#🏘️नवीन घराचा पाया भरणी मुहूर्त केला 🙏एकच वेळी दोन घराची काम सुरू💃आंबील,घुगऱ्या RECIPE

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #dailyroutine
    #marathiyoutuber
    #मराठीvlogger
    #marathichannel
    #pranjalshindevlogs
    #मराठीvlog
    #dailyvlog
    #maharashtravlogger
    #indianyoutuber
    #morningroutine
    #earlymorningroutine
    #fulldayroutinevlog
    #cleaningroutinevlog
    #nightroutine
    #newhouse

ความคิดเห็น • 673

  • @anitapawar2958
    @anitapawar2958 ปีที่แล้ว +35

    व्हिडिओ पहायच्या अगोदरच लाईक केले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @nitapatil3836
      @nitapatil3836 ปีที่แล้ว +4

      मी पण video बघायच्या आधीच लाईक करते 200% छानच असणार

    • @mohinisurve9618
      @mohinisurve9618 ปีที่แล้ว

      Yes i am also

    • @hemangineve4555
      @hemangineve4555 ปีที่แล้ว

      Khup khup abhinandan

    • @hemangineve4555
      @hemangineve4555 ปีที่แล้ว

      छान असतो विडिओ तर काय

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 ปีที่แล้ว +7

    विटांवर स्वामी समर्थ लिहिलंय खुप छान आहे कल्पना 🙏🙏🙏 हो sonali तुझ्या नवीन घराच्या ठिकाणी खुप छान वाटत....खुप सुंदर परिसर आहे आजूबाजूला 👍👍☺️☺️🏡🏡

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रसिका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurisapkale3746
    @madhurisapkale3746 ปีที่แล้ว +1

    Tai tuja video pahilyavar majyat positivity yete khup chan.congratulation both of you 👌👌

  • @baburaoghulanawar7284
    @baburaoghulanawar7284 6 หลายเดือนก่อน

    शास्त्रोक्त पद्धतीने पायाभरणी झाली आहे ताई, इतर लोकांसाठी खूप मोलाची माहिती सांगितली आहे ताई.👌👌💐💐

  • @archanatamgave5998
    @archanatamgave5998 ปีที่แล้ว +2

    सोनाली कधीही आपण भिजान घालतो ना, घराच्या कामासाठी तेव्हा डाळ भिजवून नकोस, अख्खे हरभरे भिजत घालायचे असतात.आता पुढे चौकटी लावायच्या वेळेस तसं कर.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      हो का पण ताई इकडे सगळे अशाच प्रकारे करतात हिच पद्धत आहे इथे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anitakolur9632
    @anitakolur9632 ปีที่แล้ว

    Khar ch tai tuj Rahat ghar pahun khup samadhan vat ty g

  • @amrutakanhere4322
    @amrutakanhere4322 ปีที่แล้ว

    Khup chhan tai.,.vitevart i swami samarth leahlay he pan khup chhan ahe.....tumche video khupch chhan astat tai

  • @yogitabarve
    @yogitabarve ปีที่แล้ว +2

    Congratulations tai shree swami samarth 😊🎉🎉

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 ปีที่แล้ว +13

    स्वामी कृपेने तुमची घरे लवकर बांधून पूर्ण होवोत.सागरच्या आणि तुझ्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 ปีที่แล้ว

    नविन घरासाठी खुप खुप अभिनंदन 💐 आणि शुभेच्छा
    खुप खुप छान वाटते सोनाली
    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @ravindrapatil6663
    @ravindrapatil6663 ปีที่แล้ว

    Sadi Khup Sundar aahe same ashich kuthe milel

  • @vanitahalnor8421
    @vanitahalnor8421 ปีที่แล้ว

    पाया भरणीसाठी खूप खूप शुभेच्छा ताई आणि तु जिथे असते तिथे एनर्जी अपोआप येते काल बघायला नाही जमले म्हणुन आज रिप्लाय देत आहे

