tv9 Marathi Vidhan Sabha Opinion Poll | लोकसभेनुसार विधानसभेचा पोल; विधानसभेत कुणाला धक्का बसणार ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
  • #VidhanSabhaOpinionPoll #VidhanSabha2024 #tv9MarathiLive #tv9MarathiVidhanSabhaPollLive #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #RajThackeray #NanaPatole
    #maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
    tv9 marathi batmya video
    Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
    #maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

ความคิดเห็น • 865

  • @VijayKolhe-s2l
    @VijayKolhe-s2l 3 หลายเดือนก่อน +123

    100% महाविकास आघाडी ची सत्ता येणार

  • @mohsinsheikh5373
    @mohsinsheikh5373 3 หลายเดือนก่อน +141

    174+आमदार निवडून येणार महाविकास आघाडीचे🚩🚩🚩🚩

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

    • @KishorJadhav19849
      @KishorJadhav19849 3 หลายเดือนก่อน

      मी तर म्हणतो 200 च्या वर यायला हवेत मविआ चे उमेदवार तेव्हा यांची नामुष्की होईल महाराष्ट्रात फिरायची

    • @ManishaSalvi-ls6io
      @ManishaSalvi-ls6io 2 หลายเดือนก่อน +1

      😊🎉🎉🎉

  • @dadasahebtambe5535
    @dadasahebtambe5535 3 หลายเดือนก่อน +100

    महायुती पडणार आणि महाविकास आघाडी सरकार येणार आमचं मतदान फक्त महाविकास आघाडीला साथ आहे जय महाराष्ट्र

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

    • @prakashkakde7901
      @prakashkakde7901 2 หลายเดือนก่อน +4

      महविकास आघाडी

    • @AmrutchavhanChavan
      @AmrutchavhanChavan หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @shariqueahmed-t4y
    @shariqueahmed-t4y 3 หลายเดือนก่อน +73

    MVA 180+

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

  • @akshaygaikwad9808
    @akshaygaikwad9808 3 หลายเดือนก่อน +138

    भाजप हा पक्ष पुन्हा महाराष्ट्र मद्ये सत्तेत येणार नाही. 👍🏻

    • @irfanjomel7056
      @irfanjomel7056 3 หลายเดือนก่อน +4

      Daydreaming

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

    • @anilvalam5023
      @anilvalam5023 3 หลายเดือนก่อน +7

      😊no0 look l MP l LP90 लो😊

    • @Manishpawar-v8z
      @Manishpawar-v8z หลายเดือนก่อน

      MNS chalat nhi kay

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 หลายเดือนก่อน +95

    आरे वाघमारे तुम्ही म्हणजे ग्रहण आहे, तुम्ही युती साठी ग्रहण लागले आहे, तुमचा सुपडा साफ होणार म्हणजे होणार..

    • @raghunathkadu5517
      @raghunathkadu5517 3 หลายเดือนก่อน

      Bhikari darekar hyachi layaki kay paksh badlu manus jantela hyanchi layaki kalate

  • @sachinshelar6843
    @sachinshelar6843 3 หลายเดือนก่อน +95

    Bjp मत नाही
    एक शेतकरी

    • @N01-p2n
      @N01-p2n 3 หลายเดือนก่อน

      तू एनसीपी च कुत्रा आहे माहिती आहे 😂

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

  • @VishwasZENDE-dh6wl
    @VishwasZENDE-dh6wl 3 หลายเดือนก่อน +22

    दरेकर मुदा सोडून बोलतो तुमच्याकडे10 वर्षे दिली ती कशासाठी रिली याच्या वर बोलना

    • @sakshichavan6047
      @sakshichavan6047 18 วันที่ผ่านมา

      छगन भुजबळ पाडणार

  • @YuvrajDeshmukh-fb6qj
    @YuvrajDeshmukh-fb6qj 3 หลายเดือนก่อน +14

    महाविकास आघाडी महाराष्ट्रात १७०-१८२ जागा निवडून आणणार

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 หลายเดือนก่อน +1

      मी देशमुख,,मराठा..मला आरक्षण मिळू शकत नाही.तरीही...अब की बार..आघाडी..२०० पार..

