Oval Maidan; भारतीय क्रिकेटचं जन्मस्थान | गोष्ट मुंबईची भाग ९७ | Gosht Mumbaichi- 97

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • किल्ल्याच्या भोवती असलेल्या मोकळ्या जागेला एस्प्लनेड म्हटलं जायचं. १८६०च्या सुमारास किल्ल्याची तटबंदी पाडून ओव्हल, कुपरेज, क्रॉस व आझाद अशी चार मैदाने बनवण्यात आली. मुंबईत मिनी लंडन उभारण्याच्या कल्पनेतून या भागात तशा प्रकारची नावं देण्यात आली. लंडनमधल्या ओव्हल मैदानाच्या धर्तीवर त्यांनी मुंबईतही ओव्हल मैदान उभारलं. या भागात कदाचित इरॉस सिनेमाच्या जागी पवनचक्की होती. त्यामुळेच चर्चगेट या द्वाराला मराठी लोक पवनचक्की गेट म्हणायचे. नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात या भागात साजरी केला जायचा. ओव्हलच्या एका बाजुला आहेत कलोनियल शैलीतील इमारती तर दुसऱ्या बाजुला आहेत आर्ट डेको शैलीतील इमारती... हा इतिहास सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर...
    The open space around the fort was called Esplanade. Around 1860, the fort's ramparts were demolished to make way for four grounds: Oval, Cooperage, Cross and Azad. The area got its name from the idea of ​​setting up a mini London in Mumbai. British built the Oval Ground in Mumbai on the lines of the Oval Ground in London. There was a windmill somewhere around Eros cinema. That is why native Marathi people used to call Church gate as windmill gate. Bharat Gothoskar of Khaki Tours taking us on a tour of Oval...
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #गोष्टमुंबईची #OvalGround #GoshtMumbaichi
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

ความคิดเห็น • 68

  • @rohitmane6613
    @rohitmane6613 2 ปีที่แล้ว +27

    तुमचे सर्व व्हिडिओ त्या त्या जागी जाऊन पाहिले आहेत मी, गेली 4 वर्ष मी फोर्ट परिसरात कामानिमित्त असतो. व्हिडीओ पाहिल्या पासून रस्त्यावर चालताना इमारत पाहिली की मन गतकाळात जाते. आणि पुन्हा एकदा ते सौंदर्य डोळ्यासमोर उभं राहतं😊

    • @harishchandrajoshi8196
      @harishchandrajoshi8196 ปีที่แล้ว

      माझ्या जीवनातील ३० वर्ष या भागात गेलीत मलाही या भागातील इमारतीत मन गुंतून जात दर सहा महिन्यांनी या भागात येतो

  • @ravindrabhamare6259
    @ravindrabhamare6259 2 ปีที่แล้ว +14

    प्रिय भरत दादा,खाकी टूर्स च्या माध्यमातून आणि गोष्ट मुंबईची या सदरातून आपण देशाच्या या समृद्ध नगरीची उत्तम रित्या ओळख करून देत आहात आत्ताशी शंभरी गाठलीये अजून हजार तरी भाग होऊ शकतील एवढा संपन्न साठा आपल्याकडे आहे .आपल्या या कष्टाचे चीज व्हावे ही जाणीव असणारा वर्ग कमी आहे पण जो आहे तो दर्दी विचारांचा आहे.भारत सरकारला आणि महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे किंबहुना आपणही प्रस्तावित करावे की भारत दर्शन,महाराष्ट्र दर्शन या सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी खाकी टूर्स ची किमान एक टूर सक्तीची असावी.भारत माझा देश आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.माझ्या देशावर माझे प्रेम आहे.माझ्या देशातील समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे...या प्रतिज्ञे अंतर्गत या योजनेचा लाभ देण्याचा मुळ उद्देश होता व आहे आणि तसा तो आता साध्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे.परंतु जर हे सक्तीचे झाले तर ते अत्यंत न्यायोचित होणार आहे. मा.मुख्यमंत्री,मुख्य सचिव महोदय यांना आपण आग्रह पूर्वक ही विनंती करावी.मी रवींद्र संभाजीराव भामरे.सा. बां.विभाग,पालघर खुल्या दिलाने वरिष्ठ यांचे समोर देखील विनंती करण्यास तयार आहे.आपणास आश्चर्य वाटेल लॉक डाऊन अर्थात टाळेबंदी च्या काळात सुरू झालेला हा उपक्रम म्हणजे एक प्रकारचा सांस्कृतिक अभ्यासच होय.भर्गोजी शुभेच्छां सह!!!!!!