  • @madhurizurale5355
    @madhurizurale5355 ปีที่แล้ว

    Video chi starting Chan jali Tai khup must watle

  • @anitapawar2958
    @anitapawar2958 ปีที่แล้ว +2

    ताई घराचा प्लॅन दाखवा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की शेअर करेन

  • @vidyashelar416
    @vidyashelar416 ปีที่แล้ว

    Sonali abhinandan tuls ani Sagarla pn
    khup khup shubhecha
    Shree Swami Samartha

  • @vikaspatil4044
    @vikaspatil4044 ปีที่แล้ว

    Congratulations 🎉 tai ताई 🙏 लवकरच 🏠 घर स्वप्नांचे होईल श्री स्वामी समर्थ

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 ปีที่แล้ว

    Congratulations to you tai khup chan keli vastu puja ekde nai aashi padhat ekde faqt naral fodta haar fule khadisakhr tumchi puja mala khup awdli khoob positive vatle kharch kiti karta tumhi sagl vyavasthit lavkar tumche bandhkaam Pune howo jorat honar kaam tumhi evdha maan dilay na bhumila tyamul vastu devta pn prasanna zalet tumchyavr ani Swami cha asirvad pathishi aahe shree Swami Samarth tai 🙏🏼💐🎁

  • @chhayashastre7782
    @chhayashastre7782 ปีที่แล้ว +1

    सोनाली घराची पाय भरणी कशी करतात हे या व्हिडिओ मुळे माहित झाले. आभरी आहे.खुप साऱ्या शुभेच्छा आणि प्रेम🙏♥️♥️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @latajoshi1481
    @latajoshi1481 ปีที่แล้ว +5

    सोनाली तुम्हाला खुप खूप आशीर्वाद....खूप positive energy वाटली त्या तुमच्या जागेमध्ये..तुम्हा दोघांच घर लवकर पूर्ण होईल ...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे लता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @galaxz__world1941
    @galaxz__world1941 ปีที่แล้ว +1

    Congratulations tai

  • @truptikudkar7268
    @truptikudkar7268 ปีที่แล้ว +2

    Shivani kuthe aahe

  • @mayawadkar9657
    @mayawadkar9657 ปีที่แล้ว

    Chan information dili maje pan Ghar bandkam karyache ahe kadi suruvat hote baguya ani tula pan congratulations

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanshreesantoshkhamgal4316
    @dhanshreesantoshkhamgal4316 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन ताई तुमचे नवीन घराचे काम चालू झाले मी त्या दिवसाची वाट पाहत आहे ताई ज्या दिवशी तुम्ही त्या घरात राहण्यासाठी जातात असे ताई थोडे थोडे दाखवत जा ज्यावेळेस आमचे घर बांधू त्यावेळेस आम्हाला कमी पडेल श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much dear Tai 🙏❤️😍 love you too dear Tai 🙏🙏🙏🙏🙏

  • @SKgaming-fg2bx
    @SKgaming-fg2bx ปีที่แล้ว +2

    शिवशंकरांच्या कृपेने तुमचं घर लवकर पूर्ण होवो. श्री शिवाय नमस्तुभ्य.. 💫💫

  • @rupalichothe6315
    @rupalichothe6315 ปีที่แล้ว

    घरी लग्न असल्या मुळे मला कोणत्याच विडीओचा रिप्लाय देता आला नाही प्लिज समजुन घे सर्व विडिओ पाहिले पण जमंल नाही ....आज घराचा पाया भरणी खुप आनंदाची गोष्ट स्वामी समर्थ सदैव पाठीशी रहात तुझ्या 🙏🙏

