีที่แล้ว +11

    खूपच सुंदर video आहे. आपल्या videos मुळे विदर्भातील दुर्लक्षित किवां कमी प्रचलित किल्ले जागा पुढे येत आहेत.

  • @Kishormisal
    @Kishormisal 4 ปีที่แล้ว +1

    Nice video brother

  • @chaukidarmodi
    @chaukidarmodi 4 ปีที่แล้ว +2

    U are Doing great job sir
    Keep it up

  • @Vivekpatil-zo1cp
    @Vivekpatil-zo1cp 5 ปีที่แล้ว +1

    Beautiful video

  • @shrikantsawarkar4502
    @shrikantsawarkar4502 4 ปีที่แล้ว +2

    So nice of you to have prepared this video on Pravin the old historical city of vide Rb has All the best to you Regards Sawarkar

  • @serenademusic1351
    @serenademusic1351 4 ปีที่แล้ว +1

    Sir , khup Chan bnwtay tumhi video....aaplya vidharbha madhe barechshya ashya vastu aahet....jithe parytan changla hou shakta.....

  • @moreshwargaykwad1427
    @moreshwargaykwad1427 3 ปีที่แล้ว +1

    MI ya kilyala 10 Vela baghitla ahe mazya ghara javlach ahe

  • @rajusare8713
    @rajusare8713 4 ปีที่แล้ว +4

    I hate those people who think heritage and historical places are "property of their fathers 'I said fathers, not father.
    If they really want to show their love to someone, then they should love our incredible India and our precious heritage, I feel very bad when whenever I seen names ,heart and Arrow on wall of forts,

  • @vikaskudmethe405
    @vikaskudmethe405 3 ปีที่แล้ว +1

    Sir apan bhadrawati,Pavani,umeed cha killa chi mahiti dili pan Chandrapur kilya chi mahiti nahi dili jayache itihasat sarvat jast varsh rajya kele tyan cha badal nahi dakhavile

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 ปีที่แล้ว

      बरोबर आहे आपले म्हणणे. चंद्रपूर चा गोंड कालीन किल्ला म्हणजे गोंड सत्ता काळातील समृद्ध वैभव. हा किल्ला सुद्धा त्याच्या इतिहास सह दाखविणार होतो. परंतु लाॅकडाऊन मुळे राहुन गेला. तो लवकरच करण्याचा प्रयत्न करतो आहे.

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @ayushtuptevlog
    @ayushtuptevlog 4 ปีที่แล้ว +1

    Good information

  • @RajendraPrasad-pc8lj
    @RajendraPrasad-pc8lj 4 ปีที่แล้ว +1

    Devagiri yadava. Chalukya. Rashtrakoota. Ganga. Kadamba. Hoysala. Ratta. Kalachurya. Sena.
    Alupa. Nolamba. Ballala. Vijayanagara. Mysuru. Outtareya. Magadi.Ikkeri. Keladi. Chitradurga.
    Kasaragodu. Belavadi. Kitturu.. Ullala. Ummatturu. Madhure Nayaka.
    Dindigal Nayaka. Shathavahana. Vengi Chalukya. Kalyana Chalukya.
    Badami Chalukya. Poorva Ganga.
    Mourya. Sonda Arasu. Surapura
    Bedaru. Etc. Are many Empires
    Was. Karnataka & Kannada Kings.
    And These. Are All Emperors story
    &.History..in Karnataka...

  • @orbit6435
    @orbit6435 3 ปีที่แล้ว +2

    कृपया वीडियो को हिंदी मे बनाईये जिससे सबको समझ आए. क्युंकि सबको मराठी नही आती.

    • @explorewithdr.jayantwadatkar
      @explorewithdr.jayantwadatkar  3 ปีที่แล้ว +2

      अगले व्हिडिओ मे कोशिश करूंगा

    • @orbit6435
      @orbit6435 3 ปีที่แล้ว

      @@explorewithdr.jayantwadatkar मै बचपन में बहुत पवनी आया हू, किले पर भी बहुत घुमा हू. आपने बहुत अच्छा वीडियो बनाया है, इसका हिंदी वर्जन भी निकाले.

  • @rashmishrirao1247
    @rashmishrirao1247 5 ปีที่แล้ว +1

    Nice information sir...

  • @twinsi89
    @twinsi89 4 ปีที่แล้ว +2

    विदर्भाची काशी 🙏🙏

  • @kunalkatekhaye812
    @kunalkatekhaye812 4 ปีที่แล้ว +1

    Mh३६

  • @rupeshm2470
    @rupeshm2470 5 ปีที่แล้ว +7

    Pauni he buddhist shahar hote ani tyacha amla abhiman ahe buddhist aslyacha

  • @omkarraipurkar
    @omkarraipurkar 4 ปีที่แล้ว +1

    Fake

  • @swatipatil9576
    @swatipatil9576 4 ปีที่แล้ว +1

    Very nice sir