प्रिन्सेस ब्लाउज क्लास-11 | 36 size princess cut blouse cutting पाहिली तर सर्व साईज 1 चार्ट वापरणार
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
- प्रिन्सेस ब्लाउज क्लास-11 || 36 size princess cut blouse cutting पाहिली तर सर्व साईज साठी हाच चार्ट वापरणार
💖प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 1
👉👉 • प्रिन्सेस ब्लाउज क्लास...
💖प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 2
👉👉 • प्रिन्सेस ब्लाउज क्लास...
💖प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 3
👉👉 • प्रिन्सेस ब्लाऊज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 4
👉👉 • प्रिन्सेस ब्लाऊज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 5
👉👉 • प्रिन्सेस ब्लाऊज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 6
👉👉 • प्रिन्सेस ब्लाऊज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 7
👉👉 • प्रिन्सेस ब्लाउज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 8
👉👉 • प्रिन्सेस ब्लाऊज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 9
👉👉 • प्रिन्सेस ब्लाउज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 10
👉👉 • प्रिन्सेस ब्लाऊज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 11
👉👉 • प्रिन्सेस ब्लाउज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 12
👉👉 • प्रिन्सेस ब्लाऊज क्लास...
💖 प्रिन्सेस ब्लाउज क्लास Day 13
👉👉
--------------------------------------------------
Our queries
princess cut blouse cutting and stitching in marathi
class 1
silai class
silai course
online silai course 2023
princess cut blouse cutting
princess cut
princess cut blouse
princess cut blouse cutting and stitching
princess cut blouse stitching
princess cut blouse 28 size cutting and stitching
princess cut blouse 30 size cutting and stitching
princess cut blouse 32 size cutting and stitching
princess cut blouse 34 size cutting and stitching
princess cut blouse cutting marathi
princess cut blouse cutting marathi madhe
princess cut blouse cutting khushi fashion point
princess cut blouse cutting map
princess cut blouse stitching marathi
prince cut blouse paper cutting marathi
prince cut blouse cutting in marathi 28 size
prince cut blouse cutting in marathi 30 size
prince cut blouse cutting in marathi 32 size
prince cut blouse cutting in marathi 34 size
28 size princess cut blouse cutting and stitching marathi
30 size princess cut blouse cutting and stitching marathi
32 size princess cut blouse cutting and stitching marathi
34 size princess cut blouse cutting and stitching marathi
36 size princess cut blouse cutting and stitching marathi
38 size princess cut blouse cutting and stitching marathi
40 size princess cut blouse cutting and stitching marathi
42 size princess cut blouse cutting and stitching marathi
44 size princess cut blouse cutting and stitching marathi
#khushifashionpoint
#khushifashion
#princesscut
#princesscutblousecuttingandstitchingmarathi
#princesscutblousecutting
#28
खूप खूप समजावून सांगता त्यामुळे खरचं व्हिडिओ लक्षात येतो थॅकस
धन्यवाद 😊
Khup Sundar taisaheb ❤️🌹
खूप छान माहिती दिलीत ताई विडिओ आवडला शिकण्याची इच्छा आहे आणि ती तुमच्या मुळे पूर्ण होईल
👍🏻🙏😊 आपल्या चैनल वर खूप सारे व्हिडिओ अपलोड आहेत ते सर्व तुम्ही बघा आणि प्रत्येक व्हिडिओ मधून काहीतरी माझ्या मैत्रिणींना शिकायला मिळावं हाच माझा प्रयत्न असतो तुमची इशिकायची इच्छा आहे तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आणि अजून एक गोष्ट आपल्या चॅनलवर 28 पासून तर 50 च्या कटोरी ब्लाऊजचा क्लास घेतलेला आहे तो तुम्ही संपूर्ण बघा त्यामध्ये वीस व्हिडिओ आहेत सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतरच दुसरा व्हिडिओ बघा व्हिडिओ शोधण्यासाठी khushi Fashion Point Katori blouse class 1 असं टाईप करून सर्च करा लगेच व्हिडिओ येतात
