Kalavati Aai Balopasana || कलावती आई बालोपासना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • The verses emphasize the significance of regular prayer and devotion to Lord Bal Gopala, indicating that earnest prayers with enthusiasm can lead to success in all endeavors. Consistency in offering prayers is highlighted, akin to how a child's persistence in asking a parent for something they desire. The message conveys that seeking blessings through prayer can bring fulfillment and prosperity in all aspects of life, fostering joy and contentment.
    ॐ नम: शिवाय
    परमपूज्य आईकृत
    बालोपासना
    बाळगोपाळांस सुचना
    बाळगोपाळांनो रोज़ सकाळी अंघोळ झाली की तुम्ही या बालोपासनेतिल प्रार्थना म्हणा, म्हणजे तुमचे मन अत्यंत उत्साही बनेल. त्यावर जर शाळेतील अभ्यास केला तर तो पूर्ण तुमच्या लक्षात राहिल आणि तुम्ही परीक्षेत नक्की पास व्हाल. मात्र प्रार्थना दररोज व नियमित केली पाहिजे. वडील माणसांच्या धाकने कपाळाला आठ्या घालून प्राथना केल्यास ती देवाला आवडणार नाही हं! तुमच्यासाठी आईने खाऊ समोर ठेवला असता तो कधी खाईन कधी खाईन असे तुम्हाला होता असते ना? त्याप्रमाणे देवाची प्रार्थना कधी करीन असे तुम्हाला वाटले पाहिजे म्हणजेच देवाचा आशीर्वाद मिळून मोठेपणी सुद्धा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल.त्याचप्रमाणे कोणत्याही प्रसंगी आनंदी राहू शकाल.

ความคิดเห็น •

  • @chaitanya450
    @chaitanya450 7 วันที่ผ่านมา

    Khup sundarrr👌👌🙏🙏🙏

  • @pramodsiddhaye2575
    @pramodsiddhaye2575 7 วันที่ผ่านมา

    सकाळी ऐकायला खूप छान आहे😊

  • @Go2Amol
    @Go2Amol 12 วันที่ผ่านมา

    🙏🙏🙏

  • @shobhakaling3223
    @shobhakaling3223 หลายเดือนก่อน +1

    Om nam shivay Param pujya gurudevata shree kalavati maata ki jay

  • @smrutiborkar7359
    @smrutiborkar7359 หลายเดือนก่อน +1

    Khup Sundar 🙏🙏

  • @प्रेरणामृतकुसुमांजली-ड7प

    मी रोज सकाळी आंघोळ झाल्यावर पूजा करताना जप केल्यानतर अशाच पद्धतीने बालोपासना म्हणते. हरि मंदिरात ज्या पद्धतीने म्हटली जाते त्याला वेळ लागतो अशा पद्धतीने कमी वळात रोज म्हणता येते.

  • @ashamangutkar605
    @ashamangutkar605 หลายเดือนก่อน

    धन्यवाद ताई

  • @ashwiniganpule5046
    @ashwiniganpule5046 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar

  • @pranitasutar5240
    @pranitasutar5240 22 วันที่ผ่านมา

    Tumhi balopasana harimandir chya chalipramane ka nahi mhanalat