  • @galaxz__world1941
    @galaxz__world1941 ปีที่แล้ว +1

    Ho tai khup Chan vatal

  • @vaishulifestyle22
    @vaishulifestyle22 ปีที่แล้ว

    अग ताई तु जिथे जाते तिथे पाॅझिटिव्ह एनर्जी असते ....आणि आणखीन एक गं घराचं स्वप्न पुर्ण होतानाचा आनंद खुप निराळा असतोय .... तु तर लक्ष्मी च आहे दादांची त्यामुळे घरची लक्ष्मी प्रसन्न तर घर प्रसन्न ..आम्हाला ही छान वाटत तुझ्या घराचं काम बघुन आणि तुही घरातील सदस्य च वाटती आम्हाला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वैष्णवी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aratilatkar8148
    @aratilatkar8148 ปีที่แล้ว

    Congratulations tai n dada 🎊 tumche devghar pahile ki khup prassana vatate 🙏

  • @BSmita-dd9ey
    @BSmita-dd9ey ปีที่แล้ว +6

    खुप खुप अभिनंदन सोनाली. हो सोनाली खूप positive आणि सुंदर आहे तिथला परिसर. आणि तू जिथे जाशील, रहाशील तिथे नंदनवनच फुलवशिल. लवकर लवकर तुझं घर बांधून पूर्ण होवो.सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे होवु दे.हिच स्वामी चरणी प्रार्थना. 🙏🌼श्री स्वामी समर्थ 🌼🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 ปีที่แล้ว

      Really True 👌👌👍👍❤️💖❤️💖

    • @nayankale2441
      @nayankale2441 ปีที่แล้ว

      Really

  • @seemaubale5041
    @seemaubale5041 ปีที่แล้ว +1

    Seema k Ubale. Congratulation sonali shinde Tai khup khup changle houde tumcha hi Deva jawal pradhna

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सीमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poojapowar1614
    @poojapowar1614 ปีที่แล้ว

    हो खुप छान वाटल श्री स्वामी समर्थ लिहुन वीट घातली ते पण खुप छान वाटल घर लवकर पूर्ण होवो अनेक शुभेच्छा आमच्य घरच काम पूर्ण होत आल आहे नाहितर आम्ही पण तशी वीट घातली असती

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 आणि खूप खूप अभिनंदन ताई असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 ปีที่แล้ว

    Khup positive vatty video khup mast Chan zal sagl Shree Swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे आर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @God-vi6nb
    @God-vi6nb ปีที่แล้ว +1

    छान वाटतय स्वता घर होता माझ मागच्या मार्गशीर्ष महीन्यात बांधकाम सुरु केल होत आता हया मार्गशीर्ष मध्ये पूर्ण झाल छान वाटत तुझ घर होतय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      Congratulations dear Tai 🙏🙏🙏🙏 love you 😘

  • @navnathhirve7075
    @navnathhirve7075 ปีที่แล้ว

    Tai paya bharni kelyaver dadana Tu ratri tikdech zopayla sang krn आपला पाया koni pn vait hetune pujtil apl vait bghnare javlche tr khup man's astat त्यमुळे tyana tikdech zopude kami th kami don don thar rcheparyanth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      हो ग ताई तिथे ना बांधकाम करणारे झोपत आहेत रिकामा नाही सोडला प्लॉट

  • @prajaktaaher2372
    @prajaktaaher2372 ปีที่แล้ว

    Ahe tya gharach Kay krnar ahe tai? Congratulations for your new Home 🏠

  • @manasbhosalearts9222
    @manasbhosalearts9222 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन ताई. ताई तुमची तब्येत बरी आहे ना. वजन कमी झाले आहे तुमचे असे वाटते काळजी घ्या.खूप दगदग होत आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      नाही ग ताई ते कॅमेऱ्यामुळे तसं दिसतं कधी कधी

  • @poojashinde228
    @poojashinde228 ปีที่แล้ว

    Khup khup shubhechha Navin ghara sthi shree Swami samartha

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 ปีที่แล้ว +7

    Many many congratulations 🎉 tai ❤️ Shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रंजना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shubhangizambre2255
    @shubhangizambre2255 10 หลายเดือนก่อน

