धन्यवाद Maheysh A Tamhaneyji. आपण दिलेल्या प्रतिक्रियेमुळं ज्या नगरी बोलीभाषेत मी हे चॅनेल पुढे नेत आहे, त्याची दिशा योग्य असल्याचे जाणवले. पुनः एकदा धन्यवाद.
वर्हाड बुडाले वगैरे काही नाही. सगळ्या च गावातले डंगरे अशा बाता मारतात. त्यांना वाटत ही तरुण पिढी बावळट आहे. अणि सगळ यांना च कळत. आठ हात लाकूड पण त्याची नऊ हात ढपली काढणार. काही बाता मारायच्या. गप्प शेट उपटत बसा.
( माझ घर या नैसर्गिक ठिकाणांपासून 400 मीटर वर आहे.) सर हे ठिकाण गोरक्षनाथ गड पायथ्याला आहे विळद व वांबोरी या गावापासून 6 km अंतरावर. आपन विळद पिंपरी असा या चुकीच्या ठिकाणाचा ऊलेख केलाय. आणि दुसरी बाब म्हनजे या ठिकाणीं लग्न वर्हाडी बुडाले अथवा वाहून गेलेले नाही , आपन जरा चुकीची माहिती दिली आहे .
कडक ना भाऊ....
..
..
i love nagar and नगरी भाषा😍
Khupach chhan..
apratim video. assal gavran bhasha, khup chhan vatal bhaghayla,samjayla khup mast.
एक नंबर दादा
Ek dam mast vathla asach video dakhvit ja
शेअर करा आणि आपलं चॅनेल जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवा. धन्यवाद ! आपला- किरण
❤
MH-16 fakt......eknumber kaam kartoy tu Bhava.....kadak 🔥🔥🔥
Khoopch chan
No 1 Kiran bhau
खूप खूप छान आहे ✌️♥️
आपली नगरी भाषा जगात भारी
दादा तुमचं नगर आणि आमची ग्रामीण पुण्याची भाषा एक नं आहे कारण ती सेमच आहेच..
Lai bhari भाऊ
मस्त अा भाऊ
Khupach chhan vatat aahe nisarga🙏😊✌️ Hi sir me Rakesh Hushare
Howww interesting....i love your voice 😚😚😘😘😘
nice video
Thanks Monika
Thanks Akshay
ख़ुप छान, भाऊ,,,, माहीती दील्या बदल..
धन्यवाद भाऊ ! कृपया जास्तीत जास्त शेअर करा.
खुपच छान माहिती मिळाली...
Khup mast mahiti dili .tehi aplya boli bhashet.
धन्यवाद सुधाजी
भावा कडक रे
omkar ekbote { gurav} लै लै धन्यवाद
Nagr made konteya tikani
Nice..,. thanks.....
Great info....do you arrange heritage walks...???
अशीच कथा आमच्या गावाला पण आहे आणि आसे कुंड पण आहेत सातारा तालुका क्रीष्णा नदी
jam bhari.
jay agari
Very good
वराड कशात बुडल.ते सांग
Voice over artiste chi bhaasha aani aawaaz ekdum sunder 👌👌 Nehmichya boring voices peksha khoop vegla pann atishay soothing & entertaining. Aani ashya lehjyachi bhaasha tyanchya awaazamulech sukhdaayi vaatte.
धन्यवाद Maheysh A Tamhaneyji. आपण दिलेल्या प्रतिक्रियेमुळं ज्या नगरी बोलीभाषेत मी हे चॅनेल पुढे नेत आहे, त्याची दिशा योग्य असल्याचे जाणवले. पुनः एकदा धन्यवाद.
सुंदर आहे
Lai bhari ahe
कूठे आहे हे गाव
विळद, अहमदनगर. धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
Lay bhari
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
खुप छान माहिती दिली आणि समजुन सागितली
Thanks Priyanka
punad nadila pan chul kundare ahet pan asa bahalt kahi nhi zhal
Nice 👍
Kiti Khol hai reply
Bhau ashech khade ani ashech dagad amcha lohoner made pn ahet girna river lohoner, devola, nashik
😂😂😂Amhi nagari
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त
लई भारी भावा....
Narendra Sonawane लै लै आभारीए. फक्त पघू नको भौ. शेअर कर सगळीकडं. "आपल्या चॅनेलचा एकच अजेंडा
सातासमुद्रापार नगरी बोलीचा झेंडा ! "
+Kiran Dahale विषय च नाही भावा...
I like it very nice place
Khup chan place aahe hi
i like these nature
मी नगर ला असताना ईथे गेलो होतो.
खरंच खुप सुदंर आहे.
RAUT ARJUN
Asa vatala gharatla manus bolatoya lai bhari
धन्यवाद मॅडम
Hahaha same
So nice
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
छान
Kadak
👍👍👍👍
Mast Hay
वर्हाड बुडाले वगैरे काही नाही. सगळ्या च गावातले डंगरे अशा बाता मारतात. त्यांना वाटत ही तरुण पिढी बावळट आहे. अणि सगळ यांना च कळत. आठ हात लाकूड पण त्याची नऊ हात ढपली काढणार. काही बाता मारायच्या. गप्प शेट उपटत बसा.
😂😆
Right
😁😁😁😁😁
आम्ही नगरकर 😎
पळशी pratipandhrpur ला चक्कर मारा एक अजुन एक ऐतिहासिक वास्तू आहे .....पारनेर तालुका नगर जिल्हा नगरी..नगरी
आमचा गावी पण आहेत असे कुंड काळूबाई देवीच्या मंदिरासमोर
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
खूप छान माहिती मिळाली.
+Chhaya Nikrad धन्यवाद मॅडम. ही लिंक शेअर करा. म्हणजे इतरांनाही कळेल.
nice
yach prakare mulla nadi chikhalthan chya aasapas chya parisarat pan ashich katha aahe ki tithe akha vharad gayab zhal aahe .mulla nadit ......rahuri taluka
महाड -वालदं कोडं आणि पोलादपूरला -रानवडी घागर कोडं आहे जरूर भेट द्या
Ha poladpurala ahe nkki ya
Ho nakki ahe walan kond LA mi gelo ahe
Your voice is very nice
भाषा ओरिनजल नगरी
छान माहिती दिली (वराड गायब ) हि माञ फेक
sangamner talukyatil ozar gavat pn asec kund ahe khup khol doha ahe tyaci pn mahiti dya
धन्यवाद ! कुणी माहितगार असेल तर त्यांचा संपर्क क्रमांक दया. 8208883477 या नंबरवर सांगितलं तर उत्तम.
Ya punel
hya peksha story ozhar la ahe tikde devicha chamatkar ahe..
Nice video
खुपच सुंदर
मस्त आहे भुरपर माहिती आहे धन्यवाद
आस
Same asach thikan mazya suddha davala ahe amhi yla KUND ase mhanto
गौतम बुद्ध चां पण एक तरी एतिहास दाखवा💙🙏
Me tethech rahto
👌👌👌👌
Purn address send kara
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
समद सांगितलं पण ते varhad कस बुडाल ते नाय सांगितलं??
mala hech vicharaych aahe🤔🤔🤔
Nagri to nagri
गवळीवाडा
Volume low please next video volume hi
Nice
अस्सल नगरी भाषा
( माझ घर या नैसर्गिक ठिकाणांपासून 400 मीटर वर आहे.)
सर हे ठिकाण गोरक्षनाथ गड पायथ्याला आहे विळद व वांबोरी या गावापासून 6 km अंतरावर.
आपन विळद पिंपरी असा या चुकीच्या ठिकाणाचा ऊलेख केलाय.
आणि दुसरी बाब म्हनजे या ठिकाणीं लग्न वर्हाडी बुडाले अथवा वाहून गेलेले नाही , आपन जरा चुकीची माहिती दिली आहे .
आमच्या गावात पण आहे
भाषा कडक आहे भाऊ
धन्यवाद भाऊ !
Parner
nice
nagar
Mast
same as it is jaguaai mandir sangamner
ozhar..Bk.mhanji sangamner mdhle...gav ahe tya gavatli devichi story changli ahe tyavr benva
nice👌
Thanks allot madam
आमच्या गावाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
ओन्ली नगरकर
Mi.ahe nagrach
vhay buva
Ithalach apani aTalay aata mi vilad lach rahayla aahe panyachya taki la
Dth Guide video juna aahe.
mast
Tu kasa Boltoy......kiai.tuzi bhasha......jara nit.............bakwas video...pahu naka
काय भाऊ भगवान गडावर कधी येणार
तुम्ही बोलवाल तेव्हा
कृपया 8208883477 या नंबरवर संपर्क करा .
Kai bhari
लय भारी
अय नगर कर हाये आवाज खाली
Nagar kar aslyacha abhiman ahe
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
Gavshay
Mi nagari
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
काहीहि ! पुरावा काय ? हजारो वषाॕपूविं ! गायब झाले ?
श्री
KFC
Nighoj la ya Ranjan khalge pahnyasathi
धन्यवाद ! शेअर करा जास्तीत जास्त !
Chan aahe but need geologist
India madhe up bihari Ani Maharashtra madhe nagri