  • @kaushaltamboli862
    @kaushaltamboli862 2 ปีที่แล้ว +6

    रिमझिम गिरे सावन हे गाणं याच भागात चित्रीत झाले आहे.

  • @JosephStalin-io5fp
    @JosephStalin-io5fp 2 ปีที่แล้ว +8

    मुंबईच्या प्रगतीत मराठी लोकांनी कसा हातभार लावला याचा व्हिडिओ बनवा!

  • @malharraodeshpande2196
    @malharraodeshpande2196 2 ปีที่แล้ว +8

    किती भाग्यवान आहेत इथे रहाणारी लोकं ज्यांचे पूर्वज इथे settle झाले.आमचं एवढं कर्तृत्व नाही की आम्ही आता मुंबईला घर घेऊ शकू. किती श्रीमंत असतील नं हे लोक ज्यांची घरे marin drive, fort या भागात आहेत 🙂

    • @pritamjagtap6799
      @pritamjagtap6799 2 ปีที่แล้ว +2

      तिथे नॉन मराठी आहेत जास्त गुजराती आणि पारसी व्यतिरिक्त मराठी माणूस ठाणे च्या पण बाहेर आलाय आता

    • @malharraodeshpande2196
      @malharraodeshpande2196 2 ปีที่แล้ว +1

      @@pritamjagtap6799 खरं आहे

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 ปีที่แล้ว +1

      @@pritamjagtap6799 मराठी भाषिक स्वतः हून मुंबई सोडून निघून गेले.

  • @vishwasvairagar8903
    @vishwasvairagar8903 2 ปีที่แล้ว +3

    प्रिय. भरत गोठस्कर . खूप छान माहिती असते मुंबई ची . तुम्हांला माझं एक सांगणं आहे की , धोबी तलाव 5, 9, 14 , बस स्टॉपच्या मागे येथे 1831 साली बांधलेलं एक जुनं वाचनालय आहे . आपण तिथे जाऊन त्याची माहिती सांगावी.. 👍

    • @bhargo8
      @bhargo8 2 ปีที่แล้ว +1

      Lavkarach

  • @shaukatmulla2738
    @shaukatmulla2738 2 ปีที่แล้ว +3

    खुपच रंजक माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @sujatahande4742
    @sujatahande4742 2 ปีที่แล้ว +3

    हे सगळं आमच्या तरूणपणी माहित असते तर, आम्हाला किती जागांना भेटी देता आल्या असत्या . राजाबाई टॉवरबद्दल जाणून घ्यायला आवडेल. किती खेदाची बाब आहे ही जी वास्तू कधीकाळी येताजाता बघत होतो तीचं नावही माहीत नसायचे.

  • @satyakithorat3545
    @satyakithorat3545 2 ปีที่แล้ว +2

    नाना भरत शेठ मुंबईकर.... जोरात मजा ali

  • @Rohi033
    @Rohi033 2 ปีที่แล้ว +2

    khupach chhan.nashib he sagalya buildings and ground world haritage kade aahe nahitar ithe pan politicians ni builder lobby ghusvali asati.tya lokanchya kahi bharosa nahi.

  • @pravindeorukhkar6767
    @pravindeorukhkar6767 2 ปีที่แล้ว +3

    भरगो जी आपल्या video ची मी आतुरतेने वाट पाहत असतो. मी फोर्ट/ फाऊंटन ह्या विभागात काम करत होतो ४० वर्षे नोकरी केली. व्हिडिओ पहाताना गत स्मृती जाग्या होतात. तुमच्या मुळे आता या विभागाचे महत्त्व कळते, परत या जागेवर यावेसे वाटते. धन्यवाद व तुमच्या अभ्यासू वृत्ती ला सलाम

  • @harishchandrajoshi8196
    @harishchandrajoshi8196 ปีที่แล้ว +1

    मुंबईकरांसाठी इतिहास सांगुन आम्हाला आमच्या वर खुप उपकार आहेत धन्यवाद

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 2 ปีที่แล้ว +4

    दादा नारळ फोडण्याची स्पर्धा कोकणात मोठ्या उत्सवाने खेळला जातो भरगो दादा तुझ्यामुळे मुंबईचा इतिहास समजण्यास मदत होते

  • @atishmhatre2654
    @atishmhatre2654 2 ปีที่แล้ว +1

    कांजूर येथे नव महाराष्ट्र व्यायाम मंडळाच्या समोर दर वर्षी नारळी पौर्णिमेला असा खेळ खेळला जातो.