    कळस पायामध्ये पुरला का

  • @madhurivarute6974
    @madhurivarute6974 ปีที่แล้ว

    सगळ्यात पहिला तुझं अभिनंदन घराच्या बांधकामाला सुरुवात झाली म्हणून 💐💐 sry आज व्हिडिओ बघायला खूप late झाला पण आठवणीने बघितला 😍

  • @vaishalipanchalinge5802
    @vaishalipanchalinge5802 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏
    घराचा पाया भरणी खूप छान झाली
    लवकरच स्वप्नातलं घर होईल सोनाली ताई मी खुप खुश आहे बऱ्याच जणांना माहिती मिळेल घरा बद्दल 🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 ปีที่แล้ว

    हो एकदम छान आहे कदी तुझे घर होते असे वाटते उत्सुकता आहे फार घर मस्त होणार भरपूर शुभेच्छा दादा आणि तुला श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अनिता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 ปีที่แล้ว

    Ag sonali asech tuze ssrv chan hou de

  • @Rohansalunke-vx5nr
    @Rohansalunke-vx5nr ปีที่แล้ว

    Khup chan vatal tai shri swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @Retro_Rush_Gaming
    @Retro_Rush_Gaming ปีที่แล้ว

    Hi tai mi bhagyashri🙏🙏 sadi khupch chan ahe mala khup avdli tumhi khup chan ahat🙋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much dear Tai 🙏❤️ love you ❤️

  • @priyankaghogare1787
    @priyankaghogare1787 ปีที่แล้ว +1

    स्वामी कृपेने तुझं घर लवकर छान बांधून होते सागर दादाचा पण छान बांधकाम होऊ दे स्वामींच्या आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी मी बरेच दिवसांनी कमेंट केली सॉरी म्हणून व्हिडिओ पाहते रोज कमेंट करायला मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झाला होता ताईंना माहिती मी जुने सबस्क्राईब व्हिडिओ नाही पाहिल्यावर चुकलं चुकलं सारख वाटतय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Yashyadav-rl9kl
    @Yashyadav-rl9kl ปีที่แล้ว +1

    जेव्हा तुम्हीं नवीन घरात जाल तेवा तुमाचा पावलाने अपोअप pojiviti येयील

  • @vaishaligavane6228
    @vaishaligavane6228 ปีที่แล้ว

    Kitto kharech khoop chhan mulgi aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 ปีที่แล้ว

    🙏🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 त्या घरात प्रसन्न वाढते असे हा जागेमध्ये पण खूप छान वाटतंय चांगला ठिकाणी जागा घेतली आहे तू एरिया बघूनच खूप छान वाटते सुरुवात झाली🥳 बांधकामाला 🥳 असेच काम लवकर होऊ दे आणि चांगले होऊ दे घराचे काम हेच 🙏स्वामी चरणी प्रार्थना 🙏खूप छान झाला व्हिडिओ 👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहु दे आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @bhaktishrikhande6978
    @bhaktishrikhande6978 ปีที่แล้ว

    All the best..shree swami samarth..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      Thanks भक्ती ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @santoshwarankar2690
    @santoshwarankar2690 ปีที่แล้ว

    ताई मला पण तुझ्यासारखं वैभवलक्ष्मीचे व्रत करता करता आणि स्वतःची मेहनत करता करता स्वतःची जागा घ्यायची आहे घ्यावीशी वाटते आणि असं छान तुझ्यासारखा हळूहळू का होईना पण स्वतःच घर बांधायची इच्छा वाटते आहे खरंच असं होईल का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      लवकर होईल ग ताई ❤️❤️❤️
      Thank you so much dear Tai 🙏❤️😍 love you too dear Tai 🙏❤️💕

