प्रिन्सेस ब्लाऊज क्लास सिरीजचा हा नववा व्हिडिओ आहे तुम्ही जर नवीन शिकत आहात तर या आधीचे व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा.... त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज क्लासची सुद्धा आपली सिरीज कम्प्लीट झालेली आहे कटोरी ब्लाऊज क्लास वन असं टाईप करून सर्च करा आणि ते सर्व व्हिडिओ सुद्धा क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा... तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा
तुम्ही खुप छान समझावून सांगता तुमच्यामुळे मला ब्लाऊज फिनिशिंगने शिवता येताात खरच मनापासून धन्यवाद सुनिता मस्के
धन्यवाद सुनिता
ताई प्रिंसेस ची सिरीज चालू आहे तर प्रिंसेस ब्लाउस ला कप्स लावून एखादा ब्लाउस दाखवाल का, कप्स कसे लावायचे ते,
Ok
खुप बरं होईल हा video आला तर
Chan explain karta tai tumhi👍
खुप सुंदर समजावून सांगितले आहे आवडली माहिती
खूपच छान समजाऊन सांगता ताई तुम्ही मला आवडतात तुमचे व्हिडिओ.मी पण स्टिचिंगचे काम करते.
👍🏻😊
खूप खूप सुंदर ब्लाऊज शिवला आहे ताई
Taisaheb khup mahtvachya tips ani useful video❤👍
ताई खूपच छान सुंदर ब्लाऊज शिवला❤❤👌👌👍
Sleeveless blouse cutting please
Will upload soon
Mast 🙏
Sundar❤
Thanks sister 🎉 so clear explanation
एकदम मस्त 👌👌
धन्यवाद
tai पाठी magcha v shafe गला वरती का chdhato. .
ब्लाउज ची उंची कमी घेतली असेल दुसरे कारण ब्लाउज कमरेत लूज असेल
Mam tumchya new video chi vat baght hote. .. thanks
Wooh❤
Hi taii new subscriber ...tai back neck shape ha round kru shakto ka ,front v thevaychay 32 size sathi shoulder,armhole kite gheycha plzzz sanga
Please ek top cutting dhakhava na
प्रयत्न करते कारण आता ब्लाऊजची सिरीज सुरू आहे म्हणून म्हटलं
छान
Amazing video Tai and useful 👌
Thanks a lot 😊
Suburb video... Thank u tai🎉🎉🎉🎉
खूप छान👍👌👌
Khup Chan tai❤
Khup chaan 👌
Khup Chan👌👌
कप्स लावून प्रिंसेस कट ब्लाउस पण दाखवा ताई
Ok
प्रिन्सेस कट ची पुढील बाजू कट करताना टक्स च्या मागील बाजूने आपण मागील भाग ठेवून उंची कट पण तुम्ही समोरच्या बाजूला ही अर्धा इंच कट कट केला आहे
तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मला नेमकं समजलं नाही
ताई collar चा 34 साईज चा प्रिन्स कट ब्लाऊज कटींग आणि शिलाई दाखवाना
कॉलर ब्लाऊज साठी खूप साऱ्या कमेंट येत आहेत लवकरच व्हिडिओ अपलोड करते
खूप छान ताई
खुप छान👌
Tumchya reply chi3 divas zale vat bagtiy
Sorry
ताई please one टक्स blouse che veg वेगळ्या size nusar paper cutting che video share करा request आहे replay करा
आता सध्या प्रिन्सेस ची सिरीज चालू आहे पुढे आपण वन टक्स कटिंग बघू
@@khushifashionpointmarathi ok
ताई मी नवीन च शिकत आहे तर मला पेपर कटिंग आणि ब्लाउज कसा शिवाय या ते शिकवाल का plzz plzzz मी युट्युब वर बघूनच शिकत आहे
प्रिन्सेस ब्लाऊज क्लास सिरीजचा हा नववा व्हिडिओ आहे तुम्ही जर नवीन शिकत आहात तर या आधीचे व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा.... त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज क्लासची सुद्धा आपली सिरीज कम्प्लीट झालेली आहे कटोरी ब्लाऊज क्लास वन असं टाईप करून सर्च करा आणि ते सर्व व्हिडिओ सुद्धा क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा... तुम्हाला जर पेपर पॅटर्न पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा
ताई प्रिन्स कट ब्लाऊजचे पेपर पॅटर्न मिळतील का
आता सध्या कटोरी ब्लाऊज कटिंग चे पेपर कटिंग मिळतील
@@khushifashionpointmarathi kitila ahe pepar kating
Tai adhichya video che reply det chla
Ok
👌👌👌
Madrasi Catori Chi cutting Dalhwa
Ho nakki
Khup Chan👍