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 หลายเดือนก่อน +1

      Ha उंदीर मारे आता kothaly पक्षात आहे.जरा दाखवा.

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 หลายเดือนก่อน +1

      वाघमारे ला पगार vadhaoun मिळाला का ?

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 2 หลายเดือนก่อน +1

      मित्करी मिट्टी मे मिल jaega.

  • @pawarkhanderav6817
    @pawarkhanderav6817 3 หลายเดือนก่อน +88

    सुपडा साफ होणार महायुती च... माहविकास आघाडी 230+भोनार

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

  • @harunshaikh6327
    @harunshaikh6327 3 หลายเดือนก่อน +9

    राजू वाघमारे कधी गेले कांग्रेस सोडून शिंदे गटात😢

  • @vinodsalvi9322
    @vinodsalvi9322 3 หลายเดือนก่อน +61

    राजु वाघमारे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले हाच विकास तुमच्या मुख्यमंत्र्यांनी केला.

    • @suryakantmatkar6213
      @suryakantmatkar6213 3 หลายเดือนก่อน

      दरेकर चिडुनका

  • @bharatnangare8317
    @bharatnangare8317 3 หลายเดือนก่อน +31

    शेतकऱ्यांचा विचार कराल त्यातच महाराष्ट्र सरकार बनेल

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 3 หลายเดือนก่อน +20

    महाविकास आघाड़ी विधान समेला 180 जागा निवडुण येणार

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 3 หลายเดือนก่อน +28

    कांदा सोयाबीन चा विचार केला नाही तर अजुन ताकदीने पाडणार कांदा सोयाबीन पट्टा

  • @mpscwithpawansir
    @mpscwithpawansir 3 หลายเดือนก่อน +16

    तुम्ही पोल न दाखवलेले बरे आम्हाला अनुभव आले लोकसभेला

  • @balkrushnadalavi1655
    @balkrushnadalavi1655 3 หลายเดือนก่อน +49

    बि जे पी चे देवेंद्र हे महाराष्ट्रातील बे रोजगाराला कारनिभुत आहेत म्हणून युवा मतदार बाजूला गेलाय हे १००/टक्कै सत्य , विसरून का 😢

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 หลายเดือนก่อน +6

    ४०० पार❤ खासदार❤ २८८ आमदार❤ जनता तुमच्या संग नाही❤ सुपडा साफ होणार❤ १७५ महा आघाडी

  • @sandipkamble5814
    @sandipkamble5814 3 หลายเดือนก่อน +9

    महविकास आघाडी 180+ जागा जिंकेल

  • @shabajnaikwadi9479
    @shabajnaikwadi9479 3 หลายเดือนก่อน +32

    मिटकरी लई टीम टीम करू लागला आहे आज काल 😂😂

  • @dattasatpute9123
    @dattasatpute9123 3 หลายเดือนก่อน +8

    महायुती वाल्यानी उमेदवार उभेही करु नयेत. कारण त्याची परिस्थिती बिकट होणार.

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 3 หลายเดือนก่อน +134

    आरक्षण नाही तर विधानसभा सुपडा साफ मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

    • @RamMangir
      @RamMangir 3 หลายเดือนก่อน +7

      Pp p😊

    • @amolgawade2546
      @amolgawade2546 2 หลายเดือนก่อน +2

      1cha number

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 3 หลายเดือนก่อน +9

    प्रविण लोणच मनसे सोडुन खाजप मध्ये आला नाही तर तुला कोण ओळखत

    • @deepakkhandare3742
      @deepakkhandare3742 3 หลายเดือนก่อน +1

      लोणचं फक्त .....😂

  • @adityayenkar1395
    @adityayenkar1395 3 หลายเดือนก่อน +7

    Mumbai Bank ghotalebaj darekar😂😂😂

  • @kailasvisave8424
    @kailasvisave8424 3 หลายเดือนก่อน +7

    मिटकरी पराभव कधी मान्य करणार नाही, आयुष्य भर चिंतन करत बस

    • @BharatiPandhare-i9t
      @BharatiPandhare-i9t 3 หลายเดือนก่อน

      अरे भाऊ अमोल मिटकिरी एक महा भिकारी आहे सुरवातीला त्या कुत्र्या कडे स्वतःचि गाडी नव्हती आता करोडपती आहे कुठून आला माल

  • @daulatkasabe829
    @daulatkasabe829 3 หลายเดือนก่อน +5

    राजू.अमोल.आणि.दरेकर.संधी.साधू.मानस.

