Makarand Buva Ramdasi Kirtan Mulund 28-08-24

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 116

  • @madhavikher9470
    @madhavikher9470 19 วันที่ผ่านมา +15

    आदरणीय श्री मकरंद बुवांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम खूप खूप वाट बघत होते किर्तनाची खूप आभार तुमचे

    • @myhobby1325
      @myhobby1325 18 วันที่ผ่านมา +1

      खरंच खूप वाट पाहत होतो

    • @bestisyettocome5907
      @bestisyettocome5907 18 วันที่ผ่านมา

      सुयोग मंगल हॉल.मुलुंड

  • @manishabarve6647
    @manishabarve6647 16 วันที่ผ่านมา +3

    सादर प्रणाम.मकरदबुवाच्या चरणी.कोटी कोटी प्रणाम.

  • @user-ln7os1wu3t
    @user-ln7os1wu3t 13 วันที่ผ่านมา +1

    Shri ram🌺🙏

  • @kanchanpalsule488
    @kanchanpalsule488 15 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sanjeevanikhanvilkar5718
    @sanjeevanikhanvilkar5718 18 วันที่ผ่านมา +1

    🌺🌺 श्रीराम जयराम जय जय राम 🌺🌺
    🌺🌺जय जय रघुवीर समर्थ 🌺🌺
    🌺🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺
    🙏🙏🙏🙏🙏

  • @jayakulkarni8673
    @jayakulkarni8673 19 วันที่ผ่านมา +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻कोटी कोटी प्रणाम

  • @dhananjayparulekar5953
    @dhananjayparulekar5953 17 วันที่ผ่านมา +2

    Thanks🌹🌹🙏🙏

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 19 วันที่ผ่านมา +2

    जय श्रीराम, जय हनुमान. राधे राधे जय श्रीकृष्ण 🎉🎉

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 18 วันที่ผ่านมา +1

    महाराज आपल्या चरणीं नतमस्तक 👏👏👏

  • @shrisamarthenterprises5786
    @shrisamarthenterprises5786 19 วันที่ผ่านมา +3

    मनांचे आजार दुर करन्यासाठी बुवांचे किर्तन खूप छान आहे

  • @swatiithape9552
    @swatiithape9552 19 วันที่ผ่านมา +2

    Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🙏

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 13 วันที่ผ่านมา

    श्री मंकरंदबुवांना नमस्कार

  • @dr.abhaykulkarni7403
    @dr.abhaykulkarni7403 17 วันที่ผ่านมา +1

    मकरंदबुवांचे कीर्तन म्हणजे ज्ञाना चे भांडारच 🙏🙏🙏
    !! जय जय रघुवीर समर्थ!!
    🙏🙏🙏🙏🙏

  • @nimanaik2151
    @nimanaik2151 19 วันที่ผ่านมา +2

    जय श्री राम कृष्ण हरी ❤❤

  • @VijayaJumle-i4o
    @VijayaJumle-i4o 17 วันที่ผ่านมา +1

    जय जय रघुवीर समर्थ 🚩

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 18 วันที่ผ่านมา +1

    जयजय रघुवीर समर्थ

  • @pranjalkulkarni4558
    @pranjalkulkarni4558 17 วันที่ผ่านมา +1

    🙏🏻जय जय रघुवीर समर्थ

  • @surekhaasarkar8026
    @surekhaasarkar8026 17 วันที่ผ่านมา +1

    महाराज आपल्या चरणीं नतमस्तक 👏👏👏👏 सुंदर कीर्तन

  • @nirmalakasar9854
    @nirmalakasar9854 14 วันที่ผ่านมา +1

    दादा आपले किर्तन प्रवचन ऐकायला मिळतात हे आमचे भाग्य . आपण खूप छान सांगता.
    जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम.,🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @meenawankhede2441
    @meenawankhede2441 18 วันที่ผ่านมา +1

    मुलुंडकरांसाठी आनंदाची पर्वणी!
    बुवांना सादर प्रणाम.

