नमस्कार मि विजय कोल्हापूर मधून आहे, तुम्ही छान माहिती दिली आमच्या घरी पण सातीअसरा आहेत. पण सातीअसरांना सुहासिनी चा पण आणि कुवारणी चा पण मान आहे कारण पुराण कथेनुसार त्यांचे लग्न कुमारी वयामध्ये झालेलं म्हणून त्यांना दोन मान आहेत. कोल्हापूर मध्ये तीन वर्षातून नदीमध्ये परडी सोडली जाते म्हणजे पुरुणपोळी चा नैवेद्य व ओटी भरण्याची परंपरा आहे. इच्छेनुसार त्यांचे नदीमधून वाजत गाजत घरी आणले जाते व घरी सातीअसरा चे टाकचें पूजन केले जाते. सातीअसरा चें वारे हि कोणकोणच्या अंगात येते. हि पद्धत कोल्हापूर मधील आहे. धन्यवाद.
Tai phili tumala khutlya sati aasra ahe te phav lagel manje te sati aasra maher cha ahe ka and te Sasar cha sati aasra ahe bhgav lagel and taya khutlya vhiri ch kad cha ahe nadhi javl kiva odha javl cha ahe he sagal bhgitlayvar samjel tumala tai
Sree Devi Bhgavati prasanna
Jai Jai saati asara Aai,koti koti pranam 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🍎🍎💐💐🍇🍇🍒🍒🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Kikanat yana sat baya mntat. Pn aamhi sadhya padhtinech karte
Jay sari aasara mata
Thanks
Sati asra mate ki jai
Shri Swami Samarth 💐🙏🏽🙏🏽🙏🏽💐💐🍇🍎🪔🪔
साती आसरा चांगभलं
sati asarachi lagan zali mhnje kay. mla 5 varsh mul hot nahiye mla tas sangt ahet paradi kara
जय शीतला देवी प्रसन्न.
साथी आसरा माते च्या नावान चागंबल 🙏🙏🌺🌺🌷🌷🌹🌹🌹
Pregnancy mde jau nye ka tyancha jawal
श्री स्वामी समर्थ
Satara jilhyatil bhivai devi sat bahinich mandir aahe te mhanjech sati aasra aahe ka?
आई सातीआसरा च्या नावानं चांगभलं
Shri Swami Samrth Shri Swami Samrth Shri Swami Samrth Shri Swami Samrth Shri Swami Samrth Shri Swami Samrth Shri Swami Samrth Shri Swami Samrth Akkalkot Niwasi Brahmandnayak Rajadhi Raj Shri Swami Samrth 🙏🙏👌👌
साती आसरा यांची नावे आणि जात असते का असले तर त्यांची नावे आणि जात काही काय असते हे माहिती सांगा त्या कुठून आणि कशा येतात कशाच्या रूपात येतात
Chovragavechi devi badal mahiti shaga ki 🙏🙏
मांढरदेवी काळुबाई बद्दल माहिती सांगा
Khup chan 👌👌
😊😊😊😊😊😊😊😊😊
Sati asara आणि साकलाई माता एकच का?/
Any program
विधवा महिलानी सात आसरा चे काय करावे
Dada sati asara cha mand bharyach yekhada thikan sangu shakta ka plss
@@pritipai7365 tai msg var evdha nhi bolu shakat phone var bolta yeil
@@pritipai7365 maza baiko la 15 varsha pasun ahe tras asarancha tya mokla kara ase mhanta pan amhla changla vaikti bhetat nhi
@@pritipai7365 tumhi baya cha bharta ka thumi rahayala kuthe ahe
@@pritipai7365 malvan tak nahi basvle
@@pritipai7365 msg delete karayla ka sangta karan kay
Sati asra laglya tar kay hote mahilana?
आहे आमच्याकडे पण साती आसरा
Sar plez mla saga ki sati aasra chi Pooja kshi madavi saga 🙏🙏
Whatsapp number pathva
Sathi sarancha. Marl kasa basvavaa ya varti mahiti. Sangaa
Sir MLA mul hot nahi tr sathi aasrach kr mahntyat kse kru
Aasara Devi chi Pooja kshi Keli jat ... Maza kde kul devi aasara Devi ahe
पूर्वी घरात आड असायची ते प सती आसरा असतात का सर?
शटकोळीम हे काय असते ते कळवा आणि फोटो असल्यास तो उपलब्ध करावा
Add full video
Swami bhkt tu aschil Ami ny
गुरुजी मला पण या विषयावर माहिती हवी आहे मेल करता येईल का कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
9763702668 whatsapp
नमस्कार मि विजय कोल्हापूर मधून आहे, तुम्ही छान माहिती दिली
आमच्या घरी पण सातीअसरा आहेत.
पण सातीअसरांना सुहासिनी चा पण आणि कुवारणी चा पण मान आहे कारण पुराण कथेनुसार त्यांचे लग्न कुमारी वयामध्ये झालेलं म्हणून त्यांना दोन मान आहेत.
कोल्हापूर मध्ये तीन वर्षातून नदीमध्ये परडी सोडली जाते म्हणजे पुरुणपोळी चा नैवेद्य व ओटी भरण्याची परंपरा आहे.
इच्छेनुसार त्यांचे नदीमधून वाजत गाजत घरी आणले जाते व घरी सातीअसरा चे टाकचें पूजन केले जाते.
सातीअसरा चें वारे हि कोणकोणच्या अंगात येते.
हि पद्धत कोल्हापूर मधील आहे.
धन्यवाद.
हो
@@user-akash1310 तुमचा फोन no. मिळेल काय
माफ करा पण मी नंबर नाही देऊ नाही शकत
साती आसरा चा नावानं चांगभलं
कोल्हापूर मध्ये साती आसरा बसवण्याची पद्धत वेगळी आहे.त्यांना नदीवरून आणतात.जर त्याचा पूर्ण व्हिडिओ असेल तर पाठवा.
आमच्या कडे सात आसरा म्हणजे सात बहिणी म्हणतात त्यांना नाव दिले आहे.. मरीमाय मेसोमाय जानामाय हिरामाय खडामाय आसरामाय सोनूलामाय इत्यादी नाव दिली आहे
पुरूषाला असु शकतात का साती आसरा
Hooo
हे लिखाण कुठे मिळते...
याचा आधार काय
देवीचा मांड कसा भरावा?
@@jayganesh9295 mala MA and bharayla sangutle ahe... Tyachi mahiti pahij
Call nako... Ethech mahiti dya
Sir tumcha no. Milel ka
घरी मूंबई येथे कसा आई चे पूजन करावे...माझ्या बायको च्या अंगी आहे.. पण 10 वर्ष आम्हास कळत नव्हत... मदत
Ho
Ho
परडी भरा
Call number milel ka
साती आसरा ची बाधा कशी काढली जाते
सर मला पण सांगा जाती आसरा ची बांधणी कशी करायची
@@hemawagh5921 त्यांची परडी भरावी लागते
Reply me massage
Sir MLA mul hot nahi tr sathi aasrach kr mahntyat kse kru
Tai phili tumala khutlya sati aasra ahe te phav lagel manje te sati aasra maher cha ahe ka and te Sasar cha sati aasra ahe bhgav lagel and taya khutlya vhiri ch kad cha ahe nadhi javl kiva odha javl cha ahe he sagal bhgitlayvar samjel tumala tai
Reply me massage
Reply me massage
Reply me massage