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 3 หลายเดือนก่อน +13

    भाजप ला या जन्मात मत नाही.

  • @Hanumanghumatkar
    @Hanumanghumatkar 3 หลายเดือนก่อน +20

    महा विकास आघाडीचेच सर्व उमेदवार विजय होणार 200 जागा महा विकास आघाडीचेच येणार मशाल पंजा तुतारी

    • @thefarmer4986
      @thefarmer4986 3 หลายเดือนก่อน +1

      जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यांना सत्तेत पाहू शकत नाही..
      म्हणूनच जरांगे विचाराचे मराठानी फडणवीसांना टार्गेट केले..
      यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे...
      आरक्षण तो बहाना है ..
      असली निशाणा तो तुतारी वालो को सत्ता मे लाना है l
      जरागे फॅक्टर लागू झाला नसता ( तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या सत्ता स्थापनेचा परिणाम होता ) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या...
      मुस्लिम तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला...
      पण , यात मराठा जात म्हणुन जिंकले पण हिंदु धर्म हारला ... कारण 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / हाराकिरी आपल्यांना आठवली पाहिजे .
      आणि श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂
      पण जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला .
      हेही तेवढेच खरे !😢

    • @Subhash-r8z
      @Subhash-r8z หลายเดือนก่อน

      Shinde phadnvis sarkar yenbar 100%

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 3 หลายเดือนก่อน +7

    कांदा कापूस फटका नाही दरेकर मग शेतकऱ्याला आत्ता काय भरपाई देणार १ लाख २ लाख नाहीं ना ?तसा विधानसभेचा निकाल देखील लोकसभेसारखाच लागणार तेव्हा भाजपला शेकर्यांचे युवकांचे हल दिसत नव्हते आत्ता काय दिवा लावणार भाजप🎉

  • @ashishgawande6477
    @ashishgawande6477 3 หลายเดือนก่อน +11

    MVA 190

  • @walmikdekhane2754
    @walmikdekhane2754 3 หลายเดือนก่อน +6

    दूध सोयाबीन कांदा यांचे जो दुर्लक्ष करीन त्याला शेतकरी जमिनीवर उतरवणार
    मी एक शेतकरी

  • @arungandole2715
    @arungandole2715 3 หลายเดือนก่อน +21

    महाराष्ट्रात नाही तर देशात भाजप चोपडा साफ होणार

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 3 หลายเดือนก่อน +9

    भाजपचा सुपडा साफ होयल विधानसभेत

  • @vijaykumbhar7583
    @vijaykumbhar7583 3 หลายเดือนก่อน +14

    भाजप नको ..... इतर कोणही चालेल भाजपमुक्त राज्य करायचं आहे

  • @AnilGund-kb4vw
    @AnilGund-kb4vw 3 หลายเดือนก่อน +14

    अरे काय बोलतोय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला एक नंबर वर नेले होय नेले की एक नंबर वर पण महाराष्ट्रातल्या सगळ्या कंपन्या बाहेर पाठवल्या त्या ह्यात एक नंबर वर नेले महाराष्ट्रात रोज गरज नाही

  • @sachindighe2101
    @sachindighe2101 3 หลายเดือนก่อน +6

    मिटकरी तुम्हाला काय 🍅🍅 भेटलं का

  • @rameshwarjadhav1994
    @rameshwarjadhav1994 3 หลายเดือนก่อน +7

    मनोज दादा 200 जागा आणतील निवडून

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 3 หลายเดือนก่อน +24

    उ, बा ठा, पक्ष ७४ जागा निवडून येईल,

  • @बाळूमेरगळ
    @बाळूमेरगळ 3 หลายเดือนก่อน +20

    महाविकास आघाडीदोनशे जागा येनार

  • @vaibhavgawandeakola2223
    @vaibhavgawandeakola2223 3 หลายเดือนก่อน +4

    आम्हाला बीजेपी महाराष्ट्र मध्ये नको आहे ते अच्छे दिन बीजेपी ला दया आणि ते अच्छे दिन बीजेपी जवळ ठेवा 🍉🍉🍉🍉🍉

