EP 3 | Kanha Re Kanha | Gavalan - Kanha Nako Re Maru Pichakari | Manisha Nayakwadi | Omkar Sutar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
- ओंकार सुतार आणि बी.के.केदारी प्रस्तुत
‘’कान्हा रे कान्हा’’
सुमधुर गवळणींची संगीत मैफिल
तृतीय पुष्प
कान्हा नको रे मारू पिचकारी
गायक
डॉक्टर मनीषा आझाद नायकवडी , ओंकार सुतार
गीतकार
बी.के.केदारी
निर्मिती, संगीत आणि दिग्दर्शन : ओंकार सुतार
निवेदन लेखन
सदानंद पाटील
तालवाद्य
हनमंत चौगले, विक्रम परीट
बासरी
अमोल राबाडे, श्रीधर भोसले
साईड रिदम
रोहित भारतीय, अमोल गुरव
डीओपी
धनराज चौगले
कॅमेरा
निखिल डौर
व्हीडीओ एडिटर
ओंकार सुतार
लाईट
सचिन कांबळे
नेपथ्य
मयुर भारतीय
ध्वनीयंत्रणा
नागेश पाटील
ध्वनीमुद्रण आणि पोस्ट प्रॉडक्शन
स्वरतृप्ती रेकॉर्डिंग स्टूडिओ शिरगांव, कोल्हापूर.
म्युझिक लेबल
टीनॉस म्युझिक इंडिया
प्रायोजक
मा.डॉ.अमित पवार
(नेत्ररोग तज्ञ)
सुदर्शन हॉस्पिटल,कोल्हापूर.
शाहीर विशारद आझाद नायकवडी लोककला मंच कोल्हापूर.
लक्ष्मीकांत लक्ष्य करिअर अकॅडमी खिंडी व्हरवडे
गंगा फोटोज गारगोटी
माझी मायबोली राधानगरी प्रस्तुत
“गाथा महाराष्ट्राची”
विशेष आभार
लक्ष्मीकांत हंडे
हृदयनाथ हंडे
सागर चौगले
अमोल गुरव
नंदकुमार सुतार
वंदना सुतार
विकी मिरजकर
देवराज (गारगोटी)
उत्तम सुतार
#harekrishna #radhakrishna #lordkrishna #radhekrishna #jaishreekrishna
❤ khup sundar❤
सुंदर...❤
मनिषा ,किती किती गोड ,ऐकतच रहावसं वाटतं 🎉
Onkar sir khup chan team
Khup chan
ऐकू वाटे पुन्हा पुन्हा
संस्कृतीच्या या दिव्य खुणा
ताल सूर गायन भक्ती लीना
मोहिनी टाकेल सर्वांना
संपूर्ण टीमला अर्पण भावना
कान्हा रे कान्हा
कान्हा रे कान्हा
खूपच छान ❤❤👌👌
खूप छान 👌👌👌
छान निर्मिती !
Best one Omkar
खुपच सुंदर
सर्व टीमचे अभिनंदन.. तिन्हीही गवळणी.. एकल्या .. ओमकार सर सलाम..
कमी वाद्य मध्ये सुरेख गायन ताईंचा आवाज खूप गोड आहे. असेच नवनवीन प्रयोग करा ओमकार सर. ग्रामीण कलाकारांना संधी द्या
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
खरच अशी गवळण ऐकून कोणाचही मन आणि कान तृप्त 100% होणारच सलाम तुमच्या कार्याला ❤❤❤❤
Nice
Very very nice voice ❤
Thanks a lot 😊
Nice 👌
Thanks 😊