ताई मी कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग विकत घेतले होते पण तुझे विडियो बघून मी ब्लाऊज शिवले फिटिंग खूप छान बसते मी ते पेपर कटिंग फाडून टाकले आणि तुझ्या पध्दतीने शीवते धन्यवाद
पुढील व्हिडिओ 36 साइजच्या प्रिन्सेस कट कटिंगचा आहे परंतु त्यामध्ये v neck नाही सेम याच पद्धतीने तुम्हाला v neck कटिंग करायचे आहे मापे फक्त 36 साईज प्रमाणे टाका 36 साईज मध्ये गळ्याची रुंदी पावणेचार किंवा चार इंच ठेवली तरी सुद्धा चालेल
शिलाई मार्जिन ऍड केलेली आहे प्रिन्सेस ब्लाउज क्लासच्या सिरीज मधील तुम्ही हा आठ नंबरचा व्हिडिओ बघितला या आधीचे एक ते सात व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका राहणार नाही सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Tai dress aani blouse che cutting karta na aster, aani saari cha fall wash karaycha ka ? Jar urgent asel tar kasa karaycha Reply kara pls, next video madhe pan hya topic var sanga mahiti saathi
व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे आम्हाला स्पीड वाढवावा लागतो पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते यूट्यूब चे व्हिडिओ बघताना सेटिंग मध्ये जाऊन स्पीड चा एक ऑप्शन असतो त्या त्यावर तुम्ही क्लिक करून स्पीड कमी जास्त करू शकतात म्हणजे तुम्हाला जर का हॉस्पिटल जास्त वाटत असेल तर कमी स्पीड करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता
Thanks you mam for aapke vedios bahut hi acche rahte hai aur help full bhi pls make a video on 40 size princess cut blause
ताई मी कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंग विकत घेतले होते पण तुझे विडियो बघून मी ब्लाऊज शिवले फिटिंग खूप छान बसते मी ते पेपर कटिंग फाडून टाकले आणि तुझ्या पध्दतीने शीवते धन्यवाद
👍🏻😊👏👏
ताई तुमच्या पद्धतीचे मी प्रिन्स कट ब्लाउज शिवला छान बसला ❤🎉
👍🏻👏👏
Tai v neck madhe tayar sholder Kami yete tr to blouse basto ka
ताई तुमच्या पद्धतीने ब्लाउज खूप छान बसलं टँक्स ताई
Taisaheb khup Chan me hi blauj shivla khup Chan fitting basla thank you ❤️🌹 khup helpful video 🙏
छान आहे शिकवण्याची पद्धत आवडली
धन्यवाद😊
Tai hya front pattern madhye 4tux belt stich karu shkto ka? please sanga n.
ताई तुम्ही खुपच छान पद्धतीने शिकविता खुपच आवडते
धन्यवाद
Chan❤
अतिशय सुंदर 😊.pls थ्री पीस प्रिन्स कट दाखवा.असेच सोपे बाही व गळा डिझाईन दाखवा.🙏
Ho
ताई खूपच छान माहिती सांगित
36 inches Prince cut with V neck blouse cutting and stitching video dakhva please tai
पुढील व्हिडिओ 36 साइजच्या प्रिन्सेस कट कटिंगचा आहे परंतु त्यामध्ये v neck नाही सेम याच पद्धतीने तुम्हाला v neck कटिंग करायचे आहे मापे फक्त 36 साईज प्रमाणे टाका 36 साईज मध्ये गळ्याची रुंदी पावणेचार किंवा चार इंच ठेवली तरी सुद्धा चालेल
Thanks tai
ताई खूप छान ब्लाऊज कटींग❤👌👌🙏
ताई मी हा ब्लाउज तुमच्या पद्धतीने शिवला खूप छान बसला आहे थँक्यू ताई असेच व्हिडिओ टाकत जा
40 size madh sleevles blouse stich karayache asel tar aarm hole kiti thevava
38 size, princess cut blouse , boat neck cutting & stitching
Khup chan taii❤
Mam shoulder utrnar nhi n Karn deep ghetla ae neck width 3 ae mhanun
36 size prince cut madhe v neck che back & front measurements sanga na galyache 10 inch back neck & armhole kiti gheu
cchan sangitl Tai,4tucs with cross Patti blouse cutting sanga please.
