श्री राघवेंद्र जी नमस्कार :!! अत्यंत सुंदर , मनोहारी, परमार्थ सोपा करून सांगणारे संतुलीत कीर्तन ऐकून मनाचे समाधान झाले. गायन, अभ्यास, श्लोक, आर्या ,दिंडी इ.समर्पक होतेच. पण परमार्थ मार्गाचा आशय सुंदर विशद केलात. भाव निर्मिती करणारे अशा कीर्तनाबद्दल मनापासून आभार:!! सोडु नये पुराण, श्रवण कीर्तन असे जे संत तुकारामांनी सांगितले आहे त्यापैकी हे एक कीर्तन आहे. आपणांस वंदन व असाच योग येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना :!! 🎉🎉🎉🎉🎉🎉
पुज्य आदरणीय राघवेंन्द्रबुवा देशपांडे प्रणाम . आज आपले कीर्तन मनोभावे श्रवण केले. अआपली वाणी प्रासादिक आहे .समर्थांना दत्त दर्शन आख्यान आवडले. कीर्तन विश्व ला धन्यवाद . जय जय रघुवीर समरर्थ .
नमस्कार बुआ वा खूपचं छान कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा, संचालन खुपचं सुंदर,बरीच माहिती आपल्या संचालनात मिळते संपूर्ण टीम चे मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
श्री राम समर्थ 🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏 राघवेंद्र दादा नमस्कार 🙏 अतिशय सुंदर, श्रवणीय किर्तन..... असाच श्रवणाचा लाभ सतत व्हावा. नेमकेच तुमच्या मुखारविंदातुन श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ झालाय, आणि आज तुम्ही समर्थांचे व दत्त महाराजांचे दर्शन घडवलेत. खूप खूप धन्यवाद बुआ 🙏🙏 सतत असा श्रवणाचा योग यावा. किर्तन विश्व टिमचे ही मनःपूर्वक आभार 🙏🙏
जय जयाजी अमोघ दर्शना जय जयाजी अनुसया बाळा जय जयाजी अत्रीनंदना जय जयाजी सैह्याद्रीवासी जय जयाजी सैंघऋषी जय जयाजी परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू प्रसन्न 🙏🏻🙏🏻🌷🌷🌹🌹♥️♥️
कीर्तन सुरू होयचया अगोदरची भजने आम्हाला नविन होती. आवाज किकंरा आहे. साथीदार ऊत्तम .कीर्तन मात्र रंगत गेले. ऊत्तररंगाची कथा माहित नहवती. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
हवे तेव्हा, हवे तिथे, हवे ते कीर्तन ऐका...
कृपया कीर्तनविश्व युट्यूब चॅनेल अधिकाधिक समुहामध्ये शेअर करा...
वाढदिवस किंवा चांगल्या निमित्ताने कीर्तन प्रायोजित करा... कीर्तनविश्व संकेतस्थळाला भेट द्या...
www.kirtanvishwa.org/
👌🌹👌🙏🙏🙏🙏🙏जय श्री गुरुदेव दत्त दत्त.🚩🚩🚩🚩
श्रीराघवेद्रांना साष्टांग दंडवत. श्रीराम जय राम जय जय राम
साष्टांग नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
दत्त दर्शन कीर्तन आत्ताच ऐकले.बुवा आपली सांगण्याची पद्धत खुपचं छान.घरात राहूनही कीर्तन श्रवण करायला मिळाल.मनाला शांतता मिळाली.
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏🚩
श्री राघवेंद्र जी नमस्कार :!!
अत्यंत सुंदर , मनोहारी, परमार्थ सोपा करून सांगणारे संतुलीत कीर्तन ऐकून मनाचे समाधान झाले. गायन, अभ्यास, श्लोक, आर्या ,दिंडी इ.समर्पक होतेच.
पण परमार्थ मार्गाचा आशय सुंदर विशद केलात.
भाव निर्मिती करणारे अशा कीर्तनाबद्दल मनापासून आभार:!!
सोडु नये पुराण, श्रवण कीर्तन असे जे संत तुकारामांनी सांगितले आहे त्यापैकी हे एक कीर्तन आहे.
आपणांस वंदन व असाच योग येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना :!!
🎉🎉🎉🎉🎉🎉
पुज्य आदरणीय राघवेंन्द्रबुवा देशपांडे प्रणाम . आज आपले कीर्तन मनोभावे श्रवण केले. अआपली वाणी प्रासादिक आहे .समर्थांना दत्त दर्शन आख्यान आवडले. कीर्तन विश्व ला धन्यवाद . जय जय रघुवीर समरर्थ .
श्रीराम जय राम जय जय राम
किती आर्तता आहे राघवेंद्र बुवांच्या आवाजात!
नमस्कार बुआ वा खूपचं छान कीर्तन, संवादीनी तबला मृदंग ची सुंदर साथ वा, संचालन खुपचं सुंदर,बरीच माहिती आपल्या संचालनात मिळते संपूर्ण टीम चे मनापासुन अभिनंदन जय हो धन्यवाद सर
श्रीराम जयराम जय जय राम
जय जय रघुवीर समर्थ
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
🙏🙏🙏🌹
माहाराज राम कृष्ण हरी आपली भत्की आपल्या कीर्तना मधून दीसते खूप छान राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर कीर्तन.धन्यवाद.