  • @rajendarbalmiki4239
    @rajendarbalmiki4239 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏👍👍👍🌺🌺🌺❤️❤️❤️🎉🎉🎉⛳⛳⛳. JAI MAHARASHTRA. ⛳.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 2 ปีที่แล้ว +1

    Mi Glasgow madhe rahate. Rotten row ha rasta mi nakki shodhen.
    Khup chan sangitale.

  • @ankushkarale6641
    @ankushkarale6641 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान,अप्रतिम सर्वच एपिसोड.

  • @sandipkashid5623
    @sandipkashid5623 2 ปีที่แล้ว +2

    रक्षा बंधन

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 2 ปีที่แล้ว +1

    अमिताभ च्या रिमझिम गीरे सावन या गाण्यात हा भाग दिसतो

  • @anilsawant1277
    @anilsawant1277 2 ปีที่แล้ว +3

    भरत जी नेहमीप्रमाणे माहीतीपूर्ण व्हिडियो. धन्यवाद.

  • @jayantpatilfilms
    @jayantpatilfilms 2 ปีที่แล้ว +1

    very informative thank you

  • @keshavghatge7173
    @keshavghatge7173 2 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @atishmhatre2654
    @atishmhatre2654 2 ปีที่แล้ว +1

    😎गोष्ट मुंबईची : शतक यशस्वीरित्या पूर्ण.🤓

  • @simbafarm8460
    @simbafarm8460 2 ปีที่แล้ว +2

    भरतजी मुम्बईबदल खूपच रंजक व माहितीपूर्ण मालिका तुम्हि सादर करीत आहात त्याबदल आभारी आहे. ३०/३५ वर्षापूर्वी पुण्यात राजा लाला दिनदयाळ यांच्या छायचित्रच्या प्रदर्शनातून जुन्या मुंबईची अेाळख झाली हाेती, त्यांच्याबदल माहिती दयावी.

  • @nileshwaghmare6158
    @nileshwaghmare6158 ปีที่แล้ว +1

    Superb info.

  • @sdsonkamble3700
    @sdsonkamble3700 2 ปีที่แล้ว +1

    Art deco building chi mahiti dya

  • @prassawant8
    @prassawant8 2 ปีที่แล้ว +1

    भर्गो.. इरॉस च्या जागी एक पवनचक्की होती ही आणि रॉटन रो बद्दलची माहिती नक्कीच रंजक आहे.. will soon visit Hyde park to see rotten row... been there many times now one more time to see this lane..thanks

  • @ananddeshpande2156
    @ananddeshpande2156 2 ปีที่แล้ว +3

    चि. भरगो यासी शुभाशीर्वाद,
    हा रँम्पार्ट रो कुठे आहे. याजसाठी की माझ्या बँक ऑफ इंडियाचे स्टेशनरी डिपार्टमेंट तेथे होते. साधारण १९७४-७५ सालच्या 'दोस्त' सिनेमात (धर्मेंद्र, हेमा, शत्रुघ्न) बेरोजगार धर्मेंद्र नोकरी शोधात मुंबईतील निरनिराळ्या ऑफिसात चक्कर मारतानाचे दृश्य आहे त्यात क्षणिक 'Bank of India, Stationary Department' अशी पाटी दिसते तेंव्हा समस्त बँक ऑफ इंडिया स्टाफला (सोलापूर मुक्कामी) क्षणिक गंमत वाटली होती. मुंबईत कुठशी आहे हो हे रँम्पार्ट रो?
    बाकी आपण देत असलेली जुन्या मुंबापुरीची माहीती आम्हा मुंबईबाहेरील लोकास इतके स्मरणसौख्य देतेय तर मुंबईतील लोकास किती देत असेल.
    जाता जाता ताजा कलम. आपल्या प्रत्येक भागाचे इंग्रजी डबिंग झाले तर मुळ मुंबईकर परंतू आता परदेशात स्थायिक लोकास, खासकरुन अन्य भाषिकांना पार्शी, गुजराती, अँग्लो इंडियन्सना आवडेलच आवडेल. असो. आता आवरते घेतो.