२८ sizes blouse monda ६ ghetlA tar kay problem yeto
खुप छान 👍
Khupp chan tai
Madam please boat neck princess blouse chart video sanga plz
40 size cha v neck cha video taka
Khup chan
Gol gala pn gheu shakto ka madam mage v asalyavr
Ho
Tai 4 taxs Chy pan blouse thakhva please 34. 36 40
Madam boat neck chart video taka na please
खूप छान
Thank you 😊
Taai ya madhe shilai margin nahi ka add karaycha kapdya var kaptana
शिलाई मार्जिन ऍड केलेली आहे प्रिन्सेस ब्लाउज क्लासच्या सिरीज मधील तुम्ही हा आठ नंबरचा व्हिडिओ बघितला या आधीचे एक ते सात व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कोणतीच शंका राहणार नाही सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Tai 38size frunt v and back v sliveless blouse cutting ची video banv na
Ok I will try
Tii mi 4 tax 38 mapacha with v neck kasa shivaycha plz sanga
Ok
38 inch princes cut ki Catting dikho tai
Tai..मला सेम असच ब्लाउज शिवायचं आहे पण 38 छाती आहे आणी उंची 14 आहे v गाला पुढे आणी मागे पाहिजे तर plz माला या मापाचा व्हिडिओ दाखवा...ना ताई
Khup chaan 👌
Khup chhan tai
Nice video....thank u tai
खूपच छान 36 साइज प्रिन्स कट दाखवा🌷🌷
Ok
ताई मला 40 छाती ब्लाऊज v शोल्डर किती गळा किती घ्ययची
34size chya blouse chi bahi8.5 kiva jast asel tr cap height 2.8 ghyach ka
3.5 inch
Front neck jar 8" asel tar shoulder aani munda quiti pahije .
त्यामध्ये काही बदल करावे लागतात ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते म्हणजे सर्वच मैत्रिणींना त्याचा फायदा होईल
Chest cha 10 va bhag mhnje kiti
30Chest saiz sathi sholder, galarundi aani mundha kiti ghyaycha
3o chest size कटिंग चा व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड केलेला आहे त्यासाठी princess cut blouse cutting silai class 2 हा व्हिडिओ बघा
@@khushifashionpointmarathiv neck sathi seme ch ghyaych ka
फक्त गळा रुंदी वाढवून घ्या बाकी सर्व मापे सेम येतील
@@khushifashionpointmarathi ok. 3 ghetli tr chalel ka
बोटनेक ब्लाउजचा व्हीडीओ व चार्ट टाका ताई
बोट नेक ब्लाऊज कटिंग चा व्हिडिओ लवकरच चैनल वर अपलोड करते
मी तुमच्या प्रमाणे कटींग करते
Hindi mein bolkar baat kijiye mam
खूप छान
🙏
ताई कटोरी ब्लाऊज शिवताना दोन्हि बाजूंची कटोरी ही समान मापाची आली पाहिजे का प्लीज या विडीयो मध्यो सांगा
हो दोन्ही कटोरी अगदी सेम आल्या पाहिजे
ताई तुमच्या पध्दतीने बाऊज शिकवले छान बसतात पण पहिले गळा उंची नुसार शोडलर किती घ्यावा मुढां किती घ्यावा तसा च्यार्ट बनवा
Ok
Tai dress aani blouse che cutting karta na aster, aani saari cha fall wash karaycha ka ? Jar urgent asel tar kasa karaycha Reply kara pls,
next video madhe pan hya topic var sanga mahiti saathi
Ok यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवते
👍👍
ताई मी तुम्हाला टाॅप फाॅर बिगनर कटोरी ब्लाऊज मधे विचार ले होत की मागील गळानुसार जे तुम्ही विडिओ बनवलात ते फोर टक्स साठी घेत लेत तर चालेल का
Ho पण ती सर्व मापे शरीरावरून घेतलेली आहेत
ताई तुम्ही येथे शोल्डर साडेपाच तर मोढाउची साहा घेतली पण येथे गळा उंची दहा घेतली ते कस काय.
Shoulder पेक्षा half inch mundha जास्त घ्यावा
आरमोलच्या गोलाईनुसार मी मुंडा कट करत असते अशी पद्धत माझी नाही
Tai video blur distoy
Ho ka
ताई please armhole shape kiti इंच द्यावा यावर एक व्हिडिओ बनवा प्लीज
Ok
सांगताय छान पण खुप घाई होतीये आसे नाही वाटत का जरा हळु हळु सांगा आसे शीकवत नाही मँडम स्वारी हं
व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्यामुळे आम्हाला स्पीड वाढवावा लागतो पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते यूट्यूब चे व्हिडिओ बघताना सेटिंग मध्ये जाऊन स्पीड चा एक ऑप्शन असतो त्या त्यावर तुम्ही क्लिक करून स्पीड कमी जास्त करू शकतात म्हणजे तुम्हाला जर का हॉस्पिटल जास्त वाटत असेल तर कमी स्पीड करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता
Blouse chi height jast asel tr
Klalun 2 inch gheta titkch ghaych ki jast
उंचीनुसार पाव इंच किंवा अर्धा इंच वाढवून घेतलं तरी सुद्धा चालेल
ताई तुम्ही जो armhole १.२५दिला to१. ५०इतका दिला तर चालेल ka replay करा
जेव्हा डीप नेक असतो तेव्हा सव्वा इंच घ्या आणि जेव्हा गळा कमी असतो तेव्हा दीड इंच घ्या
@@khushifashionpointmarathi thanks ताई 😊🙏❤️
ताई मागील पुढील गळा चैकोनी सांगा ताई
Ok
Hindi m bolo
Ok
Tai mla back neck v shape aani pudil shape round shivayche aahe te kase shivayche
Tai 42 size madhe v neck princess cutting video taka na plz