खूप छान समजावून सांगता खरच एवढ डिटेल मध्ये कोणी नाही सांगत धन्यवाद
खुप छान वाटले
खूप छान ❤❤👌👌👍
Happy friendship day 💐
Thank u tai ..khup bara vatla ashi video pahilyavar ..barech doubts clease zale
👍🏻😊 आपल्या चैनल वर ूप सारे व्हिडिओ आहेत 28 ते 48 साईटच्या कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि शिलाई यामध्ये खूप सार्या टिप्स दिलेले आहेत ते बघून सुद्धा तुमची खूप सारे डाउट्स क्लिअर होतील ते सर्व व्हिडिओ बघा
खूप छान आहे ताई प्रिन्सेस कटिंग
खूप छान पद्धतीनं समजलं
Thank you 😊
खुपच अभ्यास केलाय ताई जबरदस्त ❤🎉🎉
🙏🙏
Chhan 👌 aahe tai
Khupach chaglya padatine sikwale tayi thanks 🙏👍
Happy friendship day tai🌹🤝 खूप सोपी पद्धत सांगितलात पफ ची कट्टींग thank you 🙏
Happy friendship day विडिओ छान आहे मॅडम
Khup chhan sangitl tai thank you 🙏🙏
khup changlya paddhatine explain kelet पुढील बाजूला मुढयात १इच जास्त घेतले आहे तर ,मागची व पुढची बाजू मुढयात कमी जास्त होणार नाहीत का?
Khup chan... Very useful 👌🏻👌🏻👌🏻
खूप छान ताई खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिली ताई
Khup chan sangitle tai❤
खरच ताई तुम्ही खुप डिटेल मध्ये शिकवता.... अस कोणीच शिकवत नाही.... ताई आपले जे सण असतात या वेळेत जर जास्त प्रमाणात शिलाई काम आले तर आपले शिलाई काम कसे वेळेत पूर्ण करता येईल यावर काही टिप्स दया आणि मार्गदर्शन करा प्लिज....😊
नक्कीच यावर एक व्हिडिओ बनवते
खुप छान शिकवता तुम्ही ताई 👌🏻👌🏻
Thank you 😊
ताई खुप छान सांगितले
मला V आकार गळ्याचा ब्लाऊज कटिंग जमत नाही तर तुम्ही एक व्हिडीओ बनवा.
छान दाखवली कटिंग 🎉
Me pahaychya aadhich like karte karan video nehami pramane usefulach hoto❤
🙏😊
वा छान समजावून दाखवलत
Khuph chan sagte
Khup chan.ekdam sopi type sangtes.mi new subscriber.😊
Welcome
Khupach Chan shikvata
धन्यवाद
खूप छान सागितलं ताई
Khup sunder ,mauli
खूप खूप धन्यवाद
Happy friendship day nice video
Thank you! You too!
Khup sunder video aahe, ashach prakare armhole round measurement bahi cutting kelyavar aali pahije tya var ek video banav please Khushi
Ok बाही कटिंग चे आपल्या चैनल व्हिडिओ अपलोड आहेत ते तुम्ही बघा त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये प्रत्येक ब्लाऊज च्या कटिंग मध्ये बाही कटिंग कशी करायची ते मी सांगितलेलं आहे त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लास च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ तुम्ही क्रमाने बघा
Khup mast sangta tumi
Khoopch chhan shikavtat tai
धन्यवाद
Nice video... Thank u tai...happy friendship day tai🎉🎉🎉🎉
Same to you
ताई तुम्हालापण शुभेच्छा
Happy friendship day tai ..❤❤me tumche video chi vat baghte......kharch kup chan shikvta tumi....me blause shivl first time Chann basl...prince cut che
👍🏻👏👏
Khup chaan 👌
खुप छान
खूपच छान 👌🏻👌🏻
खूप छान ताई
खुप छान❤
Thank you 😊
Thanks tai 😊 happy friendship day tai😊
खू खूप छान
Khupch chan tai🎉
Aaj MI tumcya dilelya chart ni princes cut blouse shiwla chan ala kuthe hishiwtana kapad wadhal nahi pan puff maza yedha nahi ala baki blouse tumi shiwaych kas dolyani ti trik mi sudha pahilya pasun karte tumi blouse shiwaycha kasa tasach shiwla Chan finishing Ali khup. Thanks
खुप छान
Very nice ❤
Thanks 🤗
Video खुप आवडला,👌👌37 छाती चा 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज वर व्हिडिओ करा ताई
Ho nakki
Khup Chan tai
Thank you Tai very useful
So nice of you
Perfect vedio, thank you so much😊❤🙏
खुप छान व्हिडीओ आहे👍👍👍👌👌👌👌 please yok पट्टी असलेला प्रिन्स cut blouse दाखवा ताई request आहे
Ok
खूप सोपी पद्धत आहे mam
Thank u Tai
Excellent thanks
So nice of you
Khup Chan 👌👌 Happy Friendship day tai 💐💐
Happy friendship day dear ❤️❤️
Taks kasa kadayacha he chhan mahiti dili tyanku tai
Khup khup👌👌
Nice tai
Happy friendship day ताई 😊❤️
Same to you
🌹Happy friendship Day Tai 🌹very nice video
Thank you! You too!