    • @siddheshmahagaonkar
      @siddheshmahagaonkar ปีที่แล้ว

      Rampart Row ha Jehangir Art Gallery'pasun Lion Gate'kade jato to rasta ahe, mhanjech Kala Ghoda Art Festival'cha mukhya rasta

    • @ananddeshpande2156
      @ananddeshpande2156 ปีที่แล้ว

      @@siddheshmahagaonkar आपल्यास नमस्कार व आभार!

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 4 หลายเดือนก่อน +1

    I like ❤️

  • @prasannasherkar5453
    @prasannasherkar5453 2 ปีที่แล้ว +1

    खूपच आवडला.

  • @chetankulkarni4726
    @chetankulkarni4726 2 ปีที่แล้ว +1

    Thanks

  • @babuangane3877
    @babuangane3877 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 ปีที่แล้ว +1

    Chan mahiti.

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 2 ปีที่แล้ว +1

    भरगो

    • @meenamasurkar7399
      @meenamasurkar7399 2 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर शहर आहे आणि माहीती तर खूपच छान दिली. धन्यवाद

  • @bradx1852
    @bradx1852 2 ปีที่แล้ว +1

    Informative
    thanks

  • @preetipatankar2389
    @preetipatankar2389 2 ปีที่แล้ว

    World Heritage sambhalta yete kuthe,. Aho bullet train dhavnar aahet jamini khalun tya imartina dhakka nahi lagnar ka

  • @neelimanadkarni3623
    @neelimanadkarni3623 6 หลายเดือนก่อน

    Thank you Sir for your beautiful video

  • @satishbhajbhuje4562
    @satishbhajbhuje4562 14 วันที่ผ่านมา

    इंग्रज मुंबईत आले नसते तर का झाले असते

  • @swapnilkadam106
    @swapnilkadam106 2 ปีที่แล้ว +1

    Khup ch chan bharat sir

  • @prasadjadhav2145
    @prasadjadhav2145 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @sharadkadam9696
    @sharadkadam9696 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम....

  • @GauravDhage
    @GauravDhage 2 ปีที่แล้ว +1

    mast

  • @jalindarkadam4251
    @jalindarkadam4251 ปีที่แล้ว

    Thanks for your help

  • @udayvartak9248
    @udayvartak9248 4 หลายเดือนก่อน

    खुपच छान अप्रतिम 👍

  • @hotesh
    @hotesh 2 ปีที่แล้ว +1

    Thanks for sharing great information as always

  • @SanjayVartak-b2g
    @SanjayVartak-b2g 2 หลายเดือนก่อน

    सूंदर

  • @akshaypotdar3174
    @akshaypotdar3174 2 ปีที่แล้ว +1

    I would like to video on Padder Road

  • @subhashchikhale1407
    @subhashchikhale1407 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan video 🙂

  • @pratapmarathe6033
    @pratapmarathe6033 11 หลายเดือนก่อน

    VERY nice

  • @abhi8967
    @abhi8967 2 ปีที่แล้ว +1

    Chhan episode nehmi sarkha… 👌👍

  • @nikitatambe305
    @nikitatambe305 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 😊

  • @gmnetalkar5216
    @gmnetalkar5216 2 ปีที่แล้ว +1

    🤗👌

  • @sunandinishinde4915
    @sunandinishinde4915 ปีที่แล้ว

    Best

  • @nitinrane6226
    @nitinrane6226 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @JoyJoy-df7rp
    @JoyJoy-df7rp 2 ปีที่แล้ว +1

    Gd morning sir

  • @sandipsharma-ql3kv
    @sandipsharma-ql3kv 2 ปีที่แล้ว +1

    👍👍

  • @kavitazagade126
    @kavitazagade126 2 ปีที่แล้ว

    😍😍😍😍😍😍

  • @shenoyenterprises
    @shenoyenterprises 2 ปีที่แล้ว

    Good video!
    Thank You for making a longer video.
    Please extend each video to atleast 15 minutes. Remember it's a weekly show.
    Also post " i " for connecting previous episode like Parsi Cricket Team, have a link posted. It will be easy for us to watch the episode, also it'll improve your algorithm of your video.
    Also have CC/ subtitles in English. My relatives abroad find it difficult to follow, especially the 2nd generation are not so conversant with the language. Also please keep the language simple.