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 3 หลายเดือนก่อน +3

    मुख्यमंत्र्यांची घोषणा 75 हजार नवीन युवकांना नोकरीचा काय झालं ते सांगा

  • @satwashiladairygoatfarm4933
    @satwashiladairygoatfarm4933 3 หลายเดือนก่อน +23

    दूध उत्पादक तुम्हाला घरी बसवणार

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 3 หลายเดือนก่อน +23

    राजु वाघमारे ऐके काळी काँगेस ची बाजु मांडले पण आता शिंदे सरकार चे काही काढायला माग नाही

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 หลายเดือนก่อน +12

    राजू वाघमारे तुमचा काहीही उपयोग झाला नाही.तुम्हाला फक्त मिडियाला मुलाखती देण्यासाठी ठेवले आहे.

  • @dhondirammathane680
    @dhondirammathane680 3 หลายเดือนก่อน +1

    Only Manoj दादा जरांगे पाटील नाम का🎉🎉🎉🎉

  • @wahajsayyed9051
    @wahajsayyed9051 3 หลายเดือนก่อน +5

    एस टी कर्मचारी ला सातवा वेतन आयोग लागू केला पाहिजे

  • @sethmanus2289
    @sethmanus2289 3 หลายเดือนก่อน +3

    प्रविण केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार आहे म्हणून पुन्हा चुना आयोगाला हाताशी घेऊन खेळी करणार वाटतं पण जनता तुम्हाला नाकारणार.

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 3 หลายเดือนก่อน +5

    BJP ला 19 आमदार येणार...युती चे 45 आमदार येणार...🚩🚩

  • @RameshJoshi-k1k
    @RameshJoshi-k1k 3 หลายเดือนก่อน +2

    राजु वाघमारे तुमच्या मुळे मराठी माणसाचा वाटोळे झाले

  • @akashpawar3296
    @akashpawar3296 3 หลายเดือนก่อน +1

    भाजपचे महाराष्ट्रात सुपडा साफ होनार

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 3 หลายเดือนก่อน +2

    Mahavikas Agadi 220+🔥❤️

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 3 หลายเดือนก่อน +2

    आरक्सेन मुद्दा पण खूप महत्वाचा आहे जर ते नाही मिळाले तर भाजपला खूप मोठा फटका बसणार.🎉

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 3 หลายเดือนก่อน +15

    परविन दरेकराचा माज उतरला नाही विधानसभेत निश्चितच भाजपला त्यांची जागा दाखवेल

  • @nivratiniras8855
    @nivratiniras8855 3 หลายเดือนก่อน +2

    महाविकास आघाड़ी विजयी होणार

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 3 หลายเดือนก่อน +2

    BJP च दारुण पराभव होणार...

  • @Akkimusical
    @Akkimusical 3 หลายเดือนก่อน +8

    Pravin darekar tu parat yenar nahi nivdun

  • @sudamkadam1287
    @sudamkadam1287 3 หลายเดือนก่อน +10

    दूध उत्पादक शेतकरी तुम्हाला घरी बसवणार

  • @sohamgawai-m7g
    @sohamgawai-m7g 3 หลายเดือนก่อน +2

    भाजपा कशी माजली होती आणि जनतेने भाजपा चां माज उतरवला आहे

  • @SantoshWaghmare-ec3lc
    @SantoshWaghmare-ec3lc 3 หลายเดือนก่อน +2

    नरेटीव सेट करण्यात भाजपने पि एच डी केली आहे.