खुप. छान वाटला
Happy friendship day.. tai 🌹💐
You too!!
Tai roj vegveglya size chi blouse cutting che vedio dakhvat ja 100% tumche 1m honar ❤❤❤
खूप खूप धन्यवाद तुमची कमेंट वाचून खूप आनंद झाला आपल्या चैनल वर एक दिवस आड करून व्हिडिओ येत असतात 28 ते 50 आईच्या सर्व कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आपल्या चैनल वर आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासची सिरीज बघा सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Happy Friendship Day Khushi
Same to you
Khup Chan samorik katting karyche rahile khalun varthi haf inch
खुप छान 👍👌👌
पंजाबीडेस शिकवाना शिकवण्या ची पद्धत सोपी आहे
हो ब्लाउज नंतर ड्रेस कटिंग घेऊया
@@khushifashionpointmarathi 👍
Thanks hach vedio shodat hote mi tumcy channel vr ty upload kelyabaddal
Khup Chan video Tai , stitching pn dakhva Ani 1tuks la pn ha chart use hoil ka ,
Ho
Khupach chhan
Paper Pattern vikat detat ka?
हो व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप ला मेसेज करा
Happy friendship day
खुपच छान
Thank you so much👌👏👏😊🤗👍
Bhari
ताई खूप छान समजावून सगता...थँक्यू...
मी एक प्रश्न विचारला होता ताई काटोरी ब्लाऊज बदल कतोरी आणि बही जोडल्या नंतर मधील भाग खूप लहान होतो...मग तिथे वाढवायचं का
व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचे उत्तर देते मी
Chhan
Nice video
Thanks
Tai jr princess cut blouse madhe blouse chi unchi jast pahij asel tr जुन्या पॅटर्न मध्ये वाढवता येतं का येत असेल तर कसं
Tai princess blouses la cross pati lawun blouses chi cattinig stiching kashi karayavi piz sagal ka tumache video khup chan aahet
हो पुढे तशी व्हिडिओ येतीलच
Thanku so much mam evdhya easy way madhe dakhwalya baddal. 11 back neck madhe shoulder and gala rundi kiti ghyaychi. Pls reply.