  • @krantikulkarni7383
    @krantikulkarni7383 19 วันที่ผ่านมา +7

    मकरंद महाराजेंचे किरतण असो भागवत रामायण ‌वा‌ गुरू चरित्र ऐकून खुप समाधान ‌व मनाला सात्विकता प्रसन्नता येते.जासतीत जास्तीत जास्त ‌आपले व्हिडीओ पाठवावे ही‌ विनंती

    • @nimanaik2151
      @nimanaik2151 19 วันที่ผ่านมา +1

      खरं आहे

  • @rekhaapte1030
    @rekhaapte1030 19 วันที่ผ่านมา +2

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏

  • @ashokmahabdi6870
    @ashokmahabdi6870 18 วันที่ผ่านมา +1

    🙏 जय जय रधुवीर समर्थ 🚩

  • @saidarbartrimbak3140
    @saidarbartrimbak3140 14 วันที่ผ่านมา

    गणपती बाप्पा मोरया

  • @khushalraothakare6036
    @khushalraothakare6036 19 วันที่ผ่านมา +2

    Far sundar kirtan jay Bajrangbali maharaj ki jay 🎉🎉🎉🎉🎉

  • @vaibhavijoshi9937
    @vaibhavijoshi9937 17 วันที่ผ่านมา +1

    Jay Shreeram

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 18 วันที่ผ่านมา +1

    खुप छान किर्तन, ऐकत राहावे वाटते. आदरणिय मकरंद बुवा आपल्याला कोटी कोटी प्रणाम. साथीदार पण छान धन्यवाद आणि नमस्कार

  • @kanchanchavan4882
    @kanchanchavan4882 18 วันที่ผ่านมา +1

    Koti koti prnam mharaj

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 19 วันที่ผ่านมา +2

    फारच सुंदर किर्तन झालं बुवा पत्ता पाठवा.जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnabhalerao3047
    @suvarnabhalerao3047 18 วันที่ผ่านมา +1

    किर्तन अप्रतिम
    तुम्हांला सांष्टांग नमस्कार

  • @user-gv8dg2js8z
    @user-gv8dg2js8z 19 วันที่ผ่านมา +2

    Ram Krushna Hari Govind.

    • @shubhadakulkarni8336
      @shubhadakulkarni8336 18 วันที่ผ่านมา

      khup chan aaj khup ivsadi kirtan aikale tumala namaskar

  • @shrikrishnawagh2449
    @shrikrishnawagh2449 17 วันที่ผ่านมา +1

    श्रीराम🎉 कीर्तनाची वाट पाहात होतो, आवडलेला मुद्दा - आपण नुसते श्रवण करायचे नाही तर वृत्ती सुधारण्याकडे लक्ष द्यावे🎉🎉

  • @alkasphadke2949
    @alkasphadke2949 18 วันที่ผ่านมา +1

    जय जय रघुवीर समर्थ.नमस्कार बुवा.छान कीर्तन.

  • @sukantgholkar3326
    @sukantgholkar3326 18 วันที่ผ่านมา

    श्री राम जय राम जय जय राम 🙏🚩🪔🔱🏹🌼🌷🏵️🌿🌸🌹

  • @poojaharchekar6074
    @poojaharchekar6074 18 วันที่ผ่านมา +4

    दोन वर्षां पूर्वी च शिव पूराण ऐकतो पण सात दिवसा चे पूर्ण भाग अजून यु टुब ला दिसत नाही
    विनंती आहे सगळे भाग टाका

  • @sushmaphutane2180
    @sushmaphutane2180 18 วันที่ผ่านมา +1

    Khup khup chan mahiti aahe Garud purana baddal mahiti sagavi ashi manisha aahe

  • @rajashreenavathe5102
    @rajashreenavathe5102 17 วันที่ผ่านมา +1

    मलाही आपले किर्तन खूप खूप आवडते, रसपूर्ण अर्थ असते

  • @user-op9en9cz5j
    @user-op9en9cz5j 17 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏🚩🕉️प्रणाम

  • @pradnyakhandekar9378
    @pradnyakhandekar9378 13 วันที่ผ่านมา

    पूर्वरंग छान झाला

  • @varshasamangadkar1510
    @varshasamangadkar1510 18 วันที่ผ่านมา

    shree ram jay ram jayjay ram. jay shree hanuman

  • @sukantgholkar3326
    @sukantgholkar3326 18 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ 🪔🌹🌸🌿🏵️🌷🌼🏹🔱🚩🙏

  • @aditikunte2525
    @aditikunte2525 18 วันที่ผ่านมา

    किर्तन खूपच छान झालं , मन तृप्त झालं.

  • @laxmijangam6594
    @laxmijangam6594 19 วันที่ผ่านมา +1

    SRI Rama samarth

  • @hemlatakarnataki6157
    @hemlatakarnataki6157 18 วันที่ผ่านมา +1

    छान वाटले , सतत ऐकावे असे वाटत होते

  • @vinodinamdar6184
    @vinodinamdar6184 19 วันที่ผ่านมา +4

    Sri Ram Samarth.
    JAY Sadguru

    • @siagirls1546
      @siagirls1546 19 วันที่ผ่านมา +1

      वा बुवांचा कीर्तन आम्हाला अगदी पर्वणीच आनंद आनंद आनंद स्वामी हो

  • @SuchetaKhade
    @SuchetaKhade 17 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @pratibhanimbkar163
    @pratibhanimbkar163 18 วันที่ผ่านมา

    श्री राम समर्थ

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 18 วันที่ผ่านมา

    रामकृष्णहरि

  • @madhavmarathe6829
    @madhavmarathe6829 18 วันที่ผ่านมา

    काष्टाच्या पादुका स्वामींच्या पायात स्मरणी हातात तुळशीची, हुरमोजी रंगाचा उंच मोती दाणा शोभत से

  • @brahmadakave512
    @brahmadakave512 19 วันที่ผ่านมา

    Ram Krishna Hari....

  • @shalkisaraph6908
    @shalkisaraph6908 18 วันที่ผ่านมา

    कोटी कोटी प्रणाम

  • @AdityaMahajan-dd3dl
    @AdityaMahajan-dd3dl 18 วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 2:10:49 जय जय रघुवीर समर्थ🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Manojmore09
    @Manojmore09 18 วันที่ผ่านมา

    बुवांना नमस्कार, जय जय रघुवीर समर्थ

  • @pushpasurse1565
    @pushpasurse1565 18 วันที่ผ่านมา

    कौटी कोटी प्रणाम

  • @sunitanaik5355
    @sunitanaik5355 19 วันที่ผ่านมา

    Jay sadguru

  • @ashwiniambekar3491
    @ashwiniambekar3491 18 วันที่ผ่านมา

    बुवा नमस्कार, खूप सुंदर योग आला कीर्तन ऐकण्याचा खूप आनंद झाला . तोही श्रावण महिन्यात दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल.

  • @radhikamudholkar6070
    @radhikamudholkar6070 17 วันที่ผ่านมา

    नमस्कार
    हे किर्तन कुठल्या ठिकाणी आहे,
    कळवल्यास प्रत्यक्ष श्रवणाचा लाभ घेता येईल.

  • @madhavmarathe6829
    @madhavmarathe6829 18 วันที่ผ่านมา

    सर्वांना वंदन

  • @rekhaprabhu8335
    @rekhaprabhu8335 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @arunaagni2636
    @arunaagni2636 19 วันที่ผ่านมา

    सुयोग हॉल, संत ज्ञानेश्वर पदथ मुलुंड पूर्व, 6 मिनिटे चालत स्टेशन पासून.. जरूर यावे 🙏🏻

  • @user-ow9ck5kt6r
    @user-ow9ck5kt6r 19 วันที่ผ่านมา

    छानच, 🎉नमस्कार

  • @sadashivdhanawde979
    @sadashivdhanawde979 17 วันที่ผ่านมา

    किती दिवस आहे किर्तन

  • @rekhaprabhu8335
    @rekhaprabhu8335 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏🙏

  • @be-you-forever
    @be-you-forever 17 วันที่ผ่านมา

    What is your website?

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv 18 วันที่ผ่านมา

    सुयोग हॉल मुलुंड पूर्व संत ज्ञानेश्वर मार्ग पाच मिनिटावर आहे चालत. संद्याकाळी 6ते साडेअठपर्यंत. 4सप्टेंबर पर्यंत. जरूर या. जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @sandeepapte5497
      @sandeepapte5497 16 วันที่ผ่านมา

      Rsm Dasani chya paduka alya ahet ka?

  • @leelahasabnis4136
    @leelahasabnis4136 18 วันที่ผ่านมา

    नमस्कार आपणास गुरुजी

  • @kamalkulkarni5087
    @kamalkulkarni5087 18 วันที่ผ่านมา

    नमस्कार बुवांना
    नृसिंह वाडीला तुमची श्री राम कथा झाली.त्याचा अल्पसा अनुभव घेता आला.खूप छान झाली कथा.तुम्हाला भेटायची ईच्छा होती.पण धाडस झाले नाही.

  • @pratibhapawar8344
    @pratibhapawar8344 19 วันที่ผ่านมา

    बुवा तुमचे प्रवचन पुणयात कुठेही असेलतर मला माहिती कशी मिळेल
    मला भागवत ऐकणयाची ओढ लागली आहे

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 19 วันที่ผ่านมา

    धन्यवाद पत्ता कळवाल्याबद्दल

  • @dhananjayparulekar5953
    @dhananjayparulekar5953 17 วันที่ผ่านมา

    Please let me know actual address of mulund, where this kirtan is going on 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Sujata_Thakoor
    @Sujata_Thakoor 19 วันที่ผ่านมา

    सुयोग हाल मुलुंड पूर्व

  • @user-st8kf6eu9k9
    @user-st8kf6eu9k9 11 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ
    महाराज आपण आख्यान सुरू करत असताना एक चुकीचे वक्तव्य केलं, आणि ते तुम्ही करावं याचा मला खेद वाटतो.
    तो म्हणजे हिंदू हा शब्द प्राचीन नाही असा तुम्ही उल्लेख केला अपभ्रंश शब्दातून निघालेला शब्द आहे असं तुम्ही बोलले, कोणालातरी सिंधू शब्द बोलता येत नव्हता तो हिंदू म्हणत होता म्हणून तो हिंदू शब्द झाला. असं तुम्ही वक्तव्य बोलून गेले.
    पण आता विचार करण्यासाठी गोष्ट आहे तुम्ही ज्या थोर अशा भगवान श्रीधर स्वामी यांचा वारंवार कीर्तनात उल्लेख करत असतात, त्या श्रीधर स्वामींनी लिहिलेला आर्य संस्कृती तुम्ही वाचला नाही का?
    आर्य संस्कृती या ग्रंथांमध्ये हिंदू शब्दाविषयी त्यांनी जवळजवळ दोन पानं लिहिली आहेत .
    त्यात त्यांनी हिंदू शब्द हा अति प्राचीन आहे आणि तो वेदांमध्ये आहे पुराणांमध्ये आहे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्या तिन्ही हिंदू शब्द हा कोणत्या कोणत्या ग्रंथांमध्ये आलेला आहे? याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे कालिकापुराण ऋग्वेदामध्ये याचा उल्लेख आलेला आहे असं त्यांनी प्रमाण उपलब्ध केलेले आहेत,
    त्यामुळे हिंदू शब्द हा कुणीतरी दिलेला आहे अपभ्रंश आहे ही निव्वळ ब्राह्मक कल्पना आहे असं स्पष्ट श्रीधर स्वामी यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहिले आहे.
    मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की त्या श्रीधर स्वामींचा उल्लेख तुम्ही सारखं करत असता त्या श्रीधर स्वामींचे हे ग्रंथ तुम्ही वाचले नाही का?
    एवढेच नाही तर आत्ताचे शंकराचार्य पदावर अधिष्ठित असणारे स्वामी निश्‍लानंद सरस्वती स्वामींनी पण सुद्धा यावर खूप काही लिहिले आहे
    गरो से को हम हिंदू है या ग्रंथांमध्ये ही त्यांनी अनेक प्रमाणात देऊन सिद्ध केले आहे की हिंदू शब्द अति प्राचीन आहे कुणीही दिलेला नाही.
    बाकी तुमची कीर्तना फार गोड असतात श्रवणीय असतात आणि मनाला आनंद देणारी असतात पण हे वक्तव्य तुमचे पूर्णपणे चुकले आहे हे श्रीधर स्वामी महाराज यांच्या ग्रंथातूनच सिद्ध होते, 🙏
    जय जय रघुवीर समर्थ

  • @vimalkale8960
    @vimalkale8960 19 วันที่ผ่านมา

    मुलुडला कोणत्या ठिकाणी पादुका आल्या अहेत पत्ता माहीत झालार बर होईल.

    • @bestisyettocome5907
      @bestisyettocome5907 18 วันที่ผ่านมา

      28 तारखेला.

    • @bestisyettocome5907
      @bestisyettocome5907 18 วันที่ผ่านมา

      सुयोग हॉल
      मुलुंड वेस्ट

  • @susmitanijasure7355
    @susmitanijasure7355 19 วันที่ผ่านมา

    लाईव आहे का? वेळ काय आहे? प्लीज सांगा

  • @yogeshpvaidya
    @yogeshpvaidya 18 วันที่ผ่านมา

    माउली, वेळ सांगू शकाल का ?
    अजून किती दिवस ?

    • @vikramphadke2159
      @vikramphadke2159 17 วันที่ผ่านมา

      6 ते 8.30 अजून 5 दिवस

  • @AratiDhuri
    @AratiDhuri 19 วันที่ผ่านมา

    किती दिवस आहे अजून

    • @sayalirasal8501
      @sayalirasal8501 18 วันที่ผ่านมา

      तीन सप्टें.

  • @sharangbhagwat1242
    @sharangbhagwat1242 19 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ. काही विशेष का ? दौरा आत्ता निघत नाही म्हणून विचारलं. असो असा दौरा निघत असेल तर आनंद आहे , इतर ठिकाणी सुद्धा असा दौरा आयोजित करावा म्हणजे समर्थ विचार अजून रुजत राहीलं.

    • @myhobby1325
      @myhobby1325 19 วันที่ผ่านมา

      आता संभाजीनगरला दौरा कधी

  • @rutujatelang3986
    @rutujatelang3986 18 วันที่ผ่านมา

    वेळ कितीची आहे प्लिज कळेल का?

    • @sayalirasal8501
      @sayalirasal8501 18 วันที่ผ่านมา

      संध्या.सहा ते आठ

  • @sheetalpathare9103
    @sheetalpathare9103 18 วันที่ผ่านมา

    Address of this place please

    • @vikramphadke2159
      @vikramphadke2159 17 วันที่ผ่านมา

      सुयोग हॉल मुलुंड पूर्व ज्ञानेश्वर मार्ग

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 18 วันที่ผ่านมา

    कुठे चालु आहे 🙏🙏

    • @vikramphadke2159
      @vikramphadke2159 17 วันที่ผ่านมา

      सुयोग हॉल मुलुंड पूर्व

  • @manshreesakpal1079
    @manshreesakpal1079 19 วันที่ผ่านมา

    मुलुंडला कुठे आहे 🙏🙏

    • @shrutib6278
      @shrutib6278 19 วันที่ผ่านมา

      Suyog hall Mulund East

  • @smitajadhav7533
    @smitajadhav7533 19 วันที่ผ่านมา

    address?

    • @vikramphadke2159
      @vikramphadke2159 17 วันที่ผ่านมา

      सुयोग हॉल मुलुंड पूर्व ज्ञानेश्वर मार्ग

  • @priyankachavan8250
    @priyankachavan8250 19 วันที่ผ่านมา

    Address

    • @vikramphadke2159
      @vikramphadke2159 17 วันที่ผ่านมา

      सुयोग हॉल मुलुंड पूर्व ज्ञानेश्वर मार्ग

  • @pradanyagundawar2840
    @pradanyagundawar2840 19 วันที่ผ่านมา

    🙏address पाहिजे होता.

    • @vidyadate
      @vidyadate 19 วันที่ผ่านมา

      सुयोग हॉल मुलुंड पूर्व

    • @pradanyagundawar2840
      @pradanyagundawar2840 19 วันที่ผ่านมา

      @@vidyadate dhanyawad🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 16 วันที่ผ่านมา +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @maheshkulkarni2227
    @maheshkulkarni2227 17 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @sumanbeluse3992
    @sumanbeluse3992 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏

  • @mahadevkirdat8952
    @mahadevkirdat8952 19 วันที่ผ่านมา +2

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sudhirshinde4796
    @sudhirshinde4796 17 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @KSHAMAOAK
    @KSHAMAOAK 18 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @smitadixit5144
    @smitadixit5144 19 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @smitadixit5144
    @smitadixit5144 19 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @anandbhalerao9336
    @anandbhalerao9336 19 วันที่ผ่านมา

    जय जय रघुवीर समर्थ

  • @sunandashukla1624
    @sunandashukla1624 18 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @advocated.m.shuklgarje1257
    @advocated.m.shuklgarje1257 19 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