  • @dineshmagar9279
    @dineshmagar9279 3 หลายเดือนก่อน +3

    २८८ जागा महायुती जीकेल शेतकरी लय खुस आहे '❤ शेतकऱ्याची वाट लावली

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 3 หลายเดือนก่อน +12

    हा बाजारू विचारवंत मटणकरी ग्रामपंचायत ला सुद्धा निवडून येऊ शकतं नाही 😂😂

  • @ubaleshlok5102
    @ubaleshlok5102 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महाविकास आघाडी सरकारच पाहिजेल.

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 3 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण नाही बीजेपीला मत नाही एक मराठा लाख मराठा

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 3 หลายเดือนก่อน +1

    राजू वाघमारे नेमक किती पक्ष फिरतोय ते पहिला सांग

  • @amitjangam2995
    @amitjangam2995 3 หลายเดือนก่อน +4

    Mitakri chu😂😂😂

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 3 หลายเดือนก่อน +7

    भाजप शेतकऱ्यांना ₹1 पिक विमा दिला तो सुधारावा त्याचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही त्यामुळे भाजपचे केंद्रातील सरकार गेले

  • @ArchanapanewarPanewarArchana
    @ArchanapanewarPanewarArchana 25 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांनी सोयाबीन ला आठ हजार भाव द्या आणि कापसाला बारा हजार द्या नाही तर माहायुती येणार नाही

  • @SagarThorat-n5h
    @SagarThorat-n5h 3 หลายเดือนก่อน +1

    निष्कलंकी मराठा योद्धा मनोज साहेब यांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @ashking9408
    @ashking9408 3 หลายเดือนก่อน +5

    भाजप हा पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत सुफडा साफ होणार व यहाविकास आघाडी निवडून 100 टक्के येनार .

  • @DhanajiKate-ui3rw
    @DhanajiKate-ui3rw 3 หลายเดือนก่อน +1

    याचा अर्थ मोदी पंतप्रधान पदासाठी उमेदवार नव्हते

  • @shivamgamerz974
    @shivamgamerz974 3 หลายเดือนก่อน +2

    ता जनता सम्पूर्ण सुद्ने आहे पैशाने मतदान आता विकत घेता येणार नाही त्यासाठी कामाच करावा लागणार आहे

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 3 หลายเดือนก่อน +1

    कोणते निर्णय घेतले सांगा आणि आमलात किती आले ते पण सांगा

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 3 หลายเดือนก่อน +3

    शिवसेना न 1 वर राहिल ब महाविकास अघाड़ी 100 टक्के सत्तेवर येनार यात कह शंका नाही जय हिन्द जय महाराष्ट्र जय उद्दव ठाकरे यांचा विजय नक्की होनार जय सातारकर जेष्ठ शिव सैनिक

  • @SambhajiSonewane
    @SambhajiSonewane 3 หลายเดือนก่อน +1

    संविधान बदलाला चालले होते दुनिया झुकती है झुकना वाला चाहिये राहुल गांधी जिंदाबाद

  • @janravsapkal5263
    @janravsapkal5263 3 หลายเดือนก่อน +1

    माझ्या लाडक्या नेत्याला एकच विनंती आहे,की शेतकरी वर्गाचा पाठी मागे खंबीरपणे उभे रहा.

  • @hanumantraomandake4088
    @hanumantraomandake4088 3 หลายเดือนก่อน +4

    भाजप अब की बार हद्दपार

  • @Prashant-ct9vu
    @Prashant-ct9vu 3 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी 200 जागा निवडून आणणार आणि येनार

  • @SomanathBargaje
    @SomanathBargaje 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर ची आताशिक मावळ भूमिका झाली अमोल तटकरे ची झाली यांचा खंड जमणार म्हणजे ज्यांना

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 3 หลายเดือนก่อน +2

    मिटकरी आणि मेहबूब शेख जनता तुमचे पोरखेळ बघत आहेत.हे असले नेते.

  • @KishorJadhav19849
    @KishorJadhav19849 3 หลายเดือนก่อน +1

    अमोल दादा दुसऱ्याची प्रतिमा आरशात बघायला सांगण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार उरला आहे का हे जरा तपासून पहा....