गळा रुंदी तर चार्ट मध्ये दिलेली आहे आणि शोल्डर च्या मापाचा लवकरच चार्ट अपलोड करते
प्रिन्सेस ब्लाऊज शिलाई दाखवा❤
Hi tai 🍫🌹happy friendship day 💐
Same to you
ताई एखादया princess cut blouse cutting body measurements नुसार करून दाखवाना plz. कारण की माझी perfect katori blouse cutting तुमच्याकडूनच झाली आहे आणि तेव्हापासून माझा एक पण ब्लाउज खराब झाला नाही म्हणून मनापासून धन्यवाद🙏🙏
शरीरावरून मापे घेऊन ब्लाउज कसे कट करायचे याचे व्हिडिओ पुढे येतीलच
चालेल
माप कशी घ्यावी
तुमने विडियो पाहीला पन जर माझा मुंडा चे माप 18.5 आहे तरी मुंडा माप किती घ्यावे
Tai katorichya blaus che pn class ghya na
तुम्ही कदाचित नवीन सबस्क्राईबर आहात तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते आपले चैनल वर 28 ते 48 साइजच्या सर्व कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि ब्लाऊज ची संपूर्ण शिलाईचे सर्व व्हिडिओ अपलोड आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील व्हिडिओ बघा आणि ते सर्व क्रमाने बघा
Back side Boat neck ani front side deep neck 44 chest princess cut blouse chi cutting and stitching dakhava, plz
Mi blouse shivle hya pramane finishing khup chan ale, pan sholder utrat ahe.
शोल्डर उतरण्याची खूप सारी कारणे असतात त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुमचा प्रॉब्लेम सॉल होऊन जाईल
, ताई तुमचे गाव कोणते,तुम्ही जर व्हिडिओ इतक्या उत्तम प्रकारे सांगता तर तुम्ही प्रत्यक्ष किती छान शिकवणार,plz ताई सांगा
मी दमनला राहते
@@khushifashionpointmarathi ok
ताई 28to50 साइझसाठी शोल्डर मुंढा
गळा रूंदी चा चार्ट विडीओ बनवा ना please
ताई तुम्ही vidvo मध्ये सांगितलं आहे . जर back nek गळा जर १० इंच असेल तर गळा रुंदी दोन किंवा सव्वा दोन घ्यवे.m iethe गळा रुंदी तुम्ही अडीच इंच घेतली आहे.शोल्डर उतरणार नाही का.
ताई मी सुनंदा महेश पाटील मि आपला व्हिडिओ पाहीला मला आवडला मला ४० छातीचा पेपर कटींग दाखवा
40 च्या प्रिन्सेस कटिंग चा व्हिडिओ लवकरच अपलोड करते शाळेत साईज कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या चैनल वर आहे
Tip for beginners series madhe 36-37 size madhe 10 inch gala astana sholder 5 inch ani Armhole 5.8 inch sangital aahe pan ithe tumhi 8 inch galyanusar ghetale confusion hote aahe
टिप्स फॉर बिग्नर्स सिरीज मधील सर्व व्हिडिओ हे शरीरावरून मापे घेऊन कशी कटिंग करतात आणि मागील गळ्यानुसार आरमोल मुंडा यामध्ये कसे बदल होतात ते सांगितलेलं आहे आणि आजच्या या व्हिडिओच्या कटिंग मध्ये ब्लाऊज वरून मापे घेऊन ब्लाऊज कट केलेला आहे दोन्ही पद्धत या वेगळ्या असतात त्यामुळे थोडेफार बदल हे होतात कन्फ्युज होऊ नका दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे आधी लक्षात घ्या त्यासाठी सर्व व्हिडिओ क्रमाने बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कोणतीही कन्फ्युजन तुम्हाला राहणार नाही आणि अजून एक गोष्ट जरी 36 साई चा ब्लाउज असला तरीसुद्धा कधी मुंडेचं माप साडेपाच ठेवावा लागतो कधी पावणे सहा ठेवावे लागतं तर कधी सहा इंच सुद्धा ठेवावं लागतं मुंडेचं माप हे फिक्स नसतं
@@khushifashionpointmarathi.
Happy Friendship Day Khushi🎉
Same to you
Tai mla 1takscha bloue ksa shivaycha te dakhva
Tumcha thumbnail madhe Jo blouse aahe tyachi double layer umbrella sleeve aahe na tyachi cutting ani stitching sanga na please
हो खूप जणांच्या कमेंट येतात नक्कीच यावर एक व्हिडिओ बनवते youtube चैनल सुरू करायच्या आधी मी तो ब्लाउज शिवला होता त्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही परंतु दुसऱ्या कापडावर नक्कीच तुम्हाला कटिंग आणि शिलाई दाखवते
38 sice three piece princess paper cutting dakhva please
Ok I will try