  • @shrutibhosle9942
    @shrutibhosle9942 ปีที่แล้ว +1

    Congratulations tai khup chan vatal 😘🥰💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे श्रुती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalikitchen1629
    @vaishalikitchen1629 ปีที่แล้ว

    Khup chan video tai 😊 पायाभरणीची पुजा खुप सुरेख 🙏🙏 तुम्हाला खुप खुप शुभेच्छा दोघांना..😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reenapawar5060
    @reenapawar5060 ปีที่แล้ว

    मस्त वाटतंय माझ्या बहिणीचा घर तयार होते मस्त वाटते तुला खूप खूप शुभेच्छा ताई सॉरी दिवस कमेंट करू शकली नाही बरं नव्हतं म्हणून वेळ पण नव्हता सॉरी बोलते मी तुला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबर ताई तुझ्या घरात राहशील ना त्या घराचे तू सोन करशील याची आम्हाला खात्री आहे आणि तुझं घर तू खूप छान पद्धतीने सांभाळते पुन्हा एकदा अभिनंदन

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      ठीक आहे रिना ताई काही हरकत नाही तब्येतीची काळजी घे खुप खुप आभारी आहे रिना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradnyavaidya103
    @pradnyavaidya103 ปีที่แล้ว

    पितळी भांड्यात आंबट पदार्थ करू नको ताई . ते कळकते .

  • @chayapatil497
    @chayapatil497 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन नवीन 🏡 साठी 👌👌👌👌👌👌👌👌😀😀

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @anuradhachavan2220
    @anuradhachavan2220 ปีที่แล้ว +1

    Sonali taei vastuchi murti aste ti Chan tumi kuthe hi ja Swami patshi ahet baluma pn

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अनुराधा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poornimasakat1020
    @poornimasakat1020 ปีที่แล้ว

    Congratulations tai
    Shri swami समर्थ

  • @vanavesujata8857
    @vanavesujata8857 ปีที่แล้ว

    Tai majya gharachi Puja ahe ३० तरखेला tula आमंत्रण देते

  • @IamSaritaSalokhe
    @IamSaritaSalokhe 9 หลายเดือนก่อน +1

    4vita jya pujlya na tai.. Tya 4 kopryamdhe bandkam krtana bhintimdhe thevaychya na.. Ki fkt sitela theun dyaychya.. Plz reply dya... Amch pn kam suru kraych ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  9 หลายเดือนก่อน +1

      अग ताई कॉलम मध्ये ठेवायचे आहेत म्हणजे कोपऱ्यामध्ये जे कॉलम असतात भिंतीमध्ये नाही तर कॉलम मध्ये आतल्या साईडला ठेव माझा तो व्हिडिओ जुना बघ त्याच्यामध्ये तुला आयडिया येईल

    • @IamSaritaSalokhe
      @IamSaritaSalokhe 9 หลายเดือนก่อน +2

      @@pranjalShindevlogs ok tai ani thanks etkya fast reply sathi❤👍🏻🙏🏻

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 9 หลายเดือนก่อน +2

      ​@@pranjalShindevlogsजुन्या व्हिडिओ ची लिंक शेअर करा ना ताई प्लिज🙏🙏
      आमच्या पण घराचे काम सुरू करायचे आहे 🙏प्लिज🙏
      मी शितल जाधव 🙏

  • @yogeshpore9434
    @yogeshpore9434 ปีที่แล้ว

    मलाही माझ घर व्हावे असे वाटत me tuzya babtit khup anandi aahe

  • @kiranadsul7968
    @kiranadsul7968 ปีที่แล้ว

    Kse bandhkam dile aahes te tu मला सांगितले नाही

  • @monalipawar5145
    @monalipawar5145 ปีที่แล้ว

    congratulations tai khup khup chan श्री स्वामी समर्थ

    • @monalipawar5145
      @monalipawar5145 ปีที่แล้ว

      खुप pojitiv वाटत छान आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much मोनाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 ปีที่แล้ว