  • @trekwithajinath1490
    @trekwithajinath1490 3 หลายเดือนก่อน +1

    मेहबूब भाई शेख यांचं नेतृत्व बीड जिल्ह्यात चांगल आहे.. त्यांच्या गावात स्व गोपीनाथ मुंढे यांना मानणारा वंजारी समाज आहे तिथं मत नाय पडू शकत.. पण बाकी चांगल काम आहे..मी त्यांच्या गावचा शेजारी आहे

  • @HemantLambe-hx6bh
    @HemantLambe-hx6bh 3 หลายเดือนก่อน +1

    महविकास आघाडी 200 काय 200 चे पुढे.... असेल

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf 3 หลายเดือนก่อน +1

    महाविकास आघाडी ❤❤❤❤

  • @jyotiramsuryavanshi1377
    @jyotiramsuryavanshi1377 3 หลายเดือนก่อน +5

    रोखठोक सुषमा ताई 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 3 หลายเดือนก่อน +1

    आरक्षण द्या विधानसभा निवडणूक जिंका जरंगे पाटील झिंदाबाद

  • @nmv6887
    @nmv6887 2 หลายเดือนก่อน +1

    भाजप नी. विशेषतः फडणवीस यांनी महाराष्ट्र तील राजकारणाची पुरती वाट लावली.. जनता हे कधीच विसरली नाही.. आता आपण. तीन महिन्याच्या काळात कितीही नवीन योजना सुरू करा. आता काही फरक पडणार नाही.

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब सोयाबीन व कापूस याला केंद्र सरकारने भाव काय दिले व खताचा व बियाणे चा भाव काय हे मोदी शाहा ने सांगितले पाहिजे महाविकास आघाडी येणार

  • @dnyaneshlande3311
    @dnyaneshlande3311 3 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला नाही तर मला जनता कशी मतदान करतील

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 3 หลายเดือนก่อน +3

    आधी गुजरात. गेलेले प्रकल्प परत आना

  • @sandeepsonawane7748
    @sandeepsonawane7748 3 หลายเดือนก่อน +1

    Vijay Sir very Nice Speech 🙏🙏🙏

  • @SantoshSantosh-es4io
    @SantoshSantosh-es4io 3 หลายเดือนก่อน +1

    दरेकर साहेब तुम्ही आवडता पण bjp सोडा . .....bjp न बाहेरच्या ना दिल तुम्हाला बाजुला ठेवलं bjp ची सता जाणारं आहे..... सता गेल्यावर तुम्ही संख्र्ष करनार हे तुमच्या जवळ च सत्तेत जाणारं.... तूमच काय म्हणूण bjp सोडा

  • @namdeochimane7321
    @namdeochimane7321 หลายเดือนก่อน

    विधानसभेला लोकसभेपेक्षा फार फार वाईट स्थिती होईल... अगदी पातळ हगवण लागेल...

  • @VivekJadhav-s7r
    @VivekJadhav-s7r 3 หลายเดือนก่อน +1

    Only Uddhav Thakare ❤❤❤

  • @nazimmulla2781
    @nazimmulla2781 3 หลายเดือนก่อน +3

    Bajaru

  • @anandraut519
    @anandraut519 3 หลายเดือนก่อน +2

    भाजप परत आमदार पळवा पळवी करणार

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 3 หลายเดือนก่อน +1

    वाघमारे वाघ दिल्लीत निघाला म्हणजे वाघमारे बिघले आहे वाघमारे भाजप मध्ये गेल्या मुळे हे बोलणे करतात

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 3 หลายเดือนก่อน +1

    मोदी साहेबांनी राम मंदिराचा प्रश्न लवकर सोडवीला नसता तर आज भाजप स्वबळावर सत्तेत असता 😅😅😅😅

  • @GautamDhule-ud7ey
    @GautamDhule-ud7ey 3 หลายเดือนก่อน +1

    अबकी बार बीजेपी तडीपार

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 3 วันที่ผ่านมา +1

    महा विकास आघाडी 200 पार

  • @sushant518
    @sushant518 3 หลายเดือนก่อน +2

    Loop mode madhe..😂😂😂