रसिक ग्रुप - गुढी पाडवा महोत्सव आदेश बांदेकर होम मिनिस्टर जलवा !!!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- रसिक ग्रुप या सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेच्या अहमदनगर(महाराष्ट्र) येथे गुढीपाडवा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात येतो. देशातील,राज्यातील नामवंत कलाकार आपल्या सुमधुर गीतांनी, नृत्य, विनोदाचे सादरीकरण करत 40 ते 45 हजार रसिकांना मंत्रमुग्ध करतात.ऐतिहासिक अहमदनगर शहराच्या गौरवात भर घालणारा
हा सोहळाआताअहमदनगर शहराचीओळखझालाआहे. सांस्कृतिक चळवळ वाढीसाठी कृपया SUBSCRIBE करा व
BELL आयकॉन दाबा
संपर्क 7972006959/982209691
ई मेल - jayant.yelulkar@gmail.com