    Sorry tai mi gavi aley na म्हणून video बघितले नाही video mast ahe .👌👌🙏🥰

  • @sonalibhokare5965
    @sonalibhokare5965 ปีที่แล้ว

    Congratulations friends

  • @pratibhajagadale5610
    @pratibhajagadale5610 ปีที่แล้ว

    नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा सोनाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @santoshdevle4382
    @santoshdevle4382 ปีที่แล้ว

    मी मयुरी लाईक केव्हाच केलं आणि व्हिडिओ आता पाहतिये 🙏❣️😊

  • @anjaliranderia2486
    @anjaliranderia2486 ปีที่แล้ว +5

    Congratulations both of u ❤️❤️❤️❤️

  • @suvarnaubale6461
    @suvarnaubale6461 ปีที่แล้ว

    हो ताई वाटते माझ्या पण घरीच काम चालु आहे मला तसेच वाटते माझ्या घरी गेलेवर पण मी आता भाड्याच्या घरात राहत आहे एक माहीना लागेल तयार होईला मस्त वाटते माझ्या घरी गेलेवर तसं वाटत तुझ्याकडे पण

  • @poonamraskar3094
    @poonamraskar3094 ปีที่แล้ว +1

    Tai tumcha no melel ka karan me pan ghar kaam suru kela aah

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      पूनम ताई मला माफ कर मी सोशल मिडीयावर माझा नंबर किंवा पत्ता देऊ शकत नाही कारण तो चुकीच्या हातात गेला तर मला त्याचा खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे मला समजून घ्याल अशी आशा करते 🙏योग आला की आपण नक्कीच भेटू असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई

  • @seemakumbhar3045
    @seemakumbhar3045 ปีที่แล้ว

    Konta area tai

  • @navnathhirve7075
    @navnathhirve7075 ปีที่แล้ว

    Ani ho tai gharacya avthi bhvti libu mrchi kajal aslya prkarakde Tu jast laks thev jast karun Tu ghrachya khuthlach kamache विडिओ taku nakos tai krn sagylya गोष्टी chi najr aste aplech lok ashyaveli ky pn karu shakat kalji ghe tai mi ahe sataryachi tuamule sangthe proper mhasvad maz gov आहे

  • @komalbaravkar4870
    @komalbaravkar4870 ปีที่แล้ว

    ताई भी वैभवलक्ष्मी व्रत पहिल्यादा करते आहे पण वहां बाळ असल्यामुळे सारंखी झाडूमारने असा गोष्टी होतात आणि शेतात असल्याने गाईची कामे करावी लागतात मला कळेना की परत अंघोळ करून पूजेला बसाव की बात पाय धूतले तरी चालेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว +1

      जमलं तर आंघोळ कर नाही जमलं तर राहू दे तू मनापासून केलेली भक्ती देवीला मान्य असते हात पाय धु गोमूत्र शिंपडत जा आणि मग सुरू कर तुझ्या पूजेला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये टेन्शन घ्यायचं नाही ताई आपल्या धावपळीच्या ह्याच्यातून आपण मनोभावे सेवा करतो एवढेच पाहतो देव

    • @komalbaravkar4870
      @komalbaravkar4870 ปีที่แล้ว

      धन्यवाद@@pranjalShindevlogs

  • @Mangure.
    @Mangure. ปีที่แล้ว

    Tai Swaminch Kendra kolhapurat kut ahe tumi jata ka swaminche books miltil ka

  • @shivrajshinde358
    @shivrajshinde358 ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा सोनाली तुमच घर लवकरच पूर्ण होईल या शुभेच्छा सागर दादा शिवानी यांनाही शुभेच्छा स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sonalshukla6792
    @sonalshukla6792 ปีที่แล้ว

    Khup sundar jodi ahe tumchi .tumchya mehnatiche fll ahe .