उत्तम तयारी आणि उत्कृष्ट साथसंगत या मुळे आनंद दायक किर्तन.. 🙏🙏🙏💐💐💐
श्री राम समर्थ 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏
राघवेंद्र दादा नमस्कार 🙏 अतिशय सुंदर, श्रवणीय किर्तन.....
असाच श्रवणाचा लाभ सतत व्हावा.
नेमकेच तुमच्या मुखारविंदातुन श्रीमद भागवत कथा श्रवणाचा लाभ झालाय, आणि आज तुम्ही समर्थांचे व दत्त महाराजांचे दर्शन घडवलेत. खूप खूप धन्यवाद बुआ 🙏🙏
सतत असा श्रवणाचा योग यावा.
किर्तन विश्व टिमचे ही मनःपूर्वक आभार 🙏🙏
जय जयाजी अमोघ दर्शना जय जयाजी अनुसया बाळा जय जयाजी अत्रीनंदना जय जयाजी सैह्याद्रीवासी जय जयाजी सैंघऋषी जय जयाजी परमेश्वर अवतार श्री दत्तात्रेय प्रभू प्रसन्न 🙏🏻🙏🏻🌷🌷🌹🌹♥️♥️
जय जय रघुवीर समर्थ
सुंदर मन रंगले कीर्तनी भान हरपूनी उच्च विचार प्रचूर धन्यवाद 🙏🙏
Jay shree ram jai hanuman maharaj ki jay jay sadguru
1:28:54 अप्रतिम सादरीकरण 🙏🙏
भावपूर्ण व सुंदर असे कीर्तन झाले खूप भावले
श्रीरामचंद्रकी जय
श्रीराम समर्थ 🙏 समर्थांच्या दत्त दर्शनाचा प्रसंग प्रत्यक्ष समोर उभा राहिला, सादरीकरण अतिशय सुंदर, अप्रतिम किर्तन, जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
उत्तम प्रासादिक वाणी🪅✳✴❇
🙏🚩ॐदत्त श्रीदत्त दिंगबर दत्ताय नमो नमः!7🙏 जय जय रघुवीर समर्थ!🙏🪔🌹🌿🙏😌🙏
खुप छान , अप्रतिम🙏🏻🙏🏻
जय श्रीराम अतिशय सुंदर किर्तन सर्वच कीर्तने प्रवचने खूप सुंदर असतात त्यामुळे जनजागृती केली जाते. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा
Jay shree bagshwar Balaji dham ki jay Jagadish bhamare Nashik Maharashtra India
खूप छान आख्यान झाले। बुवांना नमस्कार
Ram Krishna hàri
किर्तन अप्रतिम झाले धन्यवाद बुवा आम्ही खुप भाग्यवान म्हणुन आम्हाला यासर्व किर्तनाचा घरी बसुन लाभ मीळतो🎉🎉
Gurudev datta
फारच उत्तम निरूपण
बुवा साष्टांग दंडवत
Shri Gurudev Datta
Jay shree ram
Avaduta Dutta awatar Shree Swami Samartha🙏 🌺🙏
Khup chhan 👌👌
फारच छान सा. नमस्कार
हरि ओम
किर्तन खूप खूप छान झाले. गुरुजी तुम्हाला साष्टांग नमस्कार.
खुप छान वाटले
राघवेंद्र बुवा अतिशय सुंदर झालं कीर्तन🎉🎉
Very nice 👌 👍 👏
🙏🙏 ll श्रीरामजयरामजयजयराम ll 🙏🙏
खूप छान कीर्तन श्री गुरुदेव दत्त!
वा ! किती श्रवणीय कीर्तन
छान झालं कीर्तन.🙏
उत्तम तयारी आवाज मस्तच जय जय रघुवीर समर्थ
20:43 20:43 ❤
🙏🙏
सुंदर महाराज
Veryg00d❤
🙏🙏🙏👌👌👌🚩
बुवांचे कीर्तन म्हणजे खूप दिवसांची तहान लागली होती ती आज शमवली, बुवांनी जणू आपल्या हाताने पाणी पाजत आहेत
Pranayam
વેરી ગુડ
Samarth Charan Nay : mastak || Shriram Jayram Jay Jay Ram || || Jay Jay Raghuveer Samarth || Namaskar Raghavendrabuva
कौस्तुभ परांजपे बुवांचे कीर्तन केव्हा?
कीर्तन सुरू होयचया अगोदरची भजने आम्हाला नविन होती. आवाज किकंरा आहे. साथीदार ऊत्तम .कीर्तन मात्र रंगत गेले. ऊत्तररंगाची कथा माहित नहवती. सुधीर आणि अभया टिळक अथ्रश्री बाणेर पुणे
अतिशय सुंदर कीर्तन.धन्यवाद.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩
👍👍
छान प्रयत्न