मनातली गोष्ट मी विष्णुसहस्रनाम लाऊन भगवंताचा प्रसाद करणार खुपच सात्विक वृत्ती आहे ताई तुमची ऐकताना इतकं छान वाटत होत की काय सांगू अंतःकरणपूर्वक नमस्कार आपणास
Kaku phar surekh padhatine Sangta tumhi....aajichi aathvan hote tumchya recipes baghun...dolyat pani aal...many many best wishes to you...you are simply great....
Mam lovely tip to say prayers while making prasadacha shira. Will certainly start doing it from now. I follow your receipes. Very authentic and simple.
अनुराधा ताई तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. तसेच निरनिराळ्या सणाच्या पूजेची माहिती पण खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता. मी वरील प्रमाणे शिरा करून बघिन. धन्यवाद.
आपल्या सात्विक भावामुळे अगदी निर्जिव अशा इलेक्ट्रॉननीक माध्माद्वारेदेखिल प्रसादाचा सात्विक अनुभव घेता आला.ताई,धन्यवाद.
धन्यवाद 🙏
मी पूर्णपणे सहमत आहे तुमच्याशी
@@AnuradhasChannel ¹⅕⅕
गोड शिरा चिकट झाल्यास काय करावे
Khara aahe
खरंच खूप शांत आणि सात्विक आहेत ताई! त्यांची सांगण्याची पद्धतही खूप छान आहे. विलोभनीय व्यक्तिमत्व.🙏🌷
नेवैद्यम समर्पयामि.खूप छान सादरीकरण.
काकु खुपच छान प्रसादाचा शिरी दाखवला , , मनापासुन धन्यवाद
खूप खूप छान समजावून सांगितले आहे.धन्यवाद.
खूप छान सविस्तर माहिती दिली. तुम्ही बोलता खुपच छान.
Krch itka mast Rang aalay khrpus chan vaas yethe yetoy Shirya cha mi Anubhvte yethe basun Aprtim Saty Narayan Prssan Aanpurna 🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌
Excellent procedure mi karun baghto
नेवैद्यम समर्पयामि.. 👌🙏रोज चा स्वयंपाक सुध्दा देवाचं नामस्मरण करत केला तरी चव खूप छान येते. माझा अनुभव साधे वरण भात सुध्दा..
गण गण गणात बोते .प्रसादाचा शिरा खूपच छान आहे.
Khoop chhan sangata tumhi sagli mahiti
Khup chaan tai prasad banvla
Sunder sheera kela. Very nice tip.
Khupach sopi n chan recipe
Anuradhatai prsadacha shira khup chan.assech chalu.
Saroj Raskar .खूप छान रेसिपीज सांगता अनुराधा ताई
Khoop chan mahiti dangitli
मस्त , श्री स्वामी समर्थ , छानच प्रसाद ,👍👍
🙏🙏 काकू खूप खूप छान आणि सुंदर शिरा
Khupach chaan mahiti dilit tumhi. Aabhar aaple.
Khup sunder kaku, mandirat prasad ghetoy ase vatle ,dhanyawad
खमंग झालाय असं रंग बघूनच वाटतय .
धन्यवाद
खूप छान. सात्विक ...
खूप खूप छान सांगितले धन्यवाद
Khup chan ritine prasadacha shira dakhavala
नमस्कार ताई सात्विक ताई..
सात्विक प्रसाद अप्रतिम.
खूप सुंदर रित्या सांगितले आपण ही प्रसादाची रेसिपी
Aaichi aathavan zali khup khup aabhar
खूप छान प्रसादा चा शीरा मी केला
धन्यवाद
अन्नपुर्णा माता प्रसन्न
Khup chan sangitale
खुप सुंदर दाखवली प्रसादाची रेसिपी.
खूपच छान माहितीपूर्ण एपिसोड, मनापासून धन्यवाद.
धन्यवाद
खूप छान असतात तुमच्या रेसिपी
मस्तच, खूप छान.करताना ज्या दिवशी करेन त्या दिवसाप्रमाणे देवाचं किंव्हा सद्गुरूंचा नामस्मरण नक्की करेन..धन्यवाद
Khuba Khuba chan explanation.
धन्यवाद
Khoooooop sunder samjawale kaki
धन्यवाद
Khupch mast kaku👍👌 prasadachya shiryachi recipe atishay satwik ruchkar
खुप छान प्रसादाचा शिरा शिकायला मिळाला.धन्यवाद.
Kaku tumchya receipe pramane prasad kela....atishay sundar zala ...khup khup thank you ....
फारच छान सांगितला.
खूप खूप धन्यवाद
खूप छान सांगता प्रत्येक रेसिपी तुम्ही
🙏श्री स्वामी समर्थ 🙏काकू खूप धन्यवाद.. खूप छान पद्धतीने प्रसाद दाखवलात..🙏🌹
Khup chhan kaku🙏🏿🙏🏿
तुमची नामस्मरण करण्याची Tip खरी आहे.
Thank you
मस्त. किती छान पद्धतीने सांगता. 👍👍
👌🏻👌🏻🥰manapasun namaskar v pranam priyanuradhatai🙏❤💝
काकू खूपच छान तुमचं बोलणं खूपच छान आणि गोड वाटत
thanks ma'am, you are great spiritual lady
Atishay Sunder Prasadacha Shira 👌👌
Mi aaj karun pahila tumhi sangitale pramane kela khup chan jhala thanku aaji😊😊❤❤
नेहमीप्रमाणे मस्तच
काकूमी एकावाटीचा नारळीभात करून पाहिला खुपच छान झाला.
मी हा भात प्रथमच केला पारंपारिक पदार्थ करून छान वाटले. धन्यवाद काकू.
राधे राधे खूप खूप सुंदर प्रसाद .आपल्याला अनंत शुभेच्छा.
नेहमीप्रमाणे उत्तम सादरीकरण
आणि प्रसादही उत्तम या पौर्णिमेला सत्यनारायण पूजेला नक्की करून बघते
सादरीकरण बघून नेहमी कृती करण्याची प्रेरणा मिळते
Khup chhan ahe kaku sheera. Thank you😊
Khup chan prasad tai.
खूपच छान माहिती सांगीतली मावशी खूप खूप आभारी आहे🙏🙏🙏
Nice explanation
खुप धन्यवाद
ताई खूप छान सुचवलं तुम्ही, मी रोजचा स्वयंपाक करतांना गीतेचे अध्याय म्हणते .
🙏😊khup khup chaan zhaala prrasadacha shira.😋👌👌
खुप धन्यवाद
🙏श्री स्वामी समर्थ 🙏🏻ताई खरच खुप छान प्रसाद करायला शिकविला तुम्ही 🙏🏻🙏🏻
खूप मंगलमय सुवास येत आहे प्रसादाचा.... नेवैदम् समर्पयामि.🙏
Prasadasarkhach tumcha swabhaw pn khup god Ani khup chhan ahe kaku😊😊
प्रसाद खुप छान
Koop chan kaki....nakki karen ... dhnyavad
अनुराधाताई प्रसादाचा शिरा खुपच सुंदर केलात
Madam khup chhan sangitalat tumhi ki devache Namsmaran kara Prasad karte veli.mast.
मनातली गोष्ट मी विष्णुसहस्रनाम लाऊन भगवंताचा प्रसाद करणार खुपच सात्विक वृत्ती आहे ताई तुमची ऐकताना इतकं छान वाटत होत की काय सांगू अंतःकरणपूर्वक नमस्कार आपणास
सत्यनारायण भगवान की जय हो
Khupach chhan Anuradhaji
Kaku phar surekh padhatine Sangta tumhi....aajichi aathvan hote tumchya recipes baghun...dolyat pani aal...many many best wishes to you...you are simply great....
Very,nice
मस्तच. खूप छान
Mam lovely tip to say prayers while making prasadacha shira. Will certainly start doing it from now. I follow your receipes. Very authentic and simple.
Ppp
Wow....lovely recipe
Khoop chhan sangata....
धन्यवाद
Khupach chhan 👌👌
Khupch chaan paddhati ne explain kartat tumhi kaku.😊😊😊🙏🙏
शिरा खूप छान👌
Khup chaan thanks
खूप छान झाला आहे.ताई
रंगावरूनच प्रसाद खूप छान झालेला दिसतोय..मीही अशाच प्रमाणात करते..👌👌
Very nice kaki....very nicely explained
Khup धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Namsmaranat kelela satvik prasad👌
खूप खूप छान 🙏🙏
Farach chawisht shira mi aaj aatta baghun karat aahe
📿 जय माता दी जी 🚩🙏📿 जय माता दी जी 🚩🙏📿 जय माता दी जी 🚩🙏
खूप छान काकू... 👌🏻👌🏻
अनुराधा ताई तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आहे. तसेच निरनिराळ्या सणाच्या पूजेची माहिती पण खूप सुंदर पद्धतीने तुम्ही सांगता. मी वरील प्रमाणे शिरा करून बघिन. धन्यवाद.
Khup chann 🙏🙏
तुम्ही खूप छान समजाऊन सांगता .🙏
बरोबर
Apratim ...👌👌👌👌 Tai
Khupppppp chan👌🏻
खुप धन्यवाद संक्रांतीचा शुभेच्छा
खुप खुप छान...काकू
Khup goadddd sunder 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹💐💐💐
Ajji...you are Annapurna 🙏
👌खूप छान काकू धन्यवाद 🙏
प्रसाद उत्तम झाला आहे रंगावरूनच दिसत आहे
Khupch chan.vdo👍👍🙏🙏🙏💐
वा मस्त शिरा