  • @seemawagare805
    @seemawagare805 ปีที่แล้ว

    Shree swami samarth 🙏 tai gharacha construction kiti square feet madhye aahe tai mla please sangal tai navin gharache video darroj banval please 🙏 tai mla tumche video khup awadtat navin gharachya bandhkamakarita " Best of luck " tai . Shree swami samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      सीमा ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shivshinde3770
    @shivshinde3770 ปีที่แล้ว

    Khup khup abhinandan tai good bless you love you sooo much from vdya shinde

  • @meghasutar6734
    @meghasutar6734 ปีที่แล้ว

    Congratulations both of you 💐💐 Shree Swami Samarth

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 ปีที่แล้ว

    सोनाली आज . आई आली नाही का य पूजन छान वाटले तुझे स्वप्न पूर्ण हॊेवा द

  • @mayuripatil1580
    @mayuripatil1580 ปีที่แล้ว

    Tai mal hi jaga Ani pooja baghun khrach positive watle g taii Ani tu jya gharamadhe rahte ata sadhya tya pn gharat khup positive watate devghar jast

  • @pundalikdevalatkar1369
    @pundalikdevalatkar1369 ปีที่แล้ว

    Hare krishan bless you tai

  • @banduborate6891
    @banduborate6891 ปีที่แล้ว

    Tai me roj tuza video bghte pn comments Kart nahi chan astat video like roj karte

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister ปีที่แล้ว

    Khup chan
    Hi sagli mahiti ..Mhanje payabharni puja..kudal.marne puja ..He sagle konala vicharun karave..

  • @manishasanjayghodake7584
    @manishasanjayghodake7584 ปีที่แล้ว

    Agother like kela

  • @srushtitakawale2560
    @srushtitakawale2560 ปีที่แล้ว

    Nice all vlog

  • @manishapimputkar4761
    @manishapimputkar4761 ปีที่แล้ว

    छान सुरुवात. अभिनंदन ताई.

  • @vanavesujata8857
    @vanavesujata8857 ปีที่แล้ว

    Mala photo पाठवायचा ahe tula majya gharacha

  • @ranjanamagar985
    @ranjanamagar985 ปีที่แล้ว

    मला छान वाटत आहे चांगल घर काम चालु आहे लवकर घर बाधका होऊदे

  • @anitaindurkar5629
    @anitaindurkar5629 ปีที่แล้ว

    Yes ....positive energy

  • @pratibhagangurde9225
    @pratibhagangurde9225 ปีที่แล้ว

    ताई ते फळं कलश ठेऊन माल टाकला का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      हो प्रतिभा ताई तो कलश तिथेच ठेवला जातो असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mayabachane5231
    @mayabachane5231 ปีที่แล้ว

    congrachulations tai

  • @shubhangipalkar6891
    @shubhangipalkar6891 ปีที่แล้ว

    Thumha dochanahi khup khup शुभेच्छा 👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much शुभांगी ताई 🙏

  • @mayurithakur5865
    @mayurithakur5865 ปีที่แล้ว

    वास्तुपुरुष असतो ताई

  • @dipalikakade5852
    @dipalikakade5852 ปีที่แล้ว

    Tai mi pn like kel 👍

  • @aaratiwaghmare4493
    @aaratiwaghmare4493 ปีที่แล้ว

    Congratulations tai

  • @pallavijanjire1519
    @pallavijanjire1519 ปีที่แล้ว

    Congratulations tai

  • @rekhakshirsagar8051
    @rekhakshirsagar8051 ปีที่แล้ว

    Shri swami samart
    Navin gharasati shubheccha

  • @rajutapatel3980
    @rajutapatel3980 ปีที่แล้ว +1

    Hi tai lavkar lavkar tuze ghar ready kar mag mi yete rahila 😊

  • @baludighe8013
    @baludighe8013 ปีที่แล้ว

    अभिनंदन ताई सागर दादा आणि शिवानी वहिनी तुम्हाला